Very nice good attractive nature I don't have native place yur place is only my eye relief yu come and stay here after yur retirement but save money frm now only so yu can enjoy Mrs Dikshit
खूप मस्त वाटतेय न गावी... खरंच यावेसे वाटतेय... भवानी आई च मंदिर खूप सुंदर... 🙏 आईला... आणि शेतं वगयरे नजारा खूप च सुंदर.... वर्षा हुशार आहे.. आणि 14 मे ला माझा वाढदिवस असतो... त्या दिवशी भवानी देवीला माझा 🙏 सांगा....
सतीश दादा खुप छान वाटला विडीवो बघुन गावचा आज तुम्हाला राम लला च्या हादीक शुभेच्छा गावातले विडीवो खुपच छान प्रांजु आणि प्रज्ञु दोघही ठिक आहेत ना प्रज्ञु आठवण काढत नाही ना आई आणि आण्णा बरोबर ठिक असणारच विडीवोत दिसले नाही तर चुकलयासारख वाटत तरीअसो तुम्ही तब्येतीची काळजी घ्या जीव संभाळून काम करा
Dada tumchya gavcha nisarg mast aahe nice gav mast dada tumhi bhivadich nav ghetal khup mast vatle mi bhivadi talukyat rahte ambadi vajreshavri rod 1years hoil mi tumche video bagte tumche june video pan pahile mast video ❤
इकडे नाशिक मध्ये त्याला खाज खुजली म्हणतात,मी शाळेमध्ये असताना एका मुलाने सर्वांच्या बाकावर खाजखुजली लावली होती.खाज खुजली जाण्यासाठी डायरेक्ट नदीवर जाऊन आंघोळ करावी लागते.
त्यानं खुप खाज येते दादा .........आम्ही त्याला काचकुहीरी बोलतो व त्यांच्या वापर हा गावात दारू पेऊन कायम राढा घालतात जे कि खुप बेवडे असतात त्याच्यांसाठीच करतो म्हणजे तो माणुस सहा महीन्यापर्यंत तरी राढा करत नाही. 😅😅
किती साधा सरळ आणि डाउन to अर्थ माणूस आहे हा, कधीच बडेजाव नाही की अहंकार नाही, सोपी भाषा आणि realistic वाटते सगळे
❤️❤️🙏
घावणे आणि चटणी एकदम मस्त तुम्ही फिरता तसे फिरायला आवडते पण आम्हाला गाव नाही
गावचे छान झाले,आणि आमच्या कडे पण याला कुवले म्हणतात.खाज खूप लागते.गावचे विडिओ खूप छान धन्यवाद दादा, वहिनी
काचकुरी, खुप खाज सुटते. आणि ही लहानपणीची खास आठवण....
छान होता गावातील फेरफटका देवीचे दर्शन झाले त्या कुईलीच्या शेगा खाज कुईली छान होता विडियो
Dushmanacha jalim upay kuvale😂👌👌 Bhari video Dada
तुमच्या काकांचे घर उघडे असते पण ते कधी तुमच्याशी बोलताना दिसत नाहीत.
मुंबई असतात...
गावाला जाम भारी वाटते mi पण चिपळूण ला माहेरी गेली होती गावी खूप छान वाटत चार दिवस गेलो होतो आम्ही थंडी पण होती,
तुंम्हचे गावचे व्हिडिओ छान असतात
खुप छान गवाचे व्हिडिओ मला खूप आवडतात 😊
👌👏 दादा चुल फुकारी सरपन हे सर्व पाहून माझ्या आईची आजीची आठवण झाली. लहानपणीचे दिवस आठवले.
Khup chan videos astat tumche ekdam gavat gelyasarkha vatata
छान झाला आजच पण वीडियो, मला तुमचे वीडियो खुप आवड तात
Gavache video khoop chan asatat . Ase sundar gav asave kharokhar.
