Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Dinesh bhau आमला pan amarut patarn madhe kapashi lagavd karachi ahe
दिनेश सर लारसन गोलड घतलतर चालेल का ते मध्य असिफेट राहते तर चालेल का मोनो पर ईट फवारणी साठी धन्यवाद कळवावे
Dinesh sar pausa nahi uriya khat kase dyava
Uolall favarly tari trips jat nahi ahy tar kashaci favarni karavi
आपला आवाज योग्यरित्या येत नाही माईक वापरावा आपले मार्गदर्शन अति उत्तम आहे पण प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसणे आणि आवाज या बाबी ठळक दाखवाव्यात
Okk bhau
Sir tumche margdarsan yuva pidi la khup mathvache aahe
Dinesh dada maja kapasila 12 32 16 Ek byagSalpet magnesium chi ek byag dhelo ispre kontha ghevu mono manlathar navakaran ka riplay dya 🙏
Ho bhau
@@amrutpattarn navakaran ani Pride ya dhoni sobath ajun kontha ghevu thoda pana jad jale kapasiche 5 pavarni hae dada 🙏
mono sobat Kay favarni karavi aata from nandgaon khandeshvar
Kapasala Pat Pani dyve ki sprinkle ne dyve
पट पणी दिले तर बोंड सड येईल जमीन भारी असेल तर spinklar ने द्या आणि हलकी असेल तर एक पट्टा सोडून पणी द्या
Dada kapasichya panavar pitt simplayasarkha pandare tinake yet ahet upay sanga
Emidaclopride 15 ml Ashifet 30 gramBlue copper 30 gram Streptocyclin 3 gram Uriya 100 grma
भाऊ वर्धा जिल्ह्यात पीक पाहणी कार्यक्रम कधी आहे
Shedul टाकेल भाऊ
Sir App Daunlod Kele aahe vapar kasa karaycha, mahiti kashi milvaychi
Kam chalu àhe udyala hoil
Sir kordvahusathi Ani jamin chibadi she tar ha prayog success hoil ka
Ho ekdum success hoil
Thanks sir reply kelyabaddal
दिनेश सर पाणी नेमके स्प्रिंकलर द्यायचे की दांडाने द्यायची प्लीज मार्गदर्शन करा
जमीन भारी असेल तर spiklr ने द्या हलकी असेल तर पट पाणी एक पट्टा आड करून द्या
Kapasichi pane hirvi thevnya sathi konta spray ghych
खत लेट देऊ नका खत लेट दिले तर पाने लाल होतात फवारणी घ्या shedul प्रमाणे
@@amrutpattarn konti ghychi sir spray
सर ३ एकर कपासी 28 जून ची लागवड 4.1 प्रमाणे पेरणी आहे व झाडाला 40 फांद्या आहेत उंची 4 फुट उत्पन्न किती होऊ शकते
भाऊ 4 1 मध्ये सरासरी येत नाहीं बोंडची बाहेर बोंड भरपूर असतात आत तेव्हढे राहत नाही तुमच्या शेतात बोंड सड आली नाही तर 10 te 15 क्विंटल येऊ शकते
Bhau.. Tumcha.. Kontek.. Nambar.. Taka
व्हीडीओ खुपच दुरून काढला जे दाखवत आहे ते दिसत नाही
Dinesh sir mala pan amrut pattern padhtine sheti karaychi aahe .sir tumcha no. Dya sir .sampark karnyakarita.
सर कापसाचे पाने खूप गळत आहे यावरती उपाय सांगा
कापूस दाटला आहे का
@@amrutpattarn नाही पात्तळ आहे
Sprinklers ne पाणी दिले तर फुले चिकटून पडते
सर 40ते50बोडं लागले आहेत आंतर 4.6.1आहे जमीन मूरमाड लाल आहे यूरीया देऊन पानी देऊ का
द्या भाऊ
किती बेग देऊ
सर दाबनी प्रत्येक झाडाची करायची का
पट्टा पद्धत आहे का तुमची
सर 3/6/1लावणी केली आहे आणि ओळीतील प्रत्येक झाड दबानी करायची का
नमस्कार भाऊ 4.6.1 लागवड आहे दाबनी केली पण 8 दिवसानंतर परत झाड सरळ झाल्यासारखे वाटत आहे काय करावे खत पेरले
दाबणे करताना माती लावली नाही का बुडाला पायाने
एसिफेट मारल्यावर पानांची जाडी वाढते,मग ते का वापरायचे सांगावे.
100 ग्रॅम युरिया टाका प्रत्येक फवारणी यंत्र करतांना....
त्याने काय होईल@@vighnahartaenterprises1734
3x1 kapus cha pudcha Kay Kam karva
Amol Pachbhai
No dya tumcha sir
कपाशीच्या पिकावरती अळ्याचा पादुरभाव दिसून येते आहे
Aamrt sracha mobil nbar
Aamrut patn sra monal nbr faije
Male pan pahije Hoti mahiti
5×7 आणि 1.25फुट समजलो नाही.....
