मी विदर्भातून आहे आणि सर्वांना सांगतोय रोजगार नसला तर चालतो पण तो रिफायनरी प्रोजेक्ट कोकण मध्ये नकोय .जशी मुंबई ,नागपूर ,पुणे ची अवस्था झाली तशी कोकणची नका होऊ देऊ कोकण म्हणजे महाराष्ट्र च स्वर्ग च आहे i support u all bro❤️
nakki kai awastha zaliye mumbai chi ? bhai vidharbatun kiti baher alays ? koknatle ardhe lok mumbai madhe yeun changle settle zalet . koknat karu naka refinary pan mumbai la kashala madhe antoys ?
मुंबई पुणे ची बरोबरी कोकानाशी होऊ शकत नाही आणि असे एखाद्या प्रकल्पाने कोकण नची मुंबई होणार पण नाही .... आमच्या कोकणातील 80% तरुण आज आपले घर आई बाबा ला सोडून भैया लोकं न सारखा मुंबईत जीवन जगत आहे .... तुला इथली पारिस्थीती महीती नसेल तर उगाच अक्कल पाझरू नका 😌🙏
Prasad tu kharach khup chhan jeevan jagat aahes.mi 1985 sali Mumbai gathali shikshana nimmit nokari nimitt bt hya dhakka dhakkichya jeevanat maza nisargatil te sadha jeevanmaan harvun gela. jevha tuze video pahto tevha 38 varsh mage javun nakalat Mann bhutkalat ghevun jaate Ani maze balapaniche te divas aathvatat. Keep it up Prasad asech chhan chhan video ghevun yet jaa. Wish you all the best. 😊
कोकणातील माणसं साधी सरळ आणि मेहनती तर आहेतच पण संतुष्ट आणि समाधानीही आहेत, त्यांच्या जीवनशैलीला आणि पर्यावरणाला धोकादायक असा कुठलाही प्रकल्प तेथे येता कामा नये.. प्रसाद, या चॅनेलच्या माध्यमातून तुझ्या परीने कोकण वाचवण्यासाठी जी काही धडपड करतो आहेस त्याला सलाम.. 🙏🏼
खरचं शास्वत जीवन जगता येऊ शकतो, परंतु सरकार पाहिजे तसं निर्णय घेत नाही ज्याने शेतकरी स्वताच्या पायावर उभं राहत नाही सरकार अदयाप शेती वा फळशेती या साठी पाणी पुरवठा करू शकत नाही हे देशाचं दुर्भाग्य आहे. चंद्रावर जाण्याचे सोपन पाहतात किती अरबो रुपय खर्च केलं जातात परंतु पृथ्वीवर एक नदीजोडो प्रकल्प पूर्ण करता येत नाही. या वर खरंच लक्ष द्यायला हवे.
Tya so called kokanhearted girl ne Prasad bhaunche pay dhwun Pani pyawe mhnje jara akkal yeil Tila....🙏 Prasad dada ek no. Tujhya sarkha jeevn खूप kami loka jagtar निसर्गाला खरंच जपायला हवे. 🙏🙏
विकासाच्या नावाखाली राजकारणी प्रदुषण वाढवत आहेत. यमुनेसारखी पवित्र नदी गटारगंगा बनवून ठेवलीय. सगळेच राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत. शहाण्या माणसांनी विचार करुन प्रसाद सारख्या मुलांना सहकार्य करावं हीच विनंती
खुप सुंदर भावा... तु जेवढं कोंकण वाचवण्यासाठी प्रयत्न करतो..येवढं कोणताच youtuber करत नाही आहे.. खराब वेळेवरच कळते...कोण orignal आहे आणि कोण duplicate.... कोकणच्या नावावर फ्कत youtube वरून पैसे कमविण्यासाठी कोंकण च नाव वापरत असतात..... तुझ्या कार्यास सलाम..... कोंकण आणि आम्ही तुझ कार्य कधीच विसरणार नाही
😂evda pan khara bolu Naka ankhi video yeil jalnari cha Kona kadun shoot Karun mag ac gadi madhey basun Chan voice over devun hey asa ani hey asa astach😅
@@ManisHKumbhare91 arey ti malvani bhasha mi pan bolto pan lokana tya bhase varti Prem ahey ani women meme Tula mahitich asel tari hi bhasha prasidh Keli ti machindra kambli ani badal chaudhary commentary walyani Tila fakt fame bhetto Karan mulgi aslya muley baki tichya lokani Tila adhich olakhle ahey
Charachya dhorak marachey odi hi Tila ol perfect ahey mhanje khavun pivun asun pan maraych ahey ashi gat swatah karun ghetli ata bhognar mi tar wat bagat hoto kevha lokana samjel tya hadalnich roop
खूप छान शाश्वत विकासाच अर्थकारण मांडत आहेस दादा. कोकणात असे निसर्गाला तडा देणारे प्रकल्प आणण्यापेक्षा लघुद्योग,ग्रामोद्योग, गृहोद्योग, कृषीद्योग, पर्यटन यांसारख्या उद्योगांना प्राधान्य देण्यात यावे. हळूहळू काही मोठे निसर्गाला अनुसरून असणारे manufacturing प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावेत. नुसत्या शिक्षण संस्था उभारून भागायचे नाही. राजकीय लोकांची अशा शाश्वत विकासाबाबतची उदासीनता यास कारण आहे. सर्व उद्यमशील कोकणी युवकांना एक विनंती आहे. तुम्ही कोठेही पुण्या-मुंबईत असाल,आपापले ideas,skills वापरून स्थानिक रहिवासींना हाताशी घेऊन छोटे छोटे उद्योग धंदे सुरू करणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यापुढे सरकार कोणाचेही असो, कोकणाबाबत विकासाचे मॉडेल ठरविताना संपूर्ण कोकण पट्टयात निसर्गाची हानी होणार नाही याची दक्षता घेवूनच राजकारण्यांनी मॉडेल मांडावेत.
