आमचा सोबत अस घडल देव करो अस कोणासोबत घडू नये...😔 MI KOKANI NIKHIL

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • नमस्कार मित्रानो
    मझा व्हिडिओ काढण्याचा उद्देश एकच होता की माझ्यासोबत अस घडल अस तुमच्यासोबत घडू नये.. काळजी घ्या सुरक्षित रहा...
    तुम्हाला माझाशी contact करायचं असेल तर खालील दिलेल्या 👇👇👇👇 लिंक वर क्लिक करा.
    Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
    .
    FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
    . / mi_kokani_nikhil
    .
    / nikhil.sakpal.5458
    मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
    आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या

КОМЕНТАРІ • 800

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 4 роки тому +77

    Bhava khup mehnat karun apan gheto, pan asa koni kela tar tyala hey kadhi pachat nahi.. Jaude gele te gela.. Navyane suruvat karu 🙏

    • @rameshambekar8099
      @rameshambekar8099 4 роки тому +3

      Very sad to hear this . This must not to happen.

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому +14

      होय तेच ना भाऊ आपल्यासारखी लोक खूप मेहनत करून थोडी भांडवल जमा करतात आणि हे चोर घेऊन जातात ❤️😔❤️🙏

    • @krupeshrajapurrkar510
      @krupeshrajapurrkar510 4 роки тому +1

      CCTV plan kra

    • @krupeshrajapurrkar510
      @krupeshrajapurrkar510 4 роки тому

      Very sad

    • @rashmidhuri8300
      @rashmidhuri8300 2 роки тому

      Khupach viet zale..navyane bharari ghe..God bless you

  • @SFORSATISH
    @SFORSATISH 4 роки тому +45

    निखिल, खचून जाऊ नकोस, जे आपल्या मेहतीचं आहे ते आपल्याला परत मिळतंच..... स्वतःवर विश्वास ठेव ! आई वाडीलांसाठी खूप मेहनत करून पुन्हा खुश कर ! ✌️❤️ हे सगळं आपल्याला आणखी मेहनत करायला भाग पाडतं...

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому

      होय दादा नक्कीच ....❤️🙏💞

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 3 роки тому +3

    निखिल,
    मि तुझा हा व्हिडियो आज पाहिला, वाईट वाटलं रे राजा... छत्रपतिंचा पुरंदर तहा नंतरचा इतिहास आठव आणि पुन्हा नव्याने उभा रहा... आई जगदंबा तुला शाश्वत यश प्रदान करो...👍

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 4 роки тому +32

    वाईट वाटून घेऊ नकोस निखिल स्वामी वर विश्वास ठेव
    आईच्या कष्टाचे दागिने आहेत ते मिळतील
    श्री स्वामी समर्थ 🙏

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому +1

      होय साहेब ...
      श्री स्वामी समर्थ....

  • @YesMaharaja
    @YesMaharaja 4 роки тому +5

    खूप मेहनत करून घेतलेली आपली एखादी गोष्ट हिरावून घेतली की खूप वाईट वाटत..☹️
    तुझ्या भावना समजू शकतो भावा...
    आईला धीर दे काळजी घे आईची.. 🙏🙏

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому

      होय भावा नक्कीच मनापासून धन्यवाद ❤️

  • @suvidhasakpal8091
    @suvidhasakpal8091 4 роки тому +98

    वाईट वाटुन घेवु नकोस मीळतील दागीने
    समर्थान वर विश्वास ठेव काळजी घे सर्वांची
    जय सद्गगुरु 🙏🏻🙏🏻

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому +7

      जय सद्गुरु....🙏❤️

    • @vikaslad5110
      @vikaslad5110 4 роки тому +5

      समर्थ आहे सोबत. देतील परत टेंशन घेऊ नको. जय सद्गुरू👏👏👏

    • @nanarkarshrikant44
      @nanarkarshrikant44 3 роки тому

      श्री स्वामी समर्थ

    • @sanjay6221
      @sanjay6221 3 роки тому

      जय सद्गुरू ।। त्याला दुर्बुद्धी सुचली बाकी समर्थ कोणत्या तरी मार्गाने देतील हे सर्व परत।
      #kokankarmauli

