कमीतकमी तूप व 4 घरगुती साहित्यात नेहमीपेक्षा निम्म्या वेळेत बनवा सुक्यामेव्या इतकेच पौष्टिक लाडू

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @nirmalajoshi3187
    @nirmalajoshi3187 4 роки тому +102

    उत्तम पौष्टिक मूल्ये अस लेला कोणालाही सहजतेने करता येईल अशी पाककृती. फारच आवडली. धन्यवाद!👌

  • @priyankajadhav1161
    @priyankajadhav1161 4 роки тому +5

    ताई खूपच छान सांगितली रेसिपी तुम्ही. मी केले लाडू. घरात सगळयांना आवडले खूप छान झाले. Thank you so much 🤗🤗🤗🤗

  • @smitakulkarni9499
    @smitakulkarni9499 3 роки тому +1

    मी करून पाहिले लाडू. खूप चवदार झाले होते! घरी सगळ्यांना खूपच आवडले! विशेषतः माझ्या नातवाला खूपच आवडले! धन्यवाद पुन्हा एकदा!

  • @neelprabhakulkarni7347
    @neelprabhakulkarni7347 3 роки тому +3

    खूपच छान लाडू सहज बनविता येतील व पौष्टिक ही.

  • @deepaliwagh4762
    @deepaliwagh4762 4 роки тому +2

    ताई, लाडू फारच छान झाले ,सर्वांना घरात आवडले.अगदी सहज उपलब्ध असलेल्या साहित्य मधून इतके पौष्टिक लाडू होऊ शकतात हे माहित नव्हते..धन्यवाद ताई

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 3 роки тому +4

    खूपच सुंदर पौष्टिक लाडूची रेसिपी साठी धन्यवाद।

  • @kumudmhatre6443
    @kumudmhatre6443 3 роки тому +1

    अंजली ताई मी दोन वेळा तुमच्या रेसिपी प्रमाणे लाडू बनविले सर्वांना फार आवडले खरच खूप छान रेसिपी आहे माझ्या मैत्रीनींना पण ही रेसिपी शेअर केली

    • @purnabrahma_By_Anjali
      @purnabrahma_By_Anjali  3 роки тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊😊😊

  • @jagdishpawar1069
    @jagdishpawar1069 3 роки тому +4

    Thank you for sharing this recipe. It's tasty and healthy as well 🙏

  • @nikitanaralkar693
    @nikitanaralkar693 Рік тому +1

    खूप सुंदर आणि सोपी पद्धत पौष्टिक लाडू बनवले मी जरूर करणार

  • @swaroopaathalekar1781
    @swaroopaathalekar1781 3 роки тому +3

    मस्तच आहे लाडू,ताई तुम्ही खूप छान पद्धतीने पौष्टिक मूल्य समजावून सांगितले, धन्यवाद.

  • @pankajkadam9154
    @pankajkadam9154 4 роки тому +1

    खूप छान पाककृती दाखवली ताई.
    अत्यंत पौष्टिक आहार आणि कमी साहित्यातून.
    धन्यवाद आणि शुभेच्छा....

  • @ranjanavasave1084
    @ranjanavasave1084 4 роки тому +6

    खुपच छान वाटले.तसेच स्पष्टीकरण सुध्दा सोपे रितीने दिले आहे.मधाळ आवाज आहे

  • @vaibhavikhanvilkar579
    @vaibhavikhanvilkar579 4 роки тому +1

    तुमचे आभार. कारण तुम्हि प्त्येक पदार्थाची उपयुत्क आशी चांगली माहिती देता. जेणेकरून समजल जात कोणत्या पद्राथा मध्ये काय आहे आणि त्याचे फायदे पण. धन्यवाद तुम्हाला. अजून पर्यंन्त एवढ्या चनलर कोणीच दिली नाहि जी तुम्हि छान देता. मी खूप जणांचे चनल बघून रेसिपी बनवते. तुमची पण हि रेसिपी बनवली. पण आशी माहिती फक्त तुमाच्याच चलवर जास्तीत जास्त माहिती. आणी निशा मधुरीकर पण आसच थोडिफार जानकारी देते. पण तुम्हि खूपच छान आणि जास्त समजावून फायदे सांगतात .त्याबध्दल तुमचे आभार.

