शाही मँगो मस्तानी | घरीच वॅनिला आईस्क्रीम बनवून सोप्या सुटसुटीत पद्धतीने बनवा Mango Mastani Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 344

  • @manjushasheth6590
    @manjushasheth6590 9 місяців тому +3

    सरिता तुझी प्रत्येक रेसिपी खूपच छान व सुंदर असते व तुझी सांगण्याची पद्धत पण खूप चांगली असते आजची मँगो मस्तानी मी नक्की करून बघणार

  • @ArtisRecipeMarathi
    @ArtisRecipeMarathi 9 місяців тому +8

    खूप भारी ❤️आणि घरी आंबे असल्यमुळे मी लगेच करुन पहिले😀 खूप मस्त झाली होती 😋😋👌🏻👌🏻😋पण मी vanila ice cream विकत ची वापरली next time व्हॅनिला आईसक्रीम पण घरीच try krel 👍🏻😀

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 9 місяців тому +19

    तुम्हाला अन्नपूर्णा देवी प्रसन्न आहे जबरदस्त रेसिपी असतात तुमच्या 👌👌😍

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 9 місяців тому +1

    खूप छान रेसिपी आहे आणि करण्यास सोपी धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @Vivek_dalave
    @Vivek_dalave 9 місяців тому +5

    रेसिपी छान बनवली.
    ताई मोहोळ ची मस्तानी खूप प्रसिद्ध आहे. कदाचित तुम्हाला माहित असावं. ताई मी बऱ्याच ठिकाणी मस्तानी ट्राय केली, जस की पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, सोलापूर. मात्र आमच्या मोहोळ सारखी चव कुठेच नाही भेटली. त्यामुळे कधी मोहोळ वरून तुळजापूर अक्कलकोट कडे वाटचाल केली तर आमच्या मोहोळ ची मस्तानी खायला नका विसरू.
    आत्माशांत आणि रेड रोझ कोल्ड्रिंक्स हे दुकान त्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. इथे सर्व प्रकारची मस्तानी मिळते. आम्ही एवढी वर्ष इथ राहतो मात्र ही दुकान सोडून कुठेही दुसऱ्या ठिकाणी मस्तानी खायला नाही जात. आणि बऱ्याच जुन्या काळापासून हे बनवतात. बाराही महिने इथे मस्तानी साठी गर्दी बघायला मिळेल. मुख्य म्हणजे इथली मावा मस्तानी प्रसिद्ध आहे. मोहोळ तालुक्यातील सुप्रसिद्ध पदार्थ म्हणजे, मस्तानी, त्यांनतर येते, स्टेशन रोड ची भेळ, लांबोटी ची प्रसिद्ध शेंगा चटणी, कडक भाकरी, कुंदा, मक्याचा चिवडा आणि all time famous काळं तिखट. कधीतरी नक्की ट्राय करा.😊😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 місяців тому +2

      कधी सांगोल्याला येणं झाले तर नक्की अगदी आवर्जुन भेट देईन
      माहितीकरिता धन्यवाद 🤗

    • @gitanjalipatil6455
      @gitanjalipatil6455 9 місяців тому

      हो एकदम बरोबर... 😊 अगदी लहानपणापासून ते कॉलेज मध्ये असेपर्यंत मी ह्या ठिकाण ची मस्तानी खात होती... पण गेल्या काही वर्षांत मोहोळ सोडल्यापासून नाही जमलं होत.. गेल्या वर्षी तब्बल 15 वर्षांनी आत्माशांत ची मावा मस्तानी खाल्ली.. 😍 Litterly भूतकाळात जाऊन फेरफटका मारला... चवीत कणभर पण फरक नाही... मोहोळ ची मस्तानी अप्रतिम ❤️

  • @SMITALUGADE13
    @SMITALUGADE13 9 місяців тому +2

    मस्त ताई .🎉 आता उन्हाळा चालू आहेत आणि अशा सिरीज चालू असल्यामुळे काही ना काही तरी गार खावसं वाटतं बाहेरचं खाण्यापेक्षा घरातच केलेलं अगदी योग्य.

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 9 місяців тому

    वा मस्तच मॅगो मस्तानी ते बघून लगेच ग्लास तोंडाला लावला असे वाटत होते तुला कोणता पदार्थ येत नाही असे नाही खरंच खुपचं सुगरण आहेस धन्यवाद सरिता

  • @veenashanbhag3174
    @veenashanbhag3174 9 місяців тому

    Glass uchulun pyvas vathala 😊 khupch yummy mango mastani 👌👌😋😋

  • @rasikahaate
    @rasikahaate 9 місяців тому

    खूप साधी सरळ रेसिपी आहे. छान दिसत आहे मँगो मस्तानी.