    • @prafullamatal1486
      @prafullamatal1486 3 роки тому

      🙏 Jay sadguru 🙏

  • @Arunchavan8115
    @Arunchavan8115 4 роки тому +4

    खुपच वाईट झाले....तु खुप आवडी ने व्हीडीयो बनवतोस स्वताची सर्व माहीती व्हीडीओ द्वारे शोसल मीडीया वर टाकतोस ... काही जन ह्याचाच फायदा उचलुन असे कृत करतात.... घाबरु नकोस स्वामी सर्व ठीक करतील

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому

      होय साहेब 💞💗🙏❤️

    • @sandippate4193
      @sandippate4193 4 роки тому

      Hoy kunala awdat नसावे आपले चांगले होतय ते त्या कडे पणं जास्त दिवस राहणार नाही तळतळाट होईल त्याचा काळजी घे आईची या पुढे अशी महागडी वस्तू घरी ठेवत नका जाऊ 🙏🏽तुझ्या या व्हिडीओ मुळे आम्ही ही सावधगिरी बाळगू 🙏🏽 धैर्याने हा व्हिडीओ सादर केला हा 👍काळजी घे परिवाराची

  • @arvlogs1085
    @arvlogs1085 4 роки тому +3

    मित्रा खूप मोठा मन असावं लागतं हा विडिओ बनवताना. देव तुझ्या बरोबर आहे. तो सगळं लवकरात लवकर ठीक करेल. तुझ्या आईची मेहनत वाया जायला नको हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.🙏

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 4 роки тому +12

    खरंच खूप वाईट झालं पण घाबरू नकोस समर्थ नेहमीच आपल्या सोबत आहेत 🙏🙏 जय सद्गुरू 🙏🙏

  • @harshtamhankar2759
    @harshtamhankar2759 4 роки тому +1

    Ashakya HI Shakya Kartil Swami 🙏🙏 Kalji Nako gheus Konitari mahititala aahe aaina sambhal dhir de

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому

      श्री स्वामी समर्थ

  • @KokanLike
    @KokanLike 4 роки тому +6

    भावा तुझ्या आई ने केलेली 10 वर्षाची येवडी मेहनत वाया गेली,😔अस कधी कोणाचं होऊ नये, आपण जी मेहनत करतो आणि जे काही घेतो किव्हा सेविंग करतो आणि हे सगळं अस नको त्या मार्गाने वाया गेलं ना की खूप मनाला लागत. भावा आई ला टेंशन घ्यायला सांगू नको...

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому

      होय भावा मनापासून धन्यवाद

  • @djsmash1987
    @djsmash1987 4 роки тому +5

    आता गेले तर गेले भावा कोण तरी ओळखीचे असतील टीप दिली असेल घरी कोण नसते या वेळेला...मेहनतीचे पैसे होते आधीच महामारी त्यात अस पण तुमचे गेलेले दुप्पट पैसे तुला मिळेल आणि तुला youtube var jast यश milude ❤️

  • @suyogbagade843
    @suyogbagade843 4 роки тому +3

    खूप वाईट झालं रे। पण ज्यांनी हे केलंय त्यांना हे कधीच पचणार नाही 100%. तुमच्या आईने घेतलेली मेहनत कधीच वाया जाणार नाही। तुम्ही देवावर श्रद्धा ठेवा, सगळं व्यवस्थित होईल। आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो ही माझ्याकडून परमेश्वराजवळ प्रार्थना आहे।💐

  • @samjadhav5167
    @samjadhav5167 3 роки тому +10

    आईची मेहनत अशी नाय जाणार पाण्यात जेवढ गेलय तेवढ भेटणार लकरच श्री समर्थ आहेत सोबत लवकरच घरी येणार आईची मेहणत

  • @कोकणीकलाकार-ख3भ

    भावा खरच खूप वाईट झाले....पण आपण हार नाही मानायची तुझी मेहनत वाया नाही जाणार देव सर्व बघतोय ...त्याच्यातून जास्त तुला भेटेल ....

