पिठ तेलात भिवण्याची वेगळी पद्धत, कितीही पुरण भरलं १००% फुगणारी न फुटणारी तेल पुरणपोळी आणि कटाची आमटी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 вер 2024
  • गरम गरम पुरणपोळी त्यावर साजूक तुपाची धार
    महाराष्ट्राची एक खासियत म्हणजे पुरणपोळी. कोणत्याही मराठी सणावाराच्या वेळी महाराष्ट्रीय घरात गोडाधोडाचा बनणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. हा पदार्थ जितका दिसायला व खायला चांगला असतो, तितका तो करायला कठीण असतो. प्रत्येक मराठी माणसाला आवडणारा पदार्थ , पुरणपोळी घरात करत असताना एक वेगळाच सुगंध दरवळत असतो , . पुरणपोळी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती प्रत्येक भागानुसार असतात पण चव मात्र थोडीफार सारखीच असते , तर आज आजी आणि काकूंनी तेलाची पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी करून दाखवली आहे , धन्यवाद
    Today Grandma preparing tel Puran Poli recipe one of the best purn poli recipe in world with step-by-step in video will show you how to make the traditional Indian treat. This lentil stuffed sweet flatbread is a popular Maharashtrian recipe made during Ganesh Chaturthi, Diwali, Holi , Gudi Padwa or any other festive occasion in India .
    Puran Poli is a flatbread stuffed with a sweet lentil stuffing. In Marathi language the sweet stuffing is known as Puran, and the flat bread is called Poli.
    While puran poli is considered a sweet, the ingredients make it quite healthy.
    Puran puri, Puran poli, Holige, Obbattu, or Bobbattlu, Poley, Bakshamulu,
    is an Indian sweet flatbread that originates from Southern India
    Happy to bring to you the authentic #PuranPoli recipe to add some flavour to your festive celebrations!
    Katachi amti ( येळवणी आमटी ) or Yelwani Amti is an authentic, traditional, Maharashtrian recipe. It is a must with puran poli.It is made using chana dal stock which is used to make puran poli. It is made in different ways.
    Today we are not adding any tamarind and gudh. Let’s try this hot and spicy katachi amti.
    🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 यूट्यूब चॅनल (UA-cam) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
    • कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
    एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
    • एक थेंबही पाणी न घालता...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
    • कारल्याची भाजी भरपूर ख...
    वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
    • वेगळ्या पद्धतीने आतुर ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
    • आजीच्या या खास पद्धतीन...
    आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
    • आजीच्या गावरान सोप्या ...
    अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
    • अस्सल गावरान जेवणाची च...
    कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
    • कच्च्या केळीपासून बनवा...
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
    • झणझणीत गावरान देशी कों...
    कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
    • चुलीवरच झणझणीत मास्याच...
    आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
    • आजीच्या वेगळ्या पद्धती...
    #gavranekkharichav #puranpoli #holispecialpuranpoli #holispecialpuranpoli
    #कटाचीआमटी #पुरणपोळी #पुरणपोळीरेसिपी #पुरणपोळी_रेसिपी_मराठी #पुरणपोळीचे_पीठ_कसे_मळायचे #पुरणपोळीरेसिपीमराठी #katachiamti #katachiaamtirecipe #katachi
    #puranpoli #puranpolirecipe #puranpolirecipemarathi #puranpolithali #puranpolispecialrecipe #village_food #village_cooking
    #village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
    #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

КОМЕНТАРІ • 604

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 Рік тому +13

    अतिशय सुंदर आणि मवू लुसलुशीत पुरण पोळी बनवली काकू तुमची परत्येक रेसिपी अप्रतिम असते त्यामुळे आम्हालाही शिकायला मिळते धन्यवाद काकू आणि अजिंचे पण

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому +2

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @PNABHIJEETFF
    @PNABHIJEETFF 24 дні тому +2

    तुम्ही दोघीही इतक्या छान बोलता की ऐकून मन तृप्त होते.🤗.
    पुरणपोळी मस्तच.👌.
    माझे नाव संध्या.कोल्हापूर.

