Deep Sea Sports Fishing In Konkan | कोकणातील खोल समुद्रातली मासेमारी
Вставка
- Опубліковано 20 жов 2023
- जसे माश्याचे वेगवेगळे प्रकार असतात तसेच मासे पकडण्याचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. माश्याच्या आकारमानानुसार जाळ्यांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात.....
आज या व्हिडिओ मध्ये आपण खोल समुद्रातील फीशींग रॅाडच्या सहाय्याने केलेली "कोकर" माश्याची मासेमारी पाहणार आहोत. मासेमारीच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक वेगळी आणि नवीन मज्जा असते. व्हिडिओ जरी मासेमारीचा अनेकदा पहिला असाल तरी प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळे माश्याचे प्रकार पाहायला मिळतात.
या मासेमारीसाठी रॅाड कोणते वापरतात, फीशींग हुक कसे असतात. मासेमारासाठी केंव्हा जातात, या कृत्रिम मासा लावुन कोणकोणते मासे मिळतात, मासेमारी करताना काय संकटांना तोंड द्याव लागत याची माहिती या व्हीडीओ द्वारे तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा......
#malvanilife #fishing #deepseafishing #fishingboat #fishingequipment #fishingvideo #fisherman #fish #fishinglife #fishingtips #rodfishing #fishingvideos #tarkarli #konkan #sindhudurg #fishingtackle #fishinghooks #deepsea #boat #fisherman #fishinglures #freshwaterfishing #saltwaterfishing #beach
For Fishing Rod And Equipment
hills2oceans
23, Ground Floor, Swastik Chambers SG Barve Marg, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai, Maharashtra 400071
Contact details - 7208491399/7208481399
Maharaja Sports Fishing And Boating
Mr Kiran Roge
94030 82027
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...
मालवणी लाईफ - 'तुझ्यात जीव रंगला'!!! 👌👍
खूपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद
लकी....तुझ्याकडे video च्या व्हरायटीज भरपूर असतात, तसेच त्या meaning ful असतात..जनरल नॉलेज भरपूर व एक्सायटिंग पण असतात...WELLDONE. देव बरे करो
Lucky bhai jabardast video🎥
वा मस्त शूटिंग 👍🏼
खूप छान intresting विडिओ 👌👌
1st me ♥️ 👍
Lucky dada chan video bnvlas.... Video madhe majha aate bhau # kiran roge yala khup divsani pahata ala... Thanks😀.. Kiran da best wishes.... 👍🏻👍🏻❤
Super cute
खुप छान विडिओ लकी भाऊ
देव बरे करो जय गगनगिरी
Mitraa khup chaan video banavlaas
दादा तुमचा फीशींग शापाला मी गेले लो फार सुंदर आहे❤❤❤❤
Very nice व्हिडिओ.👍
Very very nice video....
खुपच सुंदर 😊
Video zabardast 👌
Super game❤❤❤
Santosh sir on fire 2nd day
Amazing !
Manoj bhai ksa aahe yrrr....
Malvani lifecha video🎥 jivantpana watato
❤❤❤
❤❤❤❤
Khartar baby fish maru naye tyana mottey hou dhyayache hye barach koli bandhawana mahit nahi kay baby fish chawilahi titakese changale nasatat jitaka fish motta titaki tyachi chawahi best asatye
अशे च वीडीयो ज टाका