सासूबाई..लग्न झाल्यावर सुनेला वेगळे ठेवा...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 308

  • @ashvinisamudra9359
    @ashvinisamudra9359 Рік тому +32

    तुमचं सगळं मान्य आहे पण ज्या घरात एकटी सासुच असते तिने काय करायचे एकत्र समजून उमजून रहा सांगायचे तर हा फालतू काय सांगता

  • @ravirajpatil5019
    @ravirajpatil5019 10 місяців тому +1

    फार छान व्यक्त केले आपण आपले विचार.., सल्ला आवडला... काळाची गरज ओळखून राहिलं पाहिजे.... मुलांना त्यांची स्पेस मिळेल आणि आईं वडील पण स्वातंत्र्य उपभोगू शकतात... महत्त्वाचं म्हणजे भांड्याला भांडं लागणार नाही...
    आता परिस्थिती बदलली आहे

  • @pramodkakade1544
    @pramodkakade1544 Рік тому +30

    ताई सून व तिचे आई वडील यांनी लग्नानंतर मुली बरोबर कसे वागावे तसेच किती वेळा मुलीला फोन करावा या वर थोडे मार्गदर्शन करावे

    • @sonusatao6922
      @sonusatao6922 10 місяців тому

      Ani sasune mulila divasatun kiti vela phone karava sunechya chugalya karayala he pn sanga

  • @suhasinideo7041
    @suhasinideo7041 Рік тому +13

    मुलाला एकटी आईच असेल किंवा एकटेच वडिल असेल त्यानी काय करायच? सगळ्यांना वेगळ राहण जमत नसेल तर?

  • @kirtijoshi4451
    @kirtijoshi4451 Рік тому +34

    एकदम बरोबर! तुम्ही जे सांगितलं ते परफेक्ट सांगितलं. वेगळं राहून सुद्धा काही मार्ग निघेल असं नाही. मुलाचे आई वडील मात्र एकटे पडतात, हेच खर

    • @sunitatendulkar1925
      @sunitatendulkar1925 Рік тому

      अगदी खरे आहे कारण सुनेला आपले आई वडील हवे असतात पण सासु नको

    • @Ritu-nx8tn
      @Ritu-nx8tn Рік тому +3

      @@sunitatendulkar1925 ekeri vichar karatay tai...
      sasula pn natvand have astat pn hospital cha bill nako, natu miravayala pahije pn tyala sambhalayala nako ....sunbai ajari zali ki tichi jimmedari nako...he sagal tichya maherchani karayach ....mg jila sun mulagi mhanun vagavi vatat tine aadhi aai houn dakhavav....mg tila pn vichartil suna aaisarakh...

    • @sunitatendulkar1925
      @sunitatendulkar1925 Рік тому +1

      Ritu बरोबर कुठे असे पण असते पण कुठे काही घरातील लोकांना खुप त्रास दिला जातो दोन्हीही बाजु आहे सगळ्या नि थोडे समजूतदारपणा दाखवला तर घरातील सगळे आनंदी राहतील

  • @harshabharambe9764
    @harshabharambe9764 Рік тому +19

    खुप छान सांगितले ताई.माझा मुलगा आणि सून पण वेगळे राहायला गेले आहेत सध्या.फक्त ते accept करायला मला वेळ लागला.एका मुलीच्या आईला माहिती असते की आपली मुलगी आपल्याला सोडून जाणार आहे.पण मुलाच्या आईला आपली family वाढत जाणार आहे असेच वाटते.

    • @sadhana86
      @sadhana86 Рік тому +1

      Barobr bolalat tai

    • @tanujasule1710
      @tanujasule1710 5 місяців тому

      अगदी बरोबर आहे.

  • @geetamayekar1435
    @geetamayekar1435 Рік тому +32

    ज्या मुलींना लग्न होऊन सासरी जायचं हे माहीत असते त्या घराला आपले मानायचे असते थोडी जबाबदारीने वागायचे आहे हे जर तिला कळले नाही अशा मुलींनी लग्न करण्याचा विचार करू नये असे मला वाटते.

    • @sunitatendulkar1925
      @sunitatendulkar1925 Рік тому +1

      अगदी बरोबर

    • @lalitathakur2548
      @lalitathakur2548 Рік тому +1

      सहमत

    • @Ritu-nx8tn
      @Ritu-nx8tn Рік тому +6

      N jya lokana lagna karun aleli poragi kamvali mhanun anaychi ahe tyani pn sunbai gharat anu naye...khupada tr tila ekata padal jat...gharatlya kontyach decision madhe tila vicharala jat nahi...sagal mulichya ichhepramane kel jat....sunbaine fakta gharat kam karaych ....mg ashani pn sun ghari anu naye..kamvalisobt mulach lagna laun dyave

    • @ujjwalashinde5496
      @ujjwalashinde5496 Рік тому

      @@Ritu-nx8tn correct

    • @anushasathe239
      @anushasathe239 Рік тому

      @@Ritu-nx8tn correct✅

  • @PranitMane-qc7sv
    @PranitMane-qc7sv 3 місяці тому +1

    अस जर असेल तर नात्यामध्ये प्रेमच राहणार नाही डॉक्टर

  • @poojakandalgaonkar4704
    @poojakandalgaonkar4704 Рік тому +5

    आपले विचार अत्यंत योग्य आहेत, त्यामुळे संबंध चांगले राहतील. तसेच इथे काहीजण असं म्हणतात की मुलीला तिच्या आईवडिलांनी किती फोन करावेत, मला असं वाटतं आजकाल बऱ्याच जणांना एकच मुलगी असते. अश्या वेळी त्या आई वडिलांना त्याच मुलीचा आधार असतो. आता जुने विचार बदलले पाहिजे. दोघांचे आईवडील समानच मानले जावे.

