कापूस तननाशक फायद्याचे का तोट्याचे! फुल पात्या येतील का! उत्पादन किती. वाढेल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лип 2023
  • कापूसशेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
    अमृत पॅटर्न ॲप लिंक
    play.google.com/store/apps/de...
    गट शेती साठी
    जॉईन कराल लिंक
    forms.gle/rhwacezTMjtZYjrf6
    #cotton_कापूस
    #सोयाबीन
    #सोयाबीन_फवारणी_शेवटची
    #mirchi_मिरची_खत
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 20

  • @ganeshrakhonde715
    @ganeshrakhonde715 Рік тому

    Phawarni kartana halka paus ala parat phawarni karavi ka

  • @yuvakastkar
    @yuvakastkar Рік тому

    Round up bt ch asch hote k mg

  • @user-uy5sn5em2p
    @user-uy5sn5em2p Рік тому +4

    सर तण उगवू नये म्हणून पेंडमथलिन 38% चा वापर केला तर चालेल का

  • @maheshambatkar3927
    @maheshambatkar3927 Рік тому +1

    Davra chalte n Bhau.

  • @udalsingrajput4374
    @udalsingrajput4374 Рік тому +2

    माझे कापसाचे झाड बसत (वाळत)आहे उपाय सांगा दिनेश भाऊ

  • @maheshambatkar3927
    @maheshambatkar3927 Рік тому

    Potya mdhe ksyale Maru tan nashk

  • @kishoringle2386
    @kishoringle2386 Рік тому +1

    कोणते तणनाशक योग्य आहे भाऊ.

  • @bhupendrasonawane6806
    @bhupendrasonawane6806 Рік тому

    दादा माझी 6/4/1 लागवड आहे 15दिवसाचा कापुस आहे तर दुध, गुळ, अंडी व एन पी के कनसोशीया ड्रींचींग जमल का?

  • @YTGamer-dy6jy
    @YTGamer-dy6jy Рік тому

    एजील hitwid तन्नाशक पण नाही चालेल काय दिनेश भाऊ prativarche आहेत तणनाशक

  • @ravindrameshram329
    @ravindrameshram329 Рік тому +1

    Eka zadala andaje kiti gram khat(10/26/26) padale pahije sanga sir

    • @nileshpatil395
      @nileshpatil395 Рік тому

      50000/ एकूण एकरी झाडांची संख्या= साधारण एक झाडाला खत ग्रॅम मध्ये

  • @pseries8647
    @pseries8647 Рік тому +1

    भाऊ 4/6/1अंतर लागवड केली 10/7/23 सोळा दिवस झाले,पण थोडी मर लागली काय करावे

  • @chandrashekharjunghare5238
    @chandrashekharjunghare5238 Рік тому

    विडीओ पाहायला नव्हता आणि हिटविट व पिटाफ सुपर कालच मारले लावून 24/6/2023 ची आहे तर काही फरक पडणार का व खत व्यवस्थापन करावे का

    • @bhupendrasonawane6806
      @bhupendrasonawane6806 Рік тому

      चौथ्या दिवसाला दुध गुळ अंडी फवारणी करा ताण बसणार नाही

  • @SagarPatil-bz1um
    @SagarPatil-bz1um Рік тому

    तन नाशक मारायलाच नकोय दिनेश भाऊ तुम्ही बरोबर सांगत आहेत

  • @NileshLadkat-bg7sn
    @NileshLadkat-bg7sn Рік тому +1

    पाच फवारनीत मवा रोग जातच नाही काय करावेत मवा मरायला तयार नाही कपास जात ही bio seed bg 29 आहे

  • @babushete8893
    @babushete8893 Рік тому

    व्हिडिओ यायला थोडा उशीर झाला 😢