दादा खूप सुंदर फ्लॅट सजवलाय 😊 पण दादा तुझा लहान भाऊ या नात्यानं सांगतो घराच्या मेन दरवाज्यावर गणपती बाप्पा ची मूर्ती आहे ना ती काढ आणी त्या ठिकाणी पंचमुखी मारुती रायांची फ्रेम किंवा मूर्ती ठेव 🫶🏻❤️ गणपती बाप्पा नेहमी घरात ठेवतो आणी आपल्या घरात कोणत्याही वाईट प्रकारची सावली किंवा प्रसंग येऊ नये म्हणून मारुती रायांची मूर्ती किंवा फ्रेम मेन इंट्रीला ठेवतो | मारुती राया आपल्यासाठी समर्थ आहे 🙏🏻
खूप छान सजवले आहे घर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय खूप मनापासून आणि मेहनतीने सर्व केले आहे तुम्ही खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीस 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
अप्रतिम 👌स्वप्नांच्या पलीकडले 🤔 एक मराठी कोकणी UA-camr त्याच्या अविश्रांत मेहनतीला,प्रामाणिक प्रयत्नांची जोड देत, नवी मुबंईत स्थिरस्थावर झाला ते त्याच्या स्वप्नातल्या घरात हे खरंच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे 👍 एकंदरीत सर्वच भारी. विशेषतः देव्हारा मनाला खूपच भावला. तुम्हां सर्व कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 ही नवीन वास्तू तुम्हां सर्वांना सुखदायी, फलदायी आणि आरोग्यदायी लाभो.. 👍
बारीक सारीक गोष्टींचा विचार करून फार छान घर बनविले आहे.... सतिश सुरुवातीपासून आम्ही तुझी मेहनत बघत आहोत.... अशीच तुझी उत्तेरोतर प्रगती होत राहो हीच सदिच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏
सतीश दादा तुमचे घर खूप आवडले वहिनीचा चा गोड स्वभाव आणि तुमची कष्ट करण्याची जिद्द त्यामुळे सुंदर स्वप्न साकार होताना बघताना खूपच आनंद वाटला तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
नमस्कार सतीश, एक विनंती, तुम्ही जी गणपतीची मूर्ती बाहेर दारावर लावली आहे त्या ऐवजी तेथे पंच मुखी मारुतीची मूर्ती लावा अणि गणपतीची मूर्ती दारावर आतील बाजूस घराकडे तोंड करून लावा. आपले आराध्य दैवत घराबाहेर नाही लावत. बघा पटतंय का. अणि विचारून खात्री करा नामांकित वास्तू विशारद यांना. कारण मीही तसेच केले आहे.
सगळ्या गोष्टी नीटनेटक्या पण एक गोष्ट म्हणजे मला नाय आवडली ती manje तुम्ही दत्ता महाराज यांची मूर्ती आसन वर ठेवा आणि ग्रंथ हे कायम पिवळ्या रंगाची कापडात गुंडाळून ठेवावे...असे ठेऊन नये त्याला शिवताशिवत नाय चालू ते एका स्वच्छ ठिकाणी ठेवावे..तुम्ही जे देवघर च कपात आहे त्यात ठेवावा
घर दोघांचे,घरकुल पाखरांचे...💞💞💖. खूप सुंदर आहे घर ..प्रसन्न वाटते आहे... खूपखूप शुभेच्छा तुम्हाला व आशीर्वाद . जिवराज, प्राजू v प्रदनु.यांना आशीर्वाद आई ल🙏🙏💐💐
खूप सुंदर घर आहे .सगळ्या वस्तूपण खूप छान पद्धतीने ठेवल्यात .देवघर तर अप्रतिम आहे ...सुंदर .. आणि तुम्ही सगळे खूप छान ,हसरे आहेत समाधानी आहेत...श्री राम समर्थ
खूप खूप छान घर आहे आणि त्या मधे तुमच्या सगळ्याची मेहनत दिसत आहे आणि आईचे खूप छान हसरा चेहरा आणि तुम्ही सगळे खूप छान फँमिली आहे दादा तु खूप मेहनतिने विडियो बणवतो मी पहाते.आईला बघितले की खूप छान वाटते.❤
एकदम सुंदर घर बनवले आहे दादा मस्त आणि असच एकदम आनंदामध्ये तुमच्या घरात तुम्हाला सुख समृद्धि आणि येश मिलुदे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो छान block दादा..👌❤️🙏
Nice home, ur struggle has came to fruit, but every one is not so lucky. All thanks to subscribers and viewers, giving there costly time to make successful channel. I have one suggestion, Ganpati bappa la showcase madhe naka theu. 👍👍👍👍👍
Congratulations to your family and you for the New House 🏡🏡 Next time try to keep wall colours white or off white n light colour curtains and mirror in the bedroom and hall so house looks big n bright. It's just my suggestion. Overall nice very well interiors
खूप छान...त्यात अजून एक खूप छान मंजे तुम्हाला गाव ची ओढ खूप आहे,,,जगात कुठे ही राहील तरी आपल्या गावाशी नाळ घट्ट च ठेवावी....जे तुम्ही केलय,,खूप छान....
