आदरणीय लोकनाट्य तमाशा ज्येष्ठ कलावंत श्री.राजाभाऊ पाटील हे मुलाखत देताना सहज त्यांच्या मुखातून विनोद बाहेर पडत होते.ते अगदी हावभाव अभिनय द्वारे आपली संपूर्ण इत्यंभूत माहिती अस्खलित पने सादरीकरण करत आहे.
खुपच हृदयस्पर्शी मुलाखत. अस्खलित मराठी, ओझस्वी वाणी.लोककलेचे विद्यापीठ. लोककलेचा खराखुरा राजा. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक खात्याच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करावे.
नाद खुळा गुरुजी,,,,,,, मी पिंजरा चित्रपट1990 साली प्रथम पहिला खूप खूप वाईट वाटले कारण गुरुजींची अवस्था पाहून मनाला चटका लागला आज तुमच तमाशातील योगदान पाहून मन हेलावून जाते तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ,,,,,,,
राज्या पाटील खरच तमाशाचा राज्याच म्हणाव लागेल सर्वगुण संपन्न कलावंत, दत्ता महाडिक पुणेकर यांची संत तुकारामाची भूमिका करण्यास मला भाग पाडणारा व उभारी देऊन स्वतः करवुन घेणारा एक सच्चा कलावंत व ज्यांनी ही माहिती युट्युब वरती टाखलीत त्यांना ही माझा सलाम
हृदयस्पर्शी मुलाखत! मन हेलावून गेले. लहानपणी म्हणजे १९७५ च्या आसपास काळूबाळूंचा तमाशा ग्राममंडळामार्फत पाहिल्याचे स्मरते. मुलाखतीतून शाहिरांचा मनाचा मोकळेपणा आणि कलाजीवनाबद्दलचा विश्वासूपणा मनाला भावला. शाहिरांना मनापासून धन्यवाद आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा! 👑
सर मुलाखत ऐकुण मन अगदी हेलाऊन गेलं किती मोठा त्याग पाटील मामांचा आजच्या काळात असा कलाकार होणे नाही शासनाने त्याच्यां पदरी आज काय दिले हे प्रश्नचिह्न च आहे त्याच्यां चरणी नतमस्तक आपले त्रिवार अभार
भावपूर्ण श्रद्धांजली राजा पाटील यांना🙏🙏 असा कलाकार पुन्हा होणे नाही...राजा पाटील यांचे निधन झाले आहे.त्यांच्या मृत आत्म्यास शांती लाभो हीच देवाकडे प्रार्थना🙏🙏
कलासुपूत्र शाहिर राजा पाटील यांची काही वर्षापूर्वी बारामतीत मा.ईश्वर पिपंरीकर यांचे घरी मुलाखत झाली होती. कलातेजपुंज चेहरा ,शब्दा शब्दात कला प्रकट होत होती. आदरणीय डॉ. पार्लेकरसर आपले कार्य महान आहे.तुम्ही तमाशाकला जागी करता आहात.नावारूपाला आणता आहात धन्यवाद राजेंद्र. डी.मोरे
🙏एकदम मस्त। चांगले कलाकार आहेत धन्यवाद। 🙏
आदरणीय लोकनाट्य तमाशा ज्येष्ठ कलावंत श्री.राजाभाऊ पाटील हे मुलाखत देताना सहज त्यांच्या मुखातून विनोद बाहेर पडत होते.ते अगदी हावभाव अभिनय द्वारे आपली संपूर्ण इत्यंभूत माहिती अस्खलित पने सादरीकरण करत आहे.
खूप वाईट वाटत तमाशा फड हाळू हाळू बंद होत चालेत तमाशा कलांवतांकडे सरकारने लक्ष दयावे
जुनं ते सोनं.परंतु कालाय तस्मै नमः
खुपच हृदयस्पर्शी मुलाखत.
अस्खलित मराठी, ओझस्वी वाणी.लोककलेचे विद्यापीठ. लोककलेचा खराखुरा राजा.
महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक खात्याच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करावे.
अहो जो तमाशा फड कलाकरांची नड भागवायचां त्या तमाशा फड मालकावर आज पैशाची नड आली खरचं वाईट आहे.
नाद खुळा गुरुजी,,,,,,, मी पिंजरा चित्रपट1990 साली प्रथम पहिला खूप खूप वाईट वाटले कारण गुरुजींची अवस्था पाहून मनाला चटका लागला आज तुमच तमाशातील योगदान पाहून मन हेलावून जाते तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ,,,,,,,
पिंजरा सन१९६९ला निघाला असावा.
राज्या पाटील खरच तमाशाचा राज्याच म्हणाव लागेल सर्वगुण संपन्न कलावंत, दत्ता महाडिक पुणेकर यांची संत तुकारामाची भूमिका करण्यास मला भाग पाडणारा व उभारी देऊन स्वतः करवुन घेणारा
एक सच्चा कलावंत व ज्यांनी ही माहिती युट्युब वरती टाखलीत त्यांना ही माझा सलाम
खरच ऐकून डोळ्यांत पाणी आलं काय प्रसंग सांगितला. तुम्ही पण रडले आणि आम्हांला पण रडवलं.खूप -खूप धन्यवाद सर. असेच old कलावंताची मुलाखत दाखवत जा.
