नवी मुंबईतील स्वस्त आणि मस्त कामोठे फिश मार्केट 🐠🦐 | Kamothe Fish Market - Panvel (Navi Mumbai)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • नवी मुंबईतील स्वस्त आणि मस्त कामोठे फिश मार्केट 🐠🦐 | Kamothe Fish Market - Panvel (Navi Mumbai) पनवेलपासून अगदी जवळ असलेलं हे कामोठे फिश मार्केट ताज्या आणि स्वस्त माशांसाठी आता लोकप्रिय आहे. कामोठे फिश मार्केटमध्ये मासे अतिशय स्वस्त मिळतात. मी आणि माझा भाऊ दोघे कामोठे फिश मार्केटला भेट द्यायला गेलो होतो. कामोठे फिश मार्केटचे खरे नाव महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मच्छी मार्केट असे आहे. हे फिश मार्केट दिवसभर चालू असते. फक्त दुपारी दोन ते चार मार्केट बंद असते. सकाळी आठ वाजता हे मार्केट उघडते आणि रात्री दहा वाजेपर्यंत मार्केट चालू असते. सायन पनवेल रोडपासून अगदी जवळ कामोठे फिश मार्केट आहे. कामोठे फिश मार्केटला जवळचे रेल्वे स्टेशन मानसरोवर आहे. या मासळी बाजारात मासे उरण, अलिबाग, भाऊचा धक्का आणि कुलाबा येथून येतात. या मार्केटमधील सर्व मासे विक्री करणाऱ्या महिला प्रेमळ आहेत. माशांचे भाव अतिशय स्वस्त आहेत. आपण इथे माशांचे भाव कमी सुद्धा करू शकतो. हे मासळी बाजार पक्के नसले तरी इथे सर्वांनी एकत्र येऊन शेड बांधले आहे. इथे खाऱ्या पाण्याचे आणि गोड्या पाण्याचे असे दोन्ही प्रकारचे मासे खरेदी करता येतात. सुरमई, हलवा, पापलेट, कोलंबी, वाकटी, बांगडा, पाकट, खेकडे असे नाना प्रकारचे मासे विक्रीला असतात. गोड्या पाण्याच्या मासळीमध्ये रोहू, कटला, हलवा, वाव, असे मासे विक्रीला असतात. #KamotheFishMarket #KamotheNaviMumbai #FishMarketInNaviMumbai #sforsatish
    कामोठे फिश मार्केटमध्ये सुकी मच्छि सुद्धा खरेदी करता येते. आम्ही काही सुकी मच्छि सुद्धा खरेदी केली त्याचा व्हिडीओ लवकरच घेऊन येणार आहे. या मासळी बाजारातील मासे विक्री करणाऱ्या महिलांची एक मागणी आहे की त्यांना एक पक्कं मासळी बाजार बांधून द्यावे. सध्या येथे ताडपत्री आणि बाबूंनी शेड तयार केलेले आहे. कामोठे फिश मार्केटच्या बाजूलाच भाजी मंडई सुद्धा आहे. अतिशय स्वस्त आणि ताजी भाजी येथे खरेदी करता येते. कपड्यांची दुकाने सुद्धा या मंडईमध्ये आहेत. आम्ही हलवा मासे खरेदी केले. बारीक कोलीम खरेदी केली. आपल्या चॅनलचे सगळे सबस्क्राईबर या सगळ्या महिला आहेत. आपले खास करून सगळे व्हिडीओ बघत असतात. या बाजारात चिकन आणि मटण शॉप सुद्धा आहेत. रविवारच्या दिवशी या बाजारात खूप गर्दी असते. बुधवार, शुक्रवार रविवार या दिवशी मासे जास्त असतात. कामोठे फिश मार्केट जरी छोटे असले तरी टापटीप आहे. येथील सर्व महिला सर्वांशी प्रेमाने बोलतात. कधी आलात नवी मुंबईत तर कामोठे फिश मार्केटला जरूर भेट द्या. सुरमई, पापलेट, हलवा, सरगा, बंगडा असे नाना प्रकारचे मासे खरेदी करा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कामोठे फिश मार्केट दाखवले आहे. फिश मार्केटचा हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरुर करा.
    तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

КОМЕНТАРІ • 295

  • @amitasawant4630
    @amitasawant4630 3 роки тому +12

    Chan vatla video khup mast aahe fish market kamothe che ekdam super zakkas fish ekdam svsat ani mast aahe lai bhari aahe 😀⛳⛳👌👌👍👍🐟🐠🐡🦐🦀🦈🦀bye take care 😀✋🙏🙏😀👋