Khupch chhen home tour chhne sajvla aahey ..❤ name palte mdy aana ch pan naav ast ajun chhen vatel ast aana suda thumala khup madet krtta Khup sahnt aahey aana aani caring suda ❤❤take care all
सतीश भाऊ अतिशय सुंदर आहे आणि घरातील फ्रनिचर, लाईट, कलर्स अप्रतिम आहे खरच घर बघुन असे वाटले की तोही तुम्हच्या सारखा हसमुख आहे अशीच प्रगती होत राहो हीच सदिच्छा ❤❤ खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Hello Satish, I made a request of ur home tour on ur Pranju UA-cam vlogs and within 2 hrs i got to see on ur UA-cam vlogs. Nice home tour, proper interior design, curtains, wall colour etc. Nice to see home tour. Best of luck for ur future projects and Dreams.
Satish tuza madhe khup talent aahe tuzi bhasha hi ratnagiri jilha sapeksh aahe gav aani sheti cha original aathvani tu video madhun sarvansamor aantos kadhi tari bhetu aapan dhanyawad
दादा घर खुप छान आहे असाच पुढे प्रगती करत रहा आमच्या शुभेच्छा आहेत मला फक्त एक सजेशन द्यावस वाटलं ते म्हणजे हॉल मधला जो सोफा आहे तो तुम्ही एल शेप मध्ये करून घेतलात तरी चालेल हा पण चांगला आहे पण एल शेप मध्ये जर घेतलात तर अजुन भारी वाटेल एवढंच बाकी तुम्हाला शुभेच्छा ❤
खूप सुंदर घर आहे. ❤खूपच सुंदर.❤ अगदी प्रतेकाला हवं हवस् वाटणारे घर आहे नी ते खूप सुंदर सजवले आहे. तुमचं घर बघून वाटते की स्वतःवर विश्वास आणि मेहनत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला की आपल्या हवं ते मिळवता येते. घरासाठी खूप खूप शुभेच्छा.🎉💐 तुमची अशीच प्रगती होत राहो. 😍🙏👍तुमच्या सारखी तुमच्या मुलांचीही खूप मोठी स्वप्ने असू दे आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांनीही प्रामाणिक प्रयत्न करू दे. खूप क्यूट आहेत दोघेही. 🥰
Balcony la jali laun ghe dada kadhi tari chukun kay tari padalatar direct khalti jail and door chi key sarvan sobat 1 tarri thevat ja he door kadhi chukun lock hotat video khup sudar hoti ❤
Dream comes true. Nice to see your new life style entered into new tradition. Hats off to your struggle and efforts to reach this level. And not to forget this due to the blessings of two old ladies your mother and mother in law. Happy living.
घर फर्निचरने नाही तर घरातल्या माणसांच्या एकमेकांवरच्या प्रेमाने सुंदर वाटते आणि म्हणूनच तुमचं घर खूप छान वाटलं. घर छान सजवलं आहे. याही घरात तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो आणि तुमची सगळी स्वप्नं पूर्ण होवो या शुभेच्छा!! देवघर परत एकदा दाखवा. त्यातली दत्ताची मुर्ती खूप छान आहे. वर्षा ती दाखवतंही होती पण राहिली. आणि चार फ्रेम लावल्या आहेत त्याही दाखवा. छान वाटल्या. गॅलरीत कपडे वाळत टाकायला पुली लावून घेतलीत तर गॅलरी रिकामी राहू शकेल. मुंबईत गॅलरी आणि Utility area मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. खूप शुभेच्छा!!
