खरे महाराज समोर आणण्यासाठी त्यांना बलिदान द्यावं लागलं! I अभिव्यक्ती I Abhivyakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • खरे महाराज समोर आणण्यासाठी त्यांना स्वतःचं बलिदान द्यावं लागलं...!
    #chatrapatishivajimaharaj #maharashtra #abhivyakti
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

КОМЕНТАРІ • 691

  • @jagdishvirkar9772
    @jagdishvirkar9772 6 місяців тому +77

    १० प्रत विकत घेऊन पाहुण्यामध्ये आणि मित्रपरिवारात वाटण्याचा शिवजयंती निमित्त निश्चय करतो. आपले शतशः आभार.👍🙏

  • @sandipkamble8416
    @sandipkamble8416 6 місяців тому +151

    व्यक्ती संपवता येते पण विचार संपवता येत नाही.

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 6 місяців тому

      Jai manuwad
      Book jalat yeyil vichar nahi❤

    • @nageshjoshi2042
      @nageshjoshi2042 6 місяців тому

      अहो कम्यूनिष्ट संपले जगातून विचार कसला राहतोय

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw 6 місяців тому

      ​@@user-kk3kq8ph8g😂😂😂 गु खाण्याची सवय आहे तुला अजून 😂

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 6 місяців тому +99

    ''छ. शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते, तर त्यांच्या स्मुर्तीचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन आम्ही नाचलो असतो. ''
    (सर अरनॉल्ड टायबर्ग, लंडन)
    छ. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏

  • @SandipArgade-zw4wz
    @SandipArgade-zw4wz 6 місяців тому +224

    एकवेळ खुण्यांला सोडा पण सुत्रधारांना कदापी नाही

    • @shantaramgaikwad3799
      @shantaramgaikwad3799 6 місяців тому +11

      खरे आहे. ते सुत्रधार ते खूनी जनतात.

    • @bunty2591
      @bunty2591 6 місяців тому +4

      Khuni paishasati hatya karto ..but sutradhar main ahe..

    • @srb989
      @srb989 6 місяців тому +2

      Real Culprit Villain Mastermind R राष्ट्रव्याधी S सडेला S शौचालय.

    • @nishikantmahindrakar4317
      @nishikantmahindrakar4317 6 місяців тому

      ua-cam.com/users/liveQ8cd3Lu_9jw?si=drvRCtTL0OYkfiMB

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 5 місяців тому

      खुणे ? कोण खुणे ?

  • @SandipArgade-zw4wz
    @SandipArgade-zw4wz 6 місяців тому +66

    देह मारुन विचार मारता येत नाही आपण ते अमर ठेऊ

  • @sachinmanohar82
    @sachinmanohar82 6 місяців тому +63

    मी या विचारा विषयी पुर्णतः सहमत आहे.

  • @ramasontakke1195
    @ramasontakke1195 6 місяців тому +66

    सर,आपल्या निर्भिड पत्रकारितेला सलाम !

  • @shriram_economics
    @shriram_economics 6 місяців тому +68

    सर , तुमच्या मार्फत महाराजांना खऱ्या अर्थाने अभिवादन होतं .🎉🎉💐💐

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  6 місяців тому +2

      🙏🙏🙏

    • @nikhil143meshram
      @nikhil143meshram 6 місяців тому

      जरा वाच ही पुस्तक मग कड़ेल तुला किती बदनामी केली या पुस्तकात

  • @sunilbodade6334
    @sunilbodade6334 6 місяців тому +43

    योगायोग बघा आज शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि कॉम्रेड पानसरे चे मारेकरी आरोपी पकडले गेले नाहीत ही आपल्याला महाराष्ट्राला शोभणारे नाही

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 6 місяців тому +21

    जोपर्यंत प्रशासनामध्ये समतावादी विचारी लोक येणार नाहीत तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही , आपणास हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद !😊

