निसर्गाबद्दल ज्ञान मी कसे मिळवतो? Ecological Studies| Wild One Tilari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 кві 2023
  • एक शिकरीच जंगलाचा खरा संशोधक असतो पण तो शिकार सोडून wildlife guide बनला तर?
    महाराष्ट्राचे ॲमेझॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरळी च्या खोऱ्यातील तेरवन मेढे या गावातले सिताराम काका म्हणजे चालते बोलते जंगल बुक
    दऱ्या खोऱ्यातील रान वाटा तुडवत त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य निसर्गाच्या सानिध्यात घालवले
    इतक्या वर्षांच्या अनुभव आणि निरीक्षणातून त्यांना या जंगलातील दुर्मिळ झाडे फुले कीटक पक्षी प्राणी नदी डोंगर देवराई प्रत्येक घटकाचा केवळ पुस्तकी अभ्यास नव्हे तर त्याचा आपल्या जीवनातील उपयोग आणि सहसंबंध माहिती आहे...माणूस आणि निसर्गाचे नाते ते नकळत उलगडून सांगतात...
    त्यांच्या ह्या कौशल्यामुळे वाइल्ड वन या नेचर कन्सर्वेशन सेंटरने त्यांना वाइल्डलाइफ गाईड म्हणून नेमले आहे..
    सिताराम काकांसारखी जुनी जाणती अनुभव संपन्न रान माणसेच या कोकणातले खरे सेलिब्रिटी आहेत .. त्यांच्यासोबत एक दिवस घालवणे म्हणजे एक पुस्तक वाचण्यासारखच..
    अशी माणसे आता दुर्मिळ झालीय त..काळा च्या ओघात हरवत चालली आहेत...
    अनुभवांचा हा वारसा पुढल्या पिढी साठी जपायला हवा...केवळ व्हिडिओतुन नव्हे तर आपल्या जगण्यातूनच तो कायम स्वरुपी document व्हायला हवा
  • Розваги

КОМЕНТАРІ • 119

  • @sujatapatil5421
    @sujatapatil5421 Рік тому +1

    👍👍

  • @jayeshsatarkar3327
    @jayeshsatarkar3327 Рік тому +1

    Ek no

  • @avinashmankar5570
    @avinashmankar5570 Рік тому +1

    👌👌🚩🚩🙏🙏

  • @kailashdesale4332
    @kailashdesale4332 Рік тому +1

    वा निसर्ग मित्र छान.

  • @shekharmarathe1
    @shekharmarathe1 3 місяці тому

    Excellent emerald forest

  • @vaibhavparab9491
    @vaibhavparab9491 Рік тому +1

    Your first 2 lines 🙂😌😊

  • @nandkumarmanjrekar4747
    @nandkumarmanjrekar4747 Рік тому

    मिलिंद गुणाजी जसा गड किल्ले दाखवत असे, तसा तू आम्हाला कोकणातील सौंदर्य, कोकणी संपत्ती दाखवत आहेस, आमचा कोकणातील उगवता मिलिंद गुणाजी च जसा, तरी तुज टॅलेंट हे वेगळंच आहे

  • @smitajoshi7100
    @smitajoshi7100 Рік тому +10

    कोकणी रानमाणूस.......ह्या उपक्रमातील प्रत्येक विडिओ मधून खुप छान माहिती मिळते.

  • @ArunKadlag
    @ArunKadlag 19 днів тому

    प्रसाद किती छान बोलतोस रे ऐकत रहावस वाटत आवाजात नैसगिक गोडवा ओलावा प्रेम आपुलकी सगळं सगळ आहे प्रत्यक्ष भेटण्याची खुप इच्छा आहे तुझ्याची संवाद होऊ शकतो का

  • @sunitarane9652
    @sunitarane9652 Рік тому +34

    सिताराम काका great. एवढया जंगलात एकटे राहाणे सोपे नाही.

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Рік тому +1

    अप्रतिम!!!!
    सिताराम काका🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    ही निसर्ग संपदा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनीच सक्रीय प्रयत्न करायला हवा.