खरच कोकण माझ आवडत गाव. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल कोकण आणि तेथिल कोकणी मेवा तु आम्हाला दाखवलास प्रत्येक झाडाचा उपयोग आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न यात कोकणी माणसं किती सुखी आणि समाधानी असतात.खरच पैसा सर्व काहिनाही पैशाबरोबर मानसिक समाधान महत्वाचे आहे.
prasad dada jar kahi khdya vastu ghyachi asen tar rkashi karedi karayachi balu dada kadun sag na plz. baki tuze sarv video khup chan astat aani bariche mahiti melate...
बाळु दादा आणि प्रसादजी तुम्ही दोघे पण ही खरी मानवी आणि कोकणी पध्दतीची जीवनशैली लोकांच्या मनात तुमच्या कामातुन व प्रयत्नातुन रुजवण्याच हे जे काम करत आहात ते खुप मोठी गोष्ट आहे ....तुमच्या या कामाला सलाम...
😂a c gadi madhey zopli ahey ti don't disturb tithun tatvadyan deil 😂😂😂 reel star ahey ti baba pan makeup var kharcha lagto na kasa bhagel tumchi kokan hearted girl swath malak 😂
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी विडिओ च्या माध्यमातून प्रसाद ज्या पोट तिडकीने सांगत असतो त्याच्यातून काही लोकांनचे डोळे उघडतील आणि प्रकल्प हाणून पाडतील धन्यवाद
प्रसाद (रानमाणूस )..तुझा निसर्ग् जपण्यासाठी चा उपक्रम अप्रतिम आहे. "कोकण वाचवा महाराष्ट्र वाचावा" तुझ्या प्रयत्नांना यश नक्कीच येईल. आम्ही सोबत आहोत.खूप खूप शुभेच्छा.
जिवशयली कोकण वनातली जे महत्व काय. हे लोकांना फार चांगल्या प्रकारे अनेक गोष्टीचा खुलासा करून दिलात. या बद्दल तुम्हाला धन्यवाद. अशीच माहिती देत रहा. तुम्ही कोकणाचे फॅन आहेत.बाळू दादा जय कोकण जय महाराष्ट्र.तुमच्या आंदोलन ला यश लाभो.
एक सांगावेसे वाटते जसे कोकणात रिफायनरी नको असे वाटते तसे कोकणात प्लास्टिक वर पण बंदी घातली पाहीजे . तामिळनाडू कर्नाटक मध्ये जे जंगल भाग आहेत तिथे strictly plastic ban आहे . प्रसाद तुझ्या व्हिडीओ मधून तू हा प्रसार कर 🙏🏻 प्लास्टिक मुक्त कोकण.
खूप सुंदर प्रसाद कोकणामध्ये तिकडच्या जीवनशैलीशी निगडित असे बरेच उद्योग कोकणी माणूस करू शकतो याची छान अशी माहिती तुझ्या या व्हिडिओ मधून मिळाली हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही हेच सत्य आहे.
प्रसाद, तुम्ही दोघांनी कोकणातील पूर्वापार पासूनची जीवनशैली किती कठीण आहे हे सांगितलं. धन्यवाद 🙏 आम्ही आमच्या लहानपणी हे अनुभवलंय, आमचे आजोबा झाडू, दोर वळणे वगैरे सर्व काम करताना बघितलं आहे. असो. येवा कोकण आपलाचं आसा 🌴तो आपणांकंच वाचवचो आसा. 🌳🌱🫒 🌴🥭🦈
खूप छान माहिती खूप चांगला अभ्यास आहे आपला कोकणाबद्दल याची सर्व कोकणस्थ लोकांनी जाणीव ठेवली पाहिजे त्याकरिता सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे धन्यवाद!
Mi mulachi saghmeshwar taluka kadwai ganw mazhe Mi atta kolhapur la aste Mala khup abhiman aahe mazhya konkancha d thank u for doing such an incredible work u r a true inspiration fr upcoming youth Thank u once again
I am from sawantwadi and i am really proud of u prasad. U r the torch bearer for the new generation..plz keep up the good work. I totally appreciate and support the cause. No refineries in kokan.