  • @parveenjaswal6633
    @parveenjaswal6633 3 роки тому +6

    I tried these laddoos and they turned out really yummy. Thank you so much for the recipe

  • @jyotishmatibirulkar5302
    @jyotishmatibirulkar5302 4 роки тому +1

    छान, पौष्टिक आणि खुसखुशीत लाडु
    घरी असणार्‍या साहित्यात झटपट होणारे, नक्की करीन.

  • @sandhyavartak4815
    @sandhyavartak4815 2 роки тому +4

    Thanks for amazing recipe👍

  • @adhika1822
    @adhika1822 9 місяців тому +2

    आज परत एकदा केले होते हे लाडू. नेहमी प्रमाणेच‌ एकदम मस्त झाले होते. फक्त या वेळी गूळ पावडर वापरली. पोहे, डाळं एकत्र मिक्सर मधून बारीक करून घेतलं आणि शेंगदाणे, खोबरं एकत्र खूप वेळ तेल सुटेपर्यंत फिरवलं. मग सगळे जिन्नस एकत्र करुन त्यात गूळ पावडर घालून चांगले ढवळून परत मिक्सर मधून काढून घेतलं. त्यामुळे मिश्रण ब-यापैकी ओलसर झालं आणि तूप पण कमी लागलं. एकदम सुपरहिट 👌👌👌

  • @ashwinikulkarni9365
    @ashwinikulkarni9365 4 роки тому +9

    Mam I hv been trying ur ladoo recipes and they are really very tasty and good for health. And the way u tell the benefits and who shd eat and who shd not and how much quantity all this makes it easier of eating them without worrying . Thank you very much. Best wishes to you mam

    • @purnabrahma_By_Anjali
      @purnabrahma_By_Anjali  4 роки тому

      Thanks for appreciating and your lovely feedback

    • @promangamerz2554
      @promangamerz2554 3 роки тому

      @@purnabrahma_By_Anjali khupach Chan recipe ahe& zatpat honari. healthy recipe ahe

  • @shravaniuneedcollection8256
    @shravaniuneedcollection8256 4 роки тому +2

    धन्यवाद . खूप सोपी आणि सुंदर रेसिपी आहे .
    आम्ही घरी बनवले .खूप छान झाले

  • @chayakulkarni3313
    @chayakulkarni3313 3 роки тому +6

    खूप छान पौष्टीक लाडू सोपे आणि छान वाटले👌👍👍

  • @mayajadhav9024
    @mayajadhav9024 3 роки тому +1

    हे लाडू मी केले खूप छान आणि पौष्टीक लाडू आहेत, माझ्या आत्याला८२ वरशाची आहे तिला खूप आवडले 😀 thank you

  • @sangitamahanwar1941
    @sangitamahanwar1941 4 роки тому +3

    Tasty, healthy, easy to make and tricky superb quality

  • @shubhadaambegaonkar1954
    @shubhadaambegaonkar1954 Рік тому +1

    मी आज हे लाडू बनवले अतिशय सुंदर झाले. तुमचे खूप खूप धन्यवाद. फारच सुंदर सोपी आणि पौष्टिक recipe tumhi दाखवली. मी जिथे गणपती बाप्पा च्या दर्शनाला जाणार तिथे नैवध्या साठी हे च लाडू नेहंनार आहे. बाप्पा ला आणि सगळ्यांना खूप च आवडेल. आणि हो खरच दींकाच्या लाडू पेक्षाही छान चव आली आहे. तुमचा मनापासून आभार.❤

    • @purnabrahma_By_Anjali
      @purnabrahma_By_Anjali  Рік тому

      मनापासून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙂. तुम्हा सर्वांच्या छान छान प्रतिक्रियांमुळे च आम्हाला उत्साह येतो.