  • @wildindiaexpeditions2872
    @wildindiaexpeditions2872 Рік тому +5

    प्रसाद तुझे शतशः धन्यवाद दादा! जंगलात दडलेल्या आमच्या वाईल्ड वनला आणी आमच्या रानटी कुटुंबाला जगाच्या नजरेसमोर आणल्या बद्दल.. तुझ्या ह्या विडिओ उपक्रमातून कोकणाला टुरिसम ची चालना मिळेल. तुझे प्रत्येक विडिओ खूपच सुंदर आणी शिकण्यासारखे असतात... 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @smitadhamnaskar9855
    @smitadhamnaskar9855 Рік тому +9

    खुपच सुंदर माहितीपूर्ण सांग तोस दादा नमस्कार मराठीतून खोलवर माहितीपूर्ण छान गोष्टी रूपांतर करून खुपच छान तुझी व तुझ्याच टीम चे पण खुपच आभार आम्हांला तुमच्याच मुळे एवढी माहितीपूर्ण समजून आली खुपच आभार

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Рік тому +1

    रान माणसाचा अजून एक अप्रतिम विडिओ

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 Рік тому +1

    Prasad va sitaram kaka gret kup sunder video 👌🙏

  • @manohertambe4276
    @manohertambe4276 Рік тому +1

    खूप छान प्रसाद

  • @ravirajpradhan6613
    @ravirajpradhan6613 Рік тому +1

    तुमचा आवाज आणि विश्लेषण खूप छान आहे
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @shilpa-mn2od
    @shilpa-mn2od Рік тому +2

    Tu khoop study करूनच व्हिडिओ बनवतोस उगाच बनवायचे म्हणुन नाही बनवत. प्रत्येक माणूस तुझा व्हिडिओ बघून समाधानी आहे. घरी बसून तू आपल कोकण दर्शन करतोस. जरी आम्ही पण कोकणातली असलो तरी कानाकोपऱ्यात पोहचू शकत नाही.हे काम तू उत्तम करत आहेस.तुला मनापासून धन्यवाद

  • @sandeeprane5099
    @sandeeprane5099 Рік тому +6

    हेवा वाटतो रे तुझा अर्थात चांगल्या भावनेने

  • @shubhamshirodkar310
    @shubhamshirodkar310 Рік тому +6

    मी सावंतवाडीचा,आमच्या शहरालगत एक डोंगर आहे."नरेंद्र डोंगर" तुम्हाला माहीत असेलच.तीथे मारुती मंदिर आहे, आणि दर शनिवारी त्या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो.जर पावसाळ्यात आलात तरी उत्तम किंवा या शनिवारी आलात तरी सुद्धा चालेल...

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 Рік тому +2

    Khup chan 👌👍🙏 shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Рік тому

    अप्रतिम व्हिडीओ आणि निसर्गाचे वास्तव दर्शन आहे. खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Рік тому +1

    👍👍👍👍👍👍👍❤❤❤❤❤❤

  • @deepamore7603
    @deepamore7603 Рік тому +2

    धन्यवाद सीताराम काका..🙏

  • @smitakhadilkar3240
    @smitakhadilkar3240 Рік тому

    Khoop abhar tumache🙏❤️

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 Рік тому +8

    वाघेरीचा वाघ आणि तिलारीचा वाघ आज एकत्र आले. बघुन बरा वाटता.आमी अशेच न्हान असताना मामाकडे गेलव काय मामा चो झिलं आणि मी मामाचे म्हशी घेवून न्हदीच्या पैलाडी जावं.म्हशी आपले चरत तवसर आमी दोघय मामाच्या बागातले काजी, मसाल्याच्या झाडाचे बिये,रतांबे येचून बावडेकडे ठेव . आणि मागे आमचे खेळ सुरू होयत.न्हदित उतरान कमी पाणयातले माशे धरु.आणि खुप पाणी आसा थय सोडु.मगे मामा येय आमका आडसार काढून फोडुन देय.मगे मामा सांगी जाया घराक पेज जेवक बोलयला..मागे आमी सगळा एकाठय केल्ला घेऊन न्हदीत्सून जावं घराक.काजी खळ्यात सुकत घालु.आणि मसाल्याची फळाचे बिये तुळशीर ठेव.

