दूरदर्शनला एक विनंती आहे की, अशा मान्यवरांच्या मुलाखती दरम्यान स्वतःला सगळं काही समजतं अशा समजणाऱ्या दिड शहाण्या टुकार दर्शकांना प्रश्न विचारायची संधी देऊन आमचा रसभंग करु नये.
Prabhakar panshikar is best actor of marathi natak , he had done various roles in the natak, he was best and very much famous actor. He was producer of natyasampada .he will be remembered forever in marathi natak world.
प्रेक्षकप्रेमी नटसम्राट कलप्रेमी नाट्य कलाकार मराठी रंगभूमीवर जीवापाड प्रेम करणार्या पणशीकराना मानाचा मुजरा! अतिशय अनूभव संपंन मूलाखत एइकून आणि पाहून फार आनंद झाला. मराठी रंगभूमीला मानाचे स्थान आहे मिळऊन देणारा नाट्यकर्मी पाहून मन शांत जहा लं. मराठी रंगभूमीस आणि आपणा दोघांनाही नम्र अभिवादन! धन्यवाद.
रामराम श्री प्रभाकर पणशीकर यांच्या अनेक नाटकांमधून आम्हाला सर्वच भूमिका आवडल्या त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखती वारंवार दाखवाव्यात ही नम्र विनंती आभार धन्यवाद
Thanks to DD Sahyadri for uploading this video. Pant Panshikar's talk is absolutely hypnotizing. He had a totally extraordinary ability to make us visualize whatever anecdotes and stories he described, with such a smooth flow in communication.
ha interview Dec 2006 cha ahe, 15 years ago, kashinath ghanekar died in Mar 1986, 35 years ago, thodi adhi mahiti gheun mat comment kara, ugach aslya murkha sarkhya comments karun swathacha hasa karun gheu naka 🙏
पंत अजूनही आहेत असंच वाटतं.मोठी नाटकं,निर्माता आणि भारून टाकणारा अभिनेता फार अवघड प्रवास.खूपच विस्मयकारक.
दूरदर्शनला एक विनंती आहे की, अशा मान्यवरांच्या मुलाखती दरम्यान स्वतःला सगळं काही समजतं अशा समजणाऱ्या दिड शहाण्या टुकार दर्शकांना प्रश्न विचारायची संधी देऊन आमचा रसभंग करु नये.
Prabhakar panshikar is best actor of marathi natak , he had done various roles in the natak, he was best and very much famous actor. He was producer of natyasampada .he will be remembered forever in marathi natak world.
असा नट पुन्हा होणे नाही 🙏
प्रेक्षकप्रेमी नटसम्राट कलप्रेमी नाट्य कलाकार मराठी रंगभूमीवर जीवापाड प्रेम करणार्या पणशीकराना मानाचा मुजरा! अतिशय अनूभव संपंन मूलाखत एइकून आणि पाहून फार आनंद झाला. मराठी रंगभूमीला मानाचे स्थान आहे मिळऊन देणारा नाट्यकर्मी पाहून मन शांत जहा लं. मराठी रंगभूमीस आणि आपणा दोघांनाही नम्र अभिवादन! धन्यवाद.
रामराम
श्री प्रभाकर पणशीकर यांच्या अनेक नाटकांमधून आम्हाला सर्वच भूमिका आवडल्या
त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखती वारंवार दाखवाव्यात ही नम्र विनंती
आभार धन्यवाद
Legend himself honorable Shri Prabhakar Panshikar
Thanks to DD Sahyadri for uploading this video. Pant Panshikar's talk is absolutely hypnotizing. He had a totally extraordinary ability to make us visualize whatever anecdotes and stories he described, with such a smooth flow in communication.
Khupch Mast
एक विनंती , मुलाखत कधी घेतली त्याचे साल ही नमूद करावे.
It was in Dec 2006, towards the end Panshikarji gave a message for forthcoming year which was 2007.
दूरदर्शन चा अनमोल ठेवा
Va va godbole
Very Nice Interview.
Watching 8/04/2022
👌
पंतांना मी दोनदा, तो मी नव्हेच च्या प्रयोगावेळी भेटलो होतो 💐💐💐💐👌👍🙏
He speaks about Dr. Kashinath Ghanekar at 33.05
छान मुलाखत
Mulakgat khup awadali.
खरंतर प्रदिप भीडेंऐवजी सगळ्या रंगाचा बेरंग करणाऱ्या विद्वान प्रेक्षकांनाच मुलाखत घ्यायला बोलवायला हवं होतं.
सुरेख मुलाखत...
दोघांनाही मनःपूर्वक नमस्कार !
Me 2021 madhe Interview pahtoy pan aajhi pantantachi To Me Navhech madhali bhumika aani Shabdfek ajaramar aahe
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Dr. Kashinath Ghanekar hyanche pan interviews takave ashi namra vinanti 🙏
ha interview Dec 2006 cha ahe, 15 years ago, kashinath ghanekar died in Mar 1986, 35 years ago, thodi adhi mahiti gheun mat comment kara, ugach aslya murkha sarkhya comments karun swathacha hasa karun gheu naka 🙏
ek utkrisht mulakhat
Pradeep bhide ani Prabhakar panshikar doghay hi apaplay jaggi best tyanchya kamala todach nahi
Ashok Chavan cm hote
रविंद्र कुडाळकर हेच नेहमीच फोन करतात व त्यांचाच फोन उचलला जातो हे खोटे वाटते
सेटिंग असेल
😁
Sir very fine