मोबाइल, प्लास्टिक, इलेक्ट्रिक वाहने , घरात लागणारी वीज, आणि ज्यामुळे पर्यावरणाला हानी होते अश्या सर्व गोष्टींचा त्याग करून वनवासात जगतात तसे जगावे. नाहीतरी तुझ्या चँनलचे नाव रानमाणूसच आहे त्यामुळे तुला काही फरक पडणार नाही. तु तुझ्या चँनलच्या माध्यमातून कोकणवासीयांना अश्मयुगात घेऊन जात आहे.
मुंबई मध्ये असे किती तरी लोक आहेत ज्यांना मुंबई सोडून कायम गावी रहावेसे वाटते . पण गावी घर सोडून स्वतःची जमीन,जागा नसल्यामुळे जात नाहीत. फक्त गणपती आणि मे महिन्यात जातात.
We demolished our old mud house and reconstructed new concrete house but I still remember my childhooddays in our old house...I still see our old house in dreams..
खूप छान माहिती मिळाली. मागील एका व्हिडीयो वर मी विचारले होते कोकणातील रोजगार कळवा. आज कळले तर वाटत आहे की हे सर्व सोडून कोकणातून तरुण शहराकडे का जात आहे. तुम्ही सांगितलेला व्यावसाय कोकणातील प्रत्येक तरुणांपर्यंत पोहोचावे असे वाटते. जर कोकणातील तरुण कोकणात व्यावसायिक म्हणुन उभा राहिला तर रोजगार देण्याच्या नावाखाली विनाशकारी कंपनी कोकणात येणार नाहीत. तुम्ही दाखवलेले व्यवसायातील उत्पादने शहरातील लोकांपर्यंत on line कसे पोहोचतील यावर भर द्या. यामुळे शेतकरी थेट ग्राहकांशी जोडला जाईल. या व्यवसायातील माहिती जर कोकणातील तरुणांकडे नसेल तर त्यावर कार्यशाळा घ्या. यामुळे कोकणातील तरुण व्यावसाय चालू करतील. कोकणात निसर्गाला धरून तरुण व्यवसायात उभा राहिला तर बाहेरील विनाशकारी कंपनी कोकणात येण्याचा प्रश्नच उभा राहणार नाही. तुम्ही खूप चांगले काम करीत आहात. तुम्हाला फक्त कोकणातून नाहीतर संपूर्ण पश्चिम घाटातून पाठींबा मिळू लागेल.
प्रसाद तु जे काही सांगतोयस तसे सर्वच कोकणवासीयांना जमेल असे नाही, तसेच असते तर 50-60%कोकणवासी बाहेरच्या शहरात कामासाठी गेले नसते,संस्कृती टिकली पाहीजे पण प्रगतीही झाली पाहिजे
आपण सगळे लोक पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात राहू..फणस, आंबे, काजू, सुपारी पिकवू..कामापुरता भात आणि नाचणी घेऊ...पैसे वगैरे प्रकार निरर्थक च आहे...पुन्हा शेती केंद्रित व्यवस्था आणि गावगाडा चालू करू...साधेभोले राहू आणि आपल्या हृदयात शहाळी भरू😊
दादा तू अमित राज ठाकरेंना जंगल सफारी घडवली होतीस ना, त्यांना रिफायनरी विरोधासाठी साथ मागा, बघू काय करतात ते, सध्याच्या जगात आपण कितीही नाही म्हटले तरी राजकारण्यांची साथ लागतेच, प्राऊड आँफ यू भावा.....❤🥰
जे लोक बोलतात कोकणातील मुले मुंबई पुण्यात का येतात त्यांना विचारायचे आहे तुम्हाला भारतातून आलेले लोक पुण्यात मुंबईत चालतात आणि कोकणातले का नाही ? कोकण महाराष्ट्रात येतं, आणि पुणे मुंबई महाराष्ट्रचे भाग आहेत विसरू नका काहीही बोलताना.
Ani parprantiya yetat te yetat ,corona ani tatsam ajar pasaravitat.he lok mumbait jaminikhali bar ani aslech vyavasay karatat. Jo yeto mumbaitto cinematil patranche dikhau aushya dolyapudhe theun yeto.amachi sahaj sunder mumbai ya cinematil patrani nasavali.ashyanpasun kokan ani maharashtra vachavu apan.
मी विदर्भातून आहे आणि सर्वांना सांगतोय रोजगार नसला तर चालतो पण तो रिफायनरी प्रोजेक्ट कोकण मध्ये नकोय .जशी मुंबई ,नागपूर ,पुणे ची अवस्था झाली तशी कोकणची नका होऊ देऊ कोकण म्हणजे महाराष्ट्र च स्वर्ग च आहे i support u all bro❤️
nakki kai awastha zaliye mumbai chi ? bhai vidharbatun kiti baher alays ? koknatle ardhe lok mumbai madhe yeun changle settle zalet . koknat karu naka refinary pan mumbai la kashala madhe antoys ?
