खुटखुटीत आलेपाक वडी | रोज १ वडी आणि सर्दी खोकला छूमंतर, लहान मुलंही खातील एवढी टेस्टी Aalepak Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 173

  • @ashokkadam7263
    @ashokkadam7263 Місяць тому +5

    ताई,आम्ही खूप दिवस वडी बनविण्याचा प्रयत्न करीत होतो. पण आपण सांगितल्याप्रमाणे आमचे टायमिंग काही सेट होत नव्हते त्याच मुळे वडी तयार होत नव्हती मात्र आता दाखविलेली पद्धत सोपी आहे तर वडी तयार करणे नक्कीच जमेल आभारी आहोत तुमच्या या पुढील रेसिपी नक्की पाहायला आवडेल

  • @priyaghaisas9773
    @priyaghaisas9773 4 місяці тому +20

    सरिताताई,मला खूप दिवसांनी माझं म्हणणं पूर्ण झालं, मी तुला सांगितले होते, आलेपाक किंवा आलेवडीची रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद.

  • @aartilondhe5101
    @aartilondhe5101 29 днів тому +2

    मस्तच सरिता तुझ्या सगळ्या रेसिपी अतिशय उत्तम असतात, मी तुझी मोठ्ठी चाहती आहे 😂❤❤

  • @yojanap.01
    @yojanap.01 4 місяці тому +35

    आल्याची वडी म्हटलं की मला माझ्या आईची खूप आठवण येते ....... खूप छान करायची आले वडी
    सरिता ... किचन सेटअप बदल ग .... खूप धुरकट दिसत ....

  • @kirandeshpande1886
    @kirandeshpande1886 28 днів тому +1

    Tumchapramane aajach hya vadya kelya, masta zalyat tyabaddal dhanyawad ❤❤

  • @SindhuKale-jf8is
    @SindhuKale-jf8is 2 місяці тому +3

    नमस्ते सरीता खुप छान जुनं तेच सोनं राम बान उपाय आहे धन्यवाद ❤🎉

  • @anmolshedge7565
    @anmolshedge7565 Місяць тому +1

    Dear सरिता तुम्ही खूपच सोप्या पद्धतीने रेसिपीज सांगतात. त्यामुळे त्या कराव्याशा वाटतात. Thank u so much dear 🤗

  • @amarkamble5961
    @amarkamble5961 4 місяці тому +5

    आज फारच जूनी आठवन ताजी केली तूम्ही.लहानपनी चार आन्याला एक वडी होती.बस स्टॅन्डं वरती विकायचे लोक.पन तेही माज्याकड नसायच. आता बगतो पन भेटत नाही Thank U Mam for old Memories

  • @sangeetasutar825
    @sangeetasutar825 4 місяці тому +5

    मला रव्याचा लाडू कधीच येत नव्हता पण तुमचे रव्याच्या लाडू ची रेसिपी बघून केला खूप छान झालं

  • @mugdhaapte9788
    @mugdhaapte9788 Місяць тому +1

    सरीताताई आलेपाकवडी अतिशय सुंदर झाली.एकदम छान पद्धतीने, अचूक प्रमाण.

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 Місяць тому +1

    मस्त झालेली दिसते आहे वडी,रेसिपी करता धन्यवाद.

  • @umadalvi4069
    @umadalvi4069 2 місяці тому +3

    झटपट, व सोप्या सुंदर पध्दतीने सांगितलंस ,सरिता! धन्यवाद

  • @MadhuriKhare-c3z
    @MadhuriKhare-c3z Місяць тому +1

    मस्तच आम्ही आजच केल्या.छान जमल्या.धन्यवाद.

  • @vinayjagdhane777
    @vinayjagdhane777 2 місяці тому +1

    आपली रेसिपी पाहून पहिल्यांदाच आलेपाक बनवला, शेवटची स्टेज क्रिटिकल आहे मात्र वड्या उत्कृष्ट बनल्या आणि त्याही न चिकटता😋. ही रेसिपी शेयर केल्याबद्दल आपले खूप खूप आभार🎉

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 4 місяці тому +14

    वा एकच नंबर आलेपाक विकत घेण्यापेक्षा घरी केलेला कधीपण चांगलंच पण मला वाटते त्याला साखरे ऐवजी गुळ चागला

  • @jyotimhetre9583
    @jyotimhetre9583 4 місяці тому +5

    खूप छान आलेपाक वडी , सद्या खूप गरज आहे याची 😊

  • @vidyasawadkar7279
    @vidyasawadkar7279 4 місяці тому +5

    सरीता, खूप छान आलेपाक वडी.
    तू खरंच सुगरण आहेस.