  • @ranik2479
    @ranik2479 4 роки тому +3

    मी आज बनवले हे लाडु खुप छान झाले आहेत, धन्यवाद

  • @rajivpawar165
    @rajivpawar165 4 роки тому +2

    तुम्ही खूप छान छान पदार्थ करून दाखवतातच शिवाय त्या त्या वस्तूची पौस्टिक तत्वे हि सांगता त्यामुळे पदार्थाचा स्वाद अजून वाढतो... खूप खूप धन्यवाद

  • @seemalambe5125
    @seemalambe5125 4 роки тому +3

    लहान मुलांना खुप उपयुक्त आहे छान मस्त सोपी रेसीपी पटकन होणारी धन्यवाद

  • @vasudhaherekar9207
    @vasudhaherekar9207 4 роки тому

    रेसीपी खूप छान आणि सोपी वाटली आणि मुख्य म्हणजे घरात सहज उपलब्ध होणाऱ्या वास्तूमध्ये पौष्टिक लाडू दाखवलेत तुम्ही . मीपण करून बघणार आहे. धन्यवाद!

  • @radhikarishikeshwairkar3693
    @radhikarishikeshwairkar3693 4 роки тому +6

    खुप सुंदर आणि हेल्दी लाडु दाखविले. धन्यवाद.

  • @manglaranadive5351
    @manglaranadive5351 4 роки тому +2

    पौष्टिक लाडू करणे -सांगण्याची पद्धत छानच. शिवाय प्रत्येक पदार्थाची पौष्टिकता स्पष्ट केलीय. आभारी आहोत.

    • @neelachhatre7061
      @neelachhatre7061 4 роки тому

      लाडूची रेसिपी चांगली.उपयुक्त

  • @nirmalasatyachari893
    @nirmalasatyachari893 4 роки тому +6

    खूप छान बोलता. पदार्थ खूप छान वाटत होते. असाच दुसरे पदार्थ दाखवा. विशेष म्हणजे गरोदर स्त्रिया साठी खास करून दाखवा .

  • @dipteegavande9642
    @dipteegavande9642 2 роки тому +2

    Khup Chan 👌Gharat Saravana aavadle me banavlele he ladoo, thank you

  • @anuradhathakur777
    @anuradhathakur777 4 роки тому +3

    Very good, nutricious recipe. You ave added the peels of ground nuts, which is very good. Please write on the screen all measurements in the beginning and end. This will help us in taking photo of measurements, which is the most critical part of any cooking.

  • @swarupawarankar8699
    @swarupawarankar8699 3 роки тому +1

    Mi he laadu ghari banvle. Khup mast zale & zatpat zale. Thank you madam.

  • @kirtijadhav4489
    @kirtijadhav4489 4 роки тому +4

    खूप छान रेसिपी!! अतिशय माहितीपूर्ण आणि सुंदर सादरीकरण... खूप धन्यवाद

  • @veenabag4935
    @veenabag4935 4 роки тому

    खूप चविष्ट आणि करायला खूप सोपे लाडू आहेत . मस्त !

  • @vandanathorat7399
    @vandanathorat7399 4 роки тому +13

    Chan healthy recipe 👌 useful information

    • @rohinibhave8898
      @rohinibhave8898 4 роки тому

      आपल्या लाडूच्या सर्व रेसिपी छान आहेत.

  • @titikshakelkar6237
    @titikshakelkar6237 4 роки тому

    एकदम मस्त.सोपीआणिप्रत्येकालाच आवडेल असे पौष्टिक लाडू.

  • @seemadeshpande4885
    @seemadeshpande4885 4 роки тому +5

    Thks tai fir the lovely healthy recipe pl keep sharing such recipes easy n rich n gud fr health

  • @swatigaikwad3109
    @swatigaikwad3109 4 роки тому +2

    मी केलेले लाडू खुप छान लागले घरातल्या सगळ्यांना आवडले
    धन्यवाद 🙏🙏

  • @shraddhad9653
    @shraddhad9653 3 роки тому +3

    I tried this recipe, everyone loved it in my family

  • @reshmasalunkhe6561
    @reshmasalunkhe6561 Рік тому +1

    Khup chhan zale ladoo mi karun pahile, thank u Tai.

  • @pallaviphadke9935
    @pallaviphadke9935 3 роки тому

    लाडू खूपच सोपे आणि पौष्टिक आहेत. धन्यवाद.