  • @ashitoshkadam9690
    @ashitoshkadam9690 4 роки тому +3

    Bhava tu strong raha upar wala sab dekhta hai kahi na kahi solution nigal yaatun 🙏🙏🙏

  • @shinde159
    @shinde159 4 роки тому +2

    खूपच वाईट आपण सामान्य कुटुंबातील अहोत तुझे दुःख तुझ्या आईचे दुःख समजु शकतो रात्र दिवस घाम गाळून कमावलेली संपत्ती अशी एकदम गेल्यावर खुप धक्का बसतो निराश नको होऊस होईल पुढे चांगले

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому

      होय साहेब....❤️💞🙏

  • @sureshchaugule9856
    @sureshchaugule9856 3 роки тому +1

    Bhava kay nay tention karaych... Samarth krupene tumch tumhala bhetnar

  • @shitalkonduskar-patil
    @shitalkonduskar-patil 3 роки тому +3

    खचून जाऊ नको दादा आई ला सांभाळ . खूप वाईट वाटल पण व्हिडिओ बगून 😥 mazasobt पण झाली माझा mbl chorka hota १३ hazar cha mi swata ghetla hota to maz first payment 😥 pn ky ..

  • @deepalimane8946
    @deepalimane8946 3 роки тому +1

    Hiiii.☹️😰😢 खूप वाईट वाटते ऐकून रे निखिल खूप वाईट वाटले मला देवावर विश्वास ठेव भेटतील aai दागिनी मिळतील रे आई कष्टते आहे भेटतील
    Aat mille का ते

  • @netrarambade1398
    @netrarambade1398 3 роки тому +2

    Kahi nahi bhava hyachya duppat tippat tujya himmati vr krshil tu sarv❤ apn konach vait ny krt tr apl hi koni vait ny kru shkt apla dev ahe aplya sobat😊

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  3 роки тому +1

      होय नक्कीच आपलं आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या...

  • @sonalkothmire7673
    @sonalkothmire7673 2 роки тому

    Very sad bhawa
    Mazya baba n sobat on as zalel...
    Zero turn parat unchi gathaychi...
    Mehnat karaychi .. pude jayche...
    Dev tuzya sobat aahe ...

  • @rupeshrane2892
    @rupeshrane2892 4 роки тому +2

    निखिलदादा घाबरू नकोस, तुझ्या आईची मेहनत आहे, कुठेही लपून राहणार नाही, परत तुमच्यकडेच येणार 👍
    आज काल कोकणात पण असले प्रकार खूप वाढले,
    कोकण रेल्वे आली आणि अप्रत्यक्षपणे हे प्रकार कोकणात पण वाढले 😥

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому +1

      होय ना आता ह्या चोरांचा बंदोबस्त कोण करणार

  • @riteshjadhav4634
    @riteshjadhav4634 4 роки тому +1

    Nikhil bhau me pahila asa you tuber baghitala ki yevdh vait prasang ghadun dekhil tu servanchyaa comments laaa reply Det gelas , tyaa sathi tula Dil see salute mitraaa.....Nikhil bagh bhava vait manun gheus nkos .... Je vaych ast te hot tyala apn sudhaa kahi karnr .... Fkt evdhch samj ki ek aayushayt khup vait prasang aala n nighun gela .. pudhe navyane suruvat karuya ... Ghari Aai n Baba laa saambal ok... God bless you mitraaa ..