    • @makarandnidhalkar7139
      @makarandnidhalkar7139 Рік тому

      सुंदर भाषा आहे ही..❤ जपून ठेवा🙏

  • @kokanatloparbachoganpatiut4507

    Karnja he skin var best

  • @sandeeprane5099
    @sandeeprane5099 Рік тому +4

    होय खरं आहे निसर्गा वरील पुस्तकातून फक्त माहिती मिळते पण आपल्याला खरा निसर्ग भेटतो अनुभवता येतो ते अश्या निसर्ग जगलेल्या माणसांन कडुनच

  • @sandeeprane5099
    @sandeeprane5099 Рік тому +3

    जय महाराष्ट्र जय कोकण

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Рік тому +5

    Hat's Off to all 👍 माझ्याकडे व्यक्त व्हायला दुसरे शब्दचं नाहीत, किंबहुना ते अपुरे पडतील.. 👌👌👌🙏🙏

  • @ShreyJoil
    @ShreyJoil Рік тому +2

    निसर्गशाळा या उपक्रमाला खुप खूप शुभेच्छा.

  • @ashishsawant6403
    @ashishsawant6403 Рік тому +3

    अप्रतिम व्हिडिओ प्रसाद, दोडामार्ग तालूकाच खूप भारी आहे❤

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 Рік тому +2

    Apratim 👍

  • @parineeta3987
    @parineeta3987 Рік тому +2

    Again an amazing discovery .....

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 Рік тому +3

    खूप छान सादरीकरण

  • @sforsushma1383
    @sforsushma1383 Рік тому +1

    Amazing experience and video ❤

  • @GaneshMandavkar
    @GaneshMandavkar Рік тому +3

    सुंदर would love to see more videos on this topic ❤

  • @sicario948
    @sicario948 Рік тому +2

    Kup Sundar ❤

  • @mtrickstechnical6987
    @mtrickstechnical6987 Рік тому

    Great 👍❤️
    Amazing.

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Рік тому +1

    अप्रतिम माहिती आणि व्हिडिओ!!!❤

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 Рік тому +1

    सिताराम काका यांच्या करिता 👍👍👍

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Рік тому +2

    Khup sunder..🙏

  • @inkchangertattoo
    @inkchangertattoo Рік тому

    खूप मस्त व्हिडिओ रानात गेल्या सारखं वाटते 📸 पाहून 👌👌

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 Рік тому +3

    Sometimes n somewhere not at all Audible😔
    Thank you so much 🌹🙏🇮🇳

  • @nitinshshendge4019
    @nitinshshendge4019 Рік тому +1

    अप्रतिम खुप छान

  • @deepakkamath7513
    @deepakkamath7513 Рік тому +3

    Long live the Ranmanse! Longing to visit Konkan again.

