बायकोसोबत गेलो खोपीतून सरपण आणायला 😍 | कोकणातील साधे सोपे जीवन | S For Satish | Ambavali, Kokan
Вставка
- Опубліковано 1 гру 2024
- Jdबायकोसोबत गेलो खोपीतून सरपण आणायला 😍 | कोकणातील साधे सोपे जीवन | S For Satish | Ambavali, Kokan #BaykosobatGeloKhopitunSarpanAnayala #KokanVillageLifestyle #KokanVillageVideo #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another UA-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
सतिश दादा. तुमच्या गावातील व्हिडीओ ची मी खूप आतुरतेने वाट पाहत होतो. असो. आता हे व्हिडीओ पाहताना खूप आनंद मिळतोय. गाव ते गाव , त्याला तोड नाही. मला गाव खूप आवडतो. आता जंगलातील, खाडीतील व्हिडीओ बनवा.
निसर्गा इतके सुंदर जगात काहीच नाही आपले व्हीडीओ खूप छान असतात
I like ur bonding as a couple
कवा पन रानात जाताना काठी घेऊन जा काठी ही आपला कुणा पासून बचाव करू शेखते छान गाव चा वातावरण सुंदर
Very down-to-earth family vahini dada anna aai mami tumhi sarva khup chaan dada jani aai ektyach Rahatat ka tyanna pan japa
सतीश दादा गावातले विडीवो खुप चांगले आहे व॔षा गावात पण छान काम करते काल हळदी कुंकु चा काय॔कम चागंला झाला सगळयां महिलांना एकत्र बघुन छान वाटलं असेच छान छान विडीवो दाखवत रहा संभाळून काम करा
Satish dada apke gao k videos mujhe bahot acche lagte hai.. Pichle kahi dino se apka channel bahot boring lag raha tha.. Mai apke bahot videos dekhti thi, but kahi dino se band kar di thi video dekhna.. But abhi gao k vlog dekh k wapas accha lagne laga... Keep it up👏👏
Gavala mala pn rahav vatat dada pn aaplyavr pdlelya jababdari mule baher rahav lagt nahitr gavala rahayla all time aavdt malacha nahi saglyanna.... 😊💖video bagun lahan pani cha aathveeni taja zalya..... 🌴🌍
Gav to gavch khup mast jala video chan sagital 🎉🎉❤😊😊
आई पण पाहिजे होती तुमच्या सोबत, खूप छान गावतल व्हिडीओ 😊
गुणी आहे वर्षा .. कुठलंही काम आनंदा ने करते..गावाला गावच्या सारखी रहाते सगळ्यानजवळ बोलुन चालुन असते कुठलीही घमेंड नाही ..❤
Khup Chan vlog dada ❤👌👍
Khup chan hota video dada😊
खूप खूप मस्त आहे व्हिडिओ.❤❤❤ निसर्गरम्य वातावरण मस्त वाटते.
Nice 🎉
Khup chan vatale nice video👌
खूप खूप छान वाटला हा व्हिडिओ पाहून, गावाकडचे जिवन एकदम सुखदायक वाटतात👌👌👌👍👍👍👍👍🙏
Nice video Satish enjoyed again village feel Mast Mrs Jyotsna Dikshit
देवा यांच भल कर देवा यांच कल्याण कर देवा यांचा संसार सुखाचा कर देवा यांची भरभराट होऊ दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना
बंधू तुम्ही उभयंता छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानून एक आवड म्हणून गावरहाटी कशी असते.गालातील लोकांचे प्रेम कसे असते हे शहरातील आजच्या पिढीला दाखवून सुखी आणि समाधानी जीवन कसे गावातील लोकं जगतात दाखवण्याचा प्रयत्न करत आहात.. आजच्या काळात अश्या खूप कमी प्रमाणात मुली आहेत की लग्नाच्या नंतर गावाची ओढ आणि गावची कामे करून आपल्या घरच्या लोकांबरोबर गावच्या रुढी परंपरा आणि संस्कृती जपतात पण बंधू तुमची पत्नी खरंच अपवाद आहे...
❤️❤️🙏
Mast
Nehami sarkha 1 no video hota.aani khekade baghun tondak pani sutla 😋😋
❤🎉❤🎉❤🎉❤. दादा तुम्ही बरोबर बोलता.आम्ही तुमचे कष्ट पाहिले आहेत. भरपूर मेहनत करून, तुम्ही या पदा ला पोहोचला आहात. पण, हल्ली एक नवीनच जमात उदयाला आली आहे. Roasting करण्याच्या नावाखाली, ही माणसं तुमच्या सारख्या सरळ, साध्या माणसांचा मानसिक खच्चिकरण करू पाहत आहेत.
सतिश तु छान आहे वर्षांची साथ अशीच राहु दे रेसिपीज छान असतात दुसर्याच विचार करु नकोस तु कशा वरती येतो ते मी बघितल आहे काम करत रहा मी पण दापोली आहे जय महाराष्ट्र ❤❤
मुक्या जनावरांना खाद्य पदार्थ दया पुण्य लाभते.
