- 5
- 102 417
Prabhakar Panshikar - Natyasampada
Приєднався 9 жов 2020
तो मी नव्हेच हीरक महोत्सव 8 October 2022 - Saagar Karande
तो मी नव्हेच हीरक महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात नाटकातले काही महत्त्वाचे प्रवेश सादर केले गेले..त्यात वसंत मोरेश्वर अग्निहोत्री ही भूमिका आजचे आघाडीचे अभिनेते, विनोदवीर सागर कारंडे यांनी केली..
लाखोबा लोखंडे च्या भूमिकेत डॉ.गिरीश ओक व सागर कारंडे यांनी ही साक्ष अफलातून सादर केला आहे..ही भूमिका करतानाचा अनुभव ऐकुया सागर कारंडे यांच्याच शब्दात .
Video Credits - Narendra Bedekar
#AcharyaAtre #NatyaSampada #PrabhakarPanshikar #SaagarKarande
लाखोबा लोखंडे च्या भूमिकेत डॉ.गिरीश ओक व सागर कारंडे यांनी ही साक्ष अफलातून सादर केला आहे..ही भूमिका करतानाचा अनुभव ऐकुया सागर कारंडे यांच्याच शब्दात .
Video Credits - Narendra Bedekar
#AcharyaAtre #NatyaSampada #PrabhakarPanshikar #SaagarKarande
Переглядів: 60 949
Відео
आज पंतांचा १२वा स्मृतिदिन. Natashreshtha Prabhakar Panshikar #Natyasampada #PrabhakarPanshikar
Переглядів 2,1 тис.Рік тому
आज पंतांचा १२वा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांचे स्मरण व त्यांच्या लाडक्या तो मी नव्हेच ची एक आठवण सांगतेय त्यांची धाकटी कन्या सौ.तरंगिणी खोत, ऐकुया ती आठवण आणि पाहुया राधेश्याम महाराजांचा प्रवेश. Video credits - Toh Mee Navhech (prism) #PrabhakarPanshikar #Natyasampada #Natashreshtha
तो मी नव्हेच - नाटकाचा इतिहास #acharyaatre #PrabhakarPanshikar
Переглядів 27 тис.Рік тому
आचार्य अत्रे लिखित , मो.गा.रांगणेकर दिग्दर्शित तो मी नव्हेच - प्रभाकर पणशीकर यांच्या पंचरंगी भूमिकेने अजरामर झालेले नाटक.. या नाटकाला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नाटकाचा इतिहास जाणून घेऊया या ध्वनी चित्रफितीतून. Video Credits - Shri. Narendra Bedekar.
सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन आयोजित - तो मी नव्हेच - हीरक महोत्सव २०२२ (Part 2)
Переглядів 7 тис.2 роки тому
Part 2 of the making of the event in which Toh Mee Navhech completed 60 years which happened on 8th oct 2022. Sanskrutik Kaarya Sanchaalanaalay and Natyasampada Pratishthan organised "Heerak Mahotsav" of this legendary Drama, "Toh Mee Navhech", written by Acharya Atre, originally produced and directed by Natyaniketan (Mo. Ga. Rangnekar) and performed with utmost perfection by Pant Prabhakar Pan...
सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन आयोजित - तो मी नव्हेच - हीरक महोत्सव २०२२ #TohMeeNavhech
Переглядів 6 тис.2 роки тому
Toh Mee Navhech completed 60 years on 8th oct 2022, when Sanskrutik Kaarya Sanchaalanaalay and Natyasampada organised Heerak Mahotsav of this legendary Drama, Toh Mee Navhech, written by Acharya Atre, originally produced and directed by Natyaniketan (Mo. Ga. Rangnekar) and performed with utmost perfection by Pant Prabhakar Panshikar. Let us enjoy this video of the rehearsal just a few moments b...
लखोबा म्हणजेच पंत आणि पंत म्हणजेच लखोबा हे समीकरण असल्याने दुसरा कोणीही हे शिव धनुष्य पणशीकर यांच्या नंतर कोणीही पेलू शकणार नाही
पणशीकर यांच्या टीमशी किंचितशी सुद्धा तुलनाच होऊ शकत नाही .
एवढे चांगले नाटक सध्या बंद का मी प्रभाकर पणशीकर यांनी केलेले नाटक दोनदा पाहिले पण गिरीश ओक यांचे नाटक पाहता आले नाही ही पूर्ण नाटक व्हिडीओ असेल तर You ट्यूब टाकावा ही विनंती
महाराष्ट्रातुन दिल्ली ला जातात ते काय करतात हे वाक्य मुख्य नाटकात आहे का विनोदाच्या नावाखाली महाराष्टाचा अपमान करू नये हीच नम्र विनंती
Survatila "Sudhakar" Deshmukh mhatla at 6:25 ani nantar "madhukar" Deshmukh at 13:17. Actually original its Madhukar Vinayak Deshmukh
अजरामर कलाकार
मी हे नाटक 29 वेळा पाहिलंय
khupach weak performance aahe. Prabhakar ji ani tyanchi team kiti jabardast hoti.
अप्रतिम
अद्भुत कलाकृती अद्वितीय कलाकार...
एकदा पणशिकरांचा अभिनय पाहिलाय.. दुस-यांना पाहावं असं वाटतच नाही
अभिनयाची उत्तम पेशकश
🌹🙏🌹👌अलौकीक व्यक्तीमत्व!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹
आवडले नाही , जुन तेच सोन
I was fortunate to see Panshikar and Bapurao Mane perform the lead role. Mane was quite old in the 1970s but that he still did the role is commendable. Panshikar off course made it his brand. But I still feel that Dr Oak can still be looked at for keeping the show going. No doubt comparisons will be made with Panshikar but every artist has his own way of acting. So this play should be presented regularly. According to Panshikar he kept it going to provide a means of earning or keeping the kitchen fires burning for at least a dozen families of his support cast! Wish this happens! It's a big landmark of the rich MARATHI stage that needs to be projected often! I hope Dr Oak reads this and takes a positive step!
माझ्या वडिलांनी पंतांनबरोबर 1700 प्रयोगामध्ये सरकारी वकिलाची भमिका केली आहे.
Mast 😊👌👌
Sagar Sagar Sagar n Girish Sir Great Great
उत्तम अभिनय , पाठांतर , संवादफेक प्रथम सादरीकरण असूनही प्रत्येकाने आपापल्या भूमिकां समर्थपणे पेलल्या.
कृपया तुलना करू नये. हे सर्व कलाकार सुद्धा चांगले आहेत त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे
अशी गोल्डन हिट नाटके पुनर्जीवित करून नवीन पिढीला पाहण्याची संधी दिली पाहिजे...
Prabhakar Panshikar , Dr Kashinath Ghanekar both of them an Amazinig talents at that time Who nowadays has been forgotten by todays new so called actors
सागर लय भारी 💯
ओक किरकोळ . तालमी करा अजून
"तो मी नव्हेच"हे बघावच तर डॉ.गिरीश ओक यांचे सदर नाटकात सहभाग,त्यामध्ये सागर कारंडे यांचा सहभाग...
पणशीकर आणि त्यांची टिम बेस्ट होती. ओक साहेब चांगले कलाकार आहेत, परंतु पणशीकरांची बरोबरी अशक्य.
अजरामर कलाकृती ...
विक्रमी " तो मी नव्हेच " नाटक म्हणजे Mile-stone च म्हणावे लागेल नव्हे आहे.
नटश्रेष्ठ आदरणीय श्री. प्रभाकरपंत पणशीकर जींना विनम्र अभिवादन..!💐
Great. 👍
2023 madhe kon bhagtoy???
डॉ. गिरीश ओक यांचा "तो मी नव्हेच" चा प्रयोग पाहिला होता. तेव्हा पंत हयात होते. आता डॉ. ना घेवून हे संपूर्ण नाटक नाट्यसंपदा ने पुन्हा रंगभूमीवर आणावे!
Sagar is the best
असे नाटक दहा हजार वर्षात तरी होणे नाही
अत्रे😂
न भूतो न भविष्यती
न भूतो न भविष्यती होणार न अशी नाट्यकृती
पंतांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन... 🙏
विनम्र अभिवादन! तरंगिणी,छानच सांगितलीस आठवण!
असा लखोबा पुन्हा होणे नाही
शुभेच्छा ... 🙏बालपणी १९७५ मध्ये पहिला प्रयोग पाहिला आणि त्यानंतर अनेकदा पाहिले ... नेहमीच नवीन वाटत आले.
When are you going to start regular shown ?shows
अभिनंदन ! सदैव ताजेपणा असलेली ही कलाकृती, अजूनही शिळी वाटत नाही, वाटणार नाही. पणशीकर हे नाट्यक्षेत्राला लाभलेला अभूतपूर्व प्रतिभावंत चमत्कार आहेत, वरदान आहेत. यासम हाच. पण हे घडण्यासाठी प्रामुख्याने पणशीकरांना स्वतः काय-काय तपस्या, परिश्रम आणि आव्हानं पेलावी लागली असतील. कितींचा हातभार मिळवावा लागला असेल. ◾ यावर तुम्ही उल्लेख केलेला व्हिडिओ पहायला आवडेल. कसा मिळेल. ---अशोक बंग, वर्धा.
Apratim
🙏
तो मी नव्हेच हे नाटक पुन्हा बघण्यास उत्सुक आहे🙏
सगळी जुनी माणसं भेटली तरू ताई आठवली आज खुप कान पिलायची मस्त तुम्ही सगळ्यांमुळे हे शक्य झाल ...🙏🙏
खुप च छान आम्ही हे नाटक रंगभूमीवर पण बघितले लहान पणी आणि आता यु टयुब वर पण पहातो मराठी रंगभूमी ला मना पासून नमस्कार
माझे बाबा बर्याच वेळा आठवण काढत असतात. त्यानीं हे नाटक दोन वेळा बघितलय . ईकडे पेडण्यात, आणि वास्कोला, ग्रेट. नटवर्यांनां live बघीतलय त्यांनी परफॉर्म करताना 🤩🤩🤩 मलापण बघायचं आहे कुठे लींक असेलतर पाठवा प्लीज.
मी हे नाटक पाहिले होते.. खूप छान होते. पुन्हा सुरु झाले तर अनेकांना आवडेल. शुभेच्छा.
Khup Sunder. Khup khup dhnyavad.
Heartiest congratulations to all 💐