शिवडीमधील मोठे सुकी मच्छी मार्केट🥰| आम्ही खरेदी केली सुक्की मच्छी |S For Satish |Panvel, Navi Mumbai
Вставка
- Опубліковано 8 кві 2022
- शिवडीमधील मोठे सुकी मच्छी मार्केट🥰| आम्ही खरेदी केली सुक्की मच्छी |S For Satish |Panvel, Navi Mumbai Maharashtra आम्ही मुंबईतील शिवडी या ठिकाणी असणाऱ्या मोठया सुकी मच्छी मार्केटला भेट दिली. पनवेलवरून आम्ही शिवडी बाजारात गेलो. हे मच्छी मार्केट शिवडी रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूलाच आहे. मुंबईतील सर्वात जुने आणि मोठे फिश मार्केट या ठिकाणी आहे. जवळपास शंभर वर्षे जुना हा फिश मार्केट आहे. या ठिकानिसर्व प्रकारची सुकी मच्छी खरेदी करता येते. अतिशय स्वस्त भावात आपल्याला इथे मच्छी मिळते. मच्छीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही कधी जर इथे येणार असाल तर तुम्हाला हा व्हिडीओ फायदेशीर ठरेल. आम्ही या मार्केटमध्ये घरासाठी सुकी मच्छी खरेदी केली. हा व्हिडिवो आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #ShivadimadhilMotheSukiMachhiMarket #SewriDryFishMarket #DryFishMarketInMumbai #sforsatish
शिवडी सुकी मच्छी मार्केट पत्ता
Sewri dry fish market
maps.app.goo.gl/uZ49tb6vQPLFZ...
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
शिवडी मार्केट ची माहिती छान आहे.
Wah, informative vlog, thanks sir.
छान आहे सुक्या मासलीचा बाजार आमच्याकडे वसईत शेकड्याने सुकाबोबील विकतात सहाशे ते पाचशे रूपये सुकट जवळा वाट्यावर सगळ्यात सुखी मछी गोळीच खार महाग असते छान माहिती दिली आवडला विडियो
कल्याण कोण गावात जा एकदा दर मंगळवारी बाजार भरतो खूप स्वस्त आणि मस्त सुखी मच्ची असते
सतिश सुकी मच्छी फार सुंदर
फार स्वस्त आमचेकडे फार महाग आहे
राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा
ॐ साई राम🚩🙏🏻
जवळा नेहमी पंधरा शुभ्र आणि बारीक बघूनच घ्या. एवढी मच्ची घेतली तर रेसिपी पण दाखवा छान स्पेशालि सुका बांगड्याची. विडिओ मस्त आहे आजचा..खुप छान माहिती दिलीत.
Jarur ❤️
खूप छान माहिती दिली👍👍धन्यवाद🙏🏻🙏🏻
खूप छान शिवडी मार्केट सर्व दर समजले धन्यवाद शारदा मालुसरे
Thankyou for sharing☺☺ fish 🐠🐋🐟
Satish bhai.im muslim.aaj aap ne bahut achchi information diye hum bhi Ramdan baad zaroor sukkhi fish lene jaayenge.thank you.bhau.
सुक्या मासळी बद्दल खुपचं छान माहिती दिलीत. धन्यवाद 🙏🙏
Vaa koop chhan masta prakare sangitali mahiti avadala tuza video number one
खुप छान विडीअो असतात भावा बगायला मजा येते .😇
Mumbai Goa highwayche lasted 😊 update bgha ua-cam.com/video/ORZgkr6IZck/v-deo.html
सतिश भाऊ खुप छान माहिती दिली. सुकी मच्छि चि माहिती दिली. धन्यवाद.