  • @sarikachatre2659
    @sarikachatre2659 Рік тому +6

    खूप खूप छान मला खूप आवडली आवश्य करून पाहणार ह्याच होळीला धन्यवाद काकू लय भारी 👌👌✌️✌️👍👍🙌🙌❣️❣️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 Рік тому +3

    खुपच सुंदर आणि छान मऊ लूस्लुशीत पोळी ताई पाटा वरवंटा एकदम परफ़ेक्ट छान टाकी लावलेईये त्यामूळे पुरण छानच वाटल्या गेले.धन्यवाद आणि खुप खुप शुभ आशिर्वाद.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.

  • @sanchitasawant8098
    @sanchitasawant8098 6 місяців тому +1

    खूप छान किती समजून सागंता तुम्ही सुंदर पुरण पोळी

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +94

    तेलाची पुरणपोळी खायला एक नंबर लागते.👌👌👍 काकू माझ्या माहेरी अशीच पूरणपोळी बनवतात बत्तीस शिराळा आमच गाव

    • @ashwinipatil1464
      @ashwinipatil1464 Рік тому +9

      Mi vakurdyachi

    • @suvarnasable6728
      @suvarnasable6728 Рік тому +4

      @@ashwinipatil1464 अरे व्वा मस्तच 👍आमचे गाव पणूंबरे आहे. वाटेगाव च्या वरती 😊

    • @miyogita9495
      @miyogita9495 Рік тому +2

      Amchi aajipan banavate telpuranpoli

    • @dhanashri_sharvi
      @dhanashri_sharvi Рік тому +3

      मी इस्लामपूर ची

    • @shambhaviomkarpatil766
      @shambhaviomkarpatil766 Рік тому +2

      Mi Antri budruk chi

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Рік тому +6

    Very nice tasty YUMMY puranpoli khupchan THANKS 😋😋😋🙏👍👍

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 Рік тому +22

    तुमच्या बोलण्यातली मिठ्ठास नक्कीच पुरणपोळीत उतरली असेल... फारच छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @Nishi.1108
      @Nishi.1108 6 місяців тому

      ❤बरोबर, मलाही असच वाटलं 👌👌👌👍🏻

  • @jyotibokare4401
    @jyotibokare4401 Рік тому +12

    खूप छान झाली तेलावरची पुरणपोळी👌👌👌

    • @surekhayadav5080
      @surekhayadav5080 Рік тому

      ताई, तुमचा पाटा वरवंटा मस्त आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद . .🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vidyaamane1788
    @vidyaamane1788 Рік тому +7

    खूप छान .. पुरण पोळी 👍👍 होळी रे होळी पुरणाची पोळी 👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @sapnaghatge734
    @sapnaghatge734 9 місяців тому

    Khup divsapasun telavarchi puran poli Kashi kartat shikychi hoti finally tyachi recipe milali...asha paramparik goshti pudhe gheun jane aajcha amcha pidicha kaam thank you for this🙏

  • @deepalijadhav7044
    @deepalijadhav7044 Рік тому +3

    आजीला बघुन आजी ची आठवन आली👌खुप छान पोळी👌👌..incredible videos keep it up❤️

  • @jyotinaik5301
    @jyotinaik5301 Рік тому +4

    आज्जी एकदम माझ्या आज्जीसारखी बोलते....आणि तिच्याकडे पण अशी काठवट आहे पीठ मळण्यासाठी...आम्ही पण अश्याच करतो पोळ्या...❤❤

    • @Gorakhkalukhe
      @Gorakhkalukhe Рік тому

      साजुक तूप घरीच बनवा. पारंपारिक पद्धतीने तूप बनवण्याची पद्धत ua-cam.com/video/fYlv63Xs_KE/v-deo.html

  • @shraddha7777
    @shraddha7777 Рік тому +1

    Kupppppch chan m tella chi poli pehilenda bgitli kup chan 👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏😘😘😘😘🙏