  • @manikkulkarni4884
    @manikkulkarni4884 9 місяців тому +1

    मॅडम खूपच भारी बनवली आहे..लगेच खावीशी वाटली..मी नक्की करुन बघेन

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 9 місяців тому +1

    माझी आवडती रेसेपी आहे ताई 😋😋😍😍 नक्कि करून बघेल ❤धन्यवाद

  • @kishoriwankhede3739
    @kishoriwankhede3739 9 місяців тому +1

    लय भारी 👌👌

  • @vidyachavan7931
    @vidyachavan7931 9 місяців тому

    खूप छान रेसिपी आहे.मी ट्राय केली सर्वाना आवडली.माहीती छान सांगितली आहे.मनापासून धन्यवाद 🙏

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 9 місяців тому

    ❤❤❤ आई ग किती सुंदर दिसतय मला वाटलं फोनमधून च येऊन पटकन खाऊन टाकावी मस्तानी नक्कीच करून बघते

  • @shwetabhusare9989
    @shwetabhusare9989 9 місяців тому +1

    Ekch number Mastani ani khup sut sutit ani samjaun sagitali recipe mastanichi asa watat lagech uchalu test karavi mastani 😊 mi nakki Karel Sarita
    Thank you so much Sarita ❤❤❤❤

  • @rajshreejagadale8864
    @rajshreejagadale8864 9 місяців тому

    खरच तुमच्यामुळे खुप काही शिकायला मिळते.त्यासाठी धन्यवाद.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 місяців тому

      खूप खुप धन्यवाद 😊

  • @SanjiveetaKatwankar
    @SanjiveetaKatwankar 9 місяців тому

    खुपचं मस्त रेसिपी आहे मी पण बनवून खाल्ली खूप छान आहे❤❤❤❤

  • @MonaliShirude-bu3di
    @MonaliShirude-bu3di 9 місяців тому

    खुपच छान ताई मला हवीच होती मस्तानी रेसिपी

  • @pranayaabegaonkar1656
    @pranayaabegaonkar1656 9 місяців тому

    Khupch Sundar disat aahe 👌👌👍👍

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 9 місяців тому +1

    Khupch mast 😍😀👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻🤤🤤🤤.. te wakya mastch ' Mendu mdhe garegaar sphot!'😅

  • @BharatiNalawade-q9q
    @BharatiNalawade-q9q 9 місяців тому

    एकदमच छान आहे आईस्क्रीम 🎉🎉

  • @sushmapatil2580
    @sushmapatil2580 9 місяців тому

    धन्यवाद सरीता 🙏🤗❤️
    मस्तच गारेगार मस्तानी तीही घरच्या घरी आणि सात्विक 😋😋

  • @shailalande4150
    @shailalande4150 9 місяців тому

    Wowsuper सरीता ताई खूप च मस्त बनवले आहे मॅंगो मस्तानी😊❤

  • @akshayagunjal3009
    @akshayagunjal3009 9 місяців тому

    खरच खूप सोप्या पद्धतीने बनवल खूप छान❤

  • @ashwinikulkarni9365
    @ashwinikulkarni9365 9 місяців тому

    Tumche recipes mala khup avadtat thk u mam

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 9 місяців тому +1

    Khupchan tai YUMMY tasty MOUTH WATERING tempting recipe thanks chan samajavales tai easy vatali 😋😋😋😋😋😋😋😋🙏👍👌❤

  • @secretrecipecorner
    @secretrecipecorner 9 місяців тому +1

    Woww... Super delicious food... Keep sharing👍🏻

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 9 місяців тому

    सरिता, खूप छान मॅंगो मस्तानी रेसिपी खूप
    छान.❤❤ उन्हाळी हंगामात उत्तम गारेगार रेसिपी.धन्यवाद सरिता 🙏👌👌❤️👌👌

  • @UjjwalaGadhari
    @UjjwalaGadhari 9 місяців тому

    ऐक नंबर भारी बनवली आहे❤❤

  • @neetamore8469
    @neetamore8469 9 місяців тому

    अप्रतिम स्वादिष्ट बाजीराव च्या मस्तानी पेक्षा ही मस्तानी लई भारी 👍🏻👌🏻 तोंडाला पाणी सुटलं 😋 मी उद्याच बनवते माझे घरचेच देवगड हापूस आंबे आहेत 👌🏻👍🏻 कशी बनली ते नक्की सांगेल सरिता ताई 🙏🏻😊

  • @kavitapatil9929
    @kavitapatil9929 9 місяців тому +1

    Wa khupch chan recipe tai yummy 😋

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 9 місяців тому +5

    Woww ! सरिता ताई खूपच मस्त बनवले आहे मँगो मस्तानी 👌👌❤❤
    ताई तुम्ही ग्रेट आहात ❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 місяців тому

