ऋषी दादा तुमचे व्हिडिओ मी लातुर वरून बघतो माझा प्रश्न 4:17 आहे आरोही दीदी तुम्हाला अहो का म्हणत नाही म्हणजे आदराने का बोलत नाही माझ्या प्रश्नाचे उत्तर समोरचा ब्लॉक मध्ये नक्की द्या प्लीज आणि लग्न झाल्यानंतर अहो बोलणार की असच बोलणार
RUSHI DADA QNA VEDIO MUST HOTA आणि आमच्या सगळ्यांच्या प्रश्नच उत्तर भेटले आहेत ❤❤ आणि माझ्या प्रश्नाचे सुद्धा उत्तर भेटले कि तू VOLG का नाहीस टाकत पण आता तू DAILY VOLG टाकशील ❤️❤️❤️❤️❤️
तुमची ऑल फॅमिली एकदम हॅपी आहे❤❤ हर्षद पण खुप छान ॲक्टिव बोलतो❤❤फामेली असावी तर अशी पाहीजे❤❤ तुमचे व्हिडिओ बघताना असं वाटतं की आपण सिरीयल चे भाग बघतोय❤❤ पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ❤❤ बेस्ट ऑफ लक❤❤
आरोही दिदि ज्यानां आवडते त्यानी लाइक करा💞💞💞💞💞🙏🙏🤞🤞🤞😍😍💕💕😘💜💜💜🤗🌎🌍🌍🇮🇳🇮🇳🇮🇳🌺🤞👍👍👍👍👍👍👍👍💐💞💞💗💗💟💟💖💝❤🍫
❤❤❤❤
महाराष्ट्रात मला आवडणारे रील स्टार आरुई ताई आणि ऋषि दादा ❤
ऋषी दादा पुढच्या वर्षी लग्न करून घे आमची एवढीच अपेक्षा आहे प्लीज रिप्लाय दादा तुझा लय मोठा फॅन आहे प्लीज😊❤
बरोबर आहे
@@Ashiwini_Kamble ok🙂
Tuj kar tu😂😂
❤❤
दादा लग्न केल्यावर ब्लॉग बघायला खूप तुझा ब्लॉग एक्सायटेड असेल ❤😊
आई बरोबर आहे पण म्हणतो. ते आता परिस्थिती आहे म्हणून तो लहान भावाला लगेच मागितले ते देतो 😂😂❤❤❤
खरंच 😊
आईचं बरोबर आहे जाणीव झाली पाहिजे म्हणून त्या म्हटल्या प्रत्येक गोष्टी साठी काय करावं लागत हे त्याला कळलं पाहिजे.
तुम्ही लग्न करा पहिले तेव्हा ब्लॉग पाहिला मस्त वाटेल
खरच😅
Ho kharch
Yes
Ho kharch
ऋषी दादा तुमचे व्हिडिओ मी लातुर वरून बघतो माझा प्रश्न 4:17 आहे आरोही दीदी तुम्हाला अहो का म्हणत नाही म्हणजे आदराने का बोलत नाही माझ्या प्रश्नाचे उत्तर समोरचा ब्लॉक मध्ये नक्की द्या प्लीज आणि लग्न झाल्यानंतर अहो बोलणार की असच बोलणार
तुमचं लग्न झाल की आरोही तुला अहो म्हणेल का. 🤔🤔
😂😂😂😂😂😂😂😂
Khup bhari sawal😂😂😂😂😂
Aarohi didi tula vatat nahi ka lagan zale nantar pan tula dada cha ghari rayacha ahe tari aarohi di tuje mummy papa la time dila pahije ❤
दादा खुप छान तुझा ब्लॉग बघुन मन एकदम प्रसन्न होतं दररोज टाकतं जा दादा एक दिवस तरी तुझा ब्लॉग आला नाही तर एकदम अस्वस्थ वाटतं ❤❤
रुशी खुपच छान खूप प्रगती करा तुमच्या प्रयत्नांना खूप खूप यश मिळो आईवडीलाची खूप सेवा करा सर्वाचे आशीर्वाद आणि शुभेच्छा तुमच्या पाठिशी आहेत ❤❤
ऋषी दादा तु आरोही दीदी पहिल्यांदा जेव्हा भेटला होतात त्या तारखेला माझा birthday असतो 8 ऑगस्टला ❤🤗
Happy birthday
तुम्ही आता कोणती गाडी कधी घेणार
दादा ते ऑफिस कशाचे आहे ..... सांग ना प्लीज
पुढच्या वर्षी लग्न करा बरका❤❤❤❤❤ दिल