Very good . This is hardworking success. Very good home tour. Each and every minute things you have shown. Really I appreciate your families hardworking.
खुप छान घर आहे location खुप छान आहे. घराची सजावट हि छान आहे. Colour combination खुप छान घेतल. घराच interior design छान आहे . आपण या घराची actual price किती दिली... Loan EMI कृपया सर्वांना share करा ... जेणेकरून इतर हि अशा प्रकारे घर घेऊ शकतो.
तुझ्या हसन्या चेहर्या सारखे तुझे घरपण हासरे आहे तुमच्या घरात तुम्ही आनदी राहणार आहात❤️👍
सतीश दादा एक नंबर ...घर खूप छान अरेंज केलं आहे अशीच प्रगती करत राहा 3 वर्षांपासून तुम्हाला पाहत आहे खूप छान ...गणपती बापा मोरया...☺️😊
सतीश ,वर्षा तुम्ही दोघांनी घर खुप छान सजवले आहे . अशीच तुमची भरभराट होऊ दे .तुमचा परिवार खुप गोड आहे.सगळेच खुप छान आहात .
दादा खूप सुंदर फ्लॅट सजवलाय 😊 पण दादा तुझा लहान भाऊ या नात्यानं सांगतो घराच्या मेन दरवाज्यावर गणपती बाप्पा ची मूर्ती आहे ना ती काढ आणी त्या ठिकाणी पंचमुखी मारुती रायांची फ्रेम किंवा मूर्ती ठेव 🫶🏻❤️ गणपती बाप्पा नेहमी घरात ठेवतो आणी आपल्या घरात कोणत्याही वाईट प्रकारची सावली किंवा प्रसंग येऊ नये म्हणून मारुती रायांची मूर्ती किंवा फ्रेम मेन इंट्रीला ठेवतो | मारुती राया आपल्यासाठी समर्थ आहे 🙏🏻
खूप छान सजवले आहे घर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय खूप मनापासून आणि मेहनतीने सर्व केले आहे तुम्ही खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीस 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
अभिनंदन
कठोर परिश्रमा चे फळ
यशवंत रहा नेहमीच.
तुमचा प्रवास
तुमच्या पहिल्या एपिसोड पासुन पहात आलोय
आशिर्वाद.
अप्रतिम 👌स्वप्नांच्या पलीकडले 🤔 एक मराठी कोकणी UA-camr त्याच्या अविश्रांत मेहनतीला,प्रामाणिक प्रयत्नांची जोड देत, नवी मुबंईत स्थिरस्थावर झाला ते त्याच्या स्वप्नातल्या घरात हे खरंच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे 👍 एकंदरीत सर्वच भारी. विशेषतः देव्हारा मनाला खूपच भावला. तुम्हां सर्व कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 ही नवीन वास्तू तुम्हां सर्वांना सुखदायी, फलदायी आणि आरोग्यदायी लाभो.. 👍
बारीक सारीक गोष्टींचा विचार करून फार छान घर बनविले आहे.... सतिश सुरुवातीपासून आम्ही तुझी मेहनत बघत आहोत.... अशीच तुझी उत्तेरोतर प्रगती होत राहो हीच सदिच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान घर सजवल आहे दादा...
Nice video 👌👌👌👌
सतीश दादा तुमचे घर खूप आवडले वहिनीचा चा गोड स्वभाव आणि तुमची कष्ट करण्याची जिद्द त्यामुळे सुंदर स्वप्न साकार होताना बघताना खूपच आनंद वाटला तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
नमस्कार सतीश,
एक विनंती,
तुम्ही जी गणपतीची मूर्ती बाहेर दारावर लावली आहे त्या ऐवजी तेथे पंच मुखी मारुतीची मूर्ती लावा अणि गणपतीची मूर्ती दारावर आतील बाजूस घराकडे तोंड करून लावा. आपले आराध्य दैवत घराबाहेर नाही लावत. बघा पटतंय का. अणि विचारून खात्री करा नामांकित वास्तू विशारद यांना.