    • @kalpanasalunkhe7132
      @kalpanasalunkhe7132 Рік тому

      Mulgi lagna nantar lamb jate mhanun call kartat, mula ch ghar change hot nahi. Mula muli chya sansarat kuni ch dakhal deu naye, mag te mula che parents aso kiva muli che.sympathy fakt mula chya parents na, mulichya ka nahi. Ani saglech sarkhe nastat, saglyancha exp vegla.

    • @Ritu-nx8tn
      @Ritu-nx8tn Рік тому +3

      Agadi barobar ..pn patat nahi kunala.....mulaga ekulata ek tr to 2 days kuthe gela tri yanchya jivala chain padat nahi...sun aai bap spdun aleli call vr bolali ki problem....sunene gharat kamvali sarakh kam karat office sambhalayach...yanchya porala nusta tiffin bharun ghe mhanal tri vatanar baiiii..porala kittiiii kam..
      Yancha mulaga rajkumar cha rahato kayam ..pn maheri princess asleli mulagi kamvali houn jate sasari..

    • @Chetana95
      @Chetana95 Рік тому

      @@Ritu-nx8tn true

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 Рік тому +47

    वेगळे ठेवा पण हस्तक्षेप करू नका, सल्ले देऊ नका, त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्या ,तसेच सुनेच्या आईने ही नाहक लक्ष घालू नये, त्याकडे ही लक्ष द्या ,मी अनुभव घेतला आहे, बायको च्या आई ने केलेल्या हस्तक्षेप त्रास दायक आहे यावर हि एक व्हिडिओ करा,

    • @surekhasalvi1088
      @surekhasalvi1088 Рік тому +2

      Yes

    • @vijayashreekhanapuri8573
      @vijayashreekhanapuri8573 Рік тому +1

      Kharay

    • @Chinma..Jadhav
      @Chinma..Jadhav Рік тому +1

      100% बरोबर आहे आयांनी लेकीच्या संसारात ढवळाढवळ करू नये

    • @vasanttembye8538
      @vasanttembye8538 Рік тому

      @@Chinma..Jadhav धन्यवाद

    • @sushamag5941
      @sushamag5941 Рік тому +2

      100% barobar aahe sasu pan changlich aste kontihi aai aapalya mulacha sansar kharab hou denar nahi mala pan vatte sunechya aai ni ludbud karu naya tyamulhi gharatl vatavarn kharab hoto

  • @madhumatihindole6372
    @madhumatihindole6372 Рік тому +5

    आधीच जर vegle ठेवले तर त्यांना अशीच सवय लागते त्यांना मग सासू सासरे थोडे दिवस पण जाणार तरी खपत नाही 8 दिवस पण जास्त वाटतात मग काय मुलाला लगेच सोडून आई la होईल का 30 वर्ष मुलाला सांभाळून बरोबर राहून एकदम सोडून नाही चालत सुनेने पण हे समजून घ्यायला पाहिजे. अणि सुनेची आई लेकीला हस्तक्षेप करून राहते मग माहेरचा गोतावळा वाढतो अणि सासर लांब होते मुलगा पण सासुरवाडीcha होऊन जातो. मग काय करायच आई बापाने एकुलत्या एक मुलाचे

  • @parveenshaikh9728
    @parveenshaikh9728 Рік тому +3

    अलीकडे सासू सासरे पूर्वी इतका जाच करत नाही सूनाना सगळ स्वातंत्र्य मिळून देखिल .
    अॅड जेष्ठ सर्वानीच करावी समजून घेतल तरच नात टिकत आणी ते सर्वानी कराव लागत अधिकार म्हणून नाही तर जबाबदारी म्हणून

  • @jayshreepatil3129
    @jayshreepatil3129 Рік тому +54

    🙏 लग्न करण्या आधी मुलीला जर हा गोतावळा नको असेल तर त्या. मुलीने अनाथ मुलाशी लग्न करावे म्हणजे कोणतेच प्रश्न येणार नाही.दूसरा पर्याय मुलालाच मुलीने माहेरी कायमचे राहायला न्यावे.म्हणजे मुलीला पूर्ण प्रायव्हसी मिळेल.🙏

    • @ranjanawaghmare7910
      @ranjanawaghmare7910 Рік тому +2

      अस केल तर प्राॕपर्टी कशी मिळेल मुलीला.

    • @Meryjspf
      @Meryjspf Рік тому

      Seriously such bad thoughts

    • @sushilanavle6279
      @sushilanavle6279 Рік тому

      @@Meryjspf agdi brobr

    • @veermahajan3225
      @veermahajan3225 Рік тому +1

      अगदी बरोबर

    • @sampadaghanekar-patankar
      @sampadaghanekar-patankar Рік тому +1

      Exact mazahi asach mhanana aahe ki mulichya matala aaeevadil bhavand yanna sasarkadchyankadun kimmat dyaychi nako asel tar mulane anath mulishi lagn karav

  • @alkabhowate9584
    @alkabhowate9584 Рік тому +27

    अगदी बरोबर बोललात डॉ ताई तुम्ही , मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 Рік тому +4

    विषय खूपच छान मांडला आहे. अगदी खरी वस्तुस्थिती आहे. तुमचा हा व्हिडीओ पाहून नक्कीच मार्गदर्शन होईल. धन्यवाद.