  • @rajashriohal2381
    @rajashriohal2381 Рік тому +6

    Wow येळवणीची आमटी लयच भन्नाट 👌👌👌👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @malishrirang9399
    @malishrirang9399 Рік тому +1

    ताई आपण केलेल्या सर्व रेसिपी मी नियमित पहातो . मला माझ्या आजीची आठवण येते . आजी व आपणास खुप सुखी सामाधानी आनंदी आयुष्य लाभो😊❤

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 Рік тому +17

    छानच झाली आहे पुरण पोळी आता होळी जवळ आली आहे 👌👌👌

    • @lelabaimalusare9453
      @lelabaimalusare9453 Рік тому

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @vijayarane8628
    @vijayarane8628 Рік тому +2

    पुरन पोळी मस्त छान आहे तुझं घर पन
    छान आहे रांगोळी काढली तीपन छान दिसते

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @snehaparab1419
    @snehaparab1419 Рік тому +2

    Khupach chhan........tondala pani sutle ... layas bhari.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @pratibhagaikwad2880
    @pratibhagaikwad2880 Рік тому +1

    काकू मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात...खूप आपुलकीने बोलता तुम्ही तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे मला तुमचे व्हिडिओ पहावेसे वाटतात...आजी बाई पण खूप छान समजावून सांगतात व्हिडिओ पाहताना असे वाटते की मी माझ्या गावाकडेच आहे,काकू तुम्ही मला माझ्या आई सारख्या वाटता...खूप छान रेसिपी शिकायला मिळतात तुमच्याकडून...😊

    • @Gorakhkalukhe
      @Gorakhkalukhe Рік тому

      ua-cam.com/video/fYlv63Xs_KE/v-deo.html पारंपारिक पद्धतीने तूप बनवण्याची पद्धत पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @mrunaligavkar
    @mrunaligavkar Місяць тому

    तुमच्या माय लेकींचे व्हिडिओ पाहावेसे वाटतात. खूप छान काम आहे

  • @roshanasomvanshi357
    @roshanasomvanshi357 Рік тому +2

    काकी आज कटाची आमटी बनवली खूप छान झाली.पहिल्यांदाच बनवली खूप छान झाली

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 Рік тому +3

    खूप सुंदर बनवली पोली...ताई आणि आज्जी सुगरण आहात...मी पण अशीच पोली करते..

    • @sujatayadav9568
      @sujatayadav9568 Рік тому +1

      Z and
      ज़ीरे,

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @mahitichi-safar20
    @mahitichi-safar20 Рік тому +6

    माझ्या माहेरी पण असच बनवतात, आईची आठवण झाली 😋 गाव सांगली 👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

    • @mahitichi-safar20
      @mahitichi-safar20 Рік тому

      @@gavranekkharichav 🙏

  • @shainaj635
    @shainaj635 Рік тому +20

    Mouth watering recipe hats of to u Mai for your hardwork

  • @shailalande4150
    @shailalande4150 6 місяців тому

    खूप छान किता समजून सागंता तुम्ही सुंदर पुरणपोळी

  • @vaishalimesta283
    @vaishalimesta283 Рік тому +1

    Dhanyawadagalu Akka. Naanu nimma ee holige vidhana madi nodtene. Shubhavagali🙏🏻

  • @rohinighorpade2362
    @rohinighorpade2362 Рік тому +2

    मला पण तेलाच्या पुरणपोेळ्या खुप आवडतात.मी अगदी तुमच्या गावापासून 20 मिनिटाच्या अंतरावर राहते.तुमच्याच तालुक्यात.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому +1

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @rashmimhashelkar4142
    @rashmimhashelkar4142 Рік тому +1

    Aai tumhi khup chhan padarth banun dakhavatat ani te suddha Maticya Bhandyanmadhe.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 Місяць тому

    Cannot believe the amounts of bangles the Sr. Lady is wearing, she is knock out. Love the -stick people on the wall. Good artist. 🇨🇦🇨🇦👍👍