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому

      होय नक्कीच साहेब धन्यवाद...❤️

  • @scenicdiary0
    @scenicdiary0 4 роки тому +3

    खूपच वाईट झाले.कुणीतरी पाळत ठेवली असणार. लोक खूप वाईट होत चालले आहेत. पण स्वामी सगळे परत मिळवून देतील. मला खूप वाईट वाटले,तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक सुचवते. ज्यांना इच्छा असेल ते मदत करतील म्हणून तुम्ही बॅंकेतील नंबर दिला तर बरे होईल. यात माझा हेतू चांगला आहे,वेगळा अर्थ काढू नका. कारण मेहनत करून कमवले व ते चोरांच्या हातात गेले तर त्याचे दु:ख मी एक माणूस म्हणून नक्कीच जाणते.सगळे चांगले होईल.

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому

      मनापासून धन्यवाद तुमच्या भावना समजू शकतो मी.. आपलं प्रेम आणि आशीर्वाद असाच आमचा पाठीशी असूद्या..☺️🙏❤️

  • @dineshkhade9673
    @dineshkhade9673 4 роки тому +1

    खुप वाईट झालं मित्रा आजु बाजुवाला असेल कोण तरी काळजी

  • @SanjayGorivale-nd1bw
    @SanjayGorivale-nd1bw 4 роки тому +44

    निखिल भाऊ वाईट वाटून घेऊ नकोस आईच्या कष्टाचे आहेत दाघिने मिळतील टेन्शन घेऊ नकोस चोरी करणारा माहिती तला असेल 🙏

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому

      Hoy साहेब धन्यवाद ...

  • @KAMBLEMAYURAPPASAHEB
    @KAMBLEMAYURAPPASAHEB 4 роки тому +1

    Khup vait vatla Bhava. Aaju bajuche asu sahktat olkhiche...

  • @rajeshreegangawane9504
    @rajeshreegangawane9504 4 роки тому +5

    आम्हाला खूप खूप वाईट वाटलं ऐकून 😭😨🤯☹️

  • @vidyadharkhavnekar6263
    @vidyadharkhavnekar6263 4 роки тому +21

    वाईट वाटुन दादा घेऊ नको भेटतील दागिने 😭स्वामी वर विश्वास ठेव

  • @sushantgurav1671
    @sushantgurav1671 4 роки тому +3

    भावा मेहनतीची कमाई कधीच वाया जाणार नाही आणि लवकरच तुझा आईचे कष्टाची वस्तु नक्किच मिळेल 🙏 स्वामी समर्थ 🙏

  • @Samir_Sawant_Dodamarg
    @Samir_Sawant_Dodamarg 4 роки тому +4

    निखिल भावा आईला धीर दे काळजी करु नकोस गेलेल तू पुन्हा मिळवू शकतोस . तुझा GPay nb दे मी insta ला msg करतो आनी एक तुला सांगतो कधीच आपल घर आपण कुठे राहतो उद्या सकाली कुठे जाणार ह्या आठवड्यात किती दिवस बाहेर असणार हे नको सांगूस चोर लोक याचा फायदा घेतो शक्यतो आज शुट केलेला video 2 ते 3 दिवसानी पोस्ट कर व्हीडीओ