  • @rajendrakulkarni4146
    @rajendrakulkarni4146 5 місяців тому

    Mansat rahaychi majacha samdhan aanand denari aasate .... Ashi aaktra rahnaro kup family aahet...!! Mi tumcha fan aahe....!!

  • @santoshrasal4530
    @santoshrasal4530 Рік тому +5

    आपली कुटुंब पद्धत लोप पावणार कुटुंब पेक्षा वक्तिगत गरजा मोज मजा हे महत्वाचे झाले आहे या मूळे आपण आपोआप वेस्टर्न कल्चर कडे वळणार हे सिद्ध आहे ज्या वेळी वक्तिगत महत्वकांक्षा परकोटीला जाते त्यावेळी हे घडते

  • @cmanwar2195
    @cmanwar2195 Рік тому +15

    हे सर्व बरोबर आहे .मनापासून सांगते ज्यांचे आईवडील नौकरी वाले आहेत त्यांच्या साठी.पण मोलमजुरी करून मुलाला शीकवले नौकरी लागली त्या आईवडीलांनी काय करावे. मरेपर्यंत मंजुरी करावी का ? त्याच्या साठी पर्याय सांगावे.

    • @veermahajan3225
      @veermahajan3225 Рік тому +2

      एकदम बरोबर आहे सहमत आहे मी

    • @deepalisapre9229
      @deepalisapre9229 Рік тому

      अनघाताई आधुनिक काळात वागण्याचे महत्त्व खूप छान पध्दतीने समजावून सांगितले आहे. मान्य करणे फारच गरजेचे व महत्त्वाचे आहे. धन्यवाद.

  • @sangitagaunecar6219
    @sangitagaunecar6219 Рік тому +14

    Perfect analysis 👌 I agree with you dr.

  • @ishitaanandjadhav331
    @ishitaanandjadhav331 Рік тому +24

    मुलं फक्त लग्नपूर्ती घर घेतात मुलिकडच्या लोकांना दाखवतात. नंतर आई वडीला बरोबर येवून राहतात. मॅडम लग्न म्हणजे खुप फसवे गिरी आहे. आताच्या चांगल्या शिकलेल्या मुलींना हे समजायला खुप उशीर होतो. जुन्या सासवानी छान खाऊन पिऊन दिवस काढले. आताच्या मुलींना घरच काम, 12तास office च kaam , मुलं, नवरा, सासू सासरे, नणंद आणि इतर. परिस्थिती अतिशय अवघड आहे. No respect for herself and her family members. आताच्या सासवा फक्त टीव्ही बघत राहतात. No courtesy. शिकलेल्या सूना बिचाऱ्या गरीब असतात. प्रेमळ असतात. पण सासवा महा डांबिस. No manners. मुलींना माहीत नसतं त्यांच्या आयुश्याच काय होणार आहे. तुम्ही बरोबर बोललात तिच्यासाठी भातुकलीचा खेळ आहे. पण मुलांना माहीत असतं त्याच्या घरचे लोक कसे आहेत. सासू मुलाबरोबर चांगली वागते पण सूनेबरोबर नाही.

    • @nilimamarathe8505
      @nilimamarathe8505 Рік тому +1

      एकदम छान विचार मांडले ताई तुमच्या विचारांशी सहमत आहे ताई

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Рік тому

      Khar Aahe......👍

    • @AnitaYadav-oe1hn
      @AnitaYadav-oe1hn Рік тому +5

      Sune ne kiti hi kel tari apeksha purn ch hot nahi.. Sakali lavakar uthun jevan banava job la ja paise kamva ghar chalva.. Sagla salary navrya la dya... Job varun gari aalo k jevan banava.. Sagale kara pan tari pan sun kahi ch karat nahi.. J karte te nahi baghat j karat nahi tech baghtat....
      Ani jevha sune la garaj padte tevha formality mahanun karnar... Aaple mhanun nahi karnar...

    • @jaikathe8182
      @jaikathe8182 Рік тому

      माझ्या मुलाचे नुकतंच लग्न झालं.
      सुनेच्या ड्यूटी वेगवेगळ्या वेळेत असतात. त्यामुळे मी मुंबईत असल्यावर सकाळ पासून रात्री पर्यंत मीच करते. ती कामावरुन आली की , " दमली मी " बोलत सासऱ्याशी गप्पा मारत बसते. सासरे तर तीचे खूप कौतुक करत असतात. तीला म्हणतात तू जेवून घे व आराम कर. मी पण साठी झालेली बाई मी पण दमलेली असते पण मला कुणी ही आराम करायचा सांगत नाही. उलट सून फार तिखट स्वभावाची आहे. उलट उत्तर करते.

    • @vedika7517
      @vedika7517 Рік тому

      Agdi correct bolla ahat....agree with you..same with me

  • @amoghvaidya8052
    @amoghvaidya8052 Рік тому +7

    Kharach kiti chaan boltat tumhi madam solutions etc 💯🙏...mi mazya parents la dakhavto tumche vlogs thinking change hoila hat's off tumhala Thank you so much asech topics asu dya 🙏👍

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Рік тому +8

    100 टक्के बरोबर बोललात. मलाही भांडत रहायचं नव्हतं म्हणून मीही हा मार्ग स्वीकारला पण तरीही दुरुन चांगलं रहाण्याइतके सौजन्य मुलाकडे नाही. सुनेकडून काय अपेक्षा काय करणार. प्रत्येकाने स्वतंत्रपणे हवं तसं रहावं.

