निसर्गप्रेमी, रानवेडया.. निसर्गनिर्मिता... पमपंया सरानां त्रिवार नमस्कार.... की ज्यांनी एक नवीन जंगल घडवले.. वसवले.... आणि जीव आणि जीवन काय असते यांची नव्यानेच ओळख करून दिली आहे.. आपल्या सारख्या सामान्य निसर्ग प्रेमी यांस प्रेरणादायक आणि अभिमानाची बाब आहे.. अशी ही माणसे म्हणजे आपला आणि निसर्गाचा श्वास आहे.... त्याच बरोबर प्रसाद आपले सुद्धा अभिनंदन... फक्त कोकण ची ओळख करून देण्या पेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील नैसर्गिक पर्यटन स्थळ. आणि जंगल यांची ओळख करून द्यावी....
पंपया मलेमठ सरांना hat's off 👍 एकीकडे ग्रामीण विकासाच्या नावाखाली औद्योगिकरण झपाट्याने वाढत आहे आणि दुसरीकडे तेच ग्रामीण जीवन, तेथील निसर्ग जपणारी रानमाणसं उदयोनमुख होत आहेत. कोकणी रानमाणसा तुलाही big 👍
वाह!!! अप्रतिमच रे !!! मलेमठ सरांना खुप खुप शुभेच्छांबरोबर धन्यवाद पण!!! अशी रानवेडी माणसे आहेत म्हणून तर थोडा फार प्राणवायू मिळत राहील आम्हाला .... धन्यवाद प्रसाद!!!
प्रसाद मस्तच पंपया सारख्या निसर्ग दुताची व त्याच्या कार्यकर्तृत्वाची आम्हाला भेट घडवून दिल्याबद्दल तुझे आभार या अशा महान माणसांमुळेच चांगली कामे होत असतात त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मनापासून नमस्कार व पुढील कामास शुभेच्छा धन्यवाद असेच चालू राहू दे
Hi Prasad. Your videos about konkan is acting as a catalyst for conservation of entire konkan region by means of agro tourism, home stay , village tourism, this has opened the flood gate for the like minded people and to those who feel suffocated with the urban life style. On the other hand its quite unfortunate to see many are involved in commercialization of konkan region by means of converting agriculture lands in to NA and selling properties at no cost. If locals are made aware about the potentials of earning from their untouched land then they wont sell their lands to the richies for whom money making is the only motive. My heartiest wishes to you for your excellent contribution in becoming a voice of the beautifull konkan. Regards, Subraya Kamath
It's Kishkinda one of the holy places where Bali and sugriv met Sriram.....Jay Shri ram!! Wonderfully developed and maintained jungle by this humble man... Hats off..
Hi! Ek suggestion hota. Title "Barren land to Forest" na thevta, "Ecological restoration" asa thevla tar bara rahil ka? Bcoz i think that not every barren land is supposed to be converted to forest as it could originally be a desert or grassland ecosystem. Ani lot of people may develop a misconception that planting trees anywhere and everywhere is good for environment. Baki i love the work you do!
निसर्गप्रेमी, रानवेडया.. निसर्गनिर्मिता... पमपंया सरानां त्रिवार नमस्कार.... की ज्यांनी एक नवीन जंगल घडवले.. वसवले.... आणि जीव आणि जीवन काय असते यांची नव्यानेच ओळख करून दिली आहे.. आपल्या सारख्या सामान्य निसर्ग प्रेमी यांस प्रेरणादायक आणि अभिमानाची बाब आहे.. अशी ही माणसे म्हणजे आपला आणि निसर्गाचा श्वास आहे.... त्याच बरोबर प्रसाद आपले सुद्धा अभिनंदन... फक्त कोकण ची ओळख करून देण्या पेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील नैसर्गिक पर्यटन स्थळ. आणि जंगल यांची ओळख करून द्यावी....