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому +2

      होय भाऊ मनापासून धन्यवाद आपलं प्रेम असाच आमचा पाठीशी असूद्या

  • @vickysonawane2562
    @vickysonawane2562 3 роки тому +1

    Vait Zal Kalji Nko Kru Milel te Srav🙏🙏

  • @pavanborkar7685
    @pavanborkar7685 4 роки тому +2

    मित्रा खूप वाईट झालं पण ७ मिनिटाच्या विडिओ ला १० मिनिट लवलेस् किती स्लोव बोलतोस

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому

      🙏

    • @mansirecipe3317
      @mansirecipe3317 4 роки тому +1

      खूप त्याला खूप वाईट वाटले त्याचं मन भरून म्हणून तो एवढा स्लो बोलतोय

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому

      😊❤️धन्यवाद ताई

  • @shubhamsawant1670
    @shubhamsawant1670 4 роки тому +4

    होईल नीट सगळे भेटतील टेन्शन नको घेऊ 👍👍👍👍काळजी घे तुझी आणि घरच्यांची

  • @tejasmhatre5679
    @tejasmhatre5679 4 роки тому +38

    भावा राग मानून नको......🙏 तू घर सोडून बाकीकुठेही वीडियो बनव. तू घरातल्यांची व तूझी महीती वीडियो काढताना त्यामध्ये सांगू नको. म्हणजेच घरातले कोंण कुठे आहेत किवा गेलेत जेणे करून आपली महीत चोरांपरीयंत पोहोचेल. काळजी घे तुझी घरातल्यांची 🙏

  • @ramdalvi7706
    @ramdalvi7706 4 роки тому +3

    घाबरू नको निखील भावा देव त्यांना शिक्षा देईल

  • @rakeshthakur349
    @rakeshthakur349 4 роки тому +1

    Bhawu swami tuza pathishi ahe tuzi sagala vastu parat milatil tensions ghawu nako

  • @ravindrarahate
    @ravindrarahate 4 роки тому +2

    निखिल तुझ्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
    देव तुझ रक्षण करो.तुझ्या पुढच्या प्रवासाला आमचा आशीर्वाद नाउमेद होऊ नकोस आईला सांग खचून जाऊ नकोस.
    देव आहे विश्वास ठेव तुमच गेलेले दागीने परत मिळतील .
    जय श्री साईराम!
    जय श्री स्वामी समर्थ!

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому

      मना पासून धन्यवाद आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या

  • @prashantmahadik6034
    @prashantmahadik6034 4 роки тому +3

    भावा खूप वाईट वाटल ऐकून पण तू खचून नको जाऊ नक्कीच सगळं परत मिळेल

  • @mihirghone4234
    @mihirghone4234 4 роки тому +8

    समर्थांवर विश्वास ठेव भाऊ आईच्या कष्टाचे दागिने आहेत नक्की मिळतील

  • @durgeshpardhi5398
    @durgeshpardhi5398 4 роки тому

    Bhava kharach khup lokan sobat hota majhya suddha babatit jhala aahe tu kahi tention gheu nako bhava bappa nehmi tujhya aani tujhya kutumbanchya pathishi aahe aapli mehanat nikami janar nahi dev denar aaplya la khup kahi strong rha aani happy rha ❤️👍

  • @praveenagulekar6143
    @praveenagulekar6143 4 роки тому +2

    खुप वाईट घडले, असे कोणाच्याहि बाबतीत घडू नये. काय वाटते ते आम्हाला माहिती आहे.

  • @komallambade2001
    @komallambade2001 4 роки тому +2

    दादा खूप वाईट झालं काळजी घ्या .माणूस मेहनत घाम घालून करतो.

  • @varshapagare6728
    @varshapagare6728 3 роки тому

    Same amchya tikade asech zale bhawa khup dhakka basato mahiti mala

  • @Aniketchinkatevlog
    @Aniketchinkatevlog 4 роки тому +4

    Bhava don't worry ..neat hoil sgl 🙏🙏

  • @awala
    @awala 4 роки тому +3

    खूप वाईट वाटले.. आपल्या सारखी मध्यम वर्गीय पै पै जोडून दागिने किंवा घर घेतात आणि हे चोर एका क्षणात होत्याच नव्हते करतात.. केवढे मोठे पाप..

  • @ajaynagarkar3378
    @ajaynagarkar3378 4 роки тому +1

    Khup waite jhal mitra..........milel... aai ne apalya sathi kelel kashth waya nahi jaat.. He khar aheee...... Mitra, Navya ne Tu ubh karshil purn khatri ahee.

