खूपच छान कल्पना instant हवं तेव्हा करू शकतो, आणि preservative टाकलेले कॉल्ड ड्रिंक्स पिण्यापेक्षा खूपच छान आणि प्रवासात पण carry karu शकतो. Well done tai नेहमीप्रमाणे
खरंच खुपच छान तुझी ही सरबताची रेसिपी खूप आवडली खर आहे तुझं ऊन्हाळा लागला की लिंब महाग होतात तुझी ही लिंबाची पावडर बनवण्याची रेसिपी खूप आवडली आत्ता लिंब स्वत आहेत तर आत्ताच लिंबाची पावडर करून ठेवणार म्हणजे ऊन्हाळा लागला की आम्हाला सरबत पिता येईल खरंच धन्यवाद सरिता
माझ्या अंगणात लिंबाचे झाड आहे. चालू हंगामात त्याला दिड एकशे लिंबे धरली होती. स्नेह्यांना वाटूनही इतक्या लिंबाचे काय करायचे हा प्रश्न असताना तुमची ही रेसिपी दिसली. लगेच करून बघितली. आणि काय आश्चर्य अर्ध्या किलोची बरणीबभर प्रिमिक्स तयार झाले. ❤😊❤ पाहिले दोन दिवस रस व साखर मिश्रण झाकून ठेवण्याची चूक मी केली. त्यामुळे कदाचित सेट व्हायला सहा सात दिवस लागले. पण आता फायनल प्रॉडक्ट A1+.😊❤😊 खूप खूप धन्यवाद!
गेली 10 वर्ष mi हे करते खूप छान लागते v टिaकते मी त्याला Anarji drink म्हणते ट्रीप मधे नेते मी नेहमी u टय़ूब मुळे सगळ्या पर्यंत पोचले he खूप छान झाले मी माझ्या सगळ्या मैत्रिणी पण he करतात 😊
नमस्ते सरिता तुझी आत्ताच फेसबुक ला लोकसत्ता ला दिलेली मुलाखत पाहिली खुप सुंदर दिलीस मुलाखत. तुझी होतं जाणारी प्रगती पाहून खुप आनंद होतो अशीच प्रगती करत रहा. शुभआशीर्वाद 🙏🏻
खूपच छान सरिता ताई, खरं तर फ्रिजचा वापर कमी करण्यासाठी हा खूपच छान पर्याय आहे. माझ्या अहोंना लिंबू सरबत खूप आवडतं त्यामुळे मी नक्की करून बघेन. धन्यवाद🙏
छान रेसिपी... आधी पहिली होती...केली नव्हती... ..पणं आता ताई तू दाखवली आहे म्हणजे बिनधास्त करून बघणार...thankyou... एक शंका... मिश्रण ३/४ दिवस सुकवताना त्यावर कव्हर काय करून चालेल? कॉटन फडके / ताटली / चाळणी (नाहीतर त्यात कचरा धूळ जाऊ शकते)
मला तुझ्या सर्व रेसिपीज आवडतात व करूनही बघते छान होतात सर्वांना आवडतात. ताई तुझी सांगण्याची पद्धत मला खुप आवडते.सर्व रेसिपीज साध्या सोप्या असतात. खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻❤❤😊अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन येत रहा. 👍👍
Ek sangu ka sister te dakhavtat ek aani krtat veglach skip krun fhkt chnglch dakhvtat सगळं साहित्याच west खूप होत आपण करताना सरिताच recips करताना. बरेच fhslet आणी अचूक अचूक. mnte पण तस काहीही नाही माझं anubhv
Sadya aamla chalu ahs awmlche pn premix sang .mi linbache premix don warhaprui keli hoti ajunhi primix changle ahe .ani sarita tuze recipe kupach chhan rahate ani tuza je sangnychi pddat ti kup mast ahe
ताई तू खूप ग्रेट आहे.💖 मी करते आहे दोन दिवस झाले सुकत पण आले आणखी दोन दिवस लागेल असे वाटते👍. मला एक विचारायचे होते की उन्हामधे ठेवल्यास काय होतं plz riply sis. मनापासून खुप खुप Thank you ❤❤तुझी recipe खुप भन्नाट असतात 🎉🎉
Khup khup chhan premix dakhawal Sarita Atta limbu sampal kiwa limbu anaycha tension nahi pahune ale ki zatki pat sarbat tayar Thank you so much Sarita ❤❤❤❤
धी ग्रेट सरिता. भारी आयडीया आहे. मी आजच नुसता रस काढून फ्रीज मध्ये ठेवला आहे... आता लगेच च आता तु दाखवलेली कृती करते... मस्त.
Thanks a lot. मनापासून धन्यवाद आणि आभार
किती सुंदर...ताई तुम्हाला ना सगळ्यांच्या मनातलं ओळखता येतं.. व्हिडिओ एकदम परफेक्ट...proud of you... thanks for the sharing video...😊
Thanks a lot
Mast
तुम्ही फारच हुशार आहात या आधिबमला चहाचे प्रिमिक्स नी आश्चर्य चकित केले होते पण ह्या प्रिमिक्स नी तर मी दंग राहिले ताई you are सिंपली सुपर्ब 👌👌👌👍👍👍👍
Thank u so much. This really means a lot.
This is a super recipe which will be use full in traveling in summer 🎉
@@saritaskitchen 💖💖
अशेच प्रिमिक्स बद्दल माहिती देत रहा
खूपच छान कल्पना instant हवं तेव्हा करू शकतो, आणि preservative टाकलेले कॉल्ड ड्रिंक्स पिण्यापेक्षा खूपच छान आणि प्रवासात पण carry karu शकतो. Well done tai नेहमीप्रमाणे
मनापासून धन्यवाद आणि आभार
Mi pan बनवले .आता आम्ही पुढच्या महिन्यात आयोध्या , काशी ल जाणार आहोत तेव्हा बरोबर घेणार. धन्यवाद सरिता ताई.❤
Nice..chan
खूप छान! मस्तच !
आता हिवाळ्यात घरचे भरपूर लिंबू उपलब्ध आहेत ,उन्हाळ्यात कमी असतात. या व्हिडिओमुळे लिंबू टिकवणे सोपे झाले आणि लिंबू सरबत भरपूर मिळेल.
Yes..lavkar घेऊन या आणि करून ठेवा 😃
अतिशय छान सरबताची रेसीपी आहे.
Thanks a lot
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी लिंबू सरबत प्रीमिक्स तयार केले.👍👍
Chan
कदाचित मसाला किचन वाल्या पूनमजींनी हे प्रिमिक्स मागे दाखवले आहे,
मी आजच तुझ्या पध्दतीने बनवून बघते.
माझे संत्र्याच्या रसातील सरबत पण सुंदर झाले होते.
मनापासून धन्यवाद
Lavkar video share karein
Fan laun sukvile tr chalel ka?
संत्र्याचे सरबत कसं बनवलं रेसिपी शेअर करा
खूप छान ताई अगदी कल्पकता आहे तुमच्यामध्ये 👍💐
वाह भन्नाट रेसिपी ❤ सरबतचे पण प्रिमिक्स असू शकते वाटलं नव्हतं. Great aahes tu ❤
मनापासून धन्यवाद
Excellent Idea...Dil khush ho gaya pyas buz gayi...Thank you Sarita 👌👍🙏🥰😋😋🍋🍋
🙂😃thanks 🙏
What a brilliant idea. Thank you God bless you.
You are so welcome
😢😢😮😮@@saritaskitchen
Pithi sakher ki sadhi?
खरंच खुपच छान तुझी ही सरबताची रेसिपी खूप आवडली खर आहे तुझं ऊन्हाळा लागला की लिंब महाग होतात तुझी ही लिंबाची पावडर बनवण्याची रेसिपी खूप आवडली आत्ता लिंब स्वत आहेत तर आत्ताच लिंबाची पावडर करून ठेवणार म्हणजे ऊन्हाळा लागला की आम्हाला सरबत पिता येईल खरंच धन्यवाद सरिता
Ho..lavkar ana Ani kara..😃👍
माझ्या अंगणात लिंबाचे झाड आहे. चालू हंगामात त्याला दिड एकशे लिंबे धरली होती. स्नेह्यांना वाटूनही इतक्या लिंबाचे काय करायचे हा प्रश्न असताना तुमची ही रेसिपी दिसली. लगेच करून बघितली. आणि काय आश्चर्य अर्ध्या किलोची बरणीबभर प्रिमिक्स तयार झाले. ❤😊❤
पाहिले दोन दिवस रस व साखर मिश्रण झाकून ठेवण्याची चूक मी केली. त्यामुळे कदाचित सेट व्हायला सहा सात दिवस लागले. पण आता फायनल प्रॉडक्ट A1+.😊❤😊
खूप खूप धन्यवाद!
सरिता खूप उपयोगी प्रीमिक्स बनवलास तु
😊 नक्की करुन पहा
खूपच छान प्रीमिक्स. आता उन्हाळ्यात पटकन सरबत तयार होणार. धन्यवाद ताई 🙏🙏👌👌👍👍🌹🌹
हो :) नक्की करुन पहा
हो ताई 👍👍
छान व सोपी पद्धत. 10:30
गेली 10 वर्ष mi हे करते खूप छान लागते v टिaकते मी त्याला Anarji drink म्हणते ट्रीप मधे नेते मी नेहमी u टय़ूब मुळे सगळ्या पर्यंत पोचले he खूप छान झाले मी माझ्या सगळ्या मैत्रिणी पण he करतात 😊
Wow khup chan...
कडवट वैगरे लागत नाही ना
Thanks
Welcome
बहुत सनदर लिबू की पवडर पहली बार देखा ❤❤❤❤❤धन्यवाद
खुपच सुंदर कल्पना आहे नवीन आहे नक्की करून बघीन thanks madam
Thanks a lot
सरबत प्रीमिक्स आयडिया मस्त ताई धन्यवाद😊
🙏🏻❤️
Chup mastaaydiyaaahe aasha mahitichi garj aahe
ताई प्रेमिक्स तर खुप छान झालं... पण हे किती दिवस टिकते हे कसे ओळखावे?
१-१.५ वर्ष
नमस्ते सरिता तुझी आत्ताच फेसबुक ला लोकसत्ता ला दिलेली मुलाखत पाहिली खुप सुंदर दिलीस मुलाखत. तुझी होतं जाणारी प्रगती पाहून खुप आनंद होतो अशीच प्रगती करत रहा. शुभआशीर्वाद 🙏🏻
मनापासून धन्यवाद आणि आभार...खूप खूप आनंद झाला वाचून. असेच व्हिडिओ पाहत रहा...❤️🩵💛🙏
खूप खूप छान मला खूप आवडलं तुमचं हे लिंबाचं प्रिमिअम आता मी सुद्धा हे करुन पाहिल
Thanks 🙏
पितळेच्या कप मध्ये लिंबू चा काढू नये
Ho. Cup la polish kelel ahai
Mehi tech mhanar hote.
आंबट वस्तू तांबापितळेच्या भांड्यात ठेवल्या तर त्या विषारी बनतात !
Better to use glass
घरामध्ये वाळवताना ताटामधल्या साखर आणि लिंबूच्या मिश्रणात मुंग्या तर येत नाहीत ना!येत असतील तर त्यावर सोल्युशन काय?
kya baat hai tai... you are super duper talented....
thanks 🥰
खूपच छान कल्पना ...!!!
Chaan tai❤
Thanks
खूपच छान सरिता ताई, खरं तर फ्रिजचा वापर कमी करण्यासाठी हा खूपच छान पर्याय आहे. माझ्या अहोंना लिंबू सरबत खूप आवडतं त्यामुळे मी नक्की करून बघेन. धन्यवाद🙏
Manapasun abhar 🙏
Sarita ma'am very nicely made delicious lemon juice recipe perfectly match for summer season ahead 😋😅👌
Thank u so much 🙏
@@saritaskitchen its makes pleasant & pleasure to watch your videos recipe sarita ma'am thanks keep making & sharing 😊👍🙏
Thanks..a lot..
Amazing. Lovely video. Will make and preserve it.
I tried dhania leaves fritters. It came out suuuuuperb. Everyone loved it. Stay blessed ❤
Wow..that's wonderful...thank u so much for watching and trying
Should the plate be covered with a cloth while drying ?.
Same question
yes u can
@@saritaskitchen thanks, looking forward to some homemade lemonade 😋
ह्याच प्रमाणात मिश्रण करून ते १५ दिवस झाले आहे पण अध्याप सुकलेले नाही वाळावे म्हणून पंखा पण लावून ठेवले. काय चुक झाली आणि ते कसे सुधारता येईल?
@@sharaddeshpande7929ajun sakhar वाढवून बघा
खूपच छान रेसिपी नेहमी प्रमाणे
मी नक्कीच try करणार
Thanks सरिता ताई
Thanks a lot
खूपचं छान premix ची idea, आयत्या वेळेस पटकन होईल. अजून premix च्या recipes पाहायला आवडले.
Thank you so much 😊
Manapasun abhar. Nakki.
Great Sarita...u r genious👏👏
Thanks a lot
मी premix करण्याचा प्रयत्न केला... मागच्या शनिवारी केल... पण अजून ते पूर्ण सुखलं नाही... I mean crystal नाही झाले... Any solution on this?
उन्हात वाळत ठेवा
छान रेसिपी...
आधी पहिली होती...केली नव्हती... ..पणं आता ताई तू दाखवली आहे म्हणजे बिनधास्त करून बघणार...thankyou...
एक शंका...
मिश्रण ३/४ दिवस सुकवताना त्यावर कव्हर काय करून चालेल? कॉटन फडके / ताटली / चाळणी
(नाहीतर त्यात कचरा धूळ जाऊ शकते)
Cotton kapada
@@saritaskitchen ok
Thank you tai
Tumhi सांगितल्या प्रमाणे केले खूप छान पावडर झाली आहे ❤️
फारच छान माहिती दिली आहे आता आपणास भरपुर आशिर्वाद देते आहे ताई तु अशिच गोड गोड आवाजात बोलत राहा सभेच्छा
Very nice lemon sarbhat my husbands most favourite sarbhat he mixs lemon sarbhat with rose syrup.I will definitely make this premix❤🎉😊
Thanks a lot
Ur really so talented mam❤
Thank you!
Khupach Chan ..🥰
Thanks
खूप सुंदर रेसिपी
मला तुझ्या सर्व रेसिपीज आवडतात व करूनही बघते छान होतात सर्वांना आवडतात. ताई तुझी सांगण्याची पद्धत मला खुप आवडते.सर्व रेसिपीज साध्या सोप्या असतात. खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻❤❤😊अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन येत रहा. 👍👍
मनापासून धन्यवाद आणि आभार. असेच व्हिडिओ पाहत रहा
मी लिंबू प्रिमिक्स केले. खूपच छान झाले आहे. 6 दिवस लागले ते सुकायला. सरबताची चव खूपच छान लागत आहे. 👍👍
हे डिसेंबर, जानेवारीत सांगितले असते तर बरे झाले असते
Ajun na hi khup limbu yet ahet..patkan karun gya
साखर विरहित... Sugar free or without sugar... बनवायचं असेल तर काय करायचं?
रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेन
@@saritaskitchen नक्की दाखवा. लिंबू सरबत प्रमाणे शक्य असल्यास orange, मोसम्बी सरबत पण दाखवा... Thanks.
ताई तू सांगीतले तसेच केले पण ते सेट झालंच नाही
Mi pn kel pn maz pn set nahi zal...
Ek sangu ka sister te dakhavtat ek aani krtat veglach skip krun fhkt chnglch dakhvtat सगळं साहित्याच west खूप होत आपण करताना सरिताच recips करताना. बरेच fhslet आणी अचूक अचूक. mnte पण तस काहीही नाही माझं anubhv
मधुराज रेसिपीज बघा लिंबूचे सरबत@@ArchanaKhot-z8x
Maz pn. Olsr ch vatat mishran. Mg mi te tasch store kel powder n krta. Pohe, upma bnvtana vaprte. Chhan testy lagtat.
Tumhi sangitlya pramane kela me same pramaan geun perfect zaala thankyou
Wow khooop chan...kiti samjaun sangtes Sarita...tuzya saglyach recipe khoop chan astat
Manapasun abhar
Thankyou very much saritaji... You have simplified every thing... Clear instructions.. simple methods.. thankyou very much
Most welcome 😊
खुप छान
खूपच सुरेख आणि करायला अतिशय सोईस्कर premix powder दाखविल्याबद्दल मनःपुर्वक आभार.🙏👍
मनापासून धन्यवाद
धन्यवाद ताई, फारचं छान माहिती दिलीत, माझ्याकडे लिंबू आहेत, प्री मिक्स सरबत तयार करून ठेवते, परत धन्यवाद देते. ओम शांती.
मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏
Khup chan lemon premix aahe. ❤
सरबत प्री मिक्स छान आवडले व उन्हाळ्यामधील सरबताची काळजी दूर झाली मी हे करून पाहणार आहे धन्यवाद 👍
Manapasun dhanyawad
ताई जर microwave मध्ये ड्राय केले तर चालेल का.
मी आजच लिंबू सरबत प्रेमिक्स बनवले, मागच्या आठवड्यात तुमची विडिओ बघून केले. छान च झाले सरबत आणि पावडर. छान आयडिया दिली तुम्ही. धन्यवाद😊🙏
मनापासून धन्यवाद
खूप सुंदर मी नक्की या पद्धतीने करून बघेन धन्यवाद.
खुप छान प्रिमीस्क अत्यंत उपयोगी गरजेचे आहे. आणि स्वस्त. धन्यवाद.
Thanks
लिंबू सरबत प्रिमिक्स फार चांगली कल्पना आहे.मला फार आवडली
खूप छान आहे सरबत तयार करून ठेवण्याची पद्धत आवडली.
Thanks
नमस्कार ताई,
उपयुक्त छान.
Thanks
खूप छान लिंबू सरबत पावडर आदी माहीत नव्हत मला आता नकी करून बगणार 👍 ताई तू खूप छान छान पदार्थ बनवतेस मला खुप आवडते
मनापासून आभार
सरबत प्रेमिक्स आयडिया एकदम मस्त.धन्यवाद.🙏👌👍❤️
Thank u so much
सरीता, खूप great आहेस तू.
मला खूप आवडलं पण मी करू शकत नाही कारण साखर चांगली नसते so मी साखर खात नाही. गोड पदार्थ गुळ वापरून करते.
Thanks a ton
Khup chan , thanks for receipe
अतिशय सुंदर अप्रतिम कल्पना आहे तुझ्या सर्वच रेसिपी खुपच छान असतात
thanks a lot
ताई तुम्ही सांगितलं होत त्या प्रमाणे लिंबू सरबत प्रिमिक्स बनवला,खूप छान झाला❤
Mast..khup Chan
Khupch sunder.
Dhanyawad.
God Bless You And Your Family.
Thanks a lot
खूप छान आहे ही कल्पना आणि खूप सोपी पद्धत आहे यावेळी करून बघते
मनापासून धन्यवाद
खूप छान रेसिपी ताई तुझ्या रेसिपी युनिक असून सोप्या असतात मला अनुभव आहे 👍🏻👍🏻👍🏻👌🏻
Thanks a lot
सुंदर कल्पना आहे नक्कीच उपयोगी आहे
Thanks a lot
Sadya aamla chalu ahs awmlche pn premix sang .mi linbache premix don warhaprui keli hoti ajunhi primix changle ahe .ani sarita tuze recipe kupach chhan rahate ani tuza je sangnychi pddat ti kup mast ahe
आग सरिता ताई तू एवढी हुशार कशी काय.... तुझच डोकं चालू शकत येवढं सुपर फास्ट..i m proude af u dear❤
My pleasure. मनापासून धन्यवाद
सरीता ताई लिंबाच्या सरबता चे प्रिमिक्स खूपच आयडिया छान आहे
धन्यवाद
खूप छान सांगितले आहे ताई तुम्ही
खूपच छान... पहिल्यांदाच पाहिली अशी रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thanks a lot
khup chhan idia dhyadreted matchine madhe he mishran sukhavta yete ka
Khupach chhan kalpana ahe. Karun pahate. Yat pithisakhar ghatali tar?
Khup chan suchat tumhala...
Orange fruit vaprle tr chalel ka
Ho Hou shakel.. Try karun paha
5 divas lagle... Chan zale sarbat.. thanks
लिंबाचा सरपंचाची पद्धत खूपच छान दाखवली नमस्कार
Thanks 🙏
सरिता!....छान आयडिया आहे...करणार नक्की....सौ.पुजारी
Thanks a lot
मॅडम खूपच छान तुम्ही माहिती दिली याच्याबद्दल धन्यवाद आम्ही पण हे असं करून ठेवू लिंबाची पावडर साखर
मनापासून धन्यवाद
खुपच सोपी पद्धत पटकन होणारे सरबत अतिशय छान
Thanks a ton 🩵
Kupach chan idea milali limbu sarbata sathi... Thank you so much Sarita👌🙏
Thanks a lot
Mi first time try keli hi idea aani successful sudha jhali khul Chan tai❤
Thanks Sarita tai. Very neat explanation to make lime juice recipe ❤❤❤❤❤
खरंच खूप छान आयडिया आहे सविता ताई🙏
Thanks a ton 🩵
Wow Sarita mast lemon premix mi tR nakki banvun thevnar ahe. Thanks sunder recipe sagitli. Tumhi sagitlele Dhokla recipe aaj bavle mast zala Dhokla. Thanks ❤🌹👌😋
Wow! That's so nice, wonderful, thanks for trying.
खूप छान एकदम सोपी पद्धत लिंबू सरबत बनवण्यासाठी
Thanks
खूप छान रेसिपी सांगितली तुम्ही आणि तुमच्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात❤
मनापासूनआभार
Khupach chhan aahe
Ya prakare aapan fakt limbu ras hi valvun gheu shakto ka ?
खूप छान सरबत. कल्पना चांगली आहे वेळेवर करायला सोपं जाईल. धन्यवाद.
मनापासून आभार
Khup Chan recipe sangitali thank you very much
धन्यवाद
Khupch chhan..
First time baghitle
Thanks
मस्त अतिशय सोपी पद्धत आहे मनापासून आभार
Thanks 🙏👍
प्रथमच ऐकले लिंबू सरबत प्रीमीक्स . खूप आवडली कल्पना. थँक्यू सरिता ❤
Thanks a lot
खुपचं उपयुक्त अशी आयडिया आहे हि मस्तच
Thank u so much
ताई तू खूप ग्रेट आहे.💖 मी करते आहे दोन दिवस झाले सुकत पण आले आणखी दोन दिवस लागेल असे वाटते👍. मला एक विचारायचे होते की उन्हामधे ठेवल्यास काय होतं plz riply sis. मनापासून खुप खुप Thank you ❤❤तुझी recipe खुप भन्नाट असतात 🎉🎉
उन्हात ठेवले तर साखरे ला पानी सूटते
Khup khup chhan premix dakhawal Sarita
Atta limbu sampal kiwa limbu anaycha tension nahi pahune ale ki zatki pat sarbat tayar
Thank you so much Sarita ❤❤❤❤
yes, nakki karun theva
खूपच छान माहिती आहे धन्यवाद
खूप खूप शुभेच्छा आणि सादर प्रणाम.
Thanks a lot