  • @hemlatagaikwad1441
    @hemlatagaikwad1441 3 роки тому +11

    मी कामोठे मध्येच रहाते आमच्या कडचा व्हीडीओ बघून छान वाटलं धन्यवाद

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      खूप छान कामोठे ❤️

    • @thegodfather8135
      @thegodfather8135 3 роки тому

      🧐मला पण खूप छान वाटले आणि तोंडाला पाणी सुटले 😋😋😋 पण मी मासे खाऊन शरद पवार सारखा घुस खोर झालो 🤣😂😂

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 роки тому +3

    व्हिडिओ मस्तच व तुमच्या गोड स्वभावामुळे लोक तुमचे व्हिडिओ खूप जणे बघतात तुम्ही सगळ्यांनाच आपलेसे करता मस्तच 👍👌🙏

  • @vaishaligaikwad6317
    @vaishaligaikwad6317 3 роки тому

    Khupach mast vidio fish market mast dakhavala

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 роки тому +1

    मस्त. ...स्वस्त आणि ताजे मासे 😋😋😋👍

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 роки тому

    🌹अप्रतिम सुंदर ब्लॉग🌹

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 роки тому +4

    खूपच स्वस्त आहे की👌👌

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 3 роки тому +1

    छान व्हिडीओ स्वस्त मच्छी मार्केट

  • @sudhagad_life
    @sudhagad_life 3 роки тому +5

    खूप छान..... फक्त एक विनंती कोरोना चा वाढता प्रसार देखता सार्वजनिक ठिकाणी मास्क चा वापर करून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घे. आता हे बोलू नको शूट करताना मास्क काढतो. पहिली काळजी घेणे ही हात जोडून नम्र विनंती.

    • @damodarprabhudessai9121
      @damodarprabhudessai9121 3 роки тому +1

      अगदी बरोबर आधी स्वतः ची काळजी घेणे महत्वाचे

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому +1

      Hoy nakki barobar aahe

  • @kedar394
    @kedar394 3 роки тому

    Masta video dada informative hota bhary

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 роки тому +2

    जाम भारी..👍👍👍👍👍

  • @vilasatar1929
    @vilasatar1929 3 роки тому +1

    Khupch Chan market ahe khup prakarche fish cha varatis pahila bhetle nice video 👍 thanks 🙏

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 роки тому +1

    छान मार्केट आहे रेट चा पण अंदाज आला 👍👍👍

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 3 роки тому +1

    काका कडचे बोंबील उतारलेले शिळे आहेत.रावस २००शे चा वाटा स्वस्त आहे.बरोबर आहे छोट्या मार्केट मध्ये मासे स्वस्त असतात.छान व्हिडिओ 👌👌👍

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 місяці тому

    Chhaan vlog 🙌👍👌🚩

  • @artikotare8463
    @artikotare8463 3 роки тому +1

    खूप छान विडीओ मस्त

  • @user-cw8wt1iq8e
    @user-cw8wt1iq8e 3 роки тому +1

    Nice share beutiful 👌👌👌

  • @sonalipatil1967
    @sonalipatil1967 3 роки тому

    Very very very very very very very nice me rahile hote kamothyat changal ahe market

  • @shreyaawasare4984
    @shreyaawasare4984 3 роки тому +2

    Khupch mst😋😋

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 роки тому +3

    मला कायम म्हणजे नेहमी मासेवालीं ची मेहनत बघून खूप वाटते की त्या जिथे मासे विकतात ती जागा चांगली पाहीजे.. खूप मेहनत घेतात त्या...

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 3 роки тому +1

    नदी चे पण फिश खूप टेस्टी असतात..

  • @lalkrushnatarone2223
    @lalkrushnatarone2223 3 роки тому +1

    Very nice .......

  • @manjushapendor6784
    @manjushapendor6784 2 роки тому

    Tumche video khup mast astat

  • @nd4476
    @nd4476 3 роки тому +1

    Zakasss....

  • @sandhyajadhav1095
    @sandhyajadhav1095 3 роки тому

    Very nice I like it

  • @shamchavan4571
    @shamchavan4571 3 роки тому +1

    SATISH JI EXCELLENT VIDEO THANKS FOR SHARING . PLEASE TAKE CARE.

  • @SurajSingh-uw9mk
    @SurajSingh-uw9mk 3 роки тому +1

    I already shoping in this fish market

  • @suchinjambare3697
    @suchinjambare3697 3 роки тому +2

    👌👌👌👌👌

  • @swarakadam7755
    @swarakadam7755 3 роки тому +2

    मस्त विडिओ

  • @chhayawakode5776
    @chhayawakode5776 3 роки тому +1

    Dada tula tar 1 like bante fish soo nice😛😛😋😋😋

  • @saileshgaikar9825
    @saileshgaikar9825 3 роки тому +2

    Chan 👌

  • @prachichaudhari6582
    @prachichaudhari6582 3 роки тому

    NC video ,swatta Mase ,kmi kimmat clean market 🤩😋👌

  • @bhartiya777
    @bhartiya777 3 роки тому

    मस्त आहे पण इथले लोकल फिश फ्रेश आणि चांगले मिळतात काळे मासे जिताडी कोळंबी चिंबोरी करपाली कोलिम इथल्या खाडीतील

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 роки тому +1

    खुप छान व्हिडीओ 👌👌👍👍

  • @cookingkhazanawithmadhuri6904
    @cookingkhazanawithmadhuri6904 3 роки тому +3

    Big like 👍

  • @thegodfather8135
    @thegodfather8135 3 роки тому +1

    🧐मना जितारी खूप आवडते 😋😋😋

  • @avinashkale4513
    @avinashkale4513 3 роки тому +1

    Nice video I like it also fish market

  • @sanika66
    @sanika66 3 роки тому

    उरण नाक्याला स्वस्त आहे की इकडे कामोठे मध्ये, मी कामोठे मध्ये राहतो व इकडूनच मासे घेतो.
    पनवेल च्या जवळपास मासे व मटणसाठी चांगली होटेल्स कोणती आहेत त्यांचे पण वीडियो बनवा.👍

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 3 роки тому +1

    Khup chan

  • @bacheerwalale3347
    @bacheerwalale3347 3 роки тому +1

    Khoob chaan Machi maje maza jio

  • @namratakadam5099
    @namratakadam5099 3 роки тому +1

    Kup chan

  • @HanmantKNikam
    @HanmantKNikam 3 роки тому +1

    मस्त👍 from,सातारा

  • @priyajadhavjadhav9947
    @priyajadhavjadhav9947 3 роки тому +1

    Khup chan ahe video amhi ekda tari jau kamotela fish ghyala karan koparkhairne la khup mahag bhete amchya etha fish

  • @kapilshirsekar5681
    @kapilshirsekar5681 3 роки тому +1

    Mast market aahe v resneble

  • @prakashshigwan9391
    @prakashshigwan9391 3 роки тому +2

    छान video. उद्या Sunday आहे . video बघुन गेलेच पाहिजे रे.

  • @nishamasavkar2862
    @nishamasavkar2862 3 роки тому +1

    Khup swastha machi aahe

  • @Smitadhas
    @Smitadhas 3 роки тому +1

    Masta

  • @shachaudhari1
    @shachaudhari1 3 роки тому +2

    Please share the location of Kamothe Fish Market

  • @ashwinipai3991
    @ashwinipai3991 3 роки тому +1

    छान विडियो आहे

  • @rajashriangre7346
    @rajashriangre7346 3 роки тому +1

    खरचं खूप स्वस्त आहेत मासे

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 3 роки тому +1

    Chan

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 роки тому +1

    Khup chaan video dada thank you

  • @sachinkasar9550
    @sachinkasar9550 3 роки тому +1

    मस्त आहे

  • @shrikhokle939
    @shrikhokle939 3 роки тому +1

    Nice dada keep it up . . .

  • @sejalchavan5453
    @sejalchavan5453 3 роки тому +1

    Mast cover kela market 👍👍. Me pan kamothe la rahte. Chan vatla video baghun. 🐠🐋🐟

  • @prakashpotadar1298
    @prakashpotadar1298 3 роки тому +1

    Nice video bhau

  • @kiranbarmukh1455
    @kiranbarmukh1455 3 роки тому +1

    Mst area aahe

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 3 роки тому +1

    Nice👍👏👏information dada. And thanks🙏. Bye.

  • @yogishirodkarvlogs8668
    @yogishirodkarvlogs8668 3 роки тому +1

    Nice

  • @mdsahjamal2230
    @mdsahjamal2230 3 роки тому +1

    Jo location dekha rahe ho bahi mai udhar he rahta ho acha laga video dekhke

  • @bhagyashreechogale8585
    @bhagyashreechogale8585 3 роки тому

    2.03 la jya machhivalya jodpyanshi tumhi boltay te maze mama sasare ani mami sasu ahet ❤

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 3 роки тому +1

    Chaan zala video Satish

  • @jalandarkoli6735
    @jalandarkoli6735 3 роки тому +1

    Nice video sir iam fisharman in tapi river bhusaval maharatra east khandesh 🌷🌹👌👌👌🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      Khup chan, bhet dyayla avadel

  • @suniljadhav-po5im
    @suniljadhav-po5im 3 роки тому +1

    👌

  • @rashidpardesi1750
    @rashidpardesi1750 3 роки тому +1

    اسلام وعلیکم و رحمۃ اللہ و برکاتہ
    کاموٹھے مھچلی مارکیٹ ماشاءاللہ بہت خوب انتخاب ہے شکریہ

  • @nik_kadu0904
    @nik_kadu0904 3 роки тому +2

    👍🏻

  • @Travelling_007
    @Travelling_007 3 роки тому

    Khup fish market chya video baghitlyya pan dada tuzya ya video madhe lok tula video sathi kiti coperat kartai ya varun he janvl manuus baghun samorcha tasa vagto mhje tuza swabhav guna mule lok tuzyashi premanech vagtai...👌👍👌👍☺️

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 роки тому +1

    मच्छांचे प्रकार खुप जबरदस्त . छान V . D. O. धन्यवाद

  • @abhinandghadi
    @abhinandghadi 3 роки тому +1

    Congo for 1 lakh

  • @yogeshmaid855
    @yogeshmaid855 3 роки тому +1

    Khup chan video ahe dada ❤️

  • @pallavikhatu4391
    @pallavikhatu4391 3 роки тому +1

    Panvel Mast Aahe Dada.

  • @pramodini414
    @pramodini414 3 роки тому +1

    Khup mag hay Worli chan fish hay

  • @vaishnavi1706
    @vaishnavi1706 3 роки тому +1

    💖💖👍

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 роки тому +1

    Chan mothe fish market ahe.. Me Khanda Colony madhe rahte tari komthe ch fish market ata mahit zale.. Thanks bhau🙏👌

  • @jayshreepanchal2773
    @jayshreepanchal2773 3 роки тому +1

    Waw halwa taja ahe

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 3 роки тому +1

    मस्तच मित्रा

  • @kharkande
    @kharkande 3 роки тому +1

    👍धन्यवाद

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 роки тому +1

    👌👍🙏

  • @pratikshakadam1235
    @pratikshakadam1235 3 роки тому +1

    My kamothe

  • @mayurshelar6745
    @mayurshelar6745 3 роки тому +2

    Khup chan bhava👌👌👌👍👍👍🌴⛳♥️

  • @rakeshgaikwad1892
    @rakeshgaikwad1892 3 роки тому +1

    Me kamothe lach rahto mast video aahe and tumhi vichumbe gava tun aale na

  • @tejasnicham07
    @tejasnicham07 3 роки тому +1

    मस्त दादा 😋🥰

  • @sagarthakare4035
    @sagarthakare4035 3 роки тому +1

    Khup mst

  • @rahulgaikwad2839
    @rahulgaikwad2839 3 роки тому +1

    Hey market kontya sector madhe aahe bhai

  • @kalhad6493
    @kalhad6493 9 місяців тому

    Kamothe srctor konte ahe te mention nahi kekes pls sangshil ka

  • @mayurchoudhari7344
    @mayurchoudhari7344 3 роки тому +1

    second like and comment

  • @arunpawar3012
    @arunpawar3012 3 роки тому

    👍

  • @santoshnavalu1528
    @santoshnavalu1528 3 роки тому

    मी kamotyala राहतो आमचं मार्केट खूप छान, आई कशी आहे आत्ता

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 3 роки тому +1

    Very nice volg bro

  • @sangeetabala9086
    @sangeetabala9086 3 роки тому +1

    Can u say which sector ?

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 3 роки тому +1

    Nice vidio दादा लवकर रेसिपी दाखव👍

  • @mayakhalate4869
    @mayakhalate4869 3 роки тому +1

    Me kamothe madhe rahate👍👍👌👌

  • @anindian977
    @anindian977 3 роки тому +1

    Swasta and Masta

  • @niliamdabholkar8377
    @niliamdabholkar8377 3 роки тому +1

    🤤🤤🤤🤤

  • @balkrishnarane1201
    @balkrishnarane1201 3 роки тому +1

    Satish bhau i reached in Ganpati pule plz send location to your village aambvali

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому +1

      Mandangad madhe ambvali, aamhi aata panvel la aahot

  • @snehakadam2447
    @snehakadam2447 3 роки тому +1

    aamchya javal aahe kamothe fish market.

  • @kiranbarmukh1455
    @kiranbarmukh1455 3 роки тому +2

    Baap re kevde mashe

  • @sonalisiddhu5640
    @sonalisiddhu5640 3 роки тому +1

    Khup chan aani swast aahet mase address pan dya

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 роки тому +1

    छान होता व्हिडीयो मस्तच आणि लोकांना पण समजेल कुठे काय आहे ते

  • @kokanparyatan17
    @kokanparyatan17 3 роки тому +2

    16:58 kuch bhi😂😅🤣