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 Рік тому +3

    नमस्कार डॉ सौ आणघा ताई तुम्ही खुपच छान विषय मांडला तुमच्या मताशी मी सहमत आहे तुमचे विचार खुप सुंदर प्रेरणा देणारे आहेत शुभ रात्री

  • @apurvakatdare1869
    @apurvakatdare1869 Рік тому +3

    पण जिथे एकटी सासू असते तिथे तिने एकत्रितपणे कसे रहावे सगळ्यांनाच समजून घेणे आवश्यक असते.संवाद कसा साधला पाहिजे.अर्थात हे दोन्ही कडून झाले पाहिजे.

  • @leeladange6163
    @leeladange6163 Рік тому +20

    अगदी 100टक्के सहमत आहे आपल्या विचारा शि,ही काळाची गरज आहे,पण ही शहरी संस्कृती मध्ये easy आहे वेगळे राहणे,लहान गावात खेड्यापाड्यात म्हातारें सासू सासरे आर्थिक दृष्ट्या सक्षम नसतात,आजारी असतात तेव्हा ते कसे एकटे राहू शकणार

  • @PranitMane-qc7sv
    @PranitMane-qc7sv 3 місяці тому

    मुलींना आवडणारच हा व्हिडीओ

  • @ankushsawant4609
    @ankushsawant4609 Рік тому +8

    वेगळे राहून सुद्धा एकमेकांशी पटत नाही व अंतर आणखीन वाढत जाते.

    • @kunalbhamare520
      @kunalbhamare520 Рік тому +1

      Karn vegle rahunhi sasu saare dhvla dhval krne Kahi thamvt nahi 😀

  • @minakshimane4655
    @minakshimane4655 Рік тому +2

    हे फक्त मुंबई पुणे शहरातील गोष्टी आहेत

  • @sheetalnakashe4454
    @sheetalnakashe4454 Рік тому +3

    प्रत्येक घरात सुनेला नोकर आणि गुलाम ची वागणूक मिळते असे नाही ..चुकीचे आहे ...... सुन लहान वयात लग्न करत नाही ..मोठी झालेली असते ...घरूनच संस्कार घेऊन यायला पाहिजेत ..खासकरून आईकडून

  • @anjalimahesh9766
    @anjalimahesh9766 Рік тому +11

    अगदी बरोबर सांगितले तुम्ही. पण जर 7,8 वर्ष एकत्र राहिल्यानंतर vegle व्हावे सुनेने मुलाने असे सासूला वाटत असेल आणि जायला तयार नसतील तर काय करावे. माझ्या ओळखीत असे घडतेय. प्रचंड त्रास सुनेचा होतोय त्यांना. अजिबात काम करणे नाही दिवसभर लोळणे प्रचंड वजन वाढलेले सुनेचे बाहेरच खाणे फिरणे सतत आहे. काय करावे सासू sasryani??

  • @chandrashekharphadtare5856
    @chandrashekharphadtare5856 Рік тому +1

    Dr cheravaril khadde ghalawnasathi upay sanga

  • @jayshreepatil3129
    @jayshreepatil3129 Рік тому +5

    🙏 ताई चांगला सल्ला दिला.बऱ्याच घरान मध्ये मुली च आईचं जमत नाही मुलांच जमत नाही. अश्यात .मग तूम्ही लग्नाच्या पूर्वी मूलीला आणि मुलाला आई वडलांनपासून वेगळं रहा असा सल्ला देणार आहात का ?

    • @Meryjspf
      @Meryjspf Рік тому

      Yes 🤣

    • @sujataadsule6790
      @sujataadsule6790 Рік тому

      भारतीय संस्कृती मडमनी विसरली आहेत का?

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 Рік тому +13

    जर घरात ऐकती सासू आसेल तर ती मुलाला कसे वेगळं रहा म्हणणार

  • @sunitapatil5905
    @sunitapatil5905 9 місяців тому +1

    आई वडिलांना वेगळं ठेवन म्हणजे काय आपल्या संस्कृतीत बसत नाही

  • @madhavijanawalekar8601
    @madhavijanawalekar8601 Рік тому +4

    मुलीने सुध्दा माहेरच्या सवही सोडून सासरचा विचार केला तर सासर आपला घर समजून वागले तर सासु नकी सुनेला आपली मुलगी समजतेच

    • @Bhagyashree.G
      @Bhagyashree.G 11 місяців тому

      Sunela suddha sagali gharatli kama na lavta sasu sune ne milun kaam kele tr sune la swathala molkarin na vatata ..sasu hi aai ch vatel..

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 Рік тому +6

    दोघी जावांनी कसे राहावे ते पण सांगा जरा सासूबाई नसल्यावर 🙏

    • @kalpanasalunkhe7132
      @kalpanasalunkhe7132 Рік тому

      😄 🤣

    • @sujataadsule6790
      @sujataadsule6790 Рік тому

      वेगळे राहुन सुध्दा सारखी दोघांची भांडणे होत असतील तर त्या विषयावर व्याख्यान आयोजित करा वे.

  • @pushpapatange6715
    @pushpapatange6715 Рік тому +5

    एकत्र कुटुंब पद्धती जोपासना करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
    गरज पडल्यास एकत्र येणं ठीक आहे
    पण आजच्या काळात आर्थिक गरजा
    वाढलेल्या आहेत
    आई वडील आजी आजोबा मुलं
    अशी एकत्र रहाणारी पीढी असावी

    • @ashamhaske3335
      @ashamhaske3335 Рік тому

      पन आजकाल काही आजी आजोबा असेही आहेत ते स्वतः त्यांच्या मुलांना एकत्र राहू देत नाहीत अणि दोघी जावा मायेने एकमेकींशी vagtat तर त्याचा सुधा त्रास होतो मग काय होत चालू ह्या सुनेच्या चुगल्या एकीकडे करायच्या एकीच्या दुसरीकडे... आनि मग काय समाज अणि नंदा आहेच की बिचार्‍या मुल अणि सुनाना नाव ठेवायला

  • @mangalmohole7035
    @mangalmohole7035 Рік тому +9

    हें वेगळे राहणं बरोबर नाही कारण की सासुसासऱ्यांचे वय झालेलं असते त्यांना रोजचे काम होत नाहीत. आणि परंपरा काय सांगते एकत्र कुटुंबं म्हणजे खरा आंनद खरं नन्दनवन खरं जीवन जगणं. आपल्या मुलाचं प्रेम आपल्याला शेवटपर्यंत मिळणं आणि आपल प्रेम आपल्या मुलाला शेवट पर्यंत. मिळणं हें जरुरी नाही का?