I am fish lover... 🧜♀️🧜♀️
Satish bhau khup khup chan mahiti dili Amala sukhi maslichi dhanawad
*Sukkhe Mothi Surmai aani Raavas , Vaanga batata barobar khup chaan lagta* 🤤
Khup chaan video Ani khup chaan mahiti dili mast video
Thank you so much for showing dry fish 🐟🎏 market
Khup chhan video 👌👌👌👌
Khup chaan..👌👌👌👌👌
छान माहिती दिलात 👌🏻👌🏻
Dada tujhya muley sarva markets bhagayela miltat mahiti miltey khup chaan video thank you
Khup chhan video, shivadila sikki machhi miltye hye kalala thanx
Khup chaan video
खुप छान सुक्या मछीचा मार्केट आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
Thnx
Khup chan information dila badal thanks 🙏
Khoop chhaan mahiti dilat tumhe 🙏
Khup chan mahiti prathamach yevdhi sukki macthi pahili 👍
अंत्यत सुंदर व महत्त्वपूर्ण माहिती, सुकी मच्छी कशी कितीला घ्यायची याची रितसर व्यवस्थित माहिती👍, मस्त.
खूप छान माहिती दिलीत भाऊ,,,🙏🏻
तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिली
धन्यवाद😘💕😘💕😘💕
छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे आणि राहिल...
Mumbai Goa highwayche lasted 😊 update bgha ua-cam.com/video/ORZgkr6IZck/v-deo.html
खूप छान माहिती सांगीतली सुक्या मचछीचे भाव समजले
Thnx
Dada mast sharing, ata aaila sagate Suki macchi cha vlog baghyala👌👌
Shukhi macchi khup mast👌👌
माहितीपूर्ण विडिओ 👌
Nice video good idea of buying dry fish it is so useful especially in the rainy season Satish sir you are very lucky vasha cooks good food for the family god bless you'll
बंधू खूप मस्त व्हिडिओ, तुम्हाला जर सोडे हवे असतील तर आपला आणि तुमचा मित्र, आपला विनायक सोडेकर त्याच्या कडे ओरिजनल सोडे मिळतात 👌👍🙏
छान माहिती..,
Nice dry fish is useful in rains season.u r very simple n that is nice.
खूप च छान👏✊👍
Happy to see d dru fish market...dry fish is my favourite
सोडे कधीच खरे भेटणार नाहीत. मोरी माश्याचे असतात.
Gavchya video chi vegali ch majja ahe
Dada tumcha ha video baghun aamhi pan suki macchi aanli Shivdila jaun. Khup testy aahe macchi aani rate pn khup kami aahet .Thank you dada hya video sathi.
Khup chan mithie dilli Thank u so much
Khup chan Vlog ! ❤️
Khup mstttt video astat tumche Satish dada...
Bhau
Khup chan mahiti dilit
Dhanyawad
सतीश दादा खूप छान व्हिडिओ. दादा सुकी मछी घेतली आहे तर आता वर्षा वहिनी तुमच्या. हातची रेसिपी बघायला आवडेल.
Mast aahe video
छान व्हिडिओ
Ek number video dada tai , luv from vasaikar khupch chan,mast information ahe
Khup mast. Bhari dada
Khupch chan video. Danabajarcha video kar.satish.lokanchya upyogi aahe.
Khup chan
खुप छान👌
मस्तच, त्या मार्केट मधील माझे बालपण आठवले,जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला, इयत्ता पहिली ते दहावी त त्या मार्केट मधून शाळेत जाताना येताना तेथील सुकट कच्चीच खाण्याचा आनंद वेगळाच होता. खूप खूप धन्यवाद
Mast video aahet tumace sir
अरे वा आज कोकणी माणसाचा एकदम जिव्हाळ्याचा विषय हाताळलास 👍👍👍👍
🥰😀
👍👍आम्ही शिवडी वाले आहे. तिथेच राहतो आम्ही.
सतीश भाऊ तुमचे खूप खूप आभार, आम्हांला पण शिवडीच्या सुक्या मच्छीच्या बाजाराविषयी माहिती हवी होती ती आज तुमच्यामुळेच आम्हांला भेटली, पुन्हा एकदा खूप खूप आभार सतीश भाऊ😊🙏🏻
Thank you
आम्ही गावणवाडी
@@SFORSATISH cfbcgubct
Aamca ithec ahe te shivadic market .me kalachowki la rahate tithec .
Aap apna number send kijiye
Chan 🌺🌺
Thank you Satish bhau tumhi khup chaan sagli detail madhe mahiti dili
Aamhi pan sewri madhun sukka bazar gheun aalo, khup chaan aani swasta sagli sukki macchi milali
Thank you Dada vayane 🐟🐟 fishe market daakvalat 👌👌👍
सकाळच्या मार्केट चा वीडियो बनवा,कदाचीत आजुन स्वस्त सुका मिळेलच पन भन्नाट मजा येईल...बाहेरील माणसांची दुकाने आहेत
त्यांमधे आपल्या मराठी माणसाची किती तेही दाखवा..🙏🙏
खुपच छान ताई/दादा 👌
Mast 1no👌
छान विडिओ केलात असेच पुढे जा👍🙏
mast vidio 👌👌
सुगंधा जाधव
मी पंचवीस वर्ष वडाळयात रहात होते मिस्टर बि.पि.टी. मध्ये नोकरीला होते आता दहा वर्ष झाली मी कामोठे येथे राहाते कारण रिटायर झालयावर कंपनीची रूम सोडावी लागते तुमचे जेव्हा मी मुंबई साईडचे विशेषतः वडाळयाचे विडीओ बघते तेव्हा मन तिकडेच फीरत असते .वडाळयाचा कोपरान कोपरा मी ओळखते .तुमचे विडीओ खुप छान असतात वासतवदरशी धन्यवाद
🙏जय सद्गुरू 🙏
Excellent
dada video mast... informative
tumhi dukandarahi...marathit bolata chan vatat👌 keep doing 👍 love your all videos.. today missed prandyu n pranju..anna
Ek no . Satish
Very nice video
Super...
Nice video
Chaan...ashe information denare video faar kami jana banavtat...good job Satish
आमच्याकडे याच्यापेक्षा 1 नंबर quality ची मासळी भेटते, एकदम fresh कारण मी स्वता मासळी पकडायला जातो . जवळा, बोंबील, वाकटी,मांदेली , सुकट, सोडे ,दांडी. आता तुम्ही जी मार्केटमधील मासळीची माहिती देत आहात ती आमच्याकडुनच विकायला नेतात, ओली मासळी पण भेटते . I'm staying in Mumbai , Bhayander west
दादा खूप खूप अभिनंदन मस्त व्हिडिओ
Nice vlog
Mast mahiti
Nice Vlog👌👌👌
खूप माहित पूर्वक वलोग
सतीश दादा शिवडीचा मार्केट दाखवलास तिडके भाऊ सांगलीकर सुकी मच्छी बघितली खूप छान माहिती दिली वीस तू आणि वर्षा खूप छान छान व्हिडीओ दाखवता गावचे व्हिडिओ तुमचे खूप आवडतात खूप छान विडिओ होता
Dhanyavaad Dada vahini....🙏
Ani
Khup khup subhecha phudchya vaatchali sathy..👍
Asech chaan chaan video banvatja...🚩🙏
Super video
Mast Dada👌👌👍 stay connected
मी विरारला राहते आम्हाला इथे भरपूर मच्छी मिळते एकदम ताजी
दादा महाडचे नाव घेतलेत अभिमान वाटला, तुमचा प्रत्येक व्हिडिओ बगतो मी खूप छान असतात आणि अशाच व्हिडिओ बनवा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा...
शिवडी त्या साठी प्रसिद्ध आहे.
Hii dada aj tumcha mule Amhala machi cha ret samjal Thanku Veri nice
Satish bhava mast
👌👌
Mast. DaDa
Sweet di dear
Super dada
No 1 channel