  • @truptibhosae7915
    @truptibhosae7915 4 роки тому +5

    Khup chaan ladu zale: amhi aaj try kele: sarvana gharat avadle

  • @diptigawade7235
    @diptigawade7235 2 роки тому +1

    खुप छान रेसिपी आहे. सोपी, पौष्टिक आणि टेस्टी...🙏🙏🙏

  • @mushtakmujawar1360
    @mushtakmujawar1360 4 роки тому +6

    खुपच छान नवीन रेसिपी खुपच आवडली अगदी सोपी व पोषटीक

  • @suchitasaraph481
    @suchitasaraph481 3 роки тому

    मी हे लाडू करून पाहिले. खुपच छान झाले. या पौष्टिक रेसीपी बद्दल धन्यवाद.

  • @kashinathandhale2152
    @kashinathandhale2152 4 роки тому +3

    रेशीपी अतिशय सुंदर समजून सांगत आहात मॅडम अतिशय कमी पदार्थात पौष्टीक लाडू बनवले खूप आवडली रेसिपी आणि लाडू ही धन्यावाद

    • @sushamaraut2108
      @sushamaraut2108 4 роки тому

      खुप छान

    • @chhayakale8665
      @chhayakale8665 4 роки тому

      रेसीपी अतिशय सुंदर समजून सांगितले मँडम

  • @sarikagavali8014
    @sarikagavali8014 3 роки тому +1

    Khuup. Chan aamhala far aavddlle tnq you🙏

  • @dr.suhasinibhalerao7739
    @dr.suhasinibhalerao7739 4 роки тому +3

    Very nicely explained..I will definitely try to make it.

  • @shubhadamoghe2163
    @shubhadamoghe2163 3 роки тому +1

    तुमच्या सर्व रेसिपी खूप चांगल्या असतात . त्यातल्या पदार्थांचे पोषणमूल्य कळल्यामुळे करायला उत्साह येतो. खूप धन्यवाद आणि शुभेच्छा .

  • @vrushalinadkar7857
    @vrushalinadkar7857 4 роки тому +9

    Tai aajch ladu banavle khup mast ani tasty zale gharat saglyanna avadle thanks for recipe🙏🙏😘😘

  • @pallavimalgaonkar2452
    @pallavimalgaonkar2452 4 роки тому

    Khup mahitipoorna ladu shikavle.. dhanyavad!mi udyach sahitya anun banven. Dhanyavad!!👍

  • @premamhapsekar2086
    @premamhapsekar2086 3 роки тому +4

    Chan mahiti chan recipe

  • @kavitakunte1211
    @kavitakunte1211 3 роки тому +1

    खूप छान व सोप्या पद्धतीने लाडू रेसीपी दाखवली .👍

  • @vaibhavipatil6786
    @vaibhavipatil6786 4 роки тому +3

    I made these ladoo's and they were very tasty. Thanks for this recipe.👍🏻

  • @anujabal4797
    @anujabal4797 3 роки тому +2

    खूप छान आणि सोपी रेसिपी आहे एकदा करून पाहीले असे वाटते धन्यवाद

  • @raashiscreativeworld9834
    @raashiscreativeworld9834 3 роки тому +8

    ताई तुम्ही साहित्य discription मध्ये का नाही देत आम्हाला बघायला सोपा पडत

  • @ApliMehfil
    @ApliMehfil 4 роки тому

    आज केले हे लाडू. खूपच आवडले घरच्या सगळ्यांना... धन्यवाद🙏

  • @vinayakonkar5068
    @vinayakonkar5068 4 роки тому +9

    नमस्कार. खूप छान लाडु बघायला मिळाले. ह्यामधे आणखीन एक पदार्थ add केला तर ते आणखीन पौष्टिक व crunchy होतिल. ते म्हणजे भाजलेले पांढरे तीळ.

    • @rekhapednekar5888
      @rekhapednekar5888 4 роки тому +1

      संक्रांत निमित्त करायला हवे मग

    • @nishadehspande9453
      @nishadehspande9453 4 роки тому +2

      Very nice n nutritious recipes but why you speak more eg in spite of roasting ground nuts u spoke 10 sentences. Why u show pouring the ingredients in mixer u can just say after roasting we will grind it in mixer either fine or coarse little रवाळ . Pl try to speak less otherwise ur recipe is good

    • @purnabrahma_By_Anjali
      @purnabrahma_By_Anjali  4 роки тому +1

      Thank you for your suggestion ,I will try to cover the recipe in few sentences in next recipes

    • @vaijuhiremath3092
      @vaijuhiremath3092 3 роки тому

      Nice ladoo.