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 6 місяців тому +31

    सर हे पुस्तक, मि वाचले आहे, छान मांडणी केली आहे , पुस्तकामध्ये,, आपण आपल्या गोड वाणीतून, पुन्हा एकदा, उजाळा दिलात, जय शिवराय जय जिजाऊ,

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  6 місяців тому

      🙏

    • @umeshghardas4591
      @umeshghardas4591 Місяць тому

      ​@@abhivyakti1965 सर हे पुस्तक कुठे मिळेल

  • @alhatsunil3720
    @alhatsunil3720 6 місяців тому +14

    सुधारणा वादी लेखक साहित्यकार कॉ.गोविंद पानसरे यांनी विनम्र आदरांजली.

  • @HarishWaghmare-pz9qg
    @HarishWaghmare-pz9qg 6 місяців тому +23

    आभारी आहे तुमचा आज तुम्ही शिवजयंती दिवशी . कॉ . पानसरे यांना खरी श्रद्धांजली दिली आणि त्याचे विचार तळागाळात पोहोचवाचे काम केले .
    सर सलाम आहे तुम्हांला
    🙏🙏🙏
    जय भिम . जय - शिवराय

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  6 місяців тому

      🙏🙏🙏

    • @ashutoshupasani2747
      @ashutoshupasani2747 6 місяців тому

      Shivaji maharajancha ekeri ullekh a karne chukiche ahe

    • @akshaykate4475
      @akshaykate4475 6 місяців тому

      ​@@ashutoshupasani2747mg Hatya kraychi ka ? book vachal aahe ka aapan ?

  • @pravin2399
    @pravin2399 6 місяців тому +33

    🌹छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. 🌹छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त बहुजन समाजाला हार्दिक शुभेच्छा.🌹जय भवानी 🌹जय शिवाजी 🌹जय भीम 🌹

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 6 місяців тому

      Shivjayanti chi vedic hindu santani na shubhecha

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife 6 місяців тому +18

    आज खुप खुप सुंदर माहिती दिली सर....ऊर भरून आला आज महाराजांचे महान‌ कार्य ऐकुन.... पानसरे यांनी केलेलं कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे...✌️

  • @vilasraochandanshive1285
    @vilasraochandanshive1285 6 місяців тому +22

    आपण एपिसोड संपन्यापूर्वी केलेलं अपील आजच्या काळाची गरज आहे. आम्हाला शक्य असेल तेवढ्या कॉ. पानसरे लिखित 'शिवाजी कोण होते' या पुस्तकाच्या प्रती विकत घेऊन त्या विनामूल्य तरुण, तरुणी व ज्यांना स्वारस्य आहे अशा सर्वांना, तसेच वाचनालय येथे देऊन समाजात खरे विचार रुजविण्यासाठी आम्ही कटीबद्द आहोत.

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 6 місяців тому +17

    छान एपिसोड सर 👍🙏 आमच्या घरात हे पुस्तक सर्वांनीच वाचलं आहे. खूपच छान मांडणी शिवाजी महाराजांबद्दल यात आहे. माणूस मारला पण विचार मरत नसतात हे या खूनी लोकांना कस कळणार? शिवाजी महाराज जयंतीच्या तुम्हाला मंगलमय शुभेच्छा सर.. जय शिवराय 🙏

  • @shankarteli1493
    @shankarteli1493 6 місяців тому +15

    आपल्यासारख्या निर्भिड,सडेतोड पत्रकारा मुळे आम्हाला आजुन प्रेरणा, उमेद , आत्मविश्वास मिळतो

  • @suryakantsathe6656
    @suryakantsathe6656 6 місяців тому +23

    व्यक्ती संपली तरी विचार संपत नाही हे या निर्बुद्धना कोण सांगणार

  • @vijaygaikwad8549
    @vijaygaikwad8549 6 місяців тому +10

    सुत्रधार कधीच पकडला जाणार नाही कारण तो
    चौकशी करणारे हेच खरे सुत्रधार आहैत

  • @kisanpansare7156
    @kisanpansare7156 6 місяців тому +15

    छ, शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन