Це відео не доступне.
Перепрошуємо.

दुखणं राहिलं नाही तवर साक्षी फिरायला पावसात 😂🤣

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • दुखणं राहिलं नाही तवर साक्षी फिरायला पावसात 😂🤣

КОМЕНТАРІ • 49

  • @user-wj4qy8ey1q
    @user-wj4qy8ey1q Місяць тому +39

    किती गोड हो बोलली😂😂❤❤❤❤ आणि आजारी आहे तरी तिला काम करावं वाटतंय.संसारी मुलगी आहे खूप.परमवीर अशीच काळजी घे साक्षीची❤❤❤❤

  • @user-op4kv1ii6e
    @user-op4kv1ii6e Місяць тому +11

    साक्षी इतकी लहान नाही दुखणे उलटले तर पैसे देऊन नही जीवाचे हाल आणि पैसा काय कष्टाने कमवावा लागतो आणि आता बोलते डोके दाब गोड हट्ट❤❤❤😂😂😂

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 Місяць тому +20

    साक्षीची नजर काढा

  • @savitasakat5037
    @savitasakat5037 Місяць тому +8

    आज साक्षी खूप छान बोलत आहे परम संग मस्त वाटते असं❤❤❤❤❤😊

  • @surekhanarayane7251
    @surekhanarayane7251 Місяць тому +11

    साक्षी किती छान बोलते. स्वतःची काळजी घे.

  • @ravindramore3137
    @ravindramore3137 Місяць тому +8

    किती काळजी करतो भाऊ वहीनीची 👌

  • @shardapawar307
    @shardapawar307 Місяць тому +3

    अगं साक्षी नवरा किती काळजी घेतो तुझी असा नवरा मिळाला नशीब लागतो

  • @shantasapkal
    @shantasapkal Місяць тому

    ❤kashala aalti kashala aalti 😂❤

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 Місяць тому +5

    काळजी घे बाई साक्षी.नको परत आजारी पडशील.पैसे लागतात दवाखान्याला.

  • @sharayupadwal1211
    @sharayupadwal1211 Місяць тому +4

    लहान मुलांन सारखा संभाळ तो तुझा नवरा खूप छान

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 Місяць тому +3

    परमवीर तू नूसताच बोलतो काम तर काय करत नाय त्या साक्षीलाच सगळे करावं लागतं

  • @sanjaypawar6008
    @sanjaypawar6008 Місяць тому

    Good morning🌞
    God bless you both 🌷🌷🙏🙏

  • @bhartijadhav8360
    @bhartijadhav8360 Місяць тому

    हो हो बरोबर आहे साक्षी पावसात नाही जायचं आता परत आजारी पडशील ना बाळा❤❤

  • @shardapawar307
    @shardapawar307 Місяць тому +1

    ऐका हो जरा नवऱ्याचं किती प्रेम करतो

  • @reshmasayyad299
    @reshmasayyad299 Місяць тому

    मस्त

  • @Diiswta
    @Diiswta Місяць тому

    Kalji ghe teechi Dada

  • @prakashmalusare8263
    @prakashmalusare8263 Місяць тому +3

    Maya karta tich dok part दुखायला लागले तुमचा bhasnan

  • @pritigawande2832
    @pritigawande2832 Місяць тому

    ❤❤❤

  • @aartipadwal551
    @aartipadwal551 Місяць тому +3

    साक्षी कीर्ती ग नवरा तुझी काळजी घेतो ऐकत जा ग 😅

  • @DhananjayJoshi-wv9fx
    @DhananjayJoshi-wv9fx Місяць тому

    साक्षी, खूप,कामाची, आहे

  • @rupalisawant432
    @rupalisawant432 Місяць тому

    ❤❤❤❤❤

  • @user-ie4ud4qv8z
    @user-ie4ud4qv8z Місяць тому +3

    साक्षी जर हाळू बोलत जा आजरी आहेस तू

  • @nandakale6122
    @nandakale6122 Місяць тому +2

    😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤

  • @swapnalikharat9756
    @swapnalikharat9756 Місяць тому

    Gav konta ahe dada tumch

  • @nikitapramodmodk7411
    @nikitapramodmodk7411 Місяць тому +2

    अग साक्षी काळजी घे कामे परमवीरला साग

  • @neetatulaskar6852
    @neetatulaskar6852 Місяць тому +2

    Thode divas maheri pathav tila ashakta vatte

  • @gajanankale780
    @gajanankale780 Місяць тому

    Hi dada

  • @archanagore9984
    @archanagore9984 Місяць тому

    Dada tujhe gav konate aahe

  • @gajanandhatode5446
    @gajanandhatode5446 Місяць тому

    ससुराल सिमर का सिरीयल मधलं रोली आणि सिद्धांत असं वाटतं

  • @BalaShende-r3q
    @BalaShende-r3q Місяць тому

    Hi

  • @Kk71994
    @Kk71994 29 днів тому +1

    ह्याच्या अश्या 5 मिन.व्हिडिओ साठी जे 56 वेळा विचारतोय कश्याला आलती बाहेर
    फकत बोलतोय मला सांगायचं नही का
    त्यामुळे तीच आणि डोक दुखेल

  • @anjalirathod3210
    @anjalirathod3210 Місяць тому +1

    ❤❤❤❤❤❤

  • @KadamShailesh
    @KadamShailesh Місяць тому +1

    Hi sakshi good morning badnye Karu naka sakshi काळजी ग्यें

  • @sharayupadwal1211
    @sharayupadwal1211 Місяць тому

    नजर काढा तीची

  • @gopalthakre5323
    @gopalthakre5323 Місяць тому

    अग साक्षी जरा आयकत जा

  • @suvidhamore991
    @suvidhamore991 Місяць тому +3

    डोक दुखनार किती ओरडत असते

  • @vandanachavan8953
    @vandanachavan8953 Місяць тому

    अग तब्येती कडे लक्ष दे ग बाई

  • @ashapawar9466
    @ashapawar9466 Місяць тому

    जाऊ दे रे घरात काम असेल अजून इतकी समज तुम्ही खूप बडबड करतात शांत राहा

  • @Kk71994
    @Kk71994 29 днів тому

    Tula sangayla lagt ka..
    Paus alay tr kapde kadayche..

  • @varadjadhao134
    @varadjadhao134 Місяць тому

    साक्षी आराम कर बाई

  • @suvidhamore991
    @suvidhamore991 Місяць тому +5

    अग नीट बोलत जा.उलट काय बोलते जरा समजून घे.