खूप छान वाटतला हा ब्लॉग आणि तुम्ही 😊पाहीले लग्न करा मग ब्लॉग मस्त वाटेल 😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुमच दुकान कुठे आहे❤❤❤❤❤❤
Arohi ch shikshan kiti zalay
RUSHI DADA QNA VEDIO MUST HOTA आणि आमच्या सगळ्यांच्या प्रश्नच उत्तर भेटले आहेत ❤❤ आणि माझ्या प्रश्नाचे सुद्धा उत्तर भेटले कि तू VOLG का नाहीस टाकत पण आता तू DAILY VOLG टाकशील ❤️❤️❤️❤️❤️
तू आरोही शीत लग्न करणार आहे का दुसऱ्या मुलीशी
Harshad kon ahe tumcha😂 relation ky ahe?
महाराष्ट्रात नंबर वन रीलस्टार आरुही ताई आणि ऋषि दादा ❤
Dada khup chan vlog ahe
Ani I'm so excited for surprise🎁🎉....
डॉ ग पाळा रुषी खूप छान आहे आणि आरोही मुळे रुषी ची प्रगती झाली आणि दोघे पन चांगले आहे खुप मोठे व्हा
ऋषि वेळेवर जिम ला जात नाही का तब्येत बिघडली आहे ना
Maza ya video made asa qna ahe arohi cha shopping cha kharch kon karat
Ani nantar kadhi qan cha vlog asel तेव्हा त्याचं answer please dya
ऋषी दादा ब्लॉगचे वाट बघत होतो ब्लॉक सुपर आहे❤❤❤
😊
Aarohi che education Kay suru ahe...aani tumchi same cast aheka
तुम्ही लय भारी ब्लॉक काडता मला लय आवडतो 1 नंबर dada
15:57 point📍 ahe
तुमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त कोण शिकलेले आहे
घर घेतल हे आहे surprize
Rushi dada mla as vatate jagatil prtek mulga tujasarkha suswnskari janmla yav...ideal person rushiii dada👍
Aai che 57% tuze77% nahi tu aai che barobare karu shkat ❤
तुमची ऑल फॅमिली एकदम हॅपी आहे❤❤ हर्षद पण खुप छान ॲक्टिव बोलतो❤❤फामेली असावी तर अशी पाहीजे❤❤ तुमचे व्हिडिओ बघताना असं वाटतं की आपण सिरीयल चे भाग बघतोय❤❤ पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ❤❤ बेस्ट ऑफ लक❤❤
Khup chan zala ahe vlog🥰❤️tumi lagn kadhi krnar🤗😊
Mla mahit ahe surprise tujh new shop jhal te ahe❤
Tumhala pudhil jivanasathi khup khup shubhechchha ❤❤😊😊
S24 ultra better than i phone 15 pro max
Better camera quality
Arohila bhetayla tiche aai aani vadil yetat ka ❤
तुमच गाव कोनत आहे ❤❤
Pratyek vlog chhan asto dada❤❤❤
हर्षद ची फ्युचर प्लॅनिंग छान आहे ❤😊
आरोही लग्न करशील तेव्हा मला पण आमंत्रण पत्रिका द्या.❤❤
Ekdam bhari vlog ahe rushi 🥰
तूला अरोही कशी पटरी दादा 🙁🙂
❤❤❤ amach bharpur Prem rahil tumchya vr ❤❤
Nice Vlog Rushi bhau ❤😍🔥
Dada tu house bandhat ahe ki 😊 hech surprice ahe ki
आरोही दिदी तूझ्या मम्मीला काय म्हणते
Bhau tu diploma kela tar Tula job milali hoti ka aani konti branch ghetli hoti
मला तुमचे vlogs khar khup आवडतात ❤❤
Aarohi didi che ky education zale ahe ?
