प्रोटीन , फायबर व कॅल्शियम ने भरपूर , Super healthy , रोज 1 लाडू खावा, दिवसभराची दुप्पट एनर्जी मिळवा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • प्रोटीन , फायबर व कॅल्शियम ने भरपूर , Super healthy , रोज 1 लाडू खावा, दिवसभराची दुप्पट एनर्जी मिळवा
    शरीरात अशक्तपणा असेल , किंवा तुम्ही डायट करत असाल , वजन कमी करत असाल , किंवा तुम्हाला डायबिटीस आहे , तर तुमच्यासाठी हे लाडू परफेक्ट असतील , भरपूर प्रमाणात फायबर , कॅल्शियम , प्रोटीन आहे नक्कीच पौष्टीक लाडू आहेत , नक्की करून पहा.
    INGREDIENTS / साहित्य
    मखाने - 2 कप / 50 gm
    गाईचं साजूक तूप - 1 कप / 200 gm
    किसलेलं सुकं खोबरं - ½ वाटी / 50 gm
    भाजलेले शेंगदाणे - ½ वाटी / 50 gm
    भाजलेल्या गव्हाचे पीठ - ½ वाटी / 50 ग्राम
    चिरलेला गूळ - 2 वाटी / ½ किलो
    काजू , बदाम - 1 कप / 200 gm
    तळलेला डिंक - मुठभर
    तीळ - 2 चमचे
    खसखस - 1 चमचा
    सुंठ पावडर - ½ चमचा
    जायफळ पावडर - ¼ चमचा
    वरील दिलेल्या साहित्यात 2 किलो लाडू तयार होतात.

КОМЕНТАРІ • 60

  • @sonaliparab12
    @sonaliparab12 2 роки тому +7

    अहो ताई मी लाडू बनवले, तुम्हाला काय सांगू किती छान झालेत, कधी नाय तो नवरा पहिल्यांदाच माझ्यावर खुश झाला त्यासाठी आभारी आहे , ताई, 🙏☺

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      अरे वा खूप छान...👍
      आणि खूप खूप धन्यवाद सोनाली ताई☺🙏

    • @ashwiniakshay222
      @ashwiniakshay222 Рік тому +1

      सोनाली ताई तुमची कमेंट वाचुन छान वाटले 😊
      मि ही बनवणार आहे.
      सध्या माझी फिटनेस जर्नी सुरु आहे, मला या रेसिपी चा खुप फायदा होइल.
      Thank you ताई for wounderful रेसिपी ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +2

      वेळ काढून नक्की करून पहा 😊

    • @ashwiniakshay222
      @ashwiniakshay222 Рік тому +1

      @@Cookingticketmarathi नक्की ताई ❤️
      थैंक यू तुमच्या रिप्लाई साठी.

  • @mangaltemkar4241
    @mangaltemkar4241 9 місяців тому +1

    खुप छान मी करुन बघणार आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  9 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @chhayashastre7782
    @chhayashastre7782 2 роки тому +3

    👌ladu Thank you 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद छाया ताई 😊🙏
      नक्की करून पहा.

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 2 роки тому +2

    खूपच सुंदर पौष्टिक लाडू चला लगेचच लाडू करूया धन्यवाद

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद अलका ताई ☺🙏
      नक्की करून पहा, कसे झालेत कमेंट नक्की कळवा.

  • @sonaliparab12
    @sonaliparab12 2 роки тому +5

    नेहमीप्रमाणे खूपच जबरदस्त रेसिपी मस्त माहिती पूर्ण रेसिपी सांगण्याची पद्धत सुद्धा मला खूप आवडते तुमची , मुलांसाठी नक्कीच करून पाहिल.🙏😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद सोनाली ताई 😊🙏
      नक्की करून पहा.

  • @leenaskitchenandlifestyle
    @leenaskitchenandlifestyle 2 роки тому +3

    Very nice friend new

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद लीना ताई 😊🙏
      नक्की करून पहा.

  • @PramodataramAtram-fg3mj
    @PramodataramAtram-fg3mj Рік тому +1

    Khupach chhan Ani paushtik ladoo aahet

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @INDIANHARSH-ri1jf
    @INDIANHARSH-ri1jf 2 роки тому +4

    अतिशय सुंदर लाडू दाखवलेले आहेत, आणि खूप पौष्टिक आहे , डायट आणि डायबिटीस साठी एकदम बेस्ट लाडू , छान ताई 🌹🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद रेहा ताई 😊🙏
      नक्की करून पहा.

    • @alkamoharir4966
      @alkamoharir4966 Рік тому +1

      लाडू मस्त करून बघू

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @SadhanaAbnave
    @SadhanaAbnave Рік тому +2

    Tai dry fruit ladu mi kele khup chan hotevmi banun pahile. Tumche ricpy khup mst astat

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      मनापासून खुप खुप धन्यवाद 😊🌹

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 роки тому +1

    खूप छान रेसिपी

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद अपर्णा ताई ☺🙏
      नक्की करून पहा.

  • @AartiMarathiRecipe
    @AartiMarathiRecipe Рік тому +1

    😋😋😋😋

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खूप धन्यवाद आरती ताई 😊🙏
      नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏

  • @mayabandwal4863
    @mayabandwal4863 2 роки тому +3

    Very nice ladu

    • @pagarekaruna7802
      @pagarekaruna7802 2 роки тому

      Very nice Ladu

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद माया ताई 😊🙏
      नक्की करून पहा.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому +2

      खूप खूप धन्यवाद करुणा ताई 😊🙏
      नक्की करून पहा.

    • @surekhabhosale6929
      @surekhabhosale6929 2 роки тому +1

      या मिश्रणाची मी वडी बनवू शकते का

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      हो ताटाला थोडं तूप लावून वड्या थापू शकता.

  • @bhagyashreenildawar5383
    @bhagyashreenildawar5383 Рік тому +1

    Wa mast zalet

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खूप धन्यवाद भाग्यश्री ताई 😊🙏
      नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏

  • @rohinishewale5027
    @rohinishewale5027 2 роки тому

    खूप छान.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद रोहिणी ताई 😊🙏
      नक्की करून पहा.

  • @suchetashinde8646
    @suchetashinde8646 2 роки тому +1

    लहानांपासून मोठ्ठया सगळ्यांनाच खूपच पौष्टिक लाडू👌👌👌👍👍☺️

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      नक्कीच खूप पौष्टिक लाडू आहेत,
      खूप धन्यवाद सुचेता ताई 😊🙏
      नक्की करून पहा.

  • @sunithaks4706
    @sunithaks4706 2 роки тому +1

    Super

  • @Sam_441
    @Sam_441 2 роки тому +1

    Mast 🙄🙄

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद विमल ताई 😊🙏
      नक्की करून पहा.

  • @cookwithparuk6411
    @cookwithparuk6411 2 роки тому +2

    Wonderful 👌🏻⚘

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 2 роки тому

    खूपच छान लाडू. धन्यवाद 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद मीना ताई 😊🙏
      नक्की करून पहा.

  • @surekhabhosale6929
    @surekhabhosale6929 2 роки тому +1

    या मिश्रणाचे मी वडी बनवू शकते का

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      हो नक्कीच बनवू शकता, सुरेखा ताई 😊

  • @akshatadhuri4657
    @akshatadhuri4657 2 роки тому +1

    Tai tup konta aahe

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 роки тому

    👌👌लाडु

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद सीमा ताई 😊🙏🏻
      नक्की करून पहा.

  • @user-hay62ibau7
    @user-hay62ibau7 Рік тому

    Sajuk tup konte ghyache

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतही घ्या, मी गोवर्धन तूप घेते.

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 2 роки тому

    Can these b eaten even by people with pitta , hyperAcidity people? As all ingredients seem pitta karak

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому +1

      Normal ऍसिडिटी जर असेल तर लाडू चालू शकतील, खूप जास्त हायपर ऍसिडिटी असेल तर अगदी छोटे छोटे लाडू बनवून खाल्ले तरी चालेल.

    • @rajeshwarihemmadi3229
      @rajeshwarihemmadi3229 2 роки тому

      @@Cookingticketmarathi thanks... would love to see recipes which r pitta nashak... as now a days acidity seems a common problem

  • @akshatakadam7109
    @akshatakadam7109 2 роки тому

    मी केले छान झाले सगळ्या ना आवडले

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      अरे वा...खूप छान अक्षता ताई,
      खूप आनंद झाला 😊