Right lifestyle for a healthy spine - मणक्याच्या आरोग्यासाठी योग्य जीवनशैली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • The Sanskrut word Niraamay implies ‘free from defects’. In our series - Mann Niraamay - we have been learning about the right conditioning of the mind for removing the accumulated negative energy that causes defects in the body, and the importance of Swayampurna Upchar method that enables the equilibrium of Panchtatvas (five basic elements). The spine, vertebrae and the entire bone structure are crucial for holistic health. But, today wrong lifestyle, and improper posture and movements are leading to a variety of ailments among all age groups.
    Are you messing up with your lifestyle in this fast paced world? Is anybody you know suffering from the pain of slipped disc? What role does the spine play in shouldering mental strain? How do the surrounding muscles and cartilages provide strength to the spine? Do you face a bumpy ride to work every day? How to nourish the muscles so that they remain strong? How do sufficient sleep, positive thinking, prayer and gratitude help in the process of natural healing? Dr Yogesh and Dr Amruta Chandorkar from Niraamay provide answers to such questions in this freewheeling discussion.
    Watch the video for details, and share it with those who wish to remain healthy by adherence to the Indian Shastras (holistic sciences) that are based on subtle energy!
    -----
    मणक्याच्या आरोग्यासाठी योग्य जीवनशैली
    निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. ‘मन निरामय’ या मालिकेतून मनावरील योग्य संस्कार व शरीरात दोष निर्माण करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा निचरा करण्याचे महत्त्व आणि पंचतत्त्वांचे संतुलन साधणारी स्वयंपूर्ण उपचार पद्धती आपण समजून घेत आहोत. सर्वंकष आरोग्यासाठी पाठीचा कणा, मणके व एकंदरीतच संपूर्ण अस्थिसंस्था अतिशय महत्त्वाची आहे. परंतु, चुकीची जीवनशैली आणि उठण्या-बसण्याची अयोग्य पद्धत व हालचाली यांमुळे अनेक व्याधी आज सर्व वयाच्या लोकांना होत आहेत.
    वेगवान आयुष्यात तुमची जीवनशैली चुकते आहे का? तुमच्या परिचयाची कोणी व्यक्ती स्लीप्ड डिस्कमुळे वेदनेत आहे का? मानसिक भार पेलण्यात कण्याची नेमकी कोणती भूमिका असते? कण्याला ताकद देण्यात आजूबाजूचे स्नायू व कूर्चा यांचा कसा हातभार लागतो? रस्त्यांवरील खड्ड्यांचा तुम्ही रोज सामना करीत आहात का? स्नायू मजबूत राहण्यासाठी त्यांचे पोषण कसे करावे? पुरेशी झोप, सकारात्मक विचार, प्रार्थना व कृतज्ञता यांमुळे नैसर्गिकरीत्या झीज भरून निघायला कशी मदत होते? या मनमोकळ्या गप्पांच्या माध्यमातून अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहेत निरामयचे डॉ. योगेश व डॉ. अमृता चांदोरकर.
    अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ पाहा आणि सूक्ष्म ऊर्जेवर आधारित भारतीय शास्त्राच्या साहाय्याने आरोग्य मिळवू पाहणाऱ्या सर्वांना पाठवा!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #Rightlifestyle #Lifestyle #Spine #healthyspine #Freefromdefects #Mannniraamay #SwayampurnaUpchar #Niraamay #Niraamaywellnesscenter #dramrutachandorkar #dryogeshchandorkar #pune
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

КОМЕНТАРІ • 140

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 2 роки тому +7

    मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहते खूप समाधानी वाटत यापाढीमागे किती अभ्यास असेल तुमच्या कार्याला शतशः नमन दोघांना खूप खूप धन्यवाद🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 2 роки тому +6

    आजचा व्हिडिओ बघितल्यावर खुप काही शिकायला मिळाले. निसर्ग आपल्याला चांगल्या गोष्टी देतो पण आपली इच्छाशक्ती आणि श्रध्दा हवी आहे हे समजले . खुप खुप धन्यवाद तुम्हा दोघांना .🙏🙏👍😊💐

  • @sheettallbadhe4628
    @sheettallbadhe4628 2 роки тому +8

    तुमचा आवाज ऐकल्यावर च आजार निम्मा बरा होतो❤️

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 असेच निरामय मालिकचे इतरही Video पहा.व आपल्या परिचितांनाही शेअर करा.