    • @pushpakolge9063
      @pushpakolge9063 3 роки тому

      खुपच छान लाडू

  • @aartikumbhar2699
    @aartikumbhar2699 4 роки тому

    खूपच छान आणि टेस्टी लागतात मी हे करून पाहिले अत्यंत आवडले हे लाडू मला धन्यवाद 👌👌🙏🙏

  • @kadambaripatil4721
    @kadambaripatil4721 3 роки тому +3

    मस्त लाडू झाले झटपट.

  • @renukamether410
    @renukamether410 4 роки тому

    बघून पौष्टिक लाडू बनवले आम्ही त्यांत एक चमचा मेथी भाजून पूड करून टाकली लाडू फार छान झाले मस्त तुमची रेसिपी आवडली फार आम्हाला

  • @priyapatil8861
    @priyapatil8861 4 роки тому +12

    ताई लाडू खुपचं छान दिसत आहे मि नक्की ट्राय करणार ‌😋😍

    • @philudcosta2750
      @philudcosta2750 4 роки тому +1

      P
      ,

    • @vrushalioka1707
      @vrushalioka1707 4 роки тому +1

      Mast

    • @prithvirajkakade124
      @prithvirajkakade124 4 роки тому +1

      Mast

    • @vandanajejurikar3014
      @vandanajejurikar3014 4 роки тому +1

      लाडू खूप छान आहेत। मी नक्की करणार। घरात सर्व सामान असतेच।त्यामुळे सोपे आहेत।

  • @sayalinarhe2679
    @sayalinarhe2679 4 роки тому

    खुप छान झाले लाडू मी करून बघेन धन्यवाद

  • @nilamtare2787
    @nilamtare2787 4 роки тому +9

    I have tried this recipe before, it’s very tasty.

    • @ulkachuri8718
      @ulkachuri8718 3 роки тому

      खुपच छान लाडू

  • @jyotishinde6199
    @jyotishinde6199 4 роки тому

    अतिशय सुरेख आणि पौष्टिक लाडू आहेत नक्कीच करुन बघेन

  • @swatijangam2980
    @swatijangam2980 4 роки тому +3

    खुप छान तुमी छान समजवुन सांगता लगेच लक्षात राहात

  • @nishantchandavarkar3619
    @nishantchandavarkar3619 3 роки тому +2

    छानच आहे त्यामुळे बनवून बघते 👍👍👍

  • @seemakulkarni8586
    @seemakulkarni8586 3 роки тому +3

    मस्त👌👌👍👍

  • @sushmanaik9924
    @sushmanaik9924 3 роки тому

    लाडू खूपच छान झाले. उत्तम रेसिपी

  • @meenaldhuri1072
    @meenaldhuri1072 4 роки тому +3

    किती मस्त लाडू, ते पण घरी असेलेल्या पदार्था पासून

  • @shardakulmethe9530
    @shardakulmethe9530 4 роки тому

    Khup chhan receipy vatali nutrition pan chan explain keli dhanyavad

  • @snehaljamdade5099
    @snehaljamdade5099 4 роки тому +5

    लहान मुलांमधील कॅल्शिअम वाढण्यासाठी काही रेसिपी सांगा ना ताई प्लीज 🙏🙏🙏

  • @seemarajderkar3019
    @seemarajderkar3019 4 роки тому

    छान लाडू दाखवले , ताई. धन्यवाद.
    मी ही करून पाहीन असे लाडू.