सर तुमचा नंबर मिळेल का माहिती हवी होती
सर मी 2दिवस अगोदर सोयाबीन काढला आता मले 5एकर हरभरा अमृत पॅटर्न पद्धतीनं करायचं आहे काय करू अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड केलं आहे आता सबस्क्राईब करू का 200रुपये तिथं सबन माहिती भेटणं का
8788676672cl कराल
.40.50बोंड आहेत अंतर 3.2आहे हाईट 4फुट आहे यूरिया देउका
द्या
सर नबर पाहिजे
दिनेश भाऊ तुमच्या न बर दया
8788676672
आता पाते खुप आलेले आहे त्याच्या पोषण साठी कोणती फवारणी करावी
मागची फवारणी काय केली
सर पाने पिवळी होऊन गळत आहेत
झाड मधे तासा मध्ये दातान झाली का
नाही
गजानन ठोके
Contact no dijiye
Sir aapli kapasi sadhya पद्धतीने आहे नियोजन तुमचे वापरले आहे .तुमचा नंबर सांगा whatsapp
Number send me sir please
Dinesh bhau आमला pan amarut patarn madhe kapashi lagavd karachi ahe
दिनेश सर लारसन गोलड घतलतर चालेल का ते मध्य असिफेट राहते तर चालेल का मोनो पर ईट फवारणी साठी धन्यवाद कळवावे
Dinesh sar pausa nahi uriya khat kase dyava
Uolall favarly tari trips jat nahi ahy tar kashaci favarni karavi
आपला आवाज योग्यरित्या येत नाही माईक वापरावा आपले मार्गदर्शन अति उत्तम आहे पण प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसणे आणि आवाज या बाबी ठळक दाखवाव्यात
Okk bhau
Sir tumche margdarsan yuva pidi la khup mathvache aahe
Dinesh dada maja kapasila 12 32 16 Ek byag
Salpet magnesium chi ek byag dhelo ispre kontha ghevu mono manlathar navakaran ka riplay dya 🙏
Ho bhau
@@amrutpattarn navakaran ani Pride ya dhoni sobath ajun kontha ghevu thoda pana jad jale kapasiche 5 pavarni hae dada 🙏
mono sobat Kay favarni karavi aata from nandgaon khandeshvar
Kapasala Pat Pani dyve ki sprinkle ne dyve
पट पणी दिले तर बोंड सड येईल जमीन भारी असेल तर spinklar ने द्या आणि हलकी असेल तर एक पट्टा सोडून पणी द्या
Dada kapasichya panavar pitt simplayasarkha pandare tinake yet ahet upay sanga
Emidaclopride 15 ml
Ashifet 30 gram
Blue copper 30 gram
Streptocyclin 3 gram
Uriya 100 grma
भाऊ वर्धा जिल्ह्यात पीक पाहणी कार्यक्रम कधी आहे
Shedul टाकेल भाऊ
Sir App Daunlod Kele aahe vapar kasa karaycha, mahiti kashi milvaychi
Kam chalu àhe udyala hoil
Sir kordvahusathi Ani jamin chibadi she tar ha prayog success hoil ka
Ho ekdum success hoil
Thanks sir reply kelyabaddal
दिनेश सर पाणी नेमके स्प्रिंकलर द्यायचे की दांडाने द्यायची प्लीज मार्गदर्शन करा
जमीन भारी असेल तर spiklr ने द्या हलकी असेल तर पट पाणी एक पट्टा आड करून द्या
Kapasichi pane hirvi thevnya sathi konta spray ghych
खत लेट देऊ नका खत लेट दिले तर पाने लाल होतात फवारणी घ्या shedul प्रमाणे
@@amrutpattarn konti ghychi sir spray
सर ३ एकर कपासी 28 जून ची लागवड 4.1 प्रमाणे पेरणी आहे व झाडाला 40 फांद्या आहेत उंची 4 फुट उत्पन्न किती होऊ शकते
भाऊ 4 1 मध्ये सरासरी येत नाहीं बोंडची बाहेर बोंड भरपूर असतात आत तेव्हढे राहत नाही तुमच्या शेतात बोंड सड आली नाही तर 10 te 15 क्विंटल येऊ शकते
Bhau.. Tumcha.. Kontek..
Nambar.. Taka
व्हीडीओ खुपच दुरून काढला जे दाखवत आहे ते दिसत नाही
Dinesh sir mala pan amrut pattern padhtine sheti karaychi aahe .sir tumcha no. Dya sir .sampark karnyakarita.
सर कापसाचे पाने खूप गळत आहे यावरती उपाय सांगा
कापूस दाटला आहे का
@@amrutpattarn नाही पात्तळ आहे
Sprinklers ne पाणी दिले तर फुले चिकटून पडते
सर 40ते50बोडं लागले आहेत आंतर 4.6.1आहे जमीन मूरमाड लाल आहे यूरीया देऊन पानी देऊ का
द्या भाऊ
किती बेग देऊ
सर दाबनी प्रत्येक झाडाची करायची का
पट्टा पद्धत आहे का तुमची
सर 3/6/1
लावणी केली आहे आणि ओळीतील प्रत्येक झाड दबानी करायची का