jeev gela tari refinery hou devar nahi aamch kokan aamhi vachvnar
Thank u sir for supporting keep suporting
मुंबई पुणे ची बरोबरी कोकानाशी होऊ शकत नाही आणि असे एखाद्या प्रकल्पाने कोकण नची मुंबई होणार पण नाही .... आमच्या कोकणातील 80% तरुण आज आपले घर आई बाबा ला सोडून भैया लोकं न सारखा मुंबईत जीवन जगत आहे .... तुला इथली पारिस्थीती महीती नसेल तर उगाच अक्कल पाझरू नका 😌🙏
@@AN-uf7mk tu kashala akkal pajalto rahude na kokanala sukat
प्रसाद सारखे लोक हेच खरे कोकणचे राखणदार तसेच निसर्गाचे ही 👌👌
👍🙏🌹🙋
माझ्या कोकणी बांधवांची उतरोत्तर प्रगती होवो, असे मला मनोमन वाटते... अनेक शुभेच्छा. कोकण हे स्वर्गीयच असावे.
🙏🙏🙏🙏
रामेश्वर रवळनाथ पावणाई सातेरी भराडी भगवती आई कुणकेश्वर महापुरुष बाराचो पूर्वस गार्हाणा घालताव तुमका आमका ह्यो विनाशकरी प्रकल्प नुको हा कोकण वाचवा
Prasad tu kharach khup chhan jeevan jagat aahes.mi 1985 sali Mumbai gathali shikshana nimmit nokari nimitt bt hya dhakka dhakkichya jeevanat maza nisargatil te sadha jeevanmaan harvun gela. jevha tuze video pahto tevha 38 varsh mage javun nakalat Mann bhutkalat ghevun jaate Ani maze balapaniche te divas aathvatat. Keep it up Prasad asech chhan chhan video ghevun yet jaa. Wish you all the best. 😊
फारच छान शास्वत जीवन शैली बदल सांगितलं... प्रगतीच्या नावाखाली कोकणाचा र्हास होऊ नये हि सदिच्छा ❤
Agdi barobar..
प्रकारे प्रबोधन करतो आहेस आणि विशेष म्हणजे खरी आणि सात्विक माहिती तू कोकण वासियांना देत आहेस
Waah. God bless you Prasad. Kokan chi pragati ashich houde 👌🙏🙏🙏
कीती सुंदर बोलतोस राजा मी पण कोकणातली पण अफलातून बोलतोस तु ऊर भरुन येतो रे
Chan mahiti.
कोकणातील माणसं साधी सरळ आणि मेहनती तर आहेतच पण संतुष्ट आणि समाधानीही आहेत, त्यांच्या जीवनशैलीला आणि पर्यावरणाला धोकादायक असा कुठलाही प्रकल्प तेथे येता कामा नये..
प्रसाद, या चॅनेलच्या माध्यमातून तुझ्या परीने कोकण वाचवण्यासाठी जी काही धडपड करतो आहेस त्याला सलाम.. 🙏🏼
Khup chan Dada 🙏🙏🙏
प्रसाद , हेवा वाटतो रे तुझा, तू निवडलेला मार्ग एकदम मस्त आणि आनंद देणारा आहे.
रोजगार, समाधान, मनःशांती सगळं तर आहे... अजून काय लागत जगायला?
अगदी लाख बोललास. सगळं आहे पण समाधान हरवलंय 👌🏼🙏🏼
खर आहे.
A real inspiration to the youth of Konkan
अरे कोकण स्वर्ग आहे रे. मी मुळची मुंबईची कोळी आहे. मी कोकणाविषयी खूप वेडी आहे
@@kalpanasatrange-pk4bo khup Chan vatla Tumcha mat vachun. 😊
Mast Prasad tu nehmich shetivishayi aani kokanabaddal khup Chan mahiti deto aani aapla kokani manus upashi kadhich rahu shakat nahi hehi yatum patavun deto khup chaan❤ ashich mahiti milat rahude
Aani nakkich ekdivshi mangar farmstay visit karen🏝️❤️
खूप खूप छान तुम्ही काम करत आहे
खूप छान माहिती दिली
खरचं शास्वत जीवन जगता येऊ शकतो, परंतु सरकार पाहिजे तसं निर्णय घेत नाही ज्याने शेतकरी स्वताच्या पायावर उभं राहत नाही
सरकार अदयाप शेती वा फळशेती या साठी पाणी पुरवठा करू शकत नाही हे देशाचं दुर्भाग्य आहे. चंद्रावर जाण्याचे सोपन पाहतात किती अरबो रुपय खर्च केलं जातात परंतु पृथ्वीवर
एक नदीजोडो प्रकल्प पूर्ण करता येत नाही. या वर खरंच लक्ष द्यायला हवे.
अगदी बरोबर!
खरोखर सुंदर माहिती... कोकणात स्ताईक होयचा असेल तर काय कराव लागेल
खुप चागली माहिती दिली सर तुमी
Tya so called kokanhearted girl ne Prasad bhaunche pay dhwun Pani pyawe mhnje jara akkal yeil Tila....🙏 Prasad dada ek no. Tujhya sarkha jeevn खूप kami loka jagtar निसर्गाला खरंच जपायला हवे. 🙏🙏
विकासाच्या नावाखाली राजकारणी प्रदुषण वाढवत आहेत. यमुनेसारखी पवित्र नदी गटारगंगा बनवून ठेवलीय. सगळेच राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत. शहाण्या माणसांनी विचार करुन प्रसाद सारख्या मुलांना सहकार्य करावं हीच विनंती
प्रसाद. मी. कोकणी. आहे. ........ आणि. बोलण्यावरून. मी. भाराऊन. गेलोय. ..... मस्तच. 👍
पैसा हा कागदाचा आहे,कागद हा कधी ही नाहिसा हाऊ शकतो.
