चक्कर येणे म्हणजे काय? कारणे, लक्षणे आणि उपचार | Dr. Vilas Shingare | VishwaRaj Hospital

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • आज आपण चक्कर येणे या लक्षणाबद्दल माहिती घेणार आहोत. चक्कर येणे म्हणजे भोवळ येणे, फिरल्यासारखे वाटणे, अंधारी येणे या पैकी काही असू शकते. यातील महत्वाचं जे लक्षण आहे ते फिरल्यासारखे वाटणे. फिरल्यासारखे वाटणे याच कारण म्हणजे BPPO . या आजारादुसरं कारण असते कि स्ट्रोक यामध्ये पण चक्कर येऊ शकते. मध्ये तुम्ही बेसिकली पोझिशन चेंज केल्यामुळे फिरल्यासारखे वाटते. एका अंगावरून दुसऱ्या अंगावरून झाल्यावर किंवा झोपेतून उठल्यावर फिरल्यासारखं वाटते. हे फक्त साधारणतः एका मिनिटासाठी असत. झोपेतून उठल्यावर चक्कर राहते. जशी पोझिशन स्टेबल होईल चक्कर निघून जाते. चक्कर मध्ये पेशंट ला उलट्या होणे, तोल जाणे शुद्ध जाणे, असे प्रकार होऊ शकतात. तिसरा प्रकार म्हणजे व्हेस्टिब्युलार नुरोनायटिस .
    यामध्ये काय होते जी काही नस आहे ऐकण्याची आणि बॅलन्स कंट्रोल करण्याची तिला सूज येते. ती सूज व्हायरल इन्फेकशन मुले येऊ शकते. कधी कधी आपल्याया त्याच कारण माहित नसते. यामुळे जी चक्कर येते ती काँटिनीअस असते. जो पर्यंत तुम्ही सूज कमी करण्याचे औषध देत नाही तोपर्यंत ती सूज कायम राहते. काही पेशंट ला व्हेस्टिब्युलार मायग्रेन चा आजार असतो. यामध्ये काही दिवसांनी चक्कर यायला लागते. यामध्ये चक्कर चा कालावधी जास्त असू शकतो. अशा पेशंट ला मायग्रेन ची हिस्ट्री असते किंवा पूर्वीपासून काही त्रास असू शकतो.आता अशा लक्षणांसाठी इन्वेस्टींकशन करणे गरजेचे आहे. त्यासाठी MRI करावा. स्ट्रोक हि सिरिअस कंडिशन आहे ज्यामध्ये आपल्याया MRI करणे गरजेचे आहे. यामध्ये दोन प्रकारची ट्रीटमेंट असते. लक्षणात्मक उपचार आणि विशिष्ट उपचार. यामध्ये जाही औषधे देऊन आपण चक्कर येण्याचं प्रमाण कमी करू शकत. यातील स्टोक हि सगळ्यात जास्त गंभीर आहे. याची योग्य ट्रीटमेंट घेणे गरजेचे आहे.
    About VishwaRaj Hospital
    Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that its doors are always open to one and all.
    This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care, and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice for those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of the best, most affordable & Compassionate medical care.
    VishwaRaj Superspeciality Hospital,
    Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201
    Contact us:- 02067606060
    Visit Our Website - www.vishwarajho...
    Facebook: / vishwarajhospitalloni
    LinkedIn: / vishwaraj-hospital

КОМЕНТАРІ •

  • @ajitpawar7333
    @ajitpawar7333 11 місяців тому +6

    खुप छान माहिती दिलीत साहेब, त्याबद्दल आपले मनस्वी आभार

  • @KanchanChaskar
    @KanchanChaskar 5 днів тому

    खूप सुंदर माहिती सांगतात सर तुम्ही

  • @shobhachude596
    @shobhachude596 11 місяців тому +1

    Khup Chan mahiti dili

  • @ravimarathe7910
    @ravimarathe7910 2 дні тому

    गेल्या दोन महिन्यापासून मला चक्कर येत आहेत उपाय सांगा सर plz🙏🙏🙏

  • @AnuradhaKhaire-m8r
    @AnuradhaKhaire-m8r 5 місяців тому

    Khupach chhan mahiti dili aahe

  • @swatibankar8072
    @swatibankar8072 Рік тому +1

    🙏 Thank you Dr.Vilas 🙏

  • @sangitasonawane7298
    @sangitasonawane7298 Рік тому +2

    Very nice information

  • @omresho.9000
    @omresho.9000 Рік тому +2

    सर माझे हिमोग्लबीन 7.5 आहे उपाय सांगावा 🙏

  • @abhijitghure3715
    @abhijitghure3715 Рік тому +1

    Sir
    Maza balance jato chakkar alyasarkhe vatate padun marto ki ky ase vatate chhatit kase tri hote dhaddhadte dukhalyasarkhe vatate
    Sir
    Request karto mi tumhala mala sangal ky he kashamule hota te...