रानमाणूस
कधी काळी अगदी ओसाड असलेलं आणि आज तिथे किती झाडं खुशीने डोलत आहेत 😊
ही त्या " रानमाणसाचीच " करामत आहे. 🎉
हॅट्स ऑफ अशा निसर्ग प्रेमी ना ❤❤❤❤
पंपया मलेमठ सरांना hat's off 👍 एकीकडे ग्रामीण विकासाच्या नावाखाली औद्योगिकरण झपाट्याने वाढत आहे आणि दुसरीकडे तेच ग्रामीण जीवन, तेथील निसर्ग जपणारी रानमाणसं उदयोनमुख होत आहेत. कोकणी रानमाणसा तुलाही big 👍
अशी माणसं निसर्ग स्वतःच जन्माला घालतो.... 🙏🏻
एकदम सही बोललात
निसर्ग स्वत: ची काळजी स्वत:च घेतो .
तुम्ही पण त्याच्या पैकी एक आहात ( निसर्ग वाचवा मनुष्य वाचवा 🙏) agro forestry माझं पण स्वप्न आहे
तूझ्या सारखे निसर्ग प्रेमी अस दृश्य बघितलं का प्रसन्न वाटतं
प्रसाद खरच तु धरतीमातेचा सुपुत्र आहेस.तु जे कार्य करतोस त्याच फळ तुला ईश्वर लक्ष लक्ष पटीने देवो हीच सदिच्छा. धन्यवाद. जय गजानन.
नमस्ते कर्नाटकातील रान माणसाला आमचा सलाम माहिती छान दिली फार बरे वाटले धन्यवाद
Baki youtubers chya personlife che Vedio bagun bore vatat..ikade gelo..tikade gelo..he khall..te khall..kharch Kantala yeto..🙏..Prasad tuze Vedio he manapasun asatat.. heart touching asatat..🙏..Love you🙏
वाह!!! अप्रतिमच रे !!! मलेमठ सरांना खुप खुप शुभेच्छांबरोबर धन्यवाद पण!!!
अशी रानवेडी माणसे आहेत म्हणून तर थोडा फार प्राणवायू मिळत राहील आम्हाला ....
धन्यवाद प्रसाद!!!
तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात सर.
ऐसे देशभक्त, निसर्ग भक्त , लोगोंको सादर प्रणाम 🙏
🙏जंगल वाचवणारे, जंगल वाढवणारे आजचे खरे संत आहेत 🙏
प्रसाद मस्तच पंपया सारख्या निसर्ग दुताची व त्याच्या कार्यकर्तृत्वाची आम्हाला भेट घडवून दिल्याबद्दल तुझे आभार या अशा महान माणसांमुळेच चांगली कामे होत असतात त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मनापासून नमस्कार व पुढील कामास शुभेच्छा धन्यवाद असेच चालू राहू दे
सरांनी ओसाड जमिनीचे जंगलात रूपांतर केले.किती छान 👌अशा रानवेड्या, ध्येयवेड्या रानमाणसांमुळेच तर हा सुंदर निसर्ग टिकून आहे . 🤗😊
प्रसाद, खरंच कमाल असतात काही काही माणसं. त्यांचं काम बघीतलं की थक्क व्हायला होतं.
Prasad..nice idea ..tu India madhlya itar ranmansana explore karto..khup khup ..tuzya idea la salute..🙏
तू खरच छान काम करतोस, तूझ्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा.
खरोखर हा ईश्वरी अंश असलेल्या माणूस आहे !🙏
khup Chan kaam kart Aahat dada
He is not human, he is real godbassador. ❤️❤️
Khup chan kam katos tu dev udhand ayushya devo tula
खूप छान माहिती देतोय आवाज खूपच छान
प्रत्येक वेळी सारखा अप्रतिम vlog, खूपच छान.
अशी माणस असतील तरच निसर्ग वाचणार माणूस वाचणार
Hi Prasad. Your videos about konkan is acting as a catalyst for conservation of entire konkan region by means of agro tourism, home stay , village tourism, this has opened the flood gate for the like minded people and to those who feel suffocated with the urban life style.
