kunkeshwar beach पारंपररिक "रापण" मासेमारी Fishing at Konkan | traditional method of fishing RAPAN

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2022
  • kunkeshwar पारंपररिक "रापण" मासेमारी Fishing at Konkan | traditional method of Bangda fishing RAPAN
    मित्रांनो लाईफ कोकणातली या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आम्ही कोकणातील नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की,मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत ते कोकणातील पारंपररिक मासेमारी "रापण" या पद्धतीने कशी मासेमारी करायची असते. यात नेमकी कशी मासेमारी केली जाते . यात आपल्याला बांगडा, सौंदाळा,बोयटा अशा प्रकारचे छोटे मासे मिळतात.हा मासेमारीचा वेगळा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल.या सर्व काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे धन्यवाद
    My ather videos
    You Tube Guide
    1) • Kokan festival and cul...
    2) • Konkan information
    3) • Gayatrichi Ruchakar ma...
    4) • Fishing and crab catching
    5) • Travelling Tour
    मनापासून धन्यवाद
    FOLLOW ME +. Facebook
    profile.php?....
    FOLLOW ME +. Instagram
    / life_kokanatli
    आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
    .Gmail-
    ganesh.acharekar33@gmail.com
    पत्ता :
    विद्यानगर जामसंडे भटवाडी रोड तालुका देवगड,जिल्हा सिंधुदुर्ग पिन 416612

КОМЕНТАРІ • 24

  • @manishamalgundkar2358
    @manishamalgundkar2358 Рік тому +1

    वा छान गणेश तुमचे व्हिडिओ खुप आवडतात

  • @surendrateli7564
    @surendrateli7564 Рік тому +1

    छान

  • @ashwinikalokhe
    @ashwinikalokhe Рік тому

    Worth watching very nice video

  • @dhanajayjadhav8462
    @dhanajayjadhav8462 Рік тому

    Mast video astat tumche

  • @pandurangbhabal3430
    @pandurangbhabal3430 Рік тому +1

    आमच्या होड्याची आठवण जागृत केली.पाण्यात तरंगणारी तरमा बघून लहानपणाच्या आठवणी दाटून आल्या. मस्त !

  • @sunillad8325
    @sunillad8325 Рік тому

    Mast

  • @bennymorais7513
    @bennymorais7513 10 місяців тому +1

    In 🇮🇳 INDIA Nation Konkan Coastal belt All 👍 Fishermen brothers UNITED together with LOVE ❤ to seeking 🙏Worship and Blessing from Holy Heavenly Father All Perfect Author of the Universe 🌊SEA 🐠🐋🐟FISH Blessing tanky U LORD

  • @vickyparab180
    @vickyparab180 4 місяці тому

    शाब्बास रे नाखवांनो.छान विडीयो.निघाले आमचे नाखवा दर्यात.

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 8 місяців тому

    श्री कुणकेश्वर महाराज की जय
    रापण हा धंदा आमचे समुद्र किनार्‍यावर वसलेले आमचे बांधव हजारोसालकरत आहेत
    पण कसे करतात हे आज सगळीकडे समजले
    धन्यवाद देव बरे करो

    • @LifeKokanatli
      @LifeKokanatli  7 місяців тому

      धन्यवाद असेच प्रेम राहू द्या

  • @santoshbagwe1886
    @santoshbagwe1886 Рік тому +1

    मासे खायत

  • @nilamkaranjekar4771
    @nilamkaranjekar4771 Рік тому +1

    व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद

  • @santoshpatankar-ee1qf
    @santoshpatankar-ee1qf 2 місяці тому

    शाब्बास रे नाखवांनो.छान विडीयो.निघाले आमचे नाखवा दर्यात.