कारण मीही तसेच केले आहे.
खूप खूप मंस्त घर ..फनि्चर...डेकोरेशन..बाल्कनी...संगळ आवडलं...👌👌👌
खुप छान घर सजवल आहे... interior खुप सुंदर आहे 👌... असेच तुमची सगळी स्वप्न पुर्ण होवोत 😊
सगळ्या गोष्टी नीटनेटक्या पण एक गोष्ट म्हणजे मला नाय आवडली ती manje तुम्ही दत्ता महाराज यांची मूर्ती आसन वर ठेवा आणि ग्रंथ हे कायम पिवळ्या रंगाची कापडात गुंडाळून ठेवावे...असे ठेऊन नये त्याला शिवताशिवत नाय चालू ते एका स्वच्छ ठिकाणी ठेवावे..तुम्ही जे देवघर च कपात आहे त्यात ठेवावा
खूप छान घर सजवले आहे ❤मी समजू शकते की किती मेहनत घेतली आहे अशीच प्रगती होत राहो हीच साई चरणी प्रार्थना ❤
घर दोघांचे,घरकुल पाखरांचे...💞💞💖. खूप सुंदर आहे घर ..प्रसन्न वाटते आहे... खूपखूप शुभेच्छा तुम्हाला व आशीर्वाद . जिवराज, प्राजू v प्रदनु.यांना आशीर्वाद आई ल🙏🙏💐💐
वर्षा सतिश रटाटे परिवार खुप खुप शुभेच्छा 💐 घर खुपच छानछान सजवलत . नाव ठेवण्यासारखा काहिच नाही, खुप शुभेच्छा ❤❤🌹🌹🌷🌷💐💐
Kitchen khup chan ahe ani spacious pn aahe.Ajkal evdhi spacious kitchen det nahit kontehi builders 👌👌
घर 🏡 ❤ खूपच छान आहे असेच प्रगती करत रहा समर्थ पाठीशी आहेतच 😊
खूप सुंदर घर आहे .सगळ्या वस्तूपण खूप छान पद्धतीने ठेवल्यात .देवघर तर अप्रतिम आहे ...सुंदर .. आणि तुम्ही सगळे खूप छान ,हसरे आहेत समाधानी आहेत...श्री राम समर्थ
दादा आईचा आणि भावाचा फोटो दिसत घरात घराचे होम टुटर खूपच छान दादा❤😊
अत्यंत व्यवस्थित आणि निटनेटकं आहे तुमचं घर खूप छान सजविले आहे
खूप छान सजावट केली आहे नवीन घरची दादा मस्त छान वाटलं असचं तुझे स्वपण पूर्ण हो अभिनंदन दादा 💐🙏 जय सद्गुरू 🙏अणि सद्गुरू कृपा आहे आपल्या वर 🙏
घर व घराची सजावट, सगळे घरातील सदस्य खूप प्रेमळ व कष्टाळू आहेत.
अण्णाची smile बगून खूप satisfied वाटलं ❤
Mnje setisfy kalal nhi
दादांचा छोटा भाऊ फार छान आहे
अगदी हसरा चेहरा अण्णा
खुप छान घर आहे. बेडरूमच्या गॅलरीमध्ये कपडे वाळविण्यासाठी स्टॅण्ड ऐवजी ते राॅड कपडे टाकून खाली वर करता येतात दोरी ओढून
ते एकदा बघा. जागा मोकळी होईल.
खुप छान घर सजवले आहे सतीश भाऊ ❤ मस्त वाटल व्हिडिओ पाहुण ❤ जय सदगुरू 🙏
Beautiful....Home....
Sweet Home....
