तो मी नव्हेच - नाटकाचा इतिहास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 січ 2023
  • आचार्य अत्रे लिखित , मो.गा.रांगणेकर दिग्दर्शित तो मी नव्हेच -
    प्रभाकर पणशीकर यांच्या पंचरंगी भूमिकेने अजरामर झालेले नाटक..
    या नाटकाला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नाटकाचा इतिहास जाणून घेऊया या ध्वनी चित्रफितीतून.
    Video Credits - Shri. Narendra Bedekar.

КОМЕНТАРІ • 12

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Рік тому +9

    नटश्रेष्ठ आदरणीय श्री. प्रभाकरपंत पणशीकर जींना विनम्र अभिवादन..!💐

  • @udaypradhan6870
    @udaypradhan6870 Рік тому +12

    असे नाटक दहा हजार वर्षात तरी होणे नाही

  • @maheshraipurkar2552
    @maheshraipurkar2552 Рік тому +4

    विक्रमी " तो मी नव्हेच " नाटक म्हणजे Mile-stone च म्हणावे लागेल नव्हे आहे.

  • @shirishsumant6190
    @shirishsumant6190 Рік тому +4

    अजरामर कलाकृती ...

  • @swissgear8103
    @swissgear8103 9 місяців тому

    अद्भुत कलाकृती अद्वितीय कलाकार...

  • @dilipchalke7933
    @dilipchalke7933 Рік тому +2

    Prabhakar Panshikar , Dr Kashinath Ghanekar both of them an Amazinig talents at that time
    Who nowadays has been forgotten by todays new so called actors

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому

    🌹🙏🌹👌अलौकीक व्यक्तीमत्व!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹

  • @maheshdabhole4353
    @maheshdabhole4353 8 місяців тому

    अप्रतिम

  • @abhaybapat8439
    @abhaybapat8439 5 місяців тому

    मी हे नाटक 29 वेळा पाहिलंय

  • @VIDHYADHARTORASKAR-uc6of
    @VIDHYADHARTORASKAR-uc6of 3 місяці тому

    अजरामर कलाकार

  • @balkrishnagosavj1237
    @balkrishnagosavj1237 Рік тому +2

    अशी गोल्डन हिट नाटके पुनर्जीवित करून नवीन पिढीला पाहण्याची संधी दिली पाहिजे...