  • @sheettallbadhe4628
    @sheettallbadhe4628 2 роки тому +2

    अप्रतिम...... खूप खूप खूप छान मार्गदर्शन... काल पासूनच मला lumber spondylosis आणि cervical spondylosis चा त्रास होत होता आणि आज तुमचा हा व्हिडिओ अचानक समोर आला utube वर.. तुमचे खूप खूप आभार तुम्ही Angels आहात माझ्यासाठी 🙏 तुमचे मार्गदर्शन आमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.. पुन्हा एकदा धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, मनःपूर्वक धन्यवाद 🙏 आणि आपल्याला त्याचा उपयोग झाला हे ऐकून अजून छान वाटले. स्वयंपूर्ण उपचारांनी मणक्याचे बरे होऊ शकतात.अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sanjeevanilondhe8936
    @sanjeevanilondhe8936 Рік тому +2

    🙏Dr तुम्ही दोघांनी खुप सोप्या भाषेत समजाऊन सांगितले . मला पन मानेचे कमरेचे दुखणे आहे मी लवकरच तुम्हा दोघांना भेटून निरामय चा आधार घेईन खुप छान मी नेहमी तुमचे विडिओ बघते मला ते आवडतात.
    धन्यवाद दोघांना Dr 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +1

      नमस्कार ,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      स्वयंपूर्ण उपचार सुरु करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @sudarshanmotekar1925
      @sudarshanmotekar1925 Рік тому

      ​@@NiraamayWellnessCenterl

  • @anujarane470
    @anujarane470 2 роки тому +2

    🙏🙏🙏 नमस्कार सर आणि मॅडम, आपण फारच उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले खुप खुप मनापासून आभार आणि धन्यवाद.

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 2 роки тому +1

    खुप सुंदर सांगितले ताई व सर
    तुम्ही . शरीर आपल्याला प्रत्येक
    गोष्टीची सुचना देत असते त्याकडे
    आपण लक्ष द्यायला हवे. योग्य
    विश्राती व मनाची स्वच्छता
    खुप सुंदर 👌धन्यवाद 🙏

  • @hemantsonawane13
    @hemantsonawane13 4 місяці тому +1

    खुप खुप धन्यवाद .खुप छान समजाऊन सांगतात आपण .मनाला पटतात.तुम्ही खुप जनसेवा करता आहात.परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देओ .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

    • @nandinipandharpure2944
      @nandinipandharpure2944 3 місяці тому

      ❤❤❤❤
      .मम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @archanabansode4486
    @archanabansode4486 9 місяців тому +1

    Outstanding information mam👍👍

  • @savitakulkarni1891
    @savitakulkarni1891 2 роки тому +1

    नमस्कार मी आपले व्हिडिओ सर्व बघते खूप छान माहिती देऊन समजवतात मला मुद्रा शास्त्र खूपच आवडले

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 2 роки тому +1

    Khupch छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद,🙏🙏🙏🙏👍👌👌👌💐💐💐

    • @vishakhagramopadhye2874
      @vishakhagramopadhye2874 2 роки тому

      ध्यान कधी कधी कराव

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.
      शक्यतो रोज एक ध्यान करावे. एखाद्या त्रासासाठी करीत असाल तर मात्र बिघडलेल्या तत्वाच्या चक्राचे मेडिटेशन जास्त दिवस करावे. जसा जसा त्रास कमी होईल तसे ते दिवसही कमी करत एकवर आणावेत. जोपर्यंत मन शांत होत नाही, आत्मविश्वास वाढत नाही, आरोग्य मिळत नाही, तोपर्यंत करत राहावे.

