जमिनीच्या सुपिकता वाढीचे उपाय- गजानन जाधव सर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 68

  • @gopalkale6958
    @gopalkale6958 2 роки тому +5

    सर माहिती खूपच उपयुक्त देतात धन्यवाद सर पण तुम्ही कपाशीचे बोंड अळी आणि रोगास बळी पडणार नाही असे वणाचा व्हिडिओ बनवा प्लिज सर धन्यवाद सर आणि god bless you sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद
      BT मध्ये नविन तंत्रज्ञान येत नाही तो पर्यंत तरी बोंडअळी आणि रसशोषक किडींना प्रादुर्भाव राहणार आहे

  • @sumitdevatle52
    @sumitdevatle52 2 роки тому +4

    खूप छान महती दिली सर तुम्ही खूप मोलाच काम करत आहार सर तुम्ही

  • @damodhargoley6502
    @damodhargoley6502 2 роки тому +3

    सर खुप छान माहिती आहे दामू अण्णा गोळे केनवड

  • @govindamle6619
    @govindamle6619 Рік тому +1

    Sir, aapan sarv vishayat parangat aagat. Thankyou.

  • @valmikpalve7604
    @valmikpalve7604 2 роки тому +3

    Chan mast sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @Nishigandha187
    @Nishigandha187 4 місяці тому +1

    सर मी पिकाचे अवशेष गडतो पण जमिनीत भूर्शी वाढते अंन पिकाला खूप त्रास देतेय , खूप भूर्शिनाशक द्रीचींग केली, ट्रायकोडरमा,सुडोमोनोस हे पण सोडलं पण भूर्षी कमी होईना काय करावे, दुकानदार म्हणतो अवशेष गाढू नका, परंतु अवशेष गडले तरच जमणार फक्त भुर्शी वर उपाय सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा, वर्षातून ३ -४ वेळा ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास वापरा

  • @venudasmeshram7137
    @venudasmeshram7137 2 роки тому +1

    Gajanan sir , shetkarya cha sarvat motha shatru Harali , aani tatsam trun aani gajar gavat aahe ,asha tanacha naynat samul kasa karava ya babat amulya margadarshan aapale sarakhe tadnya krushi tadnya kadun hone garaje che aahe , krupaya margadarshan karanare VDO'S prasarit karave hi vinanti

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , आपली कल्पना दिल्या बद्दल धन्यवाद . 🙏🙏

  • @mysongs7821
    @mysongs7821 11 місяців тому

    🎉psb kmb cha shenkhat tayar kase karave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , PSB आणि KMB हे शेणखतात मिसळून वापरू शकता

  • @jivankolamkar8408
    @jivankolamkar8408 2 роки тому

    Sir maharastra chya land zone nusar cotton variety chya top variety baddl khi mahit dya...dhynawad

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा, कापूस जाती व संपूर्ण व्यवस्थापन या विषयी लाईव्ह कार्यक्रमामध्ये सविस्तर माहिती देऊ . धन्यवाद

  • @akashghode7937
    @akashghode7937 11 місяців тому

    ❤❤❤❤

  • @ravidixit1502
    @ravidixit1502 Рік тому

    Jamini madhe shendriya karb nasatana fakta jeevanu sodale tar chalel Kaya?

  • @JCvlogs989
    @JCvlogs989 2 роки тому +2

    Sir your doing good job, need English titles plz

  • @mujahidkhan8231
    @mujahidkhan8231 2 роки тому

    Sir kapas ke khet me cutter karneke bad bond ali khet ki mitti me jindi rah sakti h kya sir kyunke kapas ke bond me bond ali h to kya cutter karna thik rahenga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      नमस्कार भाऊ, हो बोन्डअळीचे कोष जमिनीत असतात. त्यासाठी जमिनीची नांगरणी लवकर करून जमिनी तापू द्यावी

  • @chaitrampanchabhai7932
    @chaitrampanchabhai7932 2 роки тому +1

    🙏🙏

  • @dinkarraogawali7885
    @dinkarraogawali7885 2 роки тому +1

    आवाज कमी येतो सर

  • @pintumeshram1804
    @pintumeshram1804 2 роки тому

    Dhan pik he direct seeding ne kele jate. Tr hirwdiche khate kontya method ne takave. Ekde aadhun tractor che part nahit.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ, धान कोणत्या महिन्यात पेरतात जर जुलै मध्ये पेरत असतील तर मे मध्ये बोरू किंवा ध्येंच्या पेरावा . धन्यवाद

    • @pintumeshram1804
      @pintumeshram1804 2 роки тому

      @@whitegoldtrust Jun mdhe

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 2 роки тому

    🙏, सर थोडा अवाज कमी येतो आहे.नेहमी पेक्षा.