  • @kiranbhat3349
    @kiranbhat3349 Рік тому +11

    मॅडम..तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे
    रोजचे तु तु मे मे होण्यापेक्षा वेगळे राहणे योग्य.,दुसरे सासुने ३०,४०,वर्ष संसार केला नंतर तो संसार सासु सुनेच्या हातात देणे भावनिकदृष्ट्या योग्य नसते

  • @ganpatkakad944
    @ganpatkakad944 5 місяців тому

    ज्यांची हृदयाचे ऑपरेशन झालेले आहे त्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे ध्यान केले तर चालेल का

  • @geetakashikar722
    @geetakashikar722 Рік тому +5

    अनघा ताई ,आपण संपूर्ण अभ्यास करून video काढलाय. खूप छान 👍👍

  • @rashmiparmar3484
    @rashmiparmar3484 Рік тому +3

    I like my mother in law I never hate her she always support me

  • @babajipawar6639
    @babajipawar6639 Рік тому

    अनेक घरात देशस्थ आणि कोकणस्थ मुलग़ा मुलगी यांचे लग्न झाले तर जेवणखाण पदार्थ वेगवेगळे असतात, हे देखील एक कारण आहे. आम्ही कोकणी जेवणात नारळ हवे तर सुनबाई देशस्थ तिला शेंगदाणे हवेत.

  • @surekhakulkarni6710
    @surekhakulkarni6710 Рік тому

    Sasu Yakati Asalays Kai Karaye

  • @sunitababanlondhe1061
    @sunitababanlondhe1061 Рік тому

    जसे प्रत्येक आजारावर आपण एकाच औषध देऊ शकत नाही तसेच याचे पण आहे. प्रत्येक situation वेगळी असते. त्यामुळे solution पण वेगळे वेगळे.

  • @nehanartawde564
    @nehanartawde564 4 місяці тому

    बरोबर आहे

  • @SanjanaGawde1977
    @SanjanaGawde1977 Рік тому

    Jar ai ani vadil dogha astil tar te vegle rahatil pan jar ka ek parner nasel tar tyani kay karav sunechya hatakhali tras sahan karswa ka karan ai ekti kashi vegli rahanar

  • @priti2990
    @priti2990 Рік тому

    ह्या गोष्टी अगदी खरं आहे सगळ्या सासरच्यांची हे समजुन घेतलं पाहिजे. जुन्या movies मध्याल्या सारखं आता सासुरवास चालत नाही. तो आता सोडा. नवरा बायको मध्ये दुरावा वाढतो last स्टेजला डिवोर्स होतो. आणि नुकसानच होत.

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Рік тому

    True bilkul sahi he mam 😊Accepted❤

  • @sampadadeshpande9433
    @sampadadeshpande9433 Рік тому

    हे तुम्ही जे सांगताय ते सर्व माझ्या आयुष्यात घडले आहे.आणि अजून हि घटे आहे. आता माझी 50 शी आली तरीही.मी.लक्षच देत नाही.
    मी दुर्लक्ष करते. मला जे हवे तेच करते. सासू करत असेल तर तिलाच करू देते.ती जेव्हा कंटाळलेल तेव्हा बघू .
    माझा मुलगा तर कधीच सांभाळला नाही तो माझ्या आई कडे
    पण नणंद चा मुलगा सासू ने सांभाळला. दुजा भाव आला इथे.

  • @namasmaran827
    @namasmaran827 Рік тому +4

    Very true

  • @ranveertandle_x5503
    @ranveertandle_x5503 Рік тому +3

    एक नंबर विडिओ 🌹शब्द च नाहीत अप्रतिम 👍🏻🙏🏻खूप भारी

  • @ranjanawaghmare7910
    @ranjanawaghmare7910 Рік тому +2

    आता मुलींचे संसाराचे स्वप्न म्हणजे व्यवसाय.म्हणून लग्न म्हणजे व्यवसाय झालेला आहे .

    • @kalpanasalunkhe7132
      @kalpanasalunkhe7132 Рік тому

      Maaf kara aai , I understand ha tumcha experience ahe and I respect that. Pan majhya sasu bai fakt natu mile paryant neet vaglya ani jasa natu jhala mala takun dila , tyana fakt mulga ani natu pahije, soon nako. Ani satat ugach tomne ani kamipana dakhavtat, me nadi pan lagat nahi tati badbad, tyachya mule manhya sansarat bhandna hotat, majhi aai kuthech naste tari mala taap dete sasu. Saglyancha exp veg vegla, we cannot generalise things. Pan me changlya sasu pan pahilya ahet, tya soona kharach nashibwan

  • @surekhatati8990
    @surekhatati8990 Рік тому +2

    मॅडम खूप छान माहिती दिलीत अगदी बरोबर आहे.