  • @shailajoshi4102
    @shailajoshi4102 4 місяці тому +7

    मी नक्कीच करून बघणार

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 4 місяці тому +5

    खूप छान आलेपाक, खूप छान टिप्स सांगीतल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @shwetajavandal9942
    @shwetajavandal9942 4 місяці тому +7

    Sarita plz share jeera digestive goli.plz plz

  • @maggiedsouza2362
    @maggiedsouza2362 4 місяці тому +10

    ताई तुमच्या रेसिपीज खूप छान असतात. त्याच प्रमाणे तुम्ही खूप सुंदर दिस्त्या. प्लिज डाएट प्लॅन शेअर करा प्लीज.

  • @RajashriPandit-y2w
    @RajashriPandit-y2w 5 днів тому

    खूपच छान❤

  • @Bhagyashretelii
    @Bhagyashretelii 4 місяці тому +1

    खूप छान अलेपाक वडीची recipe दाखवली Thankyou 🙏❤

  • @NehaYadav-fh6fz
    @NehaYadav-fh6fz 4 місяці тому +1

    Kharokhar khutkhutit zali ahe aale pak vadi khup chan Sarita ji tumche khup aabhar amchya sobat share karnya sathi

  • @malatikulkarni4157
    @malatikulkarni4157 2 місяці тому

    Khup chhan झटपट वडी सांगितले सरिता thanks

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 4 місяці тому +1

    खुप छान ताई😊😊😊😊

  • @prajaktadesai3143
    @prajaktadesai3143 Місяць тому

    Khup chan dakhavali vadi banavayala.thanks for sharing bala.

  • @shitalnaikare2312
    @shitalnaikare2312 4 місяці тому +1

    Khup mst n perfect recipe Tai🎉❤

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 4 місяці тому +3

    खूप छान आले पाक वड्या झालेल्या आहेत मस्त मीही बनवते पण गुळाचा वापर करते बाकी वडी अप्रतिम झाली आहे ञ❤❤

    • @smitapawar1613
      @smitapawar1613 4 місяці тому

      Gul ghalun baki sagla same kruti ka ?

  • @sampadaranade3766
    @sampadaranade3766 2 місяці тому

    आल्याची वडी मस्तच मी नक्कीच करुन बघेन ❤

  • @rosyjohn7019
    @rosyjohn7019 4 місяці тому +1

    Aprateem jhale aahet Aalepak Sarita.Thanks and God bless.

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 4 місяці тому +5

    ताई तुम्ही छान सुगरण आहात जी मस्तच ताई खूप खूप धन्यवाद जी तुम्ही दाखवलेली प्रत्येक रेसिपी मी पण बनवते जी❤😊👌👌

  • @shailajabachhav2890
    @shailajabachhav2890 Місяць тому

    Khup sopi padhat sangitli Thank

  • @AryanWaghmare123
    @AryanWaghmare123 4 місяці тому +2

    Khoob Sundar💯👌👌👌

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 4 місяці тому

    ताई तुझा you tube प्रवास पाहीला ....खूप हार्ड वर्क आहे तूझा...❤❤❤

  • @shrutidhanorkar3933
    @shrutidhanorkar3933 2 місяці тому

    ताई मी करून पाहिली खूप छान झाली आहे thank you very much ❤

  • @SushmaWaghmare-u4y
    @SushmaWaghmare-u4y 4 місяці тому +1

    Brilent 😋😋😋😋😋so teasty ani health full

  • @JayshriGosavi-yi4zh
    @JayshriGosavi-yi4zh 4 місяці тому +1

    अप्रतिम 👌👌👌

  • @MadhvSrkunde
    @MadhvSrkunde 4 місяці тому +2

    ❤ नमस्कार ताई❤ वा खूप छान रेसिपी आहे ताई❤ या पावसाळ्यामध्ये उपयुक्त असणारी❤ आले पाक वडी❤ दिवसभराचे थकान❤ एक वडी खाली की आराम❤ धन्यवाद ताई❤