  • @sanjanatawade9437
    @sanjanatawade9437 4 роки тому +1

    Khup wait zala ,kahi kalji karu nakos tumche Sona mildet ashi deva Javal prarthana karte🙏

  • @RahidsolkarVlogs
    @RahidsolkarVlogs 4 роки тому +1

    Aikun khup wyat watla bhawa ❤️

  • @sumitdhopat8267
    @sumitdhopat8267 2 роки тому

    😌😌😔😔😔😞😞😞😞

  • @babudignkar4940
    @babudignkar4940 3 роки тому +2

    निखील वाटून घेऊ नकोस तुझी मेहनत यश देइल

  • @mayurimohite2003
    @mayurimohite2003 3 роки тому +1

    Dakinee gele tr jau dee aata tu sodun dee tee pn plz tuzya aai la teshan ghayla deu nko yaar vid madhe tuu kahi nolu nko Ki amchya kde as ahe khup ky ky ahe tee Mhnjn hee as zly yaar Ghartlee vid nko gheu ❤️❤️ kalje ghe Aaichi ❤️ kk

  • @poonambhosle1462
    @poonambhosle1462 4 роки тому +1

    खुप वाईट झालं

  • @sachinhalankar3950
    @sachinhalankar3950 4 роки тому +7

    भावा जेवढ तुझ गेल त्याचा डबल तुला तो देव देईल

  • @pramodpawar3879
    @pramodpawar3879 4 роки тому +2

    Bhawa tension gheu nko devavr vishawas thev

  • @ajaykadam9884
    @ajaykadam9884 4 роки тому +6

    स्वामी समर्थावर आणि देवावर विश्वास ठेव तुझ्या आईच्या हक्काचे कष्टाचे दागिने परत मिळतील पोलीस शोधून काढतील आणि तू परत आम्हाला तुझ्या या चॅनेल वर आनंदाची बातमी सांगशील . 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому

      होय नक्कीच धन्यवाद

    • @nanarkarshrikant44
      @nanarkarshrikant44 3 роки тому

      श्री स्वामी समर्थ

  • @s.r.pashte987
    @s.r.pashte987 4 роки тому +3

    Very sad 😥 bhawa
    Shree swami samarth
    Tyanch ekach vaky
    भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

  • @pradnyeshsawant8752
    @pradnyeshsawant8752 4 роки тому +1

    खूप वाईट वाटले भावा

  • @ranjitkoshimkar9173
    @ranjitkoshimkar9173 4 роки тому +4

    खूप वाईट झालं मित्रा 🙏

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому

      ❤️❣️🙏

    • @ranjitkoshimkar9173
      @ranjitkoshimkar9173 4 роки тому +1

      @@MIKOKANINIKHIL
      B + मित्रा... मीपण दापोलीचा आहे..

  • @sejalgade5710
    @sejalgade5710 2 роки тому

    Nikhil vai vatun ghevu nko tuze je kahi chorila gela aahe tyachya double tula milele... mehanati aahes tu aani tuzi family

  • @pravinshirke9375
    @pravinshirke9375 3 роки тому +1

    भाऊ खूप वाईट झाल रे

  • @manasvibhagat4022
    @manasvibhagat4022 3 роки тому +1

    Dada tuze vlog khup chan astat
    Mala mahit nowat pan satish dada ch mobile war tuze video pahle mast watle
    Manun ata ek ek karun sarv pahat ahe me
    👍

  • @vinodbane647
    @vinodbane647 4 роки тому +2

    खुप वाईट वाटलं, भावा पण कोण तरी ओळखीचं असेल मला वाटत. पोलीस मध्ये तक्रार कर भावा. नक्की भेटेल तो चोर.♥️ साई राम ♥️

  • @pradeepagre5528
    @pradeepagre5528 4 роки тому +4

    खूप वाईट झालं टेंशन नको घेऊ गणपतीबाप्पाआहे

  • @rohitmhatre4004
    @rohitmhatre4004 4 роки тому

    खुप वाईट झाल पण
    जो मेहनत करून कमावतो तो कधीच हरत नाही तो परत नवऱ्याने सुरुवात करतो आणि देव ही त्याला सात देतो
    तर भावा परत सुरुवात कर नक्की याहून जास्त दागिणे आणि पैसे कमवशिल 👍👍🙏
    आणि गेलेले दागिणे परत मिीलो हीच देवा चरणी प्रार्थना 🙏