Khupch chaan, gaveche videos mala khup aavdetat 😊
Khup chaan gavchi mansa jani aai aalyavar chaan vatata vahini mast ghavne chutney dada aamchya malvanat pan aahet hi aplya kokanat hi kajkhujli chi jhada khup astat
Gavache video khup chan astat ase vatate ki video sampuch naye
Brother satish I was very happy to see ur village vedios both of u.ll very happy ..God bless you all
अप्रतिम ब्लॉग, चुलीवरचे घावणे लाजवाब, निसर्गरम्य वातावरण, आलाददायक , खुप भारी, वर्षाच्या माहेरी आई ना भेटायला नाही गेलास का,
गावाचे विडिओ खूप खूप छान आहेत घावने खूप छान ❤❤🎉🎉🎉🎉🎉
Wow ghavne mla mazya aai chya hatche ghavnyanchi athvan zali
Khup Sunder
Kuyli boltata 😂😂😂 dushman 😂😂😂mast video gavakdche
Very nice good attractive nature I don't have native place yur place is only my eye relief yu come and stay here after yur retirement but save money frm now only so yu can enjoy Mrs Dikshit
खुप छान विडीओ वाटले
Awesome vlog 👌⚘️🙌🙏🌺🚩🚩🚩🚩🚩
माझे माहेर कलमवाडी बुरोंडी दापोली आहे आणि ग्रामदेवता महामाई देवी आहे. तिच्यावरून आता गावाचे नाव महामाईनगर असे केले आहे.
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
आम्ही वाड्याचेच आहोत आमच्या कडील माणसे जास्त करुन वीटभट्टीमजूर असतात. कधी व्हिजीट करा पालघर जिल्ह्यात पावसाळ्यात भरपूर सुंदर निसर्ग असतो
सगळे.बोलतात.ना.गाव.चे.व्हिडिओ.छान.असतात.तर.खरोखरच.गावचे.च.व्हिडिओ.छान.मुबई.च.काय.सगळ्यांना.च.माहिती.आहे.रूटीन.म्हणून.काही. इट्टेस नसतो.वर्षा.गावी.आली.की.साडी.नेसते.गावच्या.सारखीच.रहाते.तिची.आई.च.छान.आहे. चांगले.संस्कार.झाले. त. तिच्यावर.❤❤❤❤❤❤❤❤
खूप मस्त वाटतेय न गावी... खरंच यावेसे वाटतेय... भवानी आई च मंदिर खूप सुंदर... 🙏 आईला... आणि शेतं वगयरे नजारा खूप च सुंदर.... वर्षा हुशार आहे.. आणि 14 मे ला माझा वाढदिवस असतो... त्या दिवशी भवानी देवीला माझा 🙏 सांगा....
जव्हार थंड हवेचे ठिकाण आहे पावसाळ्यात धबधबे असतात
Ek number video hota dada😊😊😊
सतीश दादा खुप छान वाटला विडीवो बघुन गावचा आज तुम्हाला राम लला च्या हादीक शुभेच्छा गावातले विडीवो खुपच छान प्रांजु आणि प्रज्ञु दोघही ठिक आहेत ना प्रज्ञु आठवण काढत नाही ना आई आणि आण्णा बरोबर ठिक असणारच विडीवोत दिसले नाही तर चुकलयासारख वाटत तरीअसो तुम्ही तब्येतीची काळजी घ्या जीव संभाळून काम करा
Khup chhan dada
Khoop chaan ❤
मत्स आहे गाव तुमचा🎉
Satish dada i get inspired from her she is never tired of doing any work nice
Inspired from. Vahini
🙏😍
मस्तच झाले आहे घावणे ❤
गावचे व्हिडिओ एक नंबर असतात.
Vaini samaja gas var bhid thevun ghavane kele na tr te nit hot nhit eka bajune tyala kay karav lagel ?