धन्यवाद सर
हृदयस्पर्शी मुलाखत! मन हेलावून गेले. लहानपणी म्हणजे १९७५ च्या आसपास काळूबाळूंचा तमाशा ग्राममंडळामार्फत पाहिल्याचे स्मरते.
मुलाखतीतून शाहिरांचा मनाचा मोकळेपणा आणि कलाजीवनाबद्दलचा विश्वासूपणा मनाला भावला.
शाहिरांना मनापासून धन्यवाद आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा! 👑
खुप छान मुलाखत सर, राजा पाटील कलाकार असल्याने कलेतुनच बोलताहेत खुप छानच !
धन्यवाद..
सर मुलाखत ऐकुण मन अगदी हेलाऊन गेलं
किती मोठा त्याग
पाटील मामांचा
आजच्या काळात असा कलाकार होणे नाही
शासनाने त्याच्यां पदरी आज काय दिले
हे प्रश्नचिह्न च आहे
त्याच्यां चरणी नतमस्तक
आपले त्रिवार अभार
खूप समाधान वाटले. आपली प्रतिक्रिया वाचताच
😔खरा नटंरग! याची डोळा याची दे ही नटसम्राट 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली राजा पाटील यांना🙏🙏
असा कलाकार पुन्हा होणे नाही...राजा पाटील यांचे निधन झाले आहे.त्यांच्या मृत आत्म्यास शांती लाभो हीच देवाकडे प्रार्थना🙏🙏
Pop ppip08j
शाहीर राजा पाटील यांचे कधी झाले आहे निधन
कलासुपूत्र शाहिर राजा पाटील यांची काही वर्षापूर्वी
बारामतीत मा.ईश्वर पिपंरीकर यांचे घरी मुलाखत झाली होती. कलातेजपुंज चेहरा ,शब्दा शब्दात कला
प्रकट होत होती. आदरणीय डॉ. पार्लेकरसर आपले कार्य महान आहे.तुम्ही तमाशाकला जागी करता आहात.नावारूपाला आणता आहात
धन्यवाद
राजेंद्र. डी.मोरे
धन्यवाद.. मोरे सर
राजाबापू खेप मोठे कलावंत. त्यांची सेवा करण्याची संधी मिळत आहे.
शाहीर राजा पाटील आज आपण या जगात नाही. पण मी तुमचे सर्व व्हिडोओ रोज बघतो तुमच्या कडून
फार शिकण्यासारखं आहे.
धन्यवाद...
कृपया फोन करा. ९६२३२४१९२३
खुप सुंदर, जणू आम्ही पाहिलेल्या तमाशामधे इतिहास आठवून तल्लीन झाल्यासारखेच वाटते.राजा पाटलांना त्रिवार मानाचा मुजरा.आणि मुलाखत घेतात त्या डाँ. पार्लेकर सरांना खुप खुप शुभेच्छा.
मुजरा आपणास
0
@@dinkargade3871 काही चुकले आसेल तर क्षमा असावी साहेब.
@@lokranjandr.sampatparlekar स्वारी सर आपण थोर आहात.
नमस्ते
Sudh bhasha aahe guruji tumachi .....🙏🙏🙏🙏
सुपर सर.. Lokshakti TV 1 या youtube.. तर्फे अभिनंदन आणि धन्यवादही
अतिशय सुंदर मुलाखत
Mahan kalakar
शाहीर राजा पाटील यांना ABP माझा यांच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलवले पाहिजे.
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम आत्मकथन प्रतिपादन केले आहे.
धन्यवाद
अप्रतिम
Khupach rudyasparsi
ह्रदय स्पर्शी मन हेलावून गेले मलाही अश्रू अनावर झाले.
कलाकार कधी मरत नाही.
अतिशय शुद्ध वाणी
शाहीर यांना मानाचा मुजरा वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रकाश वाघ यांचे कडुन कोटी कोटी प्रणाम
हाडाचा लोककलावंत!
नटरंग चित्रपटातील गुणा कागलकराची आठवण झाली सर.
अशा या महान कलाकाराला मानाचा मुजरा
जुना काळ खूप खूप चांगला होता जुना आठवणी पुन्हा ताज्या केलात
शाहीर राजा पाटील दुष्काळी भागात उगवलेलं कमळ
अगदी बरोबर रसिकहो..
कलावंताची करुणामय काहाणी..
अत्यंत वेदनादायक जीवन प्रवास
Sir krmane patava
सलाम साहेब
या महान कलाकाराला मानाचा मुजरा कासेगाव तालुका वाळवा
Salam lokshakti
Dard. Bhari. Kahani
Raja Patil is from kavate mahankal.
टाकळी भान हे
आमचेच गाव आहे
श्रीरामपुर तालुका जिल्हा नगर
आवड असेल ते काम केलं तर माणुस लाईफ मध्ये बनतोच
Apli wani senmachya mattabar natasarkhi ahe tyakalt apan senemamadhe jayla hawe hote.
Patlani Aapka. Tamashatil jiwan prawas ulagdla.tyana.manacha.mujra.
अस्सखलित मराठी
मस्त
Kup dolyat pani aannari mulkat hoti.kalakarana trivar mujra...