  • @battlegroundworrier4275
    @battlegroundworrier4275 2 роки тому +1

    Bhai ghabru nakos swami pahaat aahet sarv bg tyanchavr vishwas thev te nakii madt karnar 🙏🙏 karn ashyky chi shaky kartil swami🙏

  • @dayanandkuvavakar9877
    @dayanandkuvavakar9877 4 роки тому +3

    जय सदगुरु🙏 दादा मी अथर्व बल्भक्तीला बसतो तु नको टेन्शन घेऊ समर्थ सगळे देतील असेल आपला भाग तु तूझी आणि सगळ्यांची काळजी घे

  • @कोकणविश्व
    @कोकणविश्व 4 роки тому +2

    Are yaar mitra khup wait zaal re khupch

  • @nikhilgavali1444
    @nikhilgavali1444 Рік тому

    भाई तू खूप मेहनती आहेस खचून जाऊ नको होईल सर्व व्यवस्थित समर्थांवर विश्वास ठेव भावा.

  • @kokanpravas8253
    @kokanpravas8253 4 роки тому +3

    खूप वाईट झाला भावा... पण तु जास्त त्रास नको करून घेवू कारण अजून जास्त त्रास होईल... ज्याने चोरी केली आहे किवा ज्याने खबर दिली असेल त्यांना साथ दिली असेल त्यांना कधीच पचनार नाही भावा...

  • @rupeshveervlogs
    @rupeshveervlogs 4 роки тому +5

    🌴🌊खूप वाईट झाल निखिल दा 🙏😥🙏

  • @shantaramgorivale1577
    @shantaramgorivale1577 3 роки тому +2

    लय वाईट घडले भावा take care 🙏🙏

  • @darshanachampanekar617
    @darshanachampanekar617 4 роки тому +1

    Khup vait zhal re pan tension Nako gheus tumi sarv sukhrup aahat te devache aabhar mana jar konala kahi zhal asat tar kiti la padal aste aamchya ikde virar la jikde mi rahte ti khup changali vasti aahe taripan tikde eka baicha ti ghari ekti astana tichya putnyani aani tyacha mitrani milun khun kela news madhe pan aali hoti hi batmi tuz jevdh gel aahe tyacha 4 pat jast tula milel devavar Vishwas thev aani aaila gharchya sarvana dhir de tulach khambir vayla lagel kalji ghe swatachi aani gharchya n chi sarv nit hoil

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому

      खरच मुंबई आता धोक्यात आली आहे....

  • @QualityTimewithPrasad
    @QualityTimewithPrasad 4 роки тому +6

    निखिल, जे झालं ते नको व्हायला पाहिजे होत..पण एक मात्र आहे..रात्री नंतर सकाळ नक्कीच होते तर ही सुद्धा वाईट वेळ निघून जाईल आणि आनंदाचे दिवसं लवकरच येतील

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому

      होय नक्कीच धन्यवाद. साहेब.❤️❣️🙏

  • @SwapnaliGavatade
    @SwapnaliGavatade 7 місяців тому

    Kalji ghe nikhil dada

  • @mansishetye7060
    @mansishetye7060 4 роки тому +9

    खूप वाईट झाले पण हे सांगण्याचे कारण लापरवाही कोणीही करत नाही जे नशिबी असते ते घडते ह्या तुन सावरून बाहेर पडायचे नव्या ऊमेदीने उभे राहा

  • @sankrutiburte223
    @sankrutiburte223 2 роки тому

    काळजी करु नको वाईट वाटुन घेऊ नको भावा मिळतील दागिने स्वामीनवर विश्वास ठेव तुझया आईची मेहनत वाया नाही जाणार 🙏