  • @kavitachunarkar4396
    @kavitachunarkar4396 4 місяці тому +1

    खुपच मस्त ❤👌👌

  • @saminapathan5637
    @saminapathan5637 4 місяці тому +2

    Mast..❤

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 4 місяці тому +1

    खूप छान करून बघते

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 4 місяці тому

    आले पाक वडी खुप छान आयुर्वेदिक रेसेपी ❤ धन्यवाद ताई 🙏🙏👌👌

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 4 місяці тому +2

    माझी आई आलं आणि साखर एकत्र मिक्सरमध्ये वाटायची,छन बारीक होत आणि थोडी दुधावरची साय,छान लागायची😊

  • @savitakulkarni331
    @savitakulkarni331 4 місяці тому +1

    Khupch chan mast ❤

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 2 місяці тому

    खूप छान आल्याची वडी धन्यवाद

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 4 місяці тому +1

    सुंदर ❤️❤️👌👌👍👍💯💯😋😋🙏🙏

  • @kavitamahajan9297
    @kavitamahajan9297 Місяць тому

    सरिता तू खरच सुगरण आहेस

  • @piyudesai
    @piyudesai 4 місяці тому

    Khup Chan recepi ❤🎉

  • @snehalbomble
    @snehalbomble 4 місяці тому +3

    Hey Sarita, childhood memories refresh zhalya. Borkut chi recipe milel ka?

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 4 місяці тому +1

    मस्त आलेपाक.

  • @YaminiPatil-nu1yl
    @YaminiPatil-nu1yl Місяць тому

    खूप छान रेसिपी

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 4 місяці тому +3

    दसरा स्पेशल रेसिपी दाखवा, मैदा कडकणी, ओल्या, सुक्का बांगडयाची चटणी, इडलीच्या पिठाचे बटाटेवडे दाखवा

  • @NamrataDeshmukh-q1h
    @NamrataDeshmukh-q1h 4 місяці тому +1

    Thanks sarita

  • @RashmiBavdhankar-g2k
    @RashmiBavdhankar-g2k 4 місяці тому +1

    Koop chan Samjaun sangitale

  • @Geeteditz_geetu
    @Geeteditz_geetu 4 місяці тому

    Alepak vadi khupach mast zali Sarita, mi same ashich karte mazya mulana khup awadte

  • @dinarmithbavkar271
    @dinarmithbavkar271 4 місяці тому

    1 नंबर 👌👌👌

  • @archanarevshette7972
    @archanarevshette7972 4 місяці тому +1

    ❤❤❤ मस्त

  • @varshapise1767
    @varshapise1767 4 місяці тому +1

    khup chan 😋😋

  • @nirmalaymore20
    @nirmalaymore20 4 місяці тому +3

    Ek no. Tai mi ya recipe chi kadhi pasun vat bgt hoti... Thank u

  • @rcp000000
    @rcp000000 4 місяці тому +1

    nise receip

  • @YaminiPatil-nu1yl
    @YaminiPatil-nu1yl Місяць тому

    मी करुन बघणार आहे.

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 4 місяці тому

    खूप सुंदर 👌

  • @madhuripole8394
    @madhuripole8394 4 місяці тому +1

    माझी आई नेहमी आल्याची वाडी करायची, आज तुमची रेसिपी पाहून आईची आठवण आली.

    • @rohinipande
      @rohinipande 3 місяці тому

      हो अगदी मलाही. आई
      खूप छान करायची आणि ती थोडा खवा घालायची खूपच मस्त चव यायची

  • @ghatikitchen
    @ghatikitchen 4 місяці тому

    Delicious Recipe ❤

  • @snehalghate3256
    @snehalghate3256 4 місяці тому

    खुपच छान आलेपाक वडया

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 4 місяці тому

    Nice रेसिपी 👌👌

  • @komalkubade9237
    @komalkubade9237 4 місяці тому +1

    ताई आलेपाक वडी खुप छान झाली मी नक्कीच करून बघेन

  • @sangeetasutar825
    @sangeetasutar825 4 місяці тому +1

    तुमच्या रेसिपी खूप छान असतात

  • @vidyabole7109
    @vidyabole7109 4 місяці тому +2

    खूप छान आले पाक वडी

  • @popatraonikam4654
    @popatraonikam4654 4 місяці тому +4

    माउली ५किलो वडी साठी मटेरीयल किती किती घ्याव ते सविस्तर सागा हे आम्हाला गाताना भजनात उपयोगी येते रेडी मेड परवडत नाही व लवकर खराब होते त्यामुळे कृपया आम्हाला सविस्तर माहिती दिली तर तुमचे उपकार होतील आमच्यावर राम कृष्ण हरी