  • @shruti_nagare3695
    @shruti_nagare3695 2 роки тому

    नमस्कार मॅडम आणि सर खूपच चांगली माहिती मिळाली म्हणून मन अगदी शांत झाले नमस्कार

  • @sangitashinde9405
    @sangitashinde9405 2 місяці тому

    I love your all videos

  • @rohinikulkarni6318
    @rohinikulkarni6318 2 роки тому

    खूपच छान विशेषतः शेवटची पाच मिनिटे फारच उपयुक्त अशी माहिती धन्यवाद तूम्हाला मनापासून धन्यवाद

  • @ashvinidamle5867
    @ashvinidamle5867 2 роки тому

    Tumhi khoop chhan mahiti dili ahet...me meditation karatana asech mhanayache ki i am happy n healthy Ani tabbetit kahi khoop sudharana hoat navhati,aaj mala chuk kalali ...ata lavakar bare vatel mala...Niramay che khoop khoop abhar...ty very much.🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @bellasnow123
    @bellasnow123 Рік тому

    Khup chhan sangitle

  • @sunitajat70
    @sunitajat70 2 роки тому

    Khup Chan knowledge dilat mam apan thank you

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा निरोगी आणि आनंदी रहा.

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 2 роки тому

    मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर 🙏🙏

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Рік тому

    Thanks for the help doctor 🙏🙏🙏🙏

  • @sanskrutimane6523
    @sanskrutimane6523 2 роки тому

    Khupch chan

  • @yashodanadekar6946
    @yashodanadekar6946 Рік тому

    Kupch chan mam mala pan upchar ghayachet thak you mam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. स्वयंपूर्ण उपचार सुरु करण्यासाठी आणि स्वयंपूर्ण उपचार याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 роки тому

    छान समजावून सांगितले

  • @meenagaikwad4752
    @meenagaikwad4752 2 роки тому

    Thank you so much Madam Sir🙏🙏

  • @sarangbabar1237
    @sarangbabar1237 2 роки тому

    Mi hi aasich swatahashi bolayche ki, I am healthy and happy. Pan majha health madhe kahich farak disat nahi. Aaj tucha ha video pahilya mule, mala samaj ki maj Kay chuktay.Thank you mam. Mi niramay madhe treatment ghete.pratek video madhun mala kahi tari Navin smjat.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नकळतपणे होणाऱ्या काही चुका सुधारण्याचे काम आम्ही करत आहोत. प्रत्येक व्हीडिओचा आपणास लाभ व्हावा हीच अपेक्षा. धन्यवाद 🙏

  • @preranaunde6332
    @preranaunde6332 2 роки тому

    Thank you 🙏🙏💐💐

  • @pritikhandekar8969
    @pritikhandekar8969 2 роки тому +1

    खुप छान माहिती मिळाली.धन्यवाद.
    मेडम जेवताना घास अडकतो तर त्याबद्दल थोडी माहिती द्याल का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      हा वात आणि पित्त प्रकोप आहे. तसेच दाबलेल्या भावनांदेखील.. नियमित ध्यान व वात-पित्तशामक मुद्रा करावी. ua-cam.com/video/0v83W7-UY5c/v-deo.html

  • @rajupatil9762
    @rajupatil9762 2 роки тому

    Very nice

  • @seemagote9120
    @seemagote9120 2 роки тому

    Thank you taai

  • @kuldeeppathak2113
    @kuldeeppathak2113 6 місяців тому +1

    हॅलो डॉ, Accident मुळे माझ्या मनक्याचे operation झाले आहे, त्यामुळे कमरेपासुन खालचा भाग peralise झाला आहे, तर त्यावर काही उपचार तुमच्याकडे आहेत का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषधच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे .
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @omraje4983
    @omraje4983 2 місяці тому +1

    मॅडम मला बांबुस्पइन आहे शरीरातील वात वाढला आहे कंबरेत कंप होतो व डोळा फडफडतो पोटात,पाठीत, फेफडे खूप दुखतात सेटीका, वेरिकोस व्हेन वा गाठा पण आहेत. मन दुखते यावर मुद्रा कोणती करायची व किती वेळ सांगा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      नमस्कार ,
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @archanamehetre3170
    @archanamehetre3170 4 місяці тому

    Madam mazya mankyachi gadi ujvya bajula sarkli aahe aani jawaljawal saglyach sleep disk aahet tasech manemade gadichi zhij zali aahe mala treatment ghyachi aahe. Me nigdi made rahte.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
      निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे.
      आपण चिंचवड सेंटरची अपॉईंटमेंट घेऊन भेटू शकता व उपचार सुरु करु शकता. याशिवाय online देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 2 роки тому +1