Gurudev datta...श्री स्वामी समर्थ....😊
घर खूप छान आहे घरातील माणसे छान आहेत God bless you All family 💞
खूप खूप छान घर आहे आणि त्या मधे तुमच्या सगळ्याची मेहनत दिसत आहे आणि आईचे खूप छान हसरा चेहरा आणि तुम्ही सगळे खूप छान फँमिली आहे दादा तु खूप मेहनतिने विडियो बणवतो मी पहाते.आईला बघितले की खूप छान वाटते.❤
तुमचे सगळे व्हिडिओ खूपच छान असतात दादा ❤ खास करून गावचे व्हिडिओ .... घर खूप भरी आहे . राधा कृष्णा ची फ्रेम भरी आहे ❤
एकदम सुंदर घर बनवले आहे दादा मस्त आणि असच एकदम आनंदामध्ये तुमच्या घरात तुम्हाला सुख समृद्धि आणि येश मिलुदे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो छान block दादा..👌❤️🙏
खूप छान घर आहे. .दोघांनी मिळून सजवलय त्यामुळे तर आणखीच छान 🎉 congratulations 🎉🎉
Nice home, ur struggle has came to fruit, but every one is not so lucky. All thanks to subscribers and viewers, giving there costly time to make successful channel. I have one suggestion, Ganpati bappa la showcase madhe naka theu. 👍👍👍👍👍
Congratulations to your family and you for the New House 🏡🏡
Next time try to keep wall colours white or off white n light colour curtains and mirror in the bedroom and hall so house looks big n bright.
It's just my suggestion.
Overall nice very well interiors
खूप छान...त्यात अजून एक खूप छान मंजे तुम्हाला गाव ची ओढ खूप आहे,,,जगात कुठे ही राहील तरी आपल्या गावाशी नाळ घट्ट च ठेवावी....जे तुम्ही केलय,,खूप छान....
Khupch chhen home tour chhne sajvla aahey ..❤ name palte mdy aana ch pan naav ast ajun chhen vatel ast aana suda thumala khup madet krtta Khup sahnt aahey aana aani caring suda ❤❤take care all
Khup chan ghar ahe ani Interior pn khup jabardast aahe 👌 andaje kiti kharch ala purn interior la aani gharala sangitl tr khup madat hoil tr aamhala pn 🙏
Mast,,, khuppp improvement zal aahe,, UA-cam channel mule
खूप सुंदर आहे घर आणि मेहनतीने कमावलेली कुठलीही गोष्ट मनाला सुखावते.
जय सदगुरू 🙏🙏 मस्तच खुप खुप छान आहे घर खुप आवडले सतीश भाऊ तुमची खुप मेहनत आहे तुमचे विचार खुप छान आहेत आणि श्र सदगुरू कृपा
सतीश भाऊ अतिशय सुंदर आहे आणि घरातील फ्रनिचर, लाईट, कलर्स अप्रतिम आहे खरच घर बघुन असे वाटले की तोही तुम्हच्या सारखा हसमुख आहे अशीच प्रगती होत राहो हीच सदिच्छा ❤❤ खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Congratulation! House beautiful, well organised. Struggle is never ending . Let your more Dreams come true..
Nice Very Nice
मराठी असल्याचा अभिमान वाटतो
आपले अभिनंदन व जीवनदायी आरोग्याच्या हार्दिक शुभेच्छा
Hello Satish,
I made a request of ur home tour on ur Pranju UA-cam vlogs and within 2 hrs i got to see on ur UA-cam vlogs.
Nice home tour, proper interior design, curtains, wall colour etc.
Nice to see home tour. Best of luck for ur future projects and Dreams.
खुप छान घर आहे सतीश भाऊ, आज खुप छान वाटल, तुम्ही अशीच प्रगती करा 🎉🙏
Khup chan ani home interior beyond the imagination ahe ..congratulations for new home ..shree swami samarth bless you..
सतिश दादा तुमच्या स्वपनातल घरं आहे मेहनतीच फळ आपल्या सर्वांच अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,,,,,,,,
Most awaited home tour hoti he😍😍😍tumhi khup v4 karun ghar sajvlay..n khup mast ahe saglach ..mla devghar khup jast aawdla ❤prasanna vattay..ani gharat swachhta khhp mast tevli ahe..doors ani glossy furniture khup mast vattay baghayla..outdoor entry tr awesome ch ahe😍khup mast dada and vahini dream come true..keep growing..jay sadguru🙏
Satish tuza madhe khup talent aahe tuzi bhasha hi ratnagiri jilha sapeksh aahe gav aani sheti cha original aathvani tu video madhun sarvansamor aantos kadhi tari bhetu aapan dhanyawad
Home sweet home . Beautiful interior design with nice arrangements. All d best
Khoop Chan ahe ghar
खूप छान घर आहे तुमचा आणि तुमी विडिओ पण चांगला केला
डैकोरेशन मस्त केले
अभिनान्दन् नवीन घर साठी
Congratulations from Heart
Beautiful house...beautiful interior...Congratulations ! 👏👏God bless you all...