  • @snehadevdhar1258
    @snehadevdhar1258 Рік тому +12

    ही परिस्थिती अशी का असते कारण लग्नाआधी सासरी कसं वागावं लागेल ह्याची शिकवण दिली जात नाही वेगळं रहा माहेरुनच शिकवलं जातच सासु पण काम करुन थकलेली असते म्हणून ती सुनेची आशा करते ती काही शिकवले तर मला बोलतात मुळ असं असतं की हल्ली मुली मध्ये कांही ही सहन करण्याची शक्ती राहीली नाही.

    • @parveenshaikh9728
      @parveenshaikh9728 Рік тому

      Again bribr aahy

    • @parveenshaikh9728
      @parveenshaikh9728 Рік тому

      Agdi brobr aahy

    • @snehadevarukhkar7213
      @snehadevarukhkar7213 Рік тому

      Right 👍

    • @Bhagyashree.G
      @Bhagyashree.G 11 місяців тому

      Apeksha swatakadun thevavya naki sune kadun...tine Kay sasu cha karayla lagn kelela naste..ani jer asa vatat asel sunene karava ter tichya barober khup premane rahila pahije...suchana deun ti ka aikun gheil..ti Kay Kamala anleli kamwali nahi..ok

  • @shobhanatalekar1161
    @shobhanatalekar1161 Рік тому +7

    खूप अभ्यास आहे तुमचा मॅडम छान समजावून सांगता🙏

  • @snehamomlifestyle
    @snehamomlifestyle Рік тому +1

    Bilkul sahi

  • @jraj222
    @jraj222 Рік тому

    आई-वडिलांनी कुठे जावे मग????

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 Рік тому +9

    नमस्कार
    हा विषय, विचार सगळ्यांनाच लागु होत नाही. ज्यांची मुल आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत, जी मुलं under medical treatment आहेत, ज्यांना आर्थिक, मानसिक पाठबळाची गरज आहे त्यांनी हा विचार करून चालणार नाही, इथे दोघांकडून सामंजस्य व तडजोड हाच उपाय आहे. वरिष्ठांकडून हेकेखोरपणा अपेक्षित नाही.
    गुण्यागोविंदाने एकत्र राहणारे अनेक कुटुंब पाहण्यात येतात. तेव्हा तरूण वरिष्ठांकडून मिळून मिसळून राहण्याची गरज आहे.

    • @jayashribisen6655
      @jayashribisen6655 Рік тому +1

      Agdhi barobr

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Рік тому +3

      Hoy aajache bolane mala kuuup atireki v n patanate vatate. Kiti speas pahije? Marriage late karatat bhetatat firtat bedroom asate aho aani kay have hi yadi na sapanari aahe sarvani samjun vagale pahije bharpur ekannt manaje sukhi jivan ass manayache ka aapallyala? Shevati tar aapan ghorane sathi vegli jaga magtay kiti ordun sangatay he kahi thikanicha possible aahe madam sorry free bolale🙏

  • @ShamaMushrif
    @ShamaMushrif Рік тому

    Mulgi sarkh maya prem deunhi jar sun aaplepanane rahat nasel tar kaay karyach

  • @vaishaliagite7152
    @vaishaliagite7152 Рік тому +1

    As nst ho Mumbai la bhad den kthin ahe ani ghr ghen tr khup awghd ahe ani aaji ajoba lagtat natvala sambhalayla mg natvala kon sambhalel te pn sanga palnaghrat thevaych ka aaji ajoba Astana mulga sun doni job krtat ikde yavr upay sanga

  • @ushaupadhye6898
    @ushaupadhye6898 Рік тому +7

    मुंबईत आईशडिलांची जागा मोठी असेलतर मुलगा कशाला वेगळा राहील ? मुंबॢईत जागा घेणे म्हणजे आयुष्यभर EMI भरत बसणे . इचलकरंजीच्या जागा घेणे सोपं आहे

  • @pushpadias8608
    @pushpadias8608 Рік тому +5

    Dr. Madam very apt. It helps in maintaining good relations. The mother in law n daughter in law also develop good rappo with each other, n besides the son will also be comfortable with this arrangement n he's not torn between the two of them. I think every one should be known favour of this. Good for a better quality of relationships as all relationships are fragile nowadays. God bless you Dr. Madam.

  • @hemlatabankar8539
    @hemlatabankar8539 Рік тому +6

    बऱ्याच दा मुली पेक्षा जास्त समजून सुद्धा,आणि पूर्ण स्वातंत्र्य देऊन सुद्धा, आणि तिच्या कल्पने पलीकडील कपडे सासू सासर्यांनी घेऊन देऊन सुद्धा सुना सासरच्या घराला आपलं घर समजत नाहीत आणि पईनग गेस्ट प्रमाणे वागतात.

    • @mangalmohole7035
      @mangalmohole7035 Рік тому +1

      तर काय करावे

    • @laxmikatkar2750
      @laxmikatkar2750 Рік тому

      Seme my house

    • @mansigupte5305
      @mansigupte5305 Рік тому +2

      हो हो अगदी बरोबर बोललात त्यांच्या साठी मरमर मरा मुल संभाळा पण सुन तिला वागायच तसच ती वागणार चांगल समजून घेऊन वागल तरी तेच

  • @geetagupta2567
    @geetagupta2567 Рік тому +1

    Dr mi tumachya ya vicharan chi sahamat ahe ,mazya mulga lagnacha ahe ,ani mi selfemployee ahe at the age of 70 years ,mi nehami samajate navin lagna nantar space jari dili tari survatila maa beti ka game hota hai after one year ke baad saas bahu ka drama shuru hoga usase pahale starting ke some month saath me isliye rahana hai ki hum ekdusareko samaze ,liberty enjoy karake taki pyar sneh bana rahe bada me nearby unako alag rakhe taki vo bhi enjoy kare jo pyar shuru me mila usake adhar par usako bhi hamari taraf pyar rahe ,bhale i am alone ,no relatives but mere vichar samay ke anusar hai ,jo bahu apana ghar chodake aati hai usaki family ki responsibilty bhi mere bete ki honi chahiye ,understanding as a elder hume dikhani chahiye

  • @ranveertandle_x5503
    @ranveertandle_x5503 Рік тому +3

    किती छान सांगता तुम्ही तुम्ही जे जे सांगितलं आहे तेच सर्व माझ्या आयुष्यात घडले ले आहे. आणि आत्ता सर्व खूपच बिघडले आहे.आत्ता सर्व नाती खूप च खराब झाली आहेत. आम्ही 8 जण 800 square ft घरात राहात होतो त्यात सासू सासरे, माझा दीर, नणंद जिला नवऱ्या ने सोडले आहे आणि माझी दोन मुले, आम्ही नवरा बायको. माझा मुलगा बारावी त आहे. आणि मुलगी आठवी त. एकत्र राहण्याचा हट्ट सासू बाईचा होता म्हणून. त्यांनी स्वतः चे घर rent वर देऊन आमची जिकडं बदली झाली तिथे आले कायमचे. आत्ता कोणीच कोणाशीच बोलत नाही भांडण विकोपाला गेलीत. त्यांचा मुलगा फक्त त्यांच्या शी बोलतो.

  • @bhartipatil6228
    @bhartipatil6228 Рік тому

    Ek prashan aahe Jr ssasra sun sawad nasel tr kya karave

  • @dabholkaramol
    @dabholkaramol 2 місяці тому

    Hawichyar juna zala. Aata wegale rahunhi barech ghataspot hotahet.

  • @AP-xi8su
    @AP-xi8su Рік тому +2

    दुरुन डोंगर साजरे असे म्हणतात पन काही सुनांना दोन दिवसही एकत्र रहाता येत नाही
    त्यांना सासरची मानस नको असतान
    माहेर हुन सारखे कॉल सुरु असतात

    • @ushakadam2550
      @ushakadam2550 Рік тому

      ज्या मुलींना सासरचे लोक नको असतात त्या मुलींनी असा नवरा पाहिला पाहिजे, त्याचे आई वडीलांशी अजिबात संबंध नाहीत ,म्हणजे तो अगोदर च आई वडिलांपासून वेगळा राहिला आहे .

  • @bhartipatil6228
    @bhartipatil6228 Рік тому

    Te tichya kde laksh ch nesel tr Kay karave

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Рік тому +1

    आताच्या मुलींना भातुकलीचा खेळ माहितीच नाही. तसेच जे लोक झोपडपट्टी मध्ये राहतात त्यांच्याकडे कूठे असते privacy. हे सर्व आर्थिक दृष्टया सक्षम असणाऱ्या लोकांसाठीच आहे. आज 1rk घेणे देखील कित्येक लोकांना विकत घेण्याची ऐपत नाही. Acceptance and adjustment is the key to happy life. Life style हि कोणी ठरविली आहे. आपणच बनविली आहे अशा प्रकारचे life style. Adjustment कशी करावी याचे देखील मार्गदर्शन सूना आणि सासुना द्यावे. हे सर्व तुमच्या स्वभावावर अवलंबून आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियच आहे. तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे. तुम्ही जे दुसऱ्यास द्याल तिच treatment तुम्हाला परत त्याच्या कितीतरी पटीने मिळेल. म्हणून माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे. तुमचे सर्व विचार पटतात. पण आपण देखील स्वभाव बदलणे गरजेचे आहे. काळानुरूप बदल करणे गरजेचे आहे.

  • @kunalbhamare520
    @kunalbhamare520 Рік тому

    Mla tumche vichar khup avdle

  • @sheetalvajarkar121
    @sheetalvajarkar121 Рік тому +2

    Dr mam asacha video सून आणि तिची आई ह्यांच्यावर सुध्दा pl करा .👏

    • @ranjanaborgaonkar9606
      @ranjanaborgaonkar9606 Рік тому

      ज्या घरातला मूलगा जोडीदार चालतो त्या घरातील सूनेला रीतीभाती चालत नाही का आई मूलीच्या संसारात फार मधे मधे करते ताई सूनेच्या आई बद्दल बोला

  • @pallavibarsale3845
    @pallavibarsale3845 Рік тому

    Barobar aahe sagl

  • @mrgadge2901
    @mrgadge2901 Рік тому

    ताई तुमचे म्हणणे बरोबर आहे परंतु सासरे जर नसतील तर सासुने कुठे रहावे

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 Рік тому +1

    घरोघरी मातीच्या चुली

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Рік тому +1

    Ekdam barobar sangitla Dr.madam

  • @vasuchavan9940
    @vasuchavan9940 Рік тому +1

    Khupcha chan vichar ayhet tumcha bolne faar aavedty mee nehmi tumcyhe video pahate namaskar Angha tai

  • @jethanandbuchhada13
    @jethanandbuchhada13 Рік тому +11

    गरज पडते तेव्हा सासू सासरे आठवतात

  • @AP-xi8su
    @AP-xi8su Рік тому +2

    अस काही नाही सासरी येवुन त्यांना जास्त माज येतो
    स्वःताच्या स्वार्था च त्या कस शिकतात, सासरची पद्धत कशी स्वीकारत नाही

