संगीतरत्न दत्ता महाडिक(अण्णांचे ) मोठेपण : मंगरूळ-पारगाव व बेल्हा तमाशाचे जीवंतपण-शाहीर राजा पाटील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 25

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 3 роки тому +6

    राजा पाटील यांना त्रीवार नमस्कार, महाडीक आण्णांचा इतिहास चांगला प्रकारे मांडलात बरीचशी माहीती राजा पाटलांना आहे सर, खुप छान मुलाखत ,

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 3 роки тому +5

    महाडिक व ढवळपुरीकर यांचा संघर्ष ऐकून डोळ्यात पाणी आले.

  • @आम्हीनिमझेरीकर

    छान राजा पाटील साहेब त्रिवार मानाचा मुजरा मी एक तमाशा प्रेमी आम्ही निमझेरीकर ताअमळनेर

  • @nivruttivalwe1982
    @nivruttivalwe1982 3 роки тому +1

    शाहिर राजा पाटील..आपण स्वत: एक महान कलावंत आहात.. महाराष्ट्र रत्न महाडिक साहेबांचा इतिहास खुप छान प्रकारे मांडला आहे...दत्ता महाडिक, गुलाब बोरगावकर,काळुबाळु,दादु इंदोरी कर,हे सर्व महान कलावंत आहेत..तमाशा कलावंतांना मानाचा मुजरा..!!!

  • @sudhirbhalerao7136
    @sudhirbhalerao7136 3 роки тому +1

    हे खरे आहे सुहास आनी संजय महाडिक हे अतीशय नम्र आनी चांगले आहेत त्यंना फार शुभेच्छा

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 роки тому +3

    वा छान मुलाखत दिली ,,शाहीर पाटिल साहेब,,जीवन जगत असताना कलाकार कसा घडतो याचे अत्तम उदाहरण आहे ‌‌🙏🙏🌸🌺👌

  • @rajendrakanase389
    @rajendrakanase389 3 роки тому +3

    महाडीक साहेबांना मानाचा मुजरा अण्णा सारखा कलाकार पुन्हा होणे नाही त्यांनी बेल्हे गावाचं नाव महाराष्ट्र भर पसरविले त्यांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा

  • @cement--work--kawatheyemai1465
    @cement--work--kawatheyemai1465 3 роки тому +4

    बी के मोमीन कवठेकर यांची मुलाखत घ्या ही विनंती ""धन्यवाद

  • @raosahebgaikwad3435
    @raosahebgaikwad3435 3 роки тому +2

    मी एक लोकनाट्य तमाशा प्रेमी आहे. शाहीर पाटील साहेब, आपल्या ओघावत्या वाणीतून आपण महाराष्ट्राची "लोककला" लोकनाट्य तमाशाचा इतिहास अत्यंत दिलखुलासपणे तमाशाप्रेमी रसिकांसमोर मांडलात. या वयात देखील आपला आवाज आणि भाषाशैली अत्यंत प्रभावी आणि कणखर अशी आहे. आपल्या कलेला मानाचा मुजरा.

  • @madhavshinde930
    @madhavshinde930 3 роки тому

    वा खूप खूप सुंदर माहिती दिली त्रिवार मानाचा मुजरा पाटील साहेब

  • @sunilmate9016
    @sunilmate9016 3 роки тому +2

    आम्ही वाट बघत होतो कधी पाटील ऐकायला मिळणार पाटलाचा नाद करायचा नाही

  • @santramwagh102
    @santramwagh102 3 роки тому +1

    अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मुलाखत सादर केली आहे.

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 3 роки тому +1

    छान राजा पाटील थोर कलावंत आपण आहात.

  • @sarjeraopawar5215
    @sarjeraopawar5215 3 роки тому +3

    शाहीर राजा पाटील आपली महाडिक यांची सांगीतलेली माहिती फार आवडली महाडिक साहेब पारनेरचे जावाईच होते पण एकागोष्टीचे जरा मनाला वाईट वाटले ते असे की माधवराव गायकवाड (चांदोरकर) संभाजीची भूमिका करणारा (अमोल कोल्हे सोडले) कोणत्याही तमाशात मला आजूनही पाह्यला नाही, खरच नायकाचे काम करावे गायकवाडनीचतरआम्हाला एखाद्या मुलाखतीत ऐकवा ती ऐकून समाधान मिळेलतुम्हाला व तुमच्या शाहीरीला माझा श:तशहा प्रणाम,

  • @tractorlovers1796
    @tractorlovers1796 Рік тому

    राजा पाटिल आपली उणीव कधी ही भरून निघणारी नाही

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 3 роки тому +1

    दत्ता महाडिक हे संगीत रत्न च नाही तर महाराष्टाचे रत्न होते.
    परत नाही असा माणूस जन्माला यायचं

  • @anujabangar9095
    @anujabangar9095 3 роки тому +2

    रामकृष्ण हरी मला अभिमान आहे जुन्नरकर असल्याचा

  • @pandharipimparkar8556
    @pandharipimparkar8556 3 роки тому +1

    मोमीन कवटेकर यांची पण मुलाखत घ्या?

  • @anujabangar9095
    @anujabangar9095 3 роки тому +1

    महाडीक अण्णांचे अजून व्हिडीओ टाका

  • @vinayakpatil3292
    @vinayakpatil3292 3 роки тому +2

    mi kalach Parlekarana eka aadhichya msgla tag karat Shahir Raja Patil yanchi mulakat navin bhag pahayala aavdel mhatlel aani aaj navin bhag aala..... Thanks

  • @vinayakpatil3292
    @vinayakpatil3292 3 роки тому +1

    Mala vatatay Shair Raja Patil he tyanchya kshetratil PhD zalyagat dyani aahet.. ya vayat hi tyanch samagra dyan te hi jeevanatil sarv chadh utar purun uralay

  • @vinayakpatil3292
    @vinayakpatil3292 3 роки тому

    Raja Patil actual tamaashat kam karatahet asa vdo pahayala aavdel