    🙏🌹

  • @akshaypatil8156
    @akshaypatil8156 11 місяців тому

    pranam

  • @pritimore2851
    @pritimore2851 2 роки тому

    🙏🙏

  • @shamagadkar3489
    @shamagadkar3489 2 роки тому

    👍👍🙏

  • @vishakhajoshi6104
    @vishakhajoshi6104 2 роки тому

    नमस्कार ताई .
    मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते तुमच्यामुळे आम्हाला शरीराची खूप माहिती मिळतेय त्यासाठी धन्यवाद .या आधी मला खरंच अस काही माहिती नव्हत .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @varshakarekarsadgurudhanya3193
    @varshakarekarsadgurudhanya3193 2 роки тому

    🙏💐

  • @user-jz8eq5sr1f
    @user-jz8eq5sr1f 23 дні тому

    Mankyachi jij zali aale tysathi konti mudra karaychi
    Please sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  22 дні тому

      नमस्कार,
      शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      शून्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html

  • @sangitashinde9405
    @sangitashinde9405 2 місяці тому

    Namaskar madam. Please spine related issues sathi mudra sanga.. Spine strong karaycha ahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      पृथ्वीमुद्रा'- आपणास उपयुक्त ठरू शकते.
      पृथ्वीतत्त्व म्हणजे ताकद, बळकटी, शरीराची आणि मनाचीही. जेव्हा आपल्या शरीरातील पृथ्वीतत्त्व कमी होते, तेव्हा तेव्हा शरीराची ताकद आणि मनाचा आत्मविश्वासही कमी पडायला लागतो. अशा वेळी 'पृथ्वीमुद्रा' करणे फायद्याचे ठरू शकते.
      पृथ्वी मुद्रा केल्याने हाडे, स्नायू यांसारख्या शरीराला आधार देणाऱ्या घटकांमध्ये पृथ्वीतत्त्वाची महत्त्वाची भूमिका असते.
      सांधे व हाडांशी संबंधीत आजारामध्ये 'पृथ्वीमुद्रा' अतिशय फायदेशीर ठरू शकते.
      अधिक माहितीसाठी व्हिडीओ नक्की पहा.
      पृथ्वी मुद्रा - ua-cam.com/video/CsBAm7MicJM/v-deo.html

  • @vaishalikhatal763
    @vaishalikhatal763 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @smitarane8890
    @smitarane8890 Місяць тому

    Namaskar Madam mala vertigo cha prblem aahe konti mudra karaychi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      नमस्कार,
      Vertigo च्या त्रासासाठी आपणांस शुन्य वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      शुन्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html

  • @archanakulkarni3103
    @archanakulkarni3103 3 місяці тому

    Serebal palsi.madhye upyog aahe ka?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @vrundabhosale2500
    @vrundabhosale2500 2 роки тому

    Hyasathi pratyekani positive rahila pahijeth.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार,
      हो सकारात्मकता ही नेहमीच फायदेशीर ठरू शकते. नकारात्मकता हा देखील संस्कार आहे. लहानपणापासून आजूबाजूच्या व्यक्तींकडून व परिस्थितीकडून तो आपल्यावर होतो. तो घालवण्यासाठी सकारात्मकता वाढवायला हवी. प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं शोधायला हवं. ध्यानाची मदत घेऊन आधी मन शांत करावे आणि मग सकारात्मकतेने भरावे. या चॅनलवर आपणास ध्यानासंबंधीही माहिती मिळेल.

  • @preranaunde6332
    @preranaunde6332 2 роки тому +1

    🙏🙏 nice explanation Sir/Mam,same here with all the hard-working and multi parus women having many times operations like L.S.C.S.and many more,yes or no?

  • @omraje4983
    @omraje4983 2 місяці тому

    आयुर्वेदिक औषध सुरू असताना मुद्रा करायची का.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      नमस्कार,
      मुद्रा केल्याने शरीरातील पंच तत्व ही संतुलित होत असतात. त्यामुळे आयुर्वेदिक औषध सुरू असताना मुद्रा केली तरी चालेल.