सतिश.दादा .तुझ्या .गावातील .व्हिङीओ.मला .खुप.बगतो..ok,good h
Nice to see ur neighbour's to ur house
Village life is so beautiful Satish bahu i love it ❤
Khup. Chan
व्हिडिओ लयभारी नेहमी च
सतीश.तुमच्या.पेक्षा. वर्षा.सगळ्या.कामात.बेस्ट.आहे.कुठे. नावे.ठेवायला.जागाच.नाही.ठेवत.एक.दम.छान.आमची. वर्षा.❤❤❤❤❤❤❤
खुपचं छान विडिओ आहे
गावाकडच निसर्ग छान वाटत खूप छान व्हिडीओ
तुमचे शहरी व ग्रामीण व्हिडिओ छान❤ असतात
Very nice
majya ali video baghun khup chyan video ahe 🙏❤
खुप छान
Maza gaaon. Sakurde aahe Jay maharasta
👍👍👍👍👌👌👌👌
Khupach chaan bhava 💯👍👍
Kokanchy video 1 no.
मस्त 👌🏻
Gavchi khupch aatvn yete mast vlog
❤ Love from MH20 , kup chan.
Video Akdum bhari Aahe तुमच्या जीवनाची वाटचाल सुरू आहे तीच lifestyle mala वाटते बऱ्याच जणांना मनातून वाटत असेल परंतु शहरामध्ये मनापासून कोणीही राहत असेल असे वाटत नाही त्यात माझा ही वाटा आहे बरे असो तुम्ही कुटुंब खूप खूप enjoy Kara माझ्या मनापासून शुभेच्छा ll Shri Swami Samarth ll 🙏🏻💖
Dada khup chan
खूपच सुंदर व्हिडियो ❤❤❤❤❤
🙏👌👌🙏
खूप छान दादा 👌
USE CAST IRON TAWA FOR GOOD TASTY FOOD
तुमचे गावचे व्हिडिओ फार छान असतात
Very nice vlog, village life is extraordinary, mast👌👌👍👍
👌👌👌👌
खूप छान विडिओ आहे कालचा हळदी कुंकूचा सभारब खूप छान कोकणातील जीवन खूप छान ❤❤🎉🎉🎉🎉
Khup chan Vlog! ❤
Khoop chan 😍😍🙏🙏
Mast bhari yar
Very good 👌👌👍😊
खुप छान ❤
खूप छान 😊
Continue with gavche vedio...😊..very nice morning
चुली साठी लाकडे
खूप छान
मातीशी घट्ट नात एक सलाम
पहिल म्हण जे वरशा व तुझा स्वभाव व च सगळ्कयाच ज णा ना आपुलकी निर्माण केलंय ते मला खुप छान वाटत मिसेस दिक्षित
Nice video Satish
कोकणी माणूस जगाच्या पाठिवर कुठे असो गाव विसरत नाही
Mastach Video Dada ❤
Maaza gaon sakurde aahe 19:38
Mast majja
Satish Da and Varsha Vahini... A Very Nice Video Blog ... It is fascinating to watch both of you collecting, lifting and carrying the wooden sticks ( Sarpan) from the KHOP to your unique HOUSE. Masala Bhindi looks mouthwatering!!!...
Cool dusk and dawn time at your home just felt like that you people are enjoying the great time in absolute peace and tranquility. Like so many others... I too like your video blogs,in particular, of your village Ambivilli in Mandadgad Taluka in Ratnagiri district... Keep it Up... We are going to watch and like all your video blogs regularly.... Thanks & Regards 🎉
😍😍
सतीश, जनी आई बद्दल खूप उत्सुकता आहे . ती नेहमी एकटीच दिसते . पण ती नेहमी हसत असते. तिच्या घरात कोण कोण आहे ? तीच घर कसं चालतं . या बद्दल खूप उत्सुकता आहे. एखादा वलॉंग जनी आईवर केलास तर खूप बरं वाटेल.
फार छान
छान व्हिडिओ मस्त वर्षा गावी सुध्दा खूप काम करते सर्वांना हाक मारत जाणार तिचा स्वभाव पण छान मस्त मस्त
Khup chyan video hota
Nice video
👌👌
❤❤❤❤❤❤❤😊
सतिश दादा लय भारी 👌कोकणातील कोकणकर SK PAWAS गाव RATNAGIRI
Nice
Varsha khup mehenati ahes . Sarvancha premane kartes . Ek like fakt tuzya sathi ❤
Khup chan
लय भारी
Nice 👌👌👌🤗
❤❤❤👌👌👌👍👍👍
Varsha vahini Mumbai la aadli ka Mumbai sarkhi vagte aani gavala aasli ka gava sarkhi kharach khup mastt varsha vahini chya aainche sanskar khup mastt aahet
माझ्या कोकणातल्या गावाला गेल्या सारखं वाटलं😊
⛳👏 जय श्री राम दादा वहिनी
तूम्ही मुंबईला आल्यावर एवढा लळा लावलेली मनी माऊ कोणा जवळ असते.👿🦊🐱🐈⬛
Aai kuthe aahe
आम्ही पण लहान होतो तेव्हा रानात जाऊन लाकड काटक्या गोवऱ्या कुणी लाकड तोडली असतील तर साल असं सगळं गोळा करायचो, पण मजा होती त्या वेळेची, आता ते दिवस नाही, राहिले,
Nice video Dada.
Very nice 👌👌👌👌
Very nice video ❤❤❤❤
Nice video bhai
आई कोठे गेली
❤
I am also missing my Guam very much
खुप छान एकदा तुमचा गावी यायची इच्छा आहे खुप छान लाइफ आहे
Vah chan video satish dada.
Khupch Chan gav ahe khupch Chan vlog gavch life ekdum mast 👌👌👌👍👍👍
AwaSOME 🍑🍑🍑🍑🍓🍓🍓🍓🍉🥝🥰