नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, सेंद्रिय खते व सेंद्रिय खते तयार करण्याच्या पद्धती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 58

  • @manojlodam3777
    @manojlodam3777 4 місяці тому

    सर, नमस्कार आपण जी माहिती देता त्या मुळे मला खूप फायदा झाला मी इंजिनिअर असून सेंद्रिय शेती करतो . आणि त्याचे परिणाम खूप चांगले आहेत.

  • @dhanubodke7808
    @dhanubodke7808 2 роки тому +8

    खूप छान माहिती देता सर तुम्ही, एवढं कोणीही शेतकऱ्यांना खोलवर माहिती देत नाही,तुम्हाला व तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा.🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा, आपले सुद्धा खूप खूप आभार🙏

  • @mahadevshere6487
    @mahadevshere6487 2 роки тому +6

    एक नंबर माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @ravindrakale7078
    @ravindrakale7078 2 роки тому +3

    शेतकऱ्या साठी खूप शास्त्रीय पद्धतीने काम

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @sudarshanchawake4328
    @sudarshanchawake4328 2 роки тому +3

    Chan saheb

  • @manikpatil1397
    @manikpatil1397 2 роки тому +4

    सर खूपच छान उपक्रम

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 2 роки тому +2

    Nice information Sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @sharadkakade8646
    @sharadkakade8646 9 місяців тому

    फारच छान, काळाची गरज

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 2 роки тому +1

    Apratim mahiti

  • @narendradhumal7668
    @narendradhumal7668 Рік тому +1

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @ramcharthal7122
    @ramcharthal7122 Рік тому +1

    नमस्कार जाधव साहेब 🌹🙏
    मी आपला शेतकरी धन्यवाद

  • @babanraojamge-rt2kd
    @babanraojamge-rt2kd Рік тому +1

    धन्यवाद सर

  • @vivekpatil6661
    @vivekpatil6661 2 роки тому +3

    👌👌

  • @akashghode7937
    @akashghode7937 11 місяців тому

    ❤❤❤❤❤

  • @govindsuresh.dhawale1459
    @govindsuresh.dhawale1459 2 роки тому +2

    👌👌👌👌

  • @ramakantdhotre5868
    @ramakantdhotre5868 2 роки тому +1

    👍👍🙏

  • @BaliramPatil-h6m
    @BaliramPatil-h6m 9 місяців тому

    Namaste sir 🙏

  • @sanjaythete6896
    @sanjaythete6896 2 роки тому

    नमस्कार सर खूप छान माहिती दिली सेंद्रिय शेती कशी करावी व नैसर्गिक शेती कशी करावी सर आम्ही पण सेंद्रिय शेती करतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , सेंद्रिय शेतीची सुद्धा हळू हळू माहिती देऊ . धन्यवाद

  • @ashwinsarkate4774
    @ashwinsarkate4774 2 роки тому

    सर माझ्या शेतात 6 वर्षाची पेरू ची बाग आहे.
    मागच्या वर्षी मार्च महिन्यात झाडांची छाटणी करून त्याला पाणी दिले. तर उन्हाळ्यातच पेरू ला बार आला आणि तो उन्हामुळे गळुन गेला नंतर पावसाळ्यात पेरू ला बार आलाच नाही. तर आता झाडांना पाणी दिले तर चालेल का?
    कुठे कुठे झाडे सुकत चालली आहे. तर मग पाणी कोनत्या पद्धतीने दयावे कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏

  • @kundalikpradhan906
    @kundalikpradhan906 2 роки тому +1

    नमस्कार सर 🙏 मला शून्य मशागत तंत्र बद्दल माहिती पाहिजे आहे. एक व्हिडिओ बनवा 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      नमस्कार दादा , शून्य मशागत तंत्र बद्दल माहिती घेऊन कळवू .

  • @pravinkarwa1873
    @pravinkarwa1873 2 роки тому +1

    Sar jivamrut बदल माहिती dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ, ठीक आहे यावर एक व्हिडीओ बनवू . धन्यवाद

  • @vaibhavdeshmukh644
    @vaibhavdeshmukh644 2 роки тому

    Sir... Kombdi khata vishai mahiti dya. 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      नमस्कार भाऊ , कोंबडी खतामध्ये मुखतः १३ टक्के अन्नद्रव्य असतात. त्यात नत्र व स्फुरद जास्त प्रमाणात असते. कोंबडी खतातील नत्र हे अमोनिया , नायट्रेट , युरिक ऍसिड या प्रकारांत आढळते. मुख्य अन्नद्र्व्य व्यतिरिक्त कॅल्शिअम , मॅग्नेशियम , सल्फर , सोडियम ,फेरस , मंगल,मॉलिब्डेनम, बोरॉन,झिंक,कोपर इत्यादी अन्नद्रव्य उपलब्ध असतात. धन्यवाद

    • @vaibhavdeshmukh644
      @vaibhavdeshmukh644 2 роки тому

      @@whitegoldtrust thanks... Sir pn kombdi khat pikala dyayche kase tya vishai sanga

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 2 роки тому +4

    Tumche abhaar manawe tevhde thode

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ, आपले धन्यवाद 🙏

  • @aniketparande7362
    @aniketparande7362 2 роки тому

    Sir dhanyachi sheti kashi karawi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ पहा - ua-cam.com/video/MDV9Kw3NONc/v-deo.html

  • @deepakseoni8019
    @deepakseoni8019 2 роки тому

    क्या हिन्दी में भी विडियो बना सकते
    मध्य प्रदेश सिवनी जिले से

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार सर, ये व्हिडीओ जल्दी हिंदी भाषा में भी अपलोड करेंगे. धन्यवाद

  • @mayurpatil9947
    @mayurpatil9947 2 роки тому

    सर आपल्या जमिनीत पोटॅश खूप जास्त प्रमाणात आहे तर आपण खत न वापरता ,kmb जिवाणू वापरून गरज भागवू शकतो का??
    (Potassium mobilizing Bacteria-- kmb)

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ, हो वापरू शकता

  • @sachin.j.rajput4100
    @sachin.j.rajput4100 2 роки тому

    सर सोयाबिन का फुल लागण्यास सुरुवात झाली आहे तर 12-61-00, झिंक, सल्फर, पलानोफिक्स घेतले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ, झेप + १२-६१-०० वापरा

  • @rajeshwankhade6045
    @rajeshwankhade6045 2 роки тому

    साहेब नमस्कार.एक नवीन खत विकायला आले आहे त्याच नाव आहे पाॅलिसलफेट हे खत कोणते आहे.कॄपया सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ, या खता बद्दल माहिती घेऊन कळवू . धन्यवाद

  • @Bankatgaikwad-do7fy
    @Bankatgaikwad-do7fy 10 місяців тому

    Bankat Rausaheb gaikawad