  • @vaishnavishetty8122
    @vaishnavishetty8122 4 роки тому +3

    very nice tai 👌👌👌👌😋😋

  • @rupalipatil8786
    @rupalipatil8786 3 роки тому +1

    Khup chan hotat laddoo mi 4/5,vela banavle khup aavdle sgalyana n aata majhe fav aahet😊 Thank you khup poushtik recipe dilit 👌🙏

  • @sangitapundkar7108
    @sangitapundkar7108 3 роки тому +4

    ताई ह्यात खसखस घातली की एकदम रीच चव येते.🙏

  • @jayashrimodak6689
    @jayashrimodak6689 3 роки тому +1

    सोपी पद्धत आहे आ पल्या घरगुती साहित्यात सुंदर

  • @PratimaGogate
    @PratimaGogate 4 роки тому +3

    जर डाळ ची allergy असेल, तर न घालून लाडू वळू शकतील का

  • @umarajopadhye3052
    @umarajopadhye3052 4 роки тому

    मस्त. एकदम साधी सोपी आणि सुटसुटीत आहे

  • @vidyaawachar6842
    @vidyaawachar6842 4 роки тому +3

    👌👌👌

  • @nandakalme8288
    @nandakalme8288 3 роки тому +1

    खूप छान. कमी वेळेत तयार होणारा पौष्टिक लाडू.

  • @aditidole8647
    @aditidole8647 4 роки тому +1

    खूपच छान लाडू बनले चवीलाही खूप छान व पौष्टिक👌👍

  • @sandhyahasnale9961
    @sandhyahasnale9961 4 роки тому

    मी हे लाडू बनवले. खुपच सुंदर झाले Thanks show this recipe

  • @shankarwadikar805
    @shankarwadikar805 4 роки тому

    आपण आपली पाक कृती इतक्या लवकर व अत्यंत सुंदर पद्धतीने दाखवली. खूप खूप छान धन्यवाद

  • @agsspecial723
    @agsspecial723 4 роки тому

    Khup knowledge pn milala recipe baghata baghata thanks

  • @sushamachavan3004
    @sushamachavan3004 4 роки тому

    खूपच छान,झटपट आणि चविष्ट तरीही पौष्टिक आहेत.

  • @kavitakumbhar6410
    @kavitakumbhar6410 3 роки тому +1

    Tai mi he ladu try kele..khup chan zale...thanks tai..

  • @mahesh_godage
    @mahesh_godage 4 роки тому +1

    मस्त रेसिपी👌👌👌

  • @easilystudyscience9369
    @easilystudyscience9369 4 роки тому +2

    सांगण्याची पद्धत सुंदर आहे बरचसे तुम्हाला पोषक्तात्वाची माहिती आहे. Thanku

  • @sharadakulkarni2179
    @sharadakulkarni2179 4 роки тому +1

    खूप पौष्टिक, आरोग्य दाई, व सोपे लाडू

  • @lathajayaprakash7864
    @lathajayaprakash7864 3 роки тому +1

    Your ladoo recipies are very healthy and yum. Have tried many of you ladoo recipies, and every one liked them. You have a very sweet voice. Thank you so much.

  • @poojashaha4709
    @poojashaha4709 3 роки тому

    अतिशय सोप्या पद्धतीने बनविलेत। खूप छान

  • @seemamahajan5792
    @seemamahajan5792 Рік тому

    Khupach Chan mahiti dili ahe . Thank you.

  • @anuradhachavan7981
    @anuradhachavan7981 3 роки тому +1

    आजच आपली लाडू ची रेसिपी करून बघीतली लाडू आजिबात कडू लागत नाही. खूपच छान. Please आशाच पारंपरिक पौष्टीक रेसिपी दाखवा. Thank for lovely receip

  • @aartiwaghmare8426
    @aartiwaghmare8426 2 роки тому +1

    खुप छान माहिती आणि पध्दत...👌👌

  • @jayalokhande3744
    @jayalokhande3744 4 роки тому

    अतिशय अप्रतिम लाडू मी लाडू बनवले खुप सुंदर लाडू थँक्यू

  • @anjalikulkarni5261
    @anjalikulkarni5261 4 роки тому +1

    खूपच छान रेसिपी आहे, मी आज केले, खूपच टेस्टी झाले आहेत, thanks

  • @varshakatkar5009
    @varshakatkar5009 4 роки тому +2

    Khup chhan Laddu banavaychi paddat,mastch

  • @gayatribachulkar3788
    @gayatribachulkar3788 3 роки тому +2

    Khup jchan jhalet ladu mi ghari try kele.❤💟tq