Harshad tumcha kon aahe Dada cha ❤
रुशी दादा लग्न लवकरात लवकर करा❤❤
Harshad konteya class madhi aahe
Sperrrrr hota vlog and khup misses kele tumhala tumchya new surprise sathi all the best ❤. And hy time la pn rakhe pathvel shop vr 😊please gheshil
आरोही ताई आणि त्राषी खुप छान आहे❤❤❤🎉🎉🎉
Rushi dada tu 1divshi mota vloger honer hai 😊😊😊😊😊😅😅😅❤❤❤❤❤❤❤❤😎😇😊
लग्न छोटे करा आणि रिसीपशन मोठं ठेवा
Arohi didi and rushikesh dada you both are great 👍
खरच छान असतात तुमचे व्हिडिओ 👌
Beautiful Jodi aahe tumchi lavkar tumhi marriage Kara ❤❤❤
Tumhi lavkar lagna karun gha aarohi
Didi sobat 🙏🙏
रूशिदादा तुझ्या लग्नाला आम्हाला बोलव
Tujyasarkha lovecare dada sglyana milala pahije
Dada aata khup axayment ahe ky asn surprise chi as zhal ahe ki kadhi uday hoil ani tuzha vlog bagan✌️❤️☺️
Rushi tu gharchyanchi khup kalji gheto I am proud of you
Aarohi che education Kay aahe
Harshal kontya class mydhe aahe
तुमचं सरप्राईज घर तुम्ही बनवलेला आहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Dada sahyadri Shop madhe online shopping available nahi ka???
Dada
Pappa Kay Kam karta divas bhar ghari raht nhi tr
हर्षद तू कोणत्या क्लास ला आहे
महाराष्ट्रावर आवडणारा
रील स्टार ऋषिकेश दादा आणि आरोही ताई
I am very happy God bless you.I am from karanatak but I know marati language.
आरोही दीदी च आडनाव काय आहे
आरोही दीदी च गाव कोणतं आहे
Tumhi lagn kara na lavkr please..... Aani kharch tumchi jodi khup mast aahe kadhich sath sodu naka ashech raha kaym aani tumch bonding khup mast aahe 🥰😍
Rushi dada chi mummychaswbhav khup chan shant ahe smjun ghenara
Rushi dada tuze vlog khup chan aste
रुशी दादा आई बरोबर बोलते आईला सगळेजण ओळखतात मग सहाजिकच विचारणारचना आणि प्रत्येक आईची ती इच्छा आसण सहाजिकच आहे रे रुशीदादा तुला पुढे पुढे समजेलच 😂😂😂❤❤
Rushi dada Tuza aani aarohi didicha birthday keva asto🤔🤔🤔🤔🤔
Aai che विचार चांगलें आहेत.👌👌
Rushi Dada tujh vay kiti ahe
मलाही विचारतात खरच तुज़्या आत्याच्या मुलगा अहे का....❤
मला आवडणारे रील स्टार आरोही ताई आणि ऋषी दादा
आरे रूषी आगोदर सेटल हो चांगला मग लग्न करा लोकांचे काय कमी वयात लग्न करतात आणि मग सगळ वेगळच होत
Hrshed kontya std LA aahe
ऋषी दादा तू डोंगरावर आला होता तो फोटो काढलेला तो व्हिडिओ ला जॉईन कर
Aajcha block bhari zali dada
Proud of you my bro rushi ❤️
Harshad kitvila aahe
Aarohich qualification ky ahe dada
Aarohi ch education kay zalel aahe Bhau
plz me
तू माझ्या छत्रपती संभाजीनगर माहिती मी तिथेच राहते
Tumchi family khup chan aahe
Tumhi eka jagyavr rahta mhanlyavr tumhala lagn karayachi ky garajay
ऋषी दादा प्लीज मला इग्नोर नको मारू मला प्लीज साउट आउट मध्ये घ्या 🥺😔
I am so big big fan 🥰❤️😎