पण हवा नाहीशी किवा प्रदुषित झाली की जिंवन नष्ट एवड मात्र खर आहे..
❤रानमाणुस ❤
खरच आपण एक चांगला काम करीत आहात तुमच्या प्रयत्नांना देव यश देवो आपल्या कार्याला सलाम
तुमची वाक्यरचना खूप सुंदर आहे दादा कोकणातील निसर्गाने तुला एक वेगळीच भाषाशैली दिली आहे तुमचं बोलणं , सवांद ऐकावसच वाटत ❤ 👍🙏
जो निसर्गाशी एकरूप होऊन आयुष्य जगतो त्याला रोजगाराची गरजच नाही 🙏😊
#एकच_जिद्द_रिफायनरी_रद्द
100%
कोंकण वाचवण्यासाठी घेतलेली मेहनत नक्कीच फळाला येईल. मनापासून आभार ❤
भाऊ तुझ्या कितीतरी videos मी न बघताच like करतो... तुझ्यासारख्या content creators ना judge न करता प्रोत्साहन दिलंच पाहिजे ❤
भारी दादा...... कोकणासाठी लढतोय तू स्वतःची पर्वा न करता ❤
Bhava ek number😢
बांबू ही एकच वनस्पती किती तरी रोजगार देऊ शकते
Very nice infoŕmative videos
दादा तुमचं खूप अभिनंदन व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कोकणाची अशीच प्रगती होत राहो पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे आपला कोकण असा
ओडीसा राज्याप्रमाणे जमिन विकण्यास बंदी घाला, आदिवासीना तेथे कोणीही हात लाऊ शकत नाही!
आम्ही निसर्गावर जगत आहे गेले 1000 वर्षे
मस्त प्रसाद भावा...तू चाल पुढं तुला र गड्या भीती कुणाची... आम्ही आहोत तुझ्यासोबत
कोकणातील सुशेगात जीवनशैली आणि हिरवी श्रीमंती अशी च टिकून राहावी , पैशा मुळे आलेला अडाणी पणा अंगात असणाऱ्यांना त्याचे महत्त्व समझने कठीण च आहे 😅
कोंकणी माणसाची भरभराट होण्यासाठी बाळूमामासारखी माणसं हवी.... All the best
ek number dada
खुप सुंदर भावा... तु जेवढं कोंकण वाचवण्यासाठी प्रयत्न करतो..येवढं कोणताच youtuber करत नाही आहे.. खराब वेळेवरच कळते...कोण orignal आहे आणि कोण duplicate.... कोकणच्या नावावर फ्कत youtube वरून पैसे कमविण्यासाठी कोंकण च नाव वापरत असतात.....
तुझ्या कार्यास सलाम..... कोंकण आणि आम्ही तुझ कार्य कधीच विसरणार नाही
unsubscribe kara ashya gaddar lokana
😂evda pan khara bolu Naka ankhi video yeil jalnari cha Kona kadun shoot Karun mag ac gadi madhey basun Chan voice over devun hey asa ani hey asa astach😅
🤣🤣🤣 तुला कळलं..कोण टार्गेट होत तर🙏🙏😃😃
@@ManisHKumbhare91 arey ti malvani bhasha mi pan bolto pan lokana tya bhase varti Prem ahey ani women meme Tula mahitich asel tari hi bhasha prasidh Keli ti machindra kambli ani badal chaudhary commentary walyani Tila fakt fame bhetto Karan mulgi aslya muley baki tichya lokani Tila adhich olakhle ahey
Charachya dhorak marachey odi hi Tila ol perfect ahey mhanje khavun pivun asun pan maraych ahey ashi gat swatah karun ghetli ata bhognar mi tar wat bagat hoto kevha lokana samjel tya hadalnich roop
Great😊
खूप छान शाश्वत विकासाच अर्थकारण मांडत आहेस दादा. कोकणात असे निसर्गाला तडा देणारे प्रकल्प आणण्यापेक्षा लघुद्योग,ग्रामोद्योग, गृहोद्योग, कृषीद्योग, पर्यटन यांसारख्या उद्योगांना प्राधान्य देण्यात यावे. हळूहळू काही मोठे निसर्गाला अनुसरून असणारे manufacturing प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावेत. नुसत्या शिक्षण संस्था उभारून भागायचे नाही. राजकीय लोकांची अशा शाश्वत विकासाबाबतची उदासीनता यास कारण आहे. सर्व उद्यमशील कोकणी युवकांना एक विनंती आहे. तुम्ही कोठेही पुण्या-मुंबईत असाल,आपापले ideas,skills वापरून स्थानिक रहिवासींना हाताशी घेऊन छोटे छोटे उद्योग धंदे सुरू करणे गरजेचे आहे.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यापुढे सरकार कोणाचेही असो, कोकणाबाबत विकासाचे मॉडेल ठरविताना संपूर्ण कोकण पट्टयात निसर्गाची हानी होणार नाही याची दक्षता घेवूनच राजकारण्यांनी मॉडेल मांडावेत.