  • @poulomivaidya4767
    @poulomivaidya4767 2 роки тому

    Sir n mam khup chan mahiti milali.. Khup khup dhanyavad .
    Mala ek vicharayche ahe. Cartilage purn zijale asel tar te parat revert hote ka ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार,
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @nikhilbhoi8506
    @nikhilbhoi8506 5 місяців тому +1

    मॅडम माझे दोन्ही गुडगे दुखत आहेत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      शून्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
      यासोबतच स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ आपण घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @jyotimohite6582
    @jyotimohite6582 Рік тому

    Hello mam...umblical Harnia vr kahi upchar aahe ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @rajeshripaigude6124
    @rajeshripaigude6124 5 місяців тому

    Maze donhi gudghe khup dukhtat ani kambar khu p dukhte mi konti mudra kravi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      गुडघेदुखी व कंबरदुखीसाठी आपणांस शुन्य वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      शुन्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
      यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @madhavisurve7820
    @madhavisurve7820 2 роки тому

    🙏thanku

  • @rohiniugale2922
    @rohiniugale2922 Рік тому

    Mazi aai varishatha nagrik asun Tila urin sarkhi yete n control hot nahi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @17-jivishabhoir54
    @17-jivishabhoir54 2 роки тому

    निरामय जिवनचे प्रशिक्षण कुठे दिले जाते,यासाठी काय आभ्यास आहे सांगवे please

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार,
      सध्या तरी असे प्रशिक्षण वर्ग नाहीत,
      परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास करण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याला संपर्क करता येईल.

  • @pallavipatange2723
    @pallavipatange2723 Рік тому

    Fistula var upay🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sunandasarode580
    @sunandasarode580 2 роки тому

    Madam mhjya dohni gudgat gap ahe Ane slep disk trash ahe please upay sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार 🙏,
      ( निरामय पेशंट चा अनुभव )
      हाडांची झीजही भरून काढणारी ऊर्जा… हा Video नक्की बघा
      ua-cam.com/video/eEGyvMp3IF0/v-deo.html
      स्लिपडीस्क व इतर त्रासांसाठी सहज शंख मुद्रा .
      ua-cam.com/video/UBpYgHwvsQA/v-deo.html
      या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता,
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 2 роки тому

    Nagpur la kuthe aahe niramay kendr

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      निरामयचे सध्या नागपूरला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @vidyavitwekar3466
    @vidyavitwekar3466 2 роки тому

    नमस्कार सर आणी मॅडम मी नियमित पणे आपले video बघते आणि मला मुद्रा चिकित्सा ver विश्वास पण आहे मला आता ovarian mass detect झाला आहे काय मला ह्या चिकित्सा cha लाभ hoil

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार ,
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 Рік тому

    पुण्यात आपल केंद्र कुठे आहे.?सांगाल का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत. पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर
      अ) पुणे :-सेंटर चा पत्ता खालील प्रमाणे आहे.
      ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर ,
      अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे.
      शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८.
      ब) चिंचवड :-
      सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी ,
      सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका,
      चापेकर चौक, चिंचवड.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sakshamjagtap4489
    @sakshamjagtap4489 2 роки тому

    🙏🙏 नमस्कार सर आणि मॅडम माझा मुलगा नऊ वर्षाचा आहे पण तो कमी बोलतो आणि अभ्यासातही कमी आहे तर निरामय मध्ये काही उपचार होऊ शकतो का कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      हो नकीच स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @shailapatankar1115
    @shailapatankar1115 7 місяців тому

    मणक्याच्या आरोग्यासाठी योग्य जीवनशैली ह्यात कुठे .मुद्रा शास्त्रातील कुठली मुद्रा मनक्या करता करावी हे ही नाही सांगितले .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      नमस्कार,
      शुन्य वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      शुन्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
      यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता.
      मणका म्हणजे केवळ हाडं नाहीत. तर हाडं आणि स्नायूंचा मिलाफ आहे. आपल्या शरीरातले 33 मणके हे 3 स्नायूंच्या समूहांनी एकमेकांना बांधले गेलेले आहेत. आपल्या शरीरात मुख्य काम हे स्नायूंचं असतं. जर स्नायू कमकुवत झाले तर त्याचा भार हाडांवर येतो. मग हाडे दुखणे किंवा त्यांची झीज होणे हे प्रकार सुरू होतात. मणक्यांच्या आजारासंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ अवश्य पाहा.
      पाठीचा कणा कुरकुरतोय.. ऊर्जेद्वारे विनाऔषध, विनाऑपेरेशन बरे व्हा..
      ua-cam.com/video/-sFT_NXRFDs/v-deo.html
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @seemadeo882
    @seemadeo882 2 роки тому