  • @SurSargamBhajan
    @SurSargamBhajan Рік тому

    Ho madam barobar ahe 👌

  • @jyotsnapatil4013
    @jyotsnapatil4013 Рік тому

    खूप छान व्हिडिओ सर्वांनी पाहायला हवा हा व्हिडिओ 👍🙏🏻

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 Рік тому +2

    Pan pratyekala Seprate rahane Possible nasate
    Doni Pidhyani Samjun ani Adjustvkarun rahave

  • @supriyawagh3383
    @supriyawagh3383 Рік тому

    Maydam tumche बरोबर आहे,,, manamadhe काही वेळा तिढा घेऊन ghusmatun jagnyapeksa वेगळे राहून eakmekanchi काळजी घेतली तर किती गोड hoeil ना, 🙏🙏

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Рік тому

    Agdi tumche vichar madam mala patle

  • @rupalipujari7309
    @rupalipujari7309 Рік тому +1

    Really barobar ahe , hach ek upay changla ahe bhandan pn nhi ulat respect vadhelch

  • @sangitaghanekar3571
    @sangitaghanekar3571 Рік тому

    ताई तुमचंम्हणणं आपण योग्य धरलं तर जिथे एकटीच आई आहे आणि तिला काही विकार आहेत...तर काय करायचं...आणि जेंव्हा हातपाय चालेनासे होतात तेंव्हा काय करायचं....मुली आजकाल आईवडिलांना सांभाळतात...मग फक्त मुलाच्याच आईवडिलांनी एकत्र रहायचे नाही का?....ते कळले नाही

  • @sandhyashahane8990
    @sandhyashahane8990 Рік тому +1

    प्रत्येकाने थोडे एकमेकाला ऍडजेस्ट करणे गरजेचे असते.

  • @snehashastri1338
    @snehashastri1338 Рік тому +2

    तुम्ही तुमचा पत्ता का सांगत नाही बरेच वेळा तुम्हाला विचारले मॅडम तुम्हाला क्लिनिक ला येऊन भेटायचे होते

  • @nandkumarvechalekar8970
    @nandkumarvechalekar8970 Рік тому +5

    Good analysis in respect of daily life of Mother in law and daughter in law. It is necessary to live separately but it possibility that daughter in law's family members may do interference in the house.

  • @sandhyashahane8990
    @sandhyashahane8990 Рік тому +1

    मुलांना वेगळे रस्ते शक्य होते नाही बाहेर घरभाडे खुप वाढले आहे.

  • @sampadadeshpande9433
    @sampadadeshpande9433 Рік тому

    सासू म्हणते की मला हवे तसेच काम झाले पाहिजे , ते कसे शक्य आहे.ह्यांनी केले म्हणून काय मी करायचे ? काही पण

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Рік тому +8

    आजचा विषय खूप छान पध्दतीने मांडला मॅडम तुम्ही, सर्वजण आपल्या ठिकाणी बरोबर असतात चूक कुणानीच नसते फक्त समजूतदार पणा कमी पडतो, आणि नवीन सुनेबद्दल तुम्ही जे बोलतात तेतर 100 टक्के बरोबर आहे ,लग्न झाल्या झाल्या जणू काही तिची अग्निपरीक्षाच असते, हे मी स्वतः अनुभवलं आहे , माझी मोठी सकखी बहीण माझी जाऊ होती पण मला तीन मी नवीन असताना कधीच साथ दिली नाही, मला दोन्ही मूलच आहेत आणि मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघत असते त्यामुळे मी हे मनाशी पक्क ठरवलं आहे की मी सुनांची सासू नाही तर मैत्रीण बनुनच राहणार

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Рік тому +1

      All the best😀

    • @ranjanawaghmare7910
      @ranjanawaghmare7910 Рік тому +2

      अस सगळेच ठरवतात.पण सुन तशी मिळत नाही

    • @anjalipatil69420
      @anjalipatil69420 Рік тому

      तुमचा अनुभव खराब आहे बहुतेक

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Рік тому

      Hoy Ranjanatai mi tumcheshi sahamat aahe apeksya n karata padari je yel tyatun mulala tras n hota jar aapala navara asel tar aapale sukha aapan nirman karayache

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Рік тому

    अगदी खरं आहे सगळं परंतु -----
    दुरुन डोंगर साजरे परंतु वयं झाले कि आजार पण येणारं तेव्हा मुलांची गरज लागणारं

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 Рік тому +1

    Pan Tumi kharach khup chan vichar sangirale ahet
    Mazya manatil ahet he vichar

  • @prafullgole4631
    @prafullgole4631 Рік тому +1

    मैडम माझा मुलगा व सुन ते दोघं one BHK flat gheun dusrikde rahtat tila Aamhi aamcha bilkul trass det nahi

  • @swatiparkarpatil7750
    @swatiparkarpatil7750 Рік тому

    सुनेला लग्नाआधी विचारुन त्याप्रमाणे दोघांनी परस्पर विचारांनी निर्णय घ्यावा. सासु सासरे दोघेही असतील तर तुमचे विचार स्वागतार्ह अथवा आई वडिलांनी एकत्र राहुनही अलिप्तता बाळगावी

  • @hryrthfd
    @hryrthfd Рік тому +3

    Perfectly explained..

  • @SBMElectrical
    @SBMElectrical Рік тому

    maz ani sasu bai n ch patat nahi.tya khup danger ahet mala nahi rahaych sasu sasryanmadhe.khup mla mansik tras hotoy tai plz help kara tai mala

  • @pallavibarsale3845
    @pallavibarsale3845 Рік тому

    Mazya sobat he sagal zhal aahe