      मनापासून धन्यवाद आणि आभार ☺️🙏

  • @ayushranbhor-9thsanskrit-p886
    @ayushranbhor-9thsanskrit-p886 9 місяців тому +1

    Very nice recipe. Please show thick cold coffee recipe

  • @dhanashrimokal5456
    @dhanashrimokal5456 9 місяців тому +1

    खूप छान बनवली ताई👌👌

  • @ManishaDoiphode-s3i
    @ManishaDoiphode-s3i 9 місяців тому

    सरिता तु खरच खूप गोड. तुझी रेसिपी सांगण्याची पद्धत मला खुप मनापासुन आवडते🎉

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 9 місяців тому

    छान आहे मँगो मस्तानी.👌👍❤️

  • @rutujasalunkhe8758
    @rutujasalunkhe8758 9 місяців тому +1

    खूपच छान झाली आहे रेसिपी.. रेसिपी कोणतीही असो अगदी सहज करता येईल अस समजुन सांगता तुम्ही😊

  • @seemapande8105
    @seemapande8105 9 місяців тому +1

    सुंदर❤❤मँगो मस्तानी❤❤

  • @sharadajoshi2647
    @sharadajoshi2647 9 місяців тому +1

    खुपच छान👏✊👍

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 9 місяців тому +1

    Nice रेसिपी 👌👌

  • @JuiChitale-vi7ug
    @JuiChitale-vi7ug 9 місяців тому

    Wow nice so yummy thanda thanda cool

  • @shobhamore3401
    @shobhamore3401 9 місяців тому +1

    खूप खूप छान आहे👌👌👌❤

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 9 місяців тому

    व्वा मस्तच तोंडाला पाणी सुटलं खुपच छान

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 9 місяців тому

    खूप खूप सुंदर आणि टेस्टी झाली ताई मस्तानी

  • @nitashah5544
    @nitashah5544 9 місяців тому

    Wah khupch Mast Mango Mastani👌👌

  • @sunitapathak9161
    @sunitapathak9161 9 місяців тому

    खूप सुंदर
    सरिता तू छान सांगते रेसिपी
    👌👍

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 9 місяців тому

    Ho g tai kiti sop a karun sqngata aapan lagech laxshat yete best best

  • @shraddhakarve1861
    @shraddhakarve1861 9 місяців тому +1

    Mastani ani icecream donhi mastach 👌👌😋

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 9 місяців тому +1

    Khupch mast

  • @ganrajelectrical5965
    @ganrajelectrical5965 9 місяців тому +1

    Swarg sukh tai khup ch mst🤤

  • @pratibhabayskar9709
    @pratibhabayskar9709 9 місяців тому +1

    Khup chan recipe yummy 😋

  • @renusapre815
    @renusapre815 9 місяців тому +1

    मस्तच!👌😋

  • @sunetrawagh2496
    @sunetrawagh2496 9 місяців тому +1

    Khupach yummy disatiye mastani...lagech karun pahavi ashi😅

  • @komaldharje2495
    @komaldharje2495 9 місяців тому +1

    1 no zhali aahe mastani ❤❤

  • @mayawadkar9657
    @mayawadkar9657 9 місяців тому +2

    Mast recipe mam ❤❤

  • @geetapatil5021
    @geetapatil5021 9 місяців тому

    Wow amazing recipe 👌👌😋😋

  • @Thinkpositiveworld1
    @Thinkpositiveworld1 9 місяців тому +1

    Wooooow g taiiii Khup Chan 😊😊

  • @swatikorde5032
    @swatikorde5032 9 місяців тому

    Sarita tai tuzi recipe baghun lagech banvali mastani.

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 9 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली

  • @madhavipatwardhan6682
    @madhavipatwardhan6682 9 місяців тому +1

    एकदम मस्त मँगो मस्तानी खरंच ग्लास उचलून तोंडाला लावावासा वाटतोय

  • @DeepakThakare-f3g
    @DeepakThakare-f3g 9 місяців тому

    Khupch chan 👌👍

  • @sonalikhairnar9500
    @sonalikhairnar9500 9 місяців тому

    Ek number 👍👌👌👌

  • @shubhadanandeshwar5337
    @shubhadanandeshwar5337 9 місяців тому

    Ek number ❤ Tomorrow I will try

  • @madhaviscooking-cs2lo
    @madhaviscooking-cs2lo 9 місяців тому

    एकदम मस्त!!!👌👌👌

  • @rohiniadhav2844
    @rohiniadhav2844 9 місяців тому +1

    खूप छान

  • @sunandaghadge949
    @sunandaghadge949 9 місяців тому +1

    खूप मस्त भारी

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 9 місяців тому

    खुप छान...........👌👌👌👌

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 9 місяців тому

    खूप सुंदर आहे ताई नक्की करून बघेन

  • @sajanimahajan9966
    @sajanimahajan9966 9 місяців тому +1

    Unbelievable 😊😊
    U r great Sarita
    Chaaan ch

  • @abhaynakhare4870
    @abhaynakhare4870 8 місяців тому +1

    वा खूपच छान...