On the other hand its quite unfortunate to see many are involved in commercialization of konkan region by means of converting agriculture lands in to NA and selling properties at no cost. If locals are made aware about the potentials of earning from their untouched land then they wont sell their lands to the richies for whom money making is the only motive.
My heartiest wishes to you for your excellent contribution in becoming a voice of the beautifull konkan.
Regards,
Subraya Kamath
Konkan only youtuber who shares informative video about nature great work prasad
अप्रतिम. सर्वस्वी वेगळा vlog, वेगळा अनुभव, वेगळा दृष्टिकोन.Unique.
खुप छान काम करत आहेस प्रसाद
प्रसाद 🙏 खुप छान माहिती दिली 🙏
खूपच सुंदर
Malemath siranche abhinandan.
Best video. Love ecofarming.
सुंदर दोघांना शुभेच्छा
खूप छान
Wa Prasad..khup divsani disalas..🙏..plz Vedio banvat ja..🙏..
Great Work
खुप छान मनाला पटत नाही ईतक सुंदर आहे 🙏💐💐
Prasad..plz Vedio banav re .tuz kam chaluch thev ..Pan plz tuze vedio banw..khup bhari vatat..tuze vedio..🙏
हेच खरे देवदूत 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
It's Kishkinda one of the holy places where Bali and sugriv met Sriram.....Jay Shri ram!!
Wonderfully developed and maintained jungle by this humble man... Hats off..
Great full work 👍🏻💯💯🌿🌿🌿🙏
खूप छान 🙏
खूप सुंदर दादा
Manapasun thankas khup chan mahiti vidio
Real Forest Man..... ❤️❤️❤️
Khup chhan daada asech tujhya sarkhya anek ranmansa sobat connect houn nisargacha vikas kara je lok vikasachya nava khali nisrgacha aaplepana sampu rahile aahet tyana rok lava hich ishavra kade Prarthana karto aani tumchya karyala salam...👌👏
Pls make video on haw and which kind of fruit trees are required to develop food forestry in western maharashtra.thank you .u are doing a great job.
Very inspiring!
खुप छान माहीती
सूंदर
Lovely
Hat's off sir 👍🙏
Good job sir, I like the information that use to collect the seed from rapping fruit
brilliance with responsibility ❤
लय भारी माणूस 👌👌😍
Nice video👌
Inspiring story 👍👍👏👏👏
गुड
हा रानदेव आहे. 🙏🙏🙏🙏
Nice Video. Thanks again.
👍
Very nice
Great 😍.
Hi! Ek suggestion hota. Title "Barren land to Forest" na thevta, "Ecological restoration" asa thevla tar bara rahil ka? Bcoz i think that not every barren land is supposed to be converted to forest as it could originally be a desert or grassland ecosystem. Ani lot of people may develop a misconception that planting trees anywhere and everywhere is good for environment.
Baki i love the work you do!
Yes u are right...thanks for pointing out this
👌
I wish I could be this Man
THANKS FOR YOUR INFORMATION GREAT
But everything in Telugu language 😭
Thank you 🙏🇮🇳
♥️♥️♥️♥️
🙏🙏🙏
What kind of trees survive in the water crises Land
👍👍🙏🙏🌹🌹💐💐🌺🌺
He is creator that means ...
Dada Bara Aahes Na
🥰🥰🥰🥰
🌳🌲🌿🪴🌾🌻🌱🌹🏵️🌸🌺☘️🍍🌷🍀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Prasad tu je kartoy tyala Salam atleast samanya manus mhanun parayavaranachi hani honar nahi yachi kalaji nakki gheu
Tu jevha Hampi la Hotas tevha me Gokarna la hote
Desh. bachavo Modi bhagao
ते सगळं छान आहे पण तू जरा कमी बोलत जा!
Tayy Sagle thik ahe pn tu nko bagat ja
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