  • @sanashaikh2238
    @sanashaikh2238 Місяць тому

    Masha Allah..is puran poli aur aamti ko dekhkar mere muh se pani nikalne laga aur muje abhi k abhi isi tarah ki puran poli khane ki talab ho rahi hai..😋😋🤤🤤 .. Masha Allah bada hi pyara gaon pyari si auntiyan maza agya ye sab dekhkar..❤😊

  • @Gorakhkalukhe
    @Gorakhkalukhe Рік тому +1

    साजुक तूप बनवण्याची पद्धत पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा.
    ua-cam.com/video/fYlv63Xs_KE/v-deo.html. पारंपारिक पद्धतीने तूप बनवण्याची पद्धत

  • @nayanpune4971
    @nayanpune4971 Рік тому +1

    Hi puranpoli chhan ahe , Olya puranachi Ashi poli hoil ka

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपले मनापासून आभार , ho hoil

  • @angelnelson5377
    @angelnelson5377 Рік тому +5

    पोळी तुम्ही खूपच छान केली आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद . .🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @zulekhashaikh5544
    @zulekhashaikh5544 Місяць тому

    Aji chi atvan ali tumchi puran poli baghun ti pan ashis poli banwaixhi❤❤❤❤❤❤

  • @mrunaligavkar
    @mrunaligavkar Місяць тому

    सुंदर पूरण पोळी येवून खावीशी वाटते

  • @rutalinaik8125
    @rutalinaik8125 Рік тому +1

    खूप सुंदर पुरणपोळी आणि कटाची आमटी 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому +1

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @priyankabhosale3038
    @priyankabhosale3038 Рік тому +2

    Khup chan mazya ghari telavarchich puranpoli banvtat aamhi Kolhapurkar.

  • @sachingautam0502
    @sachingautam0502 Рік тому +2

    Trichy puran poli ek number Lage ta 👌👌👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @jayakamble2218
    @jayakamble2218 Рік тому +7

    लय भारी,👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sheelajadhav942
    @sheelajadhav942 Місяць тому

    Mast mau chan zali puranpoli👌

  • @ashwinicollection2722
    @ashwinicollection2722 Рік тому +3

    Mazi aaji same ashich banvte ....😍

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar3401 6 місяців тому

    Sundar recipe vahini kaku maza avadta padharth aahe purannpolli aanni katachi amati

  • @surekha-zg9ny
    @surekha-zg9ny Рік тому +2

    Khoop sundar mala aji khoop bhari vatate

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @mangalkashid4842
    @mangalkashid4842 5 місяців тому +1

    Mazi aajji telachi poli banvaychi khup sunder

  • @Cmabar
    @Cmabar Рік тому +6

    वा ताई,मस्त च झाली आहे,कटाची आमटी आणी पूरण पोळी,तोंडा ला पाणी सुटले 😋😋😋केवढ़ी मेहनत घेतली तुम्ही 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @sarikachatre2659
      @sarikachatre2659 Рік тому +1

      मला एक बोलावंस वाटत य की एवढं तेल चांगल नाहीं आत्ताच्या सध्या तर तेलामुळे खुप तब्बेती बिघडत आहेत... तेलाचा वापर खुप केलात काकूंनी
      भयंकर आजार वाढत आहेत 👍👍🙌🙌😋😋🥺🥺

    • @pratikshamengane2227
      @pratikshamengane2227 Рік тому

      @@sarikachatre2659 aamche tel lakadi ghanyavarche aaste

    • @smilingstars5232
      @smilingstars5232 Рік тому

      ​@@sarikachatre2659 अगदी बरोबर

  • @samatakulkarni3300
    @samatakulkarni3300 Рік тому +2

    खूप छान मला तुमचा पाटा वरवंटा खूपच आवडलं

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @kavitawaghmare1912
    @kavitawaghmare1912 Рік тому +8