दादा घर खुप छान आहे असाच पुढे प्रगती करत रहा आमच्या शुभेच्छा आहेत मला फक्त एक सजेशन द्यावस वाटलं ते म्हणजे हॉल मधला जो सोफा आहे तो तुम्ही एल शेप मध्ये करून घेतलात तरी चालेल हा पण चांगला आहे पण एल शेप मध्ये जर घेतलात तर अजुन भारी वाटेल एवढंच बाकी तुम्हाला शुभेच्छा ❤
Dream come true.... beautiful home.... lovely family....🙏🙏🙏🙏
हे पनवेल मध्ये कुठे आहे मी पण मी पण पनवेल मध्येच राहते
I like your videos your house is spacious & your interior is not only nice but also thoughtful 🎉❤🎉
खूप सुंदर घर आहे. ❤खूपच सुंदर.❤ अगदी प्रतेकाला हवं हवस् वाटणारे घर आहे नी ते खूप सुंदर सजवले आहे. तुमचं घर बघून वाटते की स्वतःवर विश्वास आणि मेहनत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला की आपल्या हवं ते मिळवता येते. घरासाठी खूप खूप शुभेच्छा.🎉💐 तुमची अशीच प्रगती होत राहो. 😍🙏👍तुमच्या सारखी तुमच्या मुलांचीही खूप मोठी स्वप्ने असू दे आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांनीही प्रामाणिक प्रयत्न करू दे. खूप क्यूट आहेत दोघेही. 🥰
घर तर छानच आहे सतीशजी आणि वर्षाजी. 👌👌त्यातल्या त्यात तुमचा दोघांचा साधेपणा मनाला भावतो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.. 👍🏻
सतिश व वर्षा घर तर खूप छान सजवले आहे असेच आंनदी रहा श्री स्वामी समर्थ
Very nice Very well setup thank you brother stay blessed ❤❤
Bedroom bed nahi tar kamit Kami sofa come bed ghya Annie hall madhe pan sofa come bed Ghetla asta tar pagunyachi zhopyachi soy zhali asti
Wow Satish it's very nice house. Your decor is good superb. God bless your house, may all your wishes may come true. Good luck.👌👌👌👌👍🙏
Sofa colour is grand. Don't change. Beautiful home designed. Mainly architecture construction is very good spacious n sunlight etc.. Pavitra feel.
Masha Allah masha Allah ghar khup chan Aahe God bless you All family members lovely sweet home
दादा खूप छान वाटला विडीओ आणि मी माझं घर करताना तुमच्यासारख्याच सगळ्या गोष्टी करून घेणार कारण मला खूप आवडली सगळी सिस्टीम तुमच्या घराची
Satish dada ur house is so beautiful all ur n Versha efforts..good bless u always n all blessing. ANNA ALSO ONE DAY BCOM LIKE U ONLY
Balcony la jali laun ghe dada kadhi tari chukun kay tari padalatar direct khalti jail and door chi key sarvan sobat 1 tarri thevat ja he door kadhi chukun lock hotat video khup sudar hoti ❤
Dream comes true. Nice to see your new life style entered into new tradition. Hats off to your struggle and efforts to reach this level. And not to forget this due to the blessings of two old ladies your mother and mother in law. Happy living.
SATISH WELL DONE MITRA
घर खूपच सुंदर सजवल आहे आणि त्या मुळे विडिओ देखील खुप सुंदर बनला आहे धन्यवाद
Your perfect couple dada..and congrats for new home.. lots love to ur. Kidds.. 👍👌🙏
मित्रा घर फारच छान सजवलयस...