  • @madhuriaambekar3857
    @madhuriaambekar3857 20 днів тому

    मला पण एक महिन्यापासून खूप चक्कर चालू होते मी नाशिक मध्ये सोपान हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट घेतली आता माझी चक्कर पूर्णपणे थांबले

  • @shashikantsonawane5338
    @shashikantsonawane5338 10 місяців тому +2

    Namaskar sir
    Mla ubha astani satat chakkar yeta ky Karan asu shakt

  • @NindaKasare
    @NindaKasare 9 днів тому

    मला दोन महिने झाले माझं चक्कर येणे थांबलं नाही काय काय उपाय करावा लागेल

  • @kathuchavhan4642
    @kathuchavhan4642 16 днів тому

    Sar mala sakali uthylavar chakkar yeto v dhok pan dukhato Ani malmal hoto

  • @keshavdhapse8802
    @keshavdhapse8802 Рік тому

    Thank you sir❤

  • @udaynangare9302
    @udaynangare9302 16 днів тому

    दवाखाना कोल्हापूर मध्ये आहे का

  • @SSVMUSICACADEMYKUDUS
    @SSVMUSICACADEMYKUDUS 2 місяці тому +2

    सर्वाना MRI करकयला सांगुन 15,20 हजार रु काढने.
    हाच उपाय ..

  • @cutemonu1986
    @cutemonu1986 7 місяців тому +1

    मला 2003 वर्षा पासून 24 तास चकर येतात सीटी स्कॅन केला पण काही नाही असे सांगितले मला मार्ग दाखवा सर

  • @sudhirbogawar1846
    @sudhirbogawar1846 Рік тому

    धन्यवाद सरdh धन्यवाद

  • @vijaywalikar017
    @vijaywalikar017 4 місяці тому

    सर माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत किती वेळा काढले,तरी नॉर्मलच येतात पण मला बसून ऊठल की चक्कर येते.. काही मार्गदर्शन करू शकाल का?

  • @NikitaKshirsagar-xv3lb
    @NikitaKshirsagar-xv3lb 2 місяці тому

    सर मला सकाळी उठल्यावरती चक्कर येते किंवा रात्रीच कधी उठल्यावर पण चक्कर येते आणि दिवस भरात अस काम करताना खाली वाकल्यावर पण चक्कर येते अस हे मला महिना झाला असेल अस होत आहे त्याच्यावर काही उपचार सांगू शकाल का तुम्ही

  • @sangitawadnere9786
    @sangitawadnere9786 Рік тому

    Maze ptashyche operation zalet te kahi aambat padarth khalyvr chakkr yetat ka

  • @dattatrayapawar1816
    @dattatrayapawar1816 Рік тому +1

    सर, मला पण चक्कर येणे हा आजार आहे. मी पुण्यात राहतो.आपला पत्ता पाडवा

  • @poojabondre8194
    @poojabondre8194 Рік тому +1

    माझ्या मम्मी चक्कर येथे सारखी रात्र बार झोप येत नाही चीड चीड होते 2021 covid झाले पासून हा तरस होतो आणि शुगर आणि बीपी तर्स आहे काय उपाय आहे

  • @shivajisawant1454
    @shivajisawant1454 15 днів тому

    नवी मुंबई

  • @chaitalibagul8194
    @chaitalibagul8194 2 роки тому +2

    Weakness or viral inspection mule chakkar yeu shakta ka sir

  • @vinayakjawale5353
    @vinayakjawale5353 Рік тому +1

    सर,माझ्या सो ला जेवण झाल्यावर अर्धा एक तास चक्कर येतात कधीं कधीं सकाळी पण येतात.

  • @CarlJohnson-dv2if
    @CarlJohnson-dv2if Рік тому +15

    मला चक्कर येत आहे. शरीराचं संतुलन बिघडत चालताना

  • @SambhajiGodambe-r6p
    @SambhajiGodambe-r6p 27 днів тому

    Dok back साइट ला दुखने आणि चक्कर येने काय कारण आहे

  • @subhashkuvara3745
    @subhashkuvara3745 4 місяці тому

    सर, माझ्या बाबाला कधीपासून चक्कर येते. खुप डॉक्टर दाखवले पण बर होतं नाही त्यावर उपाय काय सर

  • @shraddhaphodkar3375
    @shraddhaphodkar3375 Рік тому +1

    Sir maaz vay 39 ahe maz fact dok gol firat ahe zopali asali tari firat ahe pittachi aushadhe pan karun zali jina utartana chaltana tol jato 8 divas jast zale as hot ahe krupaya sir reply द्यावा

    • @drshvilas
      @drshvilas Рік тому

      Hospital la yeun bheta

  • @AnuradhaKhaire-m8r
    @AnuradhaKhaire-m8r 5 місяців тому

    Sir aaple clinic kothe aahe

  • @waghmareabhimanyu1564
    @waghmareabhimanyu1564 2 роки тому +4

    सर हॉस्पीटलचा पत्ता पाठवा

    • @drshvilas
      @drshvilas Рік тому

      Vishwaraj Hospital,Loni Kalbhor,Pune

  • @reshmatelrandhe1146
    @reshmatelrandhe1146 2 місяці тому

    Stock manje kay

  • @sanjaymore337
    @sanjaymore337 Рік тому +3

    सर आपले क क्लिनीक कुठे आहे व आपणस आम्ही केव्हा भेटू शकतो सर प्लीजप . पता सांगा

    • @nileshkhemnar48
      @nileshkhemnar48 2 місяці тому

      विश्र्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर पुणे

  • @shivajichavan543
    @shivajichavan543 7 місяців тому

    उजव्या बाजूस डोक्यातून चक्कर येत आहे, उपाय सांगणे.धन्यवाद

  • @nirmalaprabhale7863
    @nirmalaprabhale7863 7 місяців тому

    परंतु उपाय काय?