    तुमची भाषा मला फार आवडली💐💐👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sandhyakulkarni4428
    @sandhyakulkarni4428 Рік тому +4

    पाटा खुप छान आहे

  • @sunandadendage4773
    @sunandadendage4773 Рік тому +1

    ताई किती छान झाली पुरणपोळी मस्त

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @kajalonkare6150
    @kajalonkare6150 Рік тому +1

    Khup chan recipes aastata tumchy kup Mast

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @amitasule9995
    @amitasule9995 Рік тому +3

    खुपचं छान पुरणपोळी.👌👌👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @kantakadam3646
    @kantakadam3646 Рік тому +1

    काकू आणि आजीने खूप सुंदर अशी आमटी आणि पुरणपोळी यांची पाककृती सांगितली भांडी ही सगळी जुन्या पद्धतीची वापरली

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @surekhagawade3038
    @surekhagawade3038 Рік тому +4

    🙏👌👌😍खुप खुप मस्तच 😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @pranitamane1097
    @pranitamane1097 Місяць тому

    खूप छान रेसिपी ❤

  • @snehalshigavkar3438
    @snehalshigavkar3438 7 місяців тому

    काकू मस्तच पूर्ण पोळी केली अस वाटल मस्त गरमगरम पोळी खायला यावं तुमच्याकडे काकू पूर्ण पोळी करताना कांदा चिरायचा नसतो हे खर आहे का कांदा चिरला की पोळ्या जमत नाही हे खर आहे का तुम्हाला अनुभव आहे का

  • @mahamatikulkarni1594
    @mahamatikulkarni1594 Рік тому +1

    खूपच उत्तम.तोंडाला पाणी सुटले.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद . .🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @MonaliRokade-er9oj
    @MonaliRokade-er9oj Рік тому +1

    किती सुंदर स्वयंपाक

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद

  • @ranjanabedve3711
    @ranjanabedve3711 Рік тому +1

    Aajich bolne khupch Chan vatte kaku pan khup Chan boltat .pahilya veles pahili etki Chan puran poli mi nakki karun pahil

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @reshmapatil5007
    @reshmapatil5007 Рік тому +4

    अप्रतिम ❤️❤️🙏👌👌👌🙏👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sushmakaleti4750
    @sushmakaleti4750 Рік тому +1

    Lay bhari mastach puranpoli n khanare sudhha chavine khatil tel poli mala he khup aawDteAk number nad karaycha nahi 👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vinita5978
    @vinita5978 Рік тому +6

    काकू पोळ्या मस्त झाल्यात. तुमचा पाटा खूप छान आहे कुठे घेतला सागा प्लीज

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार. kolhapur

  • @sujatagharge813
    @sujatagharge813 Рік тому +2

    मी पण कराड ची आहे.जिल्हा सांगली .आमच्याकडे पण अशाच बनवतात .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @lavhupedamkar6707
    @lavhupedamkar6707 Рік тому +1

    Aaji khup cute ahee ❤

  • @bpositivebpositivelife3046
    @bpositivebpositivelife3046 Рік тому +2

    आताच्या पोरींना अशा पोळ्या करता येतील का गावरान पध्दत खुप छान जून ते सोनं जय महाराष्ट्र

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Рік тому +2

    Khup chaan puran poli kaki aaajji Happy Holi u all family

  • @endieshamkuwar6343
    @endieshamkuwar6343 Рік тому +2

    👍ek no

  • @omkale1448
    @omkale1448 Рік тому +2

    Aji bangadya bhagaccha mast👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Coachsheetal
    @Coachsheetal 8 місяців тому

    Kiti Chaan Polya and tumchi sangnyachi paddhat... Shetat basun jevan banvaichi majaach vegli ahe

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 Рік тому +8

    अप्रतिम 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @AmruthaK-pb2oc
    @AmruthaK-pb2oc Рік тому +1

    Mast sheth tyat ya god tikt recepes😊🎉🎉🎉 mast❤❤❤

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому +1

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @surayyamulani9522
    @surayyamulani9522 Рік тому +1

    Thank kaki khub testi podi hai me 🙏🙏🙏👍👍🌹🌹

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 Рік тому +3

    अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @viduvina5032
    @viduvina5032 8 місяців тому +1

    माझी आई तेलाच्या पोळ्या करते.ती 76वर्षांची आहे.पण आम्हा दोघी बहीणींना काही तेलावरची पोळी अजूनही जमत नाही.आम्ही पिठ लावूनच करतो.पण ती तेलाच्या पोळीसारखी चविष्ट लागत नाही.