  • @anushkakhedekar-db7cw
    @anushkakhedekar-db7cw Рік тому +2

    अप्रतिम👌👌

  • @anuragkoravi5625
    @anuragkoravi5625 Рік тому +2

    Beautiful forest..Must visit Wild One 🌳🌳

  • @pritamkalyanpur6727
    @pritamkalyanpur6727 Рік тому

    Great sitaramkaka

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 Рік тому +1

    Great 👍🏻☺️☺️

  • @advaeetmanjrekarvlogs5333
    @advaeetmanjrekarvlogs5333 Рік тому +1

    Khoopach soonder👌

  • @swatikshemkalyani3977
    @swatikshemkalyani3977 Рік тому

    Tumchya karyala salam🙏

  • @deepakalim3310
    @deepakalim3310 Рік тому +1

    Khup chan dada

  • @aishwaryakhatavkar6172
    @aishwaryakhatavkar6172 Рік тому

    Kuthe arrange kel aahe kokanshala

  • @Sunita_ashwini_vlogs
    @Sunita_ashwini_vlogs Рік тому +1

    छान च दादा.. 🙏🏻

    • @sunitamanjrekar1294
      @sunitamanjrekar1294 Рік тому +1

      खूप छान माहिती दिली आहे

  • @pallavimestry7875
    @pallavimestry7875 Рік тому +1

    खूप सुंदर

  • @avirajtawde8662
    @avirajtawde8662 Рік тому

    खूप सुंदर 👌❤️

  • @prakashbanne7342
    @prakashbanne7342 Рік тому

    सदरच्या कोकणात पट्टेरी वाघ नाहीत

  • @uttamkasurde6762
    @uttamkasurde6762 Рік тому

    Great mast

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Рік тому +1

    खूप सुंदर विडीओ प्रसाद दादा 🌹🌹👌👌

  • @chandanapalsamkar1721
    @chandanapalsamkar1721 Рік тому

    Bhau tumhi khare kakanasth aahat .tumche aachar vichar Yana maza salaam.tumchya vicharavar chalnyacha praytnya jarur karnar.

  • @sandeshj1
    @sandeshj1 Рік тому

    Khup sundar

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 Рік тому +1

    Very Nice Video Prasad Dada

  • @seemapawar5325
    @seemapawar5325 Рік тому +1

    भारी❤

  • @mayurtambe2863
    @mayurtambe2863 Рік тому +3

    👌👌👍

  • @sunydays8485
    @sunydays8485 Рік тому

    मला इथे कस जाता येईल?
    कृपया काही माहिती मिळेल का?

  • @samitashelar2781
    @samitashelar2781 Рік тому +1

    सुंदर

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 Рік тому +2

    The Mahavision Vlogs hya Kolhapur chya channel var Garambi chya bee pasun recipe banvali ahe. Kolhapur madhe tila Gayra mhantat. ( Entada Rheedii ) purvi chya kali hya bee cha use kapade dunya sathi Saban mhanun hoyee. Karan tya bee chya aat madhil gara la shijvlyas fes yeto.

  • @yogeshkhandait5722
    @yogeshkhandait5722 Рік тому +1

    👌👌🥰

  • @parimalharidas1644
    @parimalharidas1644 Рік тому

    Sitaram Kaka Hat's Off 👌

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 Рік тому +2

    अशी दुर्मिळ माणसे शोधून सापडणार नाही.

  • @varshaparanjpe3602
    @varshaparanjpe3602 Рік тому

    Khup chan video, aaplya college madhey असे vishay havet

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 Рік тому +1

    Good

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 Рік тому +2

    AranyaRushi Shree Maruti Chitampalli n che Chandan Chakva he book wach.....baki sagli books ji thethe ahe tya til kahi available ahet mazya kade.

  • @mtrickstechnical6987
    @mtrickstechnical6987 Рік тому

    👏👏

  • @bhujbalpandurang4790
    @bhujbalpandurang4790 Рік тому

    Best

  • @nitinshshendge4019
    @nitinshshendge4019 Рік тому +2

    I ❤ kokan❤❤❤❤❤❤

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 Рік тому +2

    प्रसाद दादा भारि वाटता सगळा.

  • @Sunita_ashwini_vlogs
    @Sunita_ashwini_vlogs Рік тому +1

    👍🏻

  • @goanXplorer
    @goanXplorer Рік тому

    Hi Ranmaus Me Tilaritil Rahiwashi Aahe. Ithe khup muthi jangle aahet.... Me tumhala Anki khupa kahi dakhwu shkto

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar Рік тому +2

    Prasad mala Sang toh konta bird aahe Jo sound karto Kukroo Kukroo kukroo

    • @wildindiaexpeditions2872
      @wildindiaexpeditions2872 Рік тому

      बरेच पक्षि तसें आवाज करतात, पण जर ha आवाज जंगलातून येत असेल, आणी करवती सारखा असेल तर तो, व्हाईट चीकड बारबेट चा असू शकतो.