गावचे व्हिडिओ खूप छान असतात👌
Gao kadche video khup bhari
Chatni vat tanch tya madhe mith takle tar te chhan mix hote
Baki ghavne chatni bhari
Chan video ahe
Gheuan ya thode 😊😊
Eik number 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼❤
Masat hota video
Dada tumchya gavcha nisarg mast aahe nice gav mast dada tumhi bhivadich nav ghetal khup mast vatle mi bhivadi talukyat rahte ambadi vajreshavri rod 1years hoil mi tumche video bagte tumche june video pan pahile mast video ❤
I like yr village I feel very happy to see all natural thing and yr both also ❤😊😊😊
मसत झाले घावणे आणि चटणी
चिऱ्याचे काम मजबूत झाले असते
इकडे नाशिक मध्ये त्याला खाज खुजली म्हणतात,मी शाळेमध्ये असताना एका मुलाने सर्वांच्या बाकावर खाजखुजली लावली होती.खाज खुजली जाण्यासाठी डायरेक्ट नदीवर जाऊन आंघोळ करावी लागते.
Amchya kade khajkuyali 😊varsha vahini tu gavi ekdum mast astes.mala hi gavch aavadte.😊
Khup sundar video dada ❤❤🎉
पालघर ला सुंदर समुद्र किनारा आहे वनडे पिकनिक करा मुलांबरोबर
खुप छान
Kup mast😊
Fakt tandlache pith ahe ka ani mith ghavne kartna
Wa Chan vlog dada 💞
Kharach biscuit vattayat 😅
Very Nice Video
Khup Chan video ❤❤❤ amchykade kachkuri mantat
त्यानं खुप खाज येते दादा .........आम्ही त्याला काचकुहीरी बोलतो व त्यांच्या वापर हा गावात दारू पेऊन कायम राढा घालतात जे कि खुप बेवडे असतात त्याच्यांसाठीच करतो म्हणजे तो माणुस सहा महीन्यापर्यंत तरी राढा करत नाही. 😅😅
गावचे व्हिडिओ खूपच छान 👌🏻
Very good all 👌👌😊
Khoop sunder 😊
Very nice video
मस्त 👌👌👌👍👍👍👍👍🙏😊
Kup Chan ❤
Dada vahini mandirat haldikunku Astana gani bolta nahit n ata gan boltat pn halu awaj nit yet nhavta n taripn vahini chan anchoring krtat👌🙏
Mast
Nice recipe
Chan video🙏🙏🥰😍
Nice vlog❤
Very nice video dada
Varsha tai kalve fodyla gely nhi ka ...kalve ch cizen chlu zly
आमच्या कडे पण कुवलं बोलतात
Mast❤️👌👌👌👌
Mast dada gavchi athavan ali
👍nice
कुवले बघून काही आठवल का तुम्हाला एवढं हसत होतात दादा लहान पणीचे पराक्रम 😂😂
गावचा घर संपुर्ण नवीन बनव
Very nice video ❤❤❤❤
Many many thanks
आमच्या कडे पण कुवले बोलतात.
आमच्या कडे काचकुयरी म्हणतात अंगावर खाज येते 😂
Guhirya mhntay aamchya kade hyana bhayankar khaj yete
We like to see all videos of your native place, feels like we too are along with u and your family,
Renovate your home in village and start homestay....
आमच्या कडे तेच बोलतात खाज कुवल
Raigad madhe tyanna kuyeli boltata ani angala ekda lavli na tr manus veda hoto
Villag is best
Dada thumche madam khup bhari ahe sarv Kam karth gavala pan ❤
घावणे साठी कोणते तांदूळ वापरावे.
तुमचे वडील कधी दीसत नाही
Kuili boltat dada aamchya aagri bhashet khaj yett bharpur tyachyane
Jani ainna namskar
काका कधी तरी बोलताना दिसतात.. पण काकी कधीच बोलताना दिसत नाही
Amchyakade kavach kuli boltat khup khaj yete angala
Khup chan Vlog! ❤
सतीश नवीन जागा घेऊन व्यवस्थित घर बांध
आमच्याकडे खाज कुयारि म्हणतात
वीट भटी खूप मोठी आहे नमस्कार सतीश