खरच कोकण माझ आवडत गाव. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल कोकण आणि तेथिल कोकणी मेवा तु आम्हाला दाखवलास प्रत्येक झाडाचा उपयोग आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न यात कोकणी माणसं किती सुखी आणि समाधानी असतात.खरच पैसा सर्व काहिनाही पैशाबरोबर मानसिक समाधान महत्वाचे आहे.
prasad dada jar kahi khdya vastu ghyachi asen tar rkashi karedi karayachi balu dada kadun sag na plz. baki tuze sarv video khup chan astat aani bariche mahiti melate...
very nice
Khup chan 👌👌🙏🙏 Konkan ha swarga ahe 🏝️🏖️✨💫 asa Konkan parat nahi Milner tyachi kalji ghene apla kartavya ahe
बाळु दादा आणि प्रसादजी तुम्ही दोघे पण ही खरी मानवी आणि कोकणी पध्दतीची जीवनशैली लोकांच्या मनात तुमच्या कामातुन व प्रयत्नातुन रुजवण्याच हे जे काम करत आहात ते खुप मोठी गोष्ट आहे ....तुमच्या या कामाला सलाम...
आमच्या, रायगड, मधे, जेएसडबलु, आहे, तिथली, मानस, गाव,सोडुन, गेली, आहेत, 50
किलोमीटर, एवढे, लाभ, त्या, कंपनीचा, खान, वास,, एतोय,
प्रसाद दादा तुला आमच्या पूर्ण पाठिंबा आहे किती कोणी भोकत आपण लक्ष्य नाही deyache
😂a c gadi madhey zopli ahey ti don't disturb tithun tatvadyan deil 😂😂😂 reel star ahey ti baba pan makeup var kharcha lagto na kasa bhagel tumchi kokan hearted girl swath malak 😂
पर्यावरण वाचवायला तु जो प्रयत्न करत आहे तो अतिशय सुंदर आहे
मित्रा सलाम तुला आणी तुझ्या कार्याला शेवट पर्यंत असाच प्रामाणिक रहा🙏👍
प्रसाद खुपचं छान, कोकणात काय आहे आणि काय होऊ शकतं याच उत्तम मार्गदर्शन केलंस ,कोकण अभादीत राहो हीच सदिच्छा
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी विडिओ च्या माध्यमातून प्रसाद ज्या पोट तिडकीने सांगत असतो त्याच्यातून काही लोकांनचे डोळे उघडतील आणि प्रकल्प हाणून पाडतील धन्यवाद
खूप छान...सर्वांना विनंती आहे...कोकणची शाश्वत जीवनशैली टिकवा....शहरातील जीवनशैली कोकणात नेऊ नका... गरजा कमी ठेवा नाहीतर विकासाच्या नावाखाली अशाच इंडस्ट्रीज उभ्या राहतील आणि कोकणचे शहरीकरण होईल...
प्रसाद (रानमाणूस )..तुझा निसर्ग् जपण्यासाठी चा उपक्रम अप्रतिम आहे. "कोकण वाचवा महाराष्ट्र वाचावा" तुझ्या प्रयत्नांना यश नक्कीच येईल. आम्ही सोबत आहोत.खूप खूप शुभेच्छा.
खूप छान माहीती दिलीत तुम्ही, आम्हालाही वाटत कोकणचा स्वर्ग वाचलाच पाहीजे.
कोकण म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग आहे ❤❤❤कोकण मध्ये कुठलाही केमिकल प्रोजेक्ट आला नाही पाहिजे... एकच जिद्द रिफायनरी रद्द 🚩
प्रसाद स.न.
फारच छान विषय उलगडून दाखविले.
जिवशयली कोकण वनातली जे महत्व काय. हे लोकांना फार चांगल्या प्रकारे अनेक गोष्टीचा खुलासा करून दिलात. या बद्दल तुम्हाला धन्यवाद. अशीच माहिती देत रहा. तुम्ही कोकणाचे फॅन आहेत.बाळू दादा जय कोकण जय महाराष्ट्र.तुमच्या आंदोलन ला यश लाभो.
एक सांगावेसे वाटते जसे कोकणात रिफायनरी नको असे वाटते तसे कोकणात प्लास्टिक वर पण बंदी घातली पाहीजे . तामिळनाडू कर्नाटक मध्ये जे जंगल भाग आहेत तिथे strictly plastic ban आहे . प्रसाद तुझ्या व्हिडीओ मधून तू हा प्रसार कर 🙏🏻 प्लास्टिक मुक्त कोकण.
सगळे काही प्रसादने करावे का? तुम्ही ही काही तरी करून दाखवा
जल जमिन जंगलं हेचं सगळयांची खरी संपती.