  • @sadhanakabbur1543
    @sadhanakabbur1543 9 місяців тому

    Lovely as always as you😊😊 thank you so much 😊😊

  • @pallavigayake5674
    @pallavigayake5674 9 місяців тому

    😋😋
    Wow..khup chan.

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 9 місяців тому

    Khupach sundar Mastach, Thank you tai 👌😍😘😋🙏

  • @sunitaraut3264
    @sunitaraut3264 9 місяців тому +1

    Mango 🥭 mastani,🥭mastch na👌👌👍

  • @Deepalinair_10
    @Deepalinair_10 9 місяців тому +1

    ताई रेसिपी पाहण्या अगोदरच लाईक केले ❤❤

  • @vaishalikadam914
    @vaishalikadam914 9 місяців тому

    एकदम मस्त😋😋

  • @rajendrasagare1365
    @rajendrasagare1365 9 місяців тому

    Nice Mango ice cream 🍨🎉🎉🎉🎉🎉

  • @apurvapawar9641
    @apurvapawar9641 9 місяців тому +2

    Ek no. Bghunch khavishi wattiy

  • @pratibhaashture5896
    @pratibhaashture5896 9 місяців тому

    खूपच छान लय भारी

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 9 місяців тому +1

    हो ना ग मोबाईल मधून ग्लास घेता आला असता तर लगेच फस्त केली असती मस्तानी 😅
    खूप सुंदर बनवली आहे सरीता... परफेक्ट रेसिपी 😊

    • @shailalande4150
      @shailalande4150 9 місяців тому

      तुम्ही खूप ग्रेट आहात

  • @MayureshAbhyankar-dh1wn
    @MayureshAbhyankar-dh1wn 9 місяців тому

    Yummy yummy i Will try recipe

  • @snehaldeshmukh7693
    @snehaldeshmukh7693 8 місяців тому

    so nice recipy

  • @latapatil5643
    @latapatil5643 9 місяців тому +1

    एक नंबर 😋😋😋

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 місяців тому

      खूप खूप धन्यवाद

  • @sujatazarkar1441
    @sujatazarkar1441 9 місяців тому

    खुप सुंदर झाली मस्तानी.

  • @swatikorde5032
    @swatikorde5032 9 місяців тому

    Khup chan zali

  • @snehalatakadam3283
    @snehalatakadam3283 9 місяців тому

    Plz Dudh colddrink shikwa

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 9 місяців тому +2

    काकडीची भाजी,कैरी ठेचा,पारंपरिक पुरणाचे कडबू,आणि मखमली पुऱ्या, रेशनिंग तांदळाची खारवडे / चकली, cornetto ice cream ani choco bar ice cream दाखवा

  • @madhuripandit1763
    @madhuripandit1763 9 місяців тому +1

    खुपच मस्तच 👌

  • @DhanashriMangale-ki3ym
    @DhanashriMangale-ki3ym 9 місяців тому +1

    Wa khupch chan recipe tai

  • @madhurikamble4732
    @madhurikamble4732 9 місяців тому +1

    Khupc chan tai❤❤❤

  • @anujagodse3530
    @anujagodse3530 9 місяців тому

    Like every time best one.

  • @NamrataJaikant
    @NamrataJaikant 9 місяців тому

    Yesss Pune & Mastani❤

  • @ShrddhaDhurve
    @ShrddhaDhurve 9 місяців тому +1

    Tai me pn punyachi ahe me khali aahe mastani punyqchi khup Chan lagte

  • @Bhartimali007
    @Bhartimali007 9 місяців тому +1

    Mala.hich recipe pahije hoti my so cutee lovely friend thanks ❤❤

  • @poojasarode3487
    @poojasarode3487 9 місяців тому +1

    Milk powder konte use karayche
    Mahnje kontya company che

  • @mayadevigavade4704
    @mayadevigavade4704 9 місяців тому +1

    Wow mast attach batavate

  • @mayurirane8020
    @mayurirane8020 8 місяців тому

    Milk powder nsel ky vaprv custord power waprle chalel ka

  • @ruchitabothara6488
    @ruchitabothara6488 9 місяців тому +1

    Very nice ❤❤ yummy 😋

  • @sunandapanse9725
    @sunandapanse9725 9 місяців тому

    रेसिपी एकदम आवडली आता करून बघायला हवंच thank you..

  • @vaishalipatil9305
    @vaishalipatil9305 9 місяців тому +1

    Khupch Chan...yummy