    🙂🙏
    मी सौ.सीमा सुनिल देव.2,4 वर्ष झाली आहे माझी कंबर खुप दुखते आहे. Plz mam,सर मला दुखणे असह्य होत आहे. तरी मुद्रा सांगा 🙂🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @nutans7726
    @nutans7726 2 роки тому

    मुंबई मध्ये तुम्ही आहात का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @vishakhajoshi6104
    @vishakhajoshi6104 2 роки тому

    ताई माझा डाव्या हाताचा अंगठा आणि मनगट खूप दुखत .मला काम करताना त्रास होतो म्हणजे माझा अंगठा काम करू देत नाही . डॉक्टरांनी आधी मनगटाला गॅप झालं अस सांगितलं आता म्हणतात की मला मणक्याच्या त्रास आहे पण ताई मला मणक्याला काही त्रास जाणवत नाही .फक्त पाळीच्या वेळी पाठीला त्रास होतो .ते चार दिवस झोपून राहावं असं वाटत .ताई या साठी काही उपाय सांगाल का .please 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 2 роки тому

    मॅडम तुम्ही अगदी ओघवत्या भाषेत बोलता. त्यातूनच आजार अर्धा बरा होतो. तुम्हा दोघांचे उपकार आहेत समाजावर कारण तुम्ही आपले पूर्वापार संस्कार आम्हाला माहित करून देत आहात.ही माहिती आधुनिक विज्ञानामुळे नष्ट होत चालली आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      होय नक्कीच, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @sunitajat70
    @sunitajat70 2 роки тому

    झोपताना कानात cotton घालून झोपणे योग्य की अयोग्य आहे?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वातावरण थंड असून आपणास त्याचा त्रास होत असेल तर केवळ डाव्या कानात कापसाचा बोळा घालावा. वातावरण उष्ण असून, त्याचा त्रास होत असेल तर केवळ उजव्या कानात कापसाचा बोळा घालावा. वातावरण संतुलित असल्यास कानात कापसाचा बोळा घालण्याची गरज नाही.

  • @designingstylev.m8069
    @designingstylev.m8069 2 роки тому

    मॅडम मला खूप त्रास आहेत म्हणजे हाय बीपी आहे परत मला घाम येतो म्हणजे अचानक भिंती वाटते व घाम येतो वजन वाढते वजन मी कटोरोल केलं आहे तरी पण वाढतं आहे व मी शिलाई काम करते त्यामुळे मान व खादे पण दूखतात व पोटाचा व मागील शीटचा भाग मोठा होतोय या सर्वांच्या वरती अशी कोणती एक मूद्रा आहे का मी खेडे गावातून आहे मी तूमचे व्हिडीओ बघते दररोज मी तूमच्यशी कमेंट द्वारेच बोलू शकते फोन करू शकत नाही कारण काही खाजगी अडचणी मूळे🙏🙏🙏 उपाय सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वेगवेगळ्या विषयांवरील या मालिका आपणसाठीच आहेत. आपल्या मेसेजवरून हारमोनल असंतुलन आणि आत्मविश्वासची कमी आपणात जाणवते आहे. पंचतत्व संतुलनासाठी ध्यान करावे. - ua-cam.com/video/bdJ6lemelQA/v-deo.html व त्याबरोबर शंख मुद्रा उपयुक्त ठरेल - ua-cam.com/video/RaXP64TadPo/v-deo.html

  • @sunilsangle637
    @sunilsangle637 5 місяців тому

    माझा खांदा dislocet होतो

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sanskrutimane6523
    @sanskrutimane6523 2 роки тому

    🙏🙏🙏

  • @chhayashastre7782
    @chhayashastre7782 2 роки тому

    🙏🙏