प्रसाद तुझ्या कार्याला मनाेमन शुभेच्छा आम्ही तुझ्या पाठीशी आहाेत.
Khup chan mahiti dilis mitra Navin Yuva Shetkaryansathi khup upukata
Ahe👍
कोकण हे कोकणचं राहायला हवे ते स्वर्ग आहे प्रसाद माझा तुला पुर्ण पाठिंबा आहे
तुमचे video खुप छान असतात.
thank u so much for ideas
तुम्ही UA-cam चा उपयोग कोकणच्या विकासासाठी करताय हे पाहून पाहून फार आभिमन वाटला जय हिंद जय महाराष्ट्र
खुप छान व्हिडीयो. खरच करणा-याला कितीतरी गोष्टी आहेत. कोकणात छान निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल जीवन सुखी करू शकतो.
खूप सुंदर प्रसाद कोकणामध्ये तिकडच्या जीवनशैलीशी निगडित असे बरेच उद्योग कोकणी माणूस करू शकतो याची छान अशी माहिती तुझ्या या व्हिडिओ मधून मिळाली हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही हेच सत्य आहे.
Khuppch chhan explain kelay❤
खूप छान प्रसाद असच आपल्या कोकणची भूमी कशी सुंदर राहील यासाठी प्रयत्न करूया.
आमची मुंबई जवळील वसई ( जिल्हा पालघर) पण अशीच आहे,,,
प्रसाद, तुम्ही दोघांनी कोकणातील पूर्वापार पासूनची जीवनशैली किती कठीण आहे हे सांगितलं. धन्यवाद 🙏 आम्ही आमच्या लहानपणी हे अनुभवलंय, आमचे आजोबा झाडू, दोर वळणे वगैरे सर्व काम करताना बघितलं आहे. असो. येवा कोकण आपलाचं आसा 🌴तो आपणांकंच वाचवचो आसा. 🌳🌱🫒 🌴🥭🦈
Good talk
दादा तु खुप छान बोलतोस. तुझा खुप छान अभ्यास आहे निसर्गाचा, तु असेच छान छान बोलत रहा नक्कीच लोकांना त्यातुन खुप काही शिकायला मिळेल.
तुमचं मार्गदर्शन फार मोलाचं आहे, असाच मार्गदर्शन करत रहा, त्यामुळे आमच्या सारख्या लोकांना एक दिशा मिळते. आभार
मला कोकणी असल्याचा अभिमान आहे....माझ कोकण माझी ओळख आहे....❤
कोकणात आयुर्वेदिक औषधांची पण मोठया प्रमाणात लागवड झाली पाहिजे.
कोकणात राहून शेती केली तर लग्न कसे होणार भाऊ?सरकारी नोकरी असली तरी मुली खेड्यात राहायला बघत नाहीत.
यावर पणं एक व्हिडिओ करा.
खूप छान माहिती खूप चांगला अभ्यास आहे आपला
कोकणाबद्दल याची सर्व कोकणस्थ लोकांनी जाणीव ठेवली पाहिजे त्याकरिता सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे
धन्यवाद!
Harmony with nature is the only way of life. You are on the right track. निसर्ग संपला की आपण देखील संपणार. विकासाच्या नावखाली विनाशाकडे वाटचाल.
Mi mulachi saghmeshwar taluka kadwai ganw mazhe
Mi atta kolhapur la aste
Mala khup abhiman aahe mazhya konkancha d thank u for doing such an incredible work u r a true inspiration fr upcoming youth
Thank u once again
खूप छान माहिती देतोस तु याचा फायदा सगळया नी समजून करून घेतला पाहिजे .गुड लक .
अगदी सुंदर माहिती , रोजगार काय असतो याचे उत्तम उदाहरण
Awesome 👌
I am from sawantwadi and i am really proud of u prasad. U r the torch bearer for the new generation..plz keep up the good work. I totally appreciate and support the cause. No refineries in kokan.
मोबाइल, प्लास्टिक, इलेक्ट्रिक वाहने , घरात लागणारी वीज, आणि ज्यामुळे पर्यावरणाला हानी होते अश्या सर्व गोष्टींचा त्याग करून वनवासात जगतात तसे जगावे. नाहीतरी तुझ्या चँनलचे नाव रानमाणूसच आहे त्यामुळे तुला काही फरक पडणार नाही. तु तुझ्या चँनलच्या माध्यमातून कोकणवासीयांना अश्मयुगात घेऊन जात आहे.
त्या दिपक केसरकरला हाकला पुढच्या वेळेस मतदान नका करू
@@chintamani777 दीपक केसरकर. विरोध करण्याचे पैसे मिळाले तेव्हा नाव व्यवस्थित विचारायचं तरी.
सावंतवाडीत रहाता की मुंबई पुण्यात ?
@@1989nkhl कोकणात राहतो केळ्या बोल
मुंबई मध्ये असे किती तरी लोक आहेत ज्यांना मुंबई सोडून कायम गावी रहावेसे वाटते . पण गावी घर सोडून स्वतःची जमीन,जागा नसल्यामुळे जात नाहीत. फक्त गणपती आणि मे महिन्यात जातात.