  • @mugdhamakesfood5911
    @mugdhamakesfood5911 4 місяці тому +2

    Mast
    Hyat thodi say ghalaychi mast hotat v alya til tikhat pana kmi vhayla madat hote

  • @manishagaikwad8764
    @manishagaikwad8764 4 місяці тому +2

    Hii
    Sarita first like maza ahe

  • @shaila.takalkar
    @shaila.takalkar 4 місяці тому +2

    सरीता कोणतं फेशियल केलयं फारच ग्लो आला चेहरा वर हे पण शेअर कर plz

  • @prasadadate
    @prasadadate 27 днів тому

    Nice

  • @sarikamurugan4093
    @sarikamurugan4093 4 місяці тому +2

    Gud use kar sakte hai kya

  • @pramilakaldhone4233
    @pramilakaldhone4233 4 місяці тому +2

    👌👌👌खूप छान..साखरेऐवजी गूळ वापरला तर चालेल का

  • @jyotibendhari1941
    @jyotibendhari1941 4 місяці тому +1

    मीं नक्की करून बघेन ❤

  • @Namitachaudhari1501
    @Namitachaudhari1501 4 місяці тому +1

    Mast❤

  • @bhartimarane7952
    @bhartimarane7952 4 місяці тому +3

    योग्य वेळेत वडी ची रेसिपी दाखवलीत खुप धन्यवाद ❤ आणि वडी तर नेहमीप्रमाणेच मस्त 😀👍

  • @urmiladeshpande4769
    @urmiladeshpande4769 Місяць тому +1

    Mixerla काढलेला पेस्ट जाळीच्या चाळणीने गाळून ghetaletar आल्याचे तंतू vadit येणार नाहीत

  • @poojakokare6547
    @poojakokare6547 22 дні тому

    Wow

  • @nehanivendkar4806
    @nehanivendkar4806 4 місяці тому +1

    Sarita tu dakvleli aale paak 1number pan aatta diwali 🪔🪔🪔🪔 yenar aahe masttt chan chan faral chi recipe pan dakhv haaa

  • @ankitapawar1807
    @ankitapawar1807 2 місяці тому

    ताई तुम्ही खूप छान आले पक करून दाखवतातt❤

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 4 місяці тому

    खूप छान आले पाक वडी👌👌

  • @indiranayak2339
    @indiranayak2339 4 місяці тому +1

    Sarita tumhi mixer konta vaprta ?

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 Місяць тому +1

    Khupach chan

  • @bkvathar8899
    @bkvathar8899 Місяць тому +1

    गूळ घालून केली वडी जास्त वेळ आटल्यामुळे कडक झाली repair करता येईल का

  • @Vaishali_Joshi
    @Vaishali_Joshi 4 місяці тому

    Mast 👌👌😋

  • @neharajhans4491
    @neharajhans4491 2 місяці тому

    Chan

  • @shalinirede6515
    @shalinirede6515 4 місяці тому +1

    खुप छान मी करुन बघेल

  • @madhurishidhaye9417
    @madhurishidhaye9417 Місяць тому

    छान झाली.

  • @deepikasawant9721
    @deepikasawant9721 4 місяці тому

    Uttam tai

  • @SudhakarKamble-k3y
    @SudhakarKamble-k3y 4 місяці тому +2

    👌

  • @rcp000000
    @rcp000000 4 місяці тому +1

    without coconut chiken curry dakhva

  • @NandeeniPatil-xi7cy
    @NandeeniPatil-xi7cy 4 місяці тому

    ❤Mast

  • @samitakotiya3577
    @samitakotiya3577 4 місяці тому +1

    मोहनथाळ दाखव ना❤ रेसिपी छान ❤

  • @shreekantgadre1915
    @shreekantgadre1915 4 місяці тому

    While griding use little milk. That gives good khava test

  • @SavitaKakad-j1x
    @SavitaKakad-j1x 2 місяці тому +2

    Mi Keli pan tyla bursi yete kay karu

  • @Salunkhechaitali
    @Salunkhechaitali 4 місяці тому

    Tai pargnchy madhy chalty ka