    • @Sameer-Shirsekar
      @Sameer-Shirsekar Рік тому

      @@wildindiaexpeditions2872 love you Thank you
      You are 👍🏻
      ua-cam.com/video/koomjgL0rho/v-deo.html

    • @Sameer-Shirsekar
      @Sameer-Shirsekar Рік тому

      @@wildindiaexpeditions2872 Brown headed Barmet ani White chicked Barmet correct aahe hach awaj aahe

  • @baburaobabmbudkar7137
    @baburaobabmbudkar7137 Рік тому +1

    मला काही तुझ्या उपयुक्त पडणारी आणि तुझ्या कार्याचा भाग असलेली माहिती तुला शेअर करायची आहे जी तुला नक्की उपयोगी पडेल. मला तुझा ई-मेल आयडी मिळाला तर बरं होईल

  • @aqeelyusuf676
    @aqeelyusuf676 Рік тому +1

    Let save kokan

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 Рік тому +1

    Jivan shala kadhi ahe aniapointment kashi ghayachi please replying

  • @shirishchavan3752
    @shirishchavan3752 Рік тому +1

    निसर्गशाळे च्या dates please कळव प्रसाद

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Рік тому +1

    Sitaram kakansarkhya Ranmansanna tuch lokanparyant Anu shaktos👍👍🙏🙏

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 Рік тому +1

    Kaka Baludada Prasad namskar

  • @padmaphadke2762
    @padmaphadke2762 Рік тому +2

    Dadanu tumcha no dya na mala tumhala bhetaychi khupch iccha aahe😊🙏

  • @CRC9999
    @CRC9999 Рік тому +1

    Entada seeds

  • @deepikaparab7506
    @deepikaparab7506 Рік тому +1

    प्रसाद दादा चा संपर्क नंबर हवा आहे. कसा मिळेल मला

  • @arun.jathar
    @arun.jathar Рік тому

    प्रसाद भाऊ जी काकानी 06:34 मिनिटांवर जी वनस्पती दाखवली त्याच्याबद्दल माहिती हवी आहे त्याच नाव आणि उपयोग

  • @nightfox263
    @nightfox263 Рік тому +1

    Prasad Sacred Flora of Goa hey book kuthun order karu shakto.....Online kuthech available nahi ahey.......Rajendra Sir chey kontech book online available naste......pls guide !!!!!

    • @GauravVichare
      @GauravVichare Рік тому +1

      ऑनलाइन कठीण आहे. Broadway Book centre, Panjim ला contact करून बघा.

    • @nightfox263
      @nightfox263 Рік тому

      @@GauravVichare thanks buddy

  • @sanjaysawant7140
    @sanjaysawant7140 Рік тому

    Tuza namber. Pathav

  • @sudhirsarvade1176
    @sudhirsarvade1176 Рік тому

    जीवन शाळेत मलाही सहभागी व्हयचंय .काय करावे?रजिस्ट्रेशन कुठे करावे?

  • @savvyshine4
    @savvyshine4 Рік тому

    Prasad tula kas bhetata yeil

  • @rajeevrokade3709
    @rajeevrokade3709 Рік тому

    आम्ही सात वर्षे कोनाळकट्टा (२००१-२००७) होतो

  • @yogeshdeshmukh8755
    @yogeshdeshmukh8755 Рік тому

    What is your motive?

  • @snehalkhalute1300
    @snehalkhalute1300 Рік тому

    या ठिकाणी आम्हाला पण भेट देता येईल का?

  • @bag9845
    @bag9845 Рік тому

    वाईल्ड वन ही संस्था खाजगी आहे का शासकीय?

  • @satishmatkar1729
    @satishmatkar1729 Рік тому

    आम्हाला सस्टेनेबल घरांबद्दल जाणुन घेण्यासाठी संपर्कात यायचे आहे.