  • @nileshalhat6933
    @nileshalhat6933 4 роки тому +3

    वाईट झालं मित्रा.......... :(

  • @pushpadeshpande9269
    @pushpadeshpande9269 4 роки тому +2

    निखिल बाळ वाईट वाटून घेऊ नको मी इथूनच तुझ्या पाठीवरून हात फिरवते आईला सावर प्ररमेश्वर कृपेनी दागिने सापडूदे हिच प्ररमेश्वराला प्रार्थना

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому

      होय तुमचा आशीर्वाद असाच आमचा पाठीशी असूद्या

  • @madhusudanshirkar6258
    @madhusudanshirkar6258 4 роки тому +1

    आता आमची वारी येत आहे पंढरपूर मी माऊली जवळ प्रार्थना करेन
    राम कृष्ण हरी होईल सर्व ठीक

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 роки тому +1

      होय साहेब धन्यवाद आपलं प्रेम आणि आशीर्वाद असाच आमचा पाठीशी असूद्या

  • @vaditilgoshti4566
    @vaditilgoshti4566 4 роки тому +2

    भावा नको टेंशन घेऊ,तू स्वतः खूप मोठा मराठी vlogger बन आणि पैसे कमव आणि पुन्हा आईला सोने घे,त्यातून आईला खूप समाधान भेटेल

  • @govindcreation6257
    @govindcreation6257 3 роки тому

    Khup vait zal bhava 🥺🥺😟😟

  • @sunilpathre8655
    @sunilpathre8655 4 роки тому +1

    Bhava kastache ahet dagine tula te nakkich Milnar kalji karu nakos dev tula sath denar

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 3 роки тому

    आशा मार्गाने लुबडणारे लोकांना काही आणि कोणतीच गोष्ट पचत नाही जे गेले ते परत मिळणार

  • @vishaljadhav-vs6jp
    @vishaljadhav-vs6jp 4 роки тому +1

    So sad news bhava...deva var vishwas tev honar sarv thik..

  • @shushilpawar8998
    @shushilpawar8998 3 роки тому +1

    फार वाईट झाले

  • @harshalasalunkhe6306
    @harshalasalunkhe6306 4 роки тому +2

    Kalji karu nakoas Nikhil eakun khoop vayeet vatal

  • @nareshsawant5012
    @nareshsawant5012 4 роки тому +4

    bhava tension nko gheus miltil dagine police shodhun detilch changlya mansanchya pathi dev nehmi ubha asto

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 4 роки тому +3

    Bhava thuzya aaicya mehntiche dagine ahet nakki parat miltil👍❤️

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 4 роки тому +2

    Khup vait zal jaudet nka ten gheu

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 4 роки тому +1

    Khup vait zahl nikhil beta

  • @jayavantbhagane1798
    @jayavantbhagane1798 4 роки тому +2

    खूप वाईट झालं भाई

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 роки тому +4

    मित्रा तुझे दागिने नक्कीच मिळतील हीच प्रार्थना करतो

  • @ArchanaGhag-r6h
    @ArchanaGhag-r6h 3 місяці тому

    O no

  • @Maheshchavan259
    @Maheshchavan259 4 роки тому +8

    वाईट झालं मित्रा

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 4 роки тому +6

    खूप खूप वाईट अनुभव आहेत

  • @krishnajagtap2997
    @krishnajagtap2997 3 роки тому +1

    Don't worry Dada Bappa aahe

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Рік тому

    नवी मुंबई सारख्या ठीकाणी चोरी व्हावी हे आपलं दुर्दैव. पण निखिल काळजी करू नकोस तुझं दुःख काय आहे हे मी समजू शकतो. वाईट वाटते

  • @abhijeetdevkar3285
    @abhijeetdevkar3285 4 роки тому +4

    Tu aplya manavar vishwas thev apan apalya aai baba na ek divshi parat khup khush pahu