  • @sangitawadnere9786
    @sangitawadnere9786 Рік тому

    Mala chaltana bhoval yete mi achank thambun jate

  • @rameshwarjaiwal5241
    @rameshwarjaiwal5241 Рік тому

    पत्ता कळवा plz

  • @uttampatil3646
    @uttampatil3646 2 роки тому +3

    सर
    आपले हाॅस्पीटल कोठे आहे.
    Please Repaly

  • @manikpatil724
    @manikpatil724 26 днів тому

    सर आपण कोठून बोलत आहेत.

  • @premsasane8961
    @premsasane8961 Рік тому

    ❤❤❤❤

  • @bharatjadhav523
    @bharatjadhav523 Рік тому +1

    सर मला चक्कर येतात

  • @ashokkale6710
    @ashokkale6710 Рік тому

    Near m i t institute, Loni kalbhor

  • @ashokkale6710
    @ashokkale6710 Рік тому +1

    Hi, hospital address, vishwaranj hospital,loni kalbhor,tal haveli, district pune,,land mark near railway station Loni kalbhor,

  • @Govindshinde-w8y
    @Govindshinde-w8y 5 місяців тому +2

    सर मला सारख चकर येते डोक दूखतं

  • @sangitawadnere9786
    @sangitawadnere9786 Рік тому

    Sir aambt Kahi khalyvr chakra yetat ka

  • @arpitagidh9801
    @arpitagidh9801 Рік тому

    Sarkhi chakkar yete aangala mungya yene ani sarkh weeknees yeto

  • @KrushnaPanchal-fn1gd
    @KrushnaPanchal-fn1gd Рік тому

    ताप येऊन चक्कर येतेय...कारण काय

  • @rameshwardudhate3206
    @rameshwardudhate3206 Рік тому +1

    सर दवाखाना कुट आहे

  • @bharatjadhav523
    @bharatjadhav523 Рік тому

    पत्ता पाठवा सर मोबाईल नंबर

  • @sunilmore6763
    @sunilmore6763 Рік тому

    सर आपल्या हाँस्पिटलचा पत्ता पाठवा

  • @prashantdhongade4548
    @prashantdhongade4548 2 роки тому +1

    सर , मला मागील २८ वर्षा पासून सतत चक्कर येत आहे , काही उपाय असेल तर सांगा .

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 роки тому

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

    • @atishtarte6972
      @atishtarte6972 2 роки тому

      Nahin Fark Padta Laga

  • @savleramsabale4049
    @savleramsabale4049 2 роки тому

    माझी मिसेस ला चक्कर येणे चालू आहे कमीत कमी6 महिने झाले मध्ये कमी झाली होती BRAIN MRI केला तो पण नॉर्मल मानेचा XRAY केला तो पण नॉर्मल आहे पण चक्कर येणे चालू आहे तोल जाणून पडते की काय असे वाटते VERTIN16 MG ची गोळी2 वेला घेते आहे

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 роки тому +2

      कृपया कृपया आपला संपर्क शेअर करा किंवा आमच्या हॉस्पिटलच्या ०२० ६७६०६०६० या क्रमांकावर संपर्क साधा आमचे प्रतिनिधी आपणास योग्य मार्गदर्शन करतील

    • @aryanpatil8372
      @aryanpatil8372 2 роки тому +1

      काय उपचार केले तुम्ही

    • @ishukp-dz8xu
      @ishukp-dz8xu 2 роки тому

      Sem problems ahe bhau ,mazy aaila pan

    • @Amit1789love
      @Amit1789love Рік тому +1

      Mi pun vertin 8 mg....gheto... tablet ni chakkr thambte mazi

  • @SeemaHambir-hu1zx
    @SeemaHambir-hu1zx Рік тому

    Fakt dok bingte

  • @dineshsakpal1552
    @dineshsakpal1552 Рік тому

    Aapla patta kalva sir

  • @nitinpatil9275
    @nitinpatil9275 2 роки тому +2

    सर माझ्या आईला सतत चक्कर येत असते फक्त १ मिनीट चक्कर येतो मग निघून जातो

  • @sonuahirrao8633
    @sonuahirrao8633 Рік тому +1

    सतत चक्कर येतत

    • @sonuahirrao8633
      @sonuahirrao8633 Рік тому

      सतत चक्कर येतात सर ऊपचार सायबु

  • @umarasal5600
    @umarasal5600 10 місяців тому +1

    खूप छान माहिती दिलीत सर त्याबद्दल आपले मनस्वी आभार