भविष्यात गॅलरीचे रुपांतर किचन मध्ये करुन मुळ किचनला एका बेडरूममध्ये रुपांतरित करू शकतोस... 🎉🎉
Shree guru dev datta shree swami samarth ❤
Chan vlog dada ❤
Everything is beautiful ❤sweet people sweet home ❤😊
हॅलो साहेब आपण जो स्लीप साऊंड शोरूमचा व्हिडिओ बनवला त्या त्रू ने मी त्या दुकानात गेलो पण तिकडे भरपूर महाग आहे
Most beautiful family ❣️ I love ur videos gavche suddha. Congratulations once again 👏
Corner la kahi tari tree theva ..real or artificial Chan watel...2 sofa chya madhe
Ma sha allah.......love to see your home tour....keep growing brother....
घर फर्निचरने नाही तर घरातल्या माणसांच्या एकमेकांवरच्या प्रेमाने सुंदर वाटते आणि म्हणूनच तुमचं घर खूप छान वाटलं. घर छान सजवलं आहे. याही घरात तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो आणि तुमची सगळी स्वप्नं पूर्ण होवो या शुभेच्छा!! देवघर परत एकदा दाखवा. त्यातली दत्ताची मुर्ती खूप छान आहे. वर्षा ती दाखवतंही होती पण राहिली. आणि चार फ्रेम लावल्या आहेत त्याही दाखवा. छान वाटल्या. गॅलरीत कपडे वाळत टाकायला पुली लावून घेतलीत तर गॅलरी रिकामी राहू शकेल. मुंबईत गॅलरी आणि Utility area मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. खूप शुभेच्छा!!
💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌khup khup chan Congratulations both of u
खुपंच सुंदर घर मला खुप खुप आवडले डेकोरेशन तुम्ही दोघे मेहनती आहात
Congratulations to both of you & full family. very nice house . your choice is excellent.👌👌💐💐🎉🎉
Khoop sunder aahe tumcha Ghar.
Bas kitchen ch opposite washroom la curtain lava .
Really Beautiful home.. congratulations 🎉
तुमचे स्वप्न असेचं पूर्ण होवोत, आम्ही तुमच्या स्वप्नात सहभागी आहोत खूप खूप छान 💐💐💐💐
Very good . This is hardworking success. Very good home tour. Each and every minute things you have shown. Really I appreciate your families hardworking.
खूप खूप छान प्रेम आणि आनंदाने भरलेले घर असेच हसत रहा
Very nice decoration, pleasant atmosphere, ur dreams come true, best wishes👌👍
तुमच्या मेहनतीचे फळ आहे आणि आईचा आशिर्वाद. अशीच प्रगती करा. God bless you 👍👍👍
Very good. How much was the Budget for Interior
Khup Chan sunder Ghar aahe Dada....aatach tumche gavakadil video pahile tumchya aai sobatche...khupch Chan 👌👌👌👌👌
Beautiful house and you both have a nice taste. God bless you all.
खुप छान घर आहे location खुप छान आहे. घराची सजावट हि छान आहे. Colour combination खुप छान घेतल. घराच interior design छान आहे . आपण या घराची actual price किती दिली... Loan EMI कृपया सर्वांना share करा ...
जेणेकरून इतर हि अशा प्रकारे घर घेऊ शकतो.
Very happy for you all ❤️ God bless 🎉
स्वप्नातलं घर,खुपचं सुंदर ...नवीन घराच्या खुप शुभेच्या.....,.
Khup chan ahe ghar beautiful interior khup avdte ghar ❤❤👌👌👌
खूप छान भाऊ . " जय सद्गुरू "
अशीच आध्यात्मिक आणि आर्थिक प्रगती होत राहो हीच समर्थांकडे प्रार्थना.
आहे त्यात समाधानी असने हेच जगातील सर्वात मोठे सुख❤❤❤❤
Ase manasarkha sunder ghar milayla nashib lagte!! Very lucky u all are!! God bless you
होय टूर छान झाली तूमची स्वप्न साकार झाली ह्या तच धन्यता
अभिनंदन खूप छान घर आहे तुमचं छान सजवले.असेच नेहमी अनंदी रहा खूप शुभेच्छा