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 Рік тому +2

    पुरण पोळी मस्त...

  • @latavalvi8103
    @latavalvi8103 28 днів тому +1

    Khup chaan 🎉

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  20 днів тому

      खूप खूप धन्यवाद आणि आभार

  • @sangitagangurde2367
    @sangitagangurde2367 Рік тому +1

    Tumchya doghinche jevthe kautuk karave tevthe kamich ahe. Khupach chhan 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rudrakute1192
    @rudrakute1192 Рік тому +1

    1ch number tai purn poli 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @surekhapatil4377
    @surekhapatil4377 Рік тому +5

    खूपच मस्त पूरन पोळ्या आहेत 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 Рік тому +2

    Happy holi
    Khup Chan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @nilubendre6171
    @nilubendre6171 Рік тому +2

    सुंदर पोळी आणि रेसिपी सांगण् पण मावशी आजी ,👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @ExcitedCassettePlayer-ud2pr
    @ExcitedCassettePlayer-ud2pr 7 місяців тому +1

    मस्त आमच्या घरी असे बनवते मी धामवडे ३२शिराळा

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Рік тому +5

    🔥 शुभेच्छा, तेलपोळी 👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ashakamble8937
    @ashakamble8937 Рік тому +1

    खुप छान हो 👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @pratikshashinde490
    @pratikshashinde490 Рік тому +2

    Khupach Chan 👌👌👌👌👌👍👍👍👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @sunnysharma49
    @sunnysharma49 Рік тому +2

    आजी तू खूप छान पुरण पोळी बनवतेस

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @PradnyaMagre
    @PradnyaMagre 7 місяців тому

    Kaku tumch gaav kont ye ani kuthe ye kaku kharch tumhi khup chan recipe dakhvta ekdum chan me try karte tumchya recipe

  • @anantkanegaonkar5313
    @anantkanegaonkar5313 Рік тому +1

    काकू खूप छान पोळी बनवण्याची पद्धत करून दाखवली 👍🌹

  • @mansvikorde4411
    @mansvikorde4411 Рік тому +1

    Khup chaan recepie. Excellent

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @goldenangels2771
    @goldenangels2771 Рік тому

    Khup Chan
    Tumchi matiçhi bhandi Chan aahet

  • @jyotisonavane1805
    @jyotisonavane1805 Рік тому

    Mousi Anni ajji mi bhi poli karatoy khar changali yet nai mana poli karatyal sikhach hai. Ata tumi kelya sarak karun bagtoy thant you

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Рік тому +4

    पूरण पोळी मस्त 👌😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @seemakharat8300
    @seemakharat8300 Рік тому +3

    Khup chan👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @supriyamore1631
    @supriyamore1631 Рік тому +2

    Kaku khup chan 👌

  • @smitakamath5956
    @smitakamath5956 Рік тому

    Ek no.
    Tuhmala bhetayala nakki awadle Mala ❤.
    Tumhi kuthe rahta ?

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 2 місяці тому

    छान महीती दिली

  • @savitakale5180
    @savitakale5180 Рік тому +2

    Khup chhan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @anilkore3100
    @anilkore3100 Рік тому +1

    पुरणपोळीचा नविन प्रकार छान वाटला

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @malammay3240
    @malammay3240 Місяць тому

    Wow👌👌💯💯

  • @reshmadabhade2445
    @reshmadabhade2445 Рік тому

    Khup chhan lagtat ya polya amhi pn karto amhi warananagar che ahot