👏👏👏
Mast Mitra....🙏
खरंच भावा चांगली माहिती दिली, मुद्दे सुद माहिती दिली ,आपल्या सरकाला का समजत नाही हा प्रकल्प आला तर निसर्गाची वाट लागणार ,प्रकल्पाला आमचा विरोध आहे.
We demolished our old mud house and reconstructed new concrete house but I still remember my childhooddays in our old house...I still see our old house in dreams..
खूप छान माहिती मिळाली. मागील एका व्हिडीयो वर मी विचारले होते कोकणातील रोजगार कळवा. आज कळले तर वाटत आहे की हे सर्व सोडून कोकणातून तरुण शहराकडे का जात आहे. तुम्ही सांगितलेला व्यावसाय कोकणातील प्रत्येक तरुणांपर्यंत पोहोचावे असे वाटते. जर कोकणातील तरुण कोकणात व्यावसायिक म्हणुन उभा राहिला तर रोजगार देण्याच्या नावाखाली विनाशकारी कंपनी कोकणात येणार नाहीत. तुम्ही दाखवलेले व्यवसायातील उत्पादने शहरातील लोकांपर्यंत on line कसे पोहोचतील यावर भर द्या. यामुळे शेतकरी थेट ग्राहकांशी जोडला जाईल. या व्यवसायातील माहिती जर कोकणातील तरुणांकडे नसेल तर त्यावर कार्यशाळा घ्या. यामुळे कोकणातील तरुण व्यावसाय चालू करतील. कोकणात निसर्गाला धरून तरुण व्यवसायात उभा राहिला तर बाहेरील विनाशकारी कंपनी कोकणात येण्याचा प्रश्नच उभा राहणार नाही. तुम्ही खूप चांगले काम करीत आहात. तुम्हाला फक्त कोकणातून नाहीतर संपूर्ण पश्चिम घाटातून पाठींबा मिळू लागेल.
महाराष्ट्राची परंपरा आणि कोकणची संस्कृती जपत असले बाबत आपले धन्यवाद
प्रसाद तु जे काही सांगतोयस तसे सर्वच कोकणवासीयांना जमेल असे नाही, तसेच असते तर 50-60%कोकणवासी बाहेरच्या शहरात कामासाठी गेले नसते,संस्कृती टिकली पाहीजे पण प्रगतीही झाली पाहिजे
Finally I got some sensible comment
real fact tell
आपण सगळे लोक पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात राहू..फणस, आंबे, काजू, सुपारी पिकवू..कामापुरता भात आणि नाचणी घेऊ...पैसे वगैरे प्रकार निरर्थक च आहे...पुन्हा शेती केंद्रित व्यवस्था आणि गावगाडा चालू करू...साधेभोले राहू आणि आपल्या हृदयात शहाळी भरू😊
असे विचार सगळ्यांचे असले पाहिजे.... खूप सुंदर विचार 🙏
Hoy,agadi tech avashyak ahe. Chan sakali bramh muhurtavar dhyan karu, divasbharachi kame karu,sanasudicha anand gheu.mulana computer avadato,apan kahi nahi mganat nahi.pan bharachya jagat lokbharalya manache ayushya upbhogat nahit.tyanchya jeevanat ek vichitrashi pokali asate.
दादा तू अमित राज ठाकरेंना जंगल सफारी घडवली होतीस ना, त्यांना रिफायनरी विरोधासाठी साथ मागा, बघू काय करतात ते, सध्याच्या जगात आपण कितीही नाही म्हटले तरी राजकारण्यांची साथ लागतेच,
प्राऊड आँफ यू भावा.....❤🥰
You are genius. God bless you.
जे लोक बोलतात कोकणातील मुले मुंबई पुण्यात का येतात त्यांना विचारायचे आहे तुम्हाला भारतातून आलेले लोक पुण्यात मुंबईत चालतात आणि कोकणातले का नाही
? कोकण महाराष्ट्रात येतं, आणि पुणे मुंबई महाराष्ट्रचे भाग आहेत विसरू नका काहीही बोलताना.
Barobar bolat .. Mumbai kokan pattach ahe ..maharashtrane Mumbai dili tari tumhi lok amhalach tithe kashala yeta vicharta? ..mhnje swathachya ghari amhi pahune
Te boltat karan tumhi sarkhe paraprantiya karat firta
@@tcod69kimayanaik91 परप्रांतीय आणि स्थानिक यातला फरक माहिती पाहिजे ,मुंबईत कोकणी परप्रांतीय आणि भारतातील इतर राज्यातून येणारे स्थानिक का तुमच्या मते
Ani parprantiya yetat te yetat ,corona ani tatsam ajar pasaravitat.he lok mumbait jaminikhali bar ani aslech vyavasay karatat. Jo yeto mumbaitto cinematil patranche dikhau aushya dolyapudhe theun yeto.amachi sahaj sunder mumbai ya cinematil patrani nasavali.ashyanpasun kokan ani maharashtra vachavu apan.
Mumbai, thane pn konkanatch yet😊