  • @pandurangpatil2377
    @pandurangpatil2377 Рік тому

    करडी तेलबिया पिकानी जमिनीची सुपीकता कमी होती का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , नाही

  • @sandipdhavse4026
    @sandipdhavse4026 2 роки тому

    हिंगोली जिल्ह्यात आपला कधी कुठे कार्यक्रम आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार दादा,१४/४/२०२२ जावळा बाजार मध्ये बाराशिव हनुमान देवस्थान दुपारी ४:३० वा शेतकरी चर्चा सत्र राहिल

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 2 роки тому

    रायजर,मायक्रोरायजा,सुडोमणस,डीकंपोजर हे सर्व ऐकत्र करुन केळीला ड्रीपव्दारे देता येईल काय,जर जमत आसेल तर सरळ द्यावे की मल्टीफाय करावे लागेल काय.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ, देऊ शकता , जमीनीत ओलावा असल्यास मल्टिप्लाय होतात

  • @gajananrathodjogaldari6186
    @gajananrathodjogaldari6186 2 роки тому

    Namaskar sir

  • @shrikantbhade7212
    @shrikantbhade7212 2 роки тому +5

    Sir कापसाचे उत्पादन दुप्पट या विषयावर चर्चा सुरू केव्हा पासून चालू करणार आहेत हे कृपया माहिती घा

  • @rushikeshgawande5391
    @rushikeshgawande5391 2 роки тому

    उन्हाळी मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे कृपया मार्गदर्शन करा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ, इमान १० ग्रॅम +पांडासुपर ३० मिली फवारा

  • @ganeshargade4392
    @ganeshargade4392 2 роки тому

    Sar aurangabadla kadhi ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ, ५ एप्रिल गंगापूर व कन्नड ला आहे अधिक माहितीसाठी ९६०७००२०६२ या नंबर वर संपर्क करा

  • @shahurajdhumal4536
    @shahurajdhumal4536 2 роки тому

    सर जमिनीला पाण्याची सोय नाही जूनमध्ये सोयाबीन लागवड केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ, ५० मि. मी पेक्षा जास्त पाऊस पडल्या नंतर सोयाबीन पेरणी करू शकता

  • @sumitdevatle52
    @sumitdevatle52 2 роки тому

    सर ।।युक्रेन आणि रशिया च युद्ध चालू आहे तर ।सोयाबीन भाव वाढू शकते काय।

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 роки тому

      ज्यास्त शक्यता नाही

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 2 роки тому

    सर तिळ या पिकाने जमिणिचि सूपिकता खराब होते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      नमस्कार दादा , नाही

    • @dattasuryavanshi9598
      @dattasuryavanshi9598 2 роки тому

      @@whitegoldtrust thanks sir

    • @dattasuryavanshi9598
      @dattasuryavanshi9598 2 роки тому

      @@whitegoldtrust सर मि 2019 पासून लागन ऊस खोडवा‌ ऊस आणि नंतर तिळ जूनला लगेच सोयाबीन पेरले सोयाबीन निघाल्या ने लगेच ऊस लागवड केलि आणि आता संगच तिळ पेरायचा विचार आहे एकाच ‌जमिणित सारखेच पिक घेत आहे जमिणिला सारखेच पिक सारखेच पाणी पाजणे होत आहे जमिणिला सूर्य प्रकाश थोडा पण भेटणार गेला माझं म्हणणं जमिनिचि पोत खराब होईल का

  • @nikhilgafat12
    @nikhilgafat12 2 роки тому

    Sir Amravati kuthlya thikani ahe sir

  • @dilipdakhore3885
    @dilipdakhore3885 2 роки тому

    नमस्कार सर

  • @sakharammagar4595
    @sakharammagar4595 2 роки тому

    सर गहू कापनि केलेल्या रानात गव्हाचे भुस ( कुटार) टाकले तर जमेल का जून मध्ये त्याच शेतात हाळद लागवड करायचि आहे 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +2

      नमस्कार भाऊ, हो गहू काढणी झाल्या नंतर २-३ दिवसात नांगरणी करून गव्हाचे कुटार जमिनीत गाडावे, पाण्याची व्यवस्था असल्यास एक पाणी सोडा त्याने ते कुजायला मदत होईल

    • @sakharammagar4595
      @sakharammagar4595 2 роки тому

      @@whitegoldtrust धन्यवाद सर

  • @anantsapkal1372
    @anantsapkal1372 2 роки тому +1

    कपासित आंतरपिक बोरू ढेंचा घेवुन हिरवळीचे खत करता येईल का❓

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      नमस्कार भाऊ, नाही जमणार सध्या पाण्याची व्यवस्था असल्यास बोरू पेरू शकता, नंतर त्यावर कापूस लावू शकता.

    • @sudhadevthakare2458
      @sudhadevthakare2458 2 роки тому

      Aata.ok.aahe.sir.aavaj

    • @sudhadevthakare2458
      @sudhadevthakare2458 2 роки тому

      Mala.dencha.va.boru.che.biyane.kothe.milel.mee.amravati.jilayatla.shetkri.aahe.ples.sir.upay.sanga.sir

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 2 роки тому

    ह....... आता जमल!!!!!! आवाज येतो आता.

  • @dinkarraogawali7885
    @dinkarraogawali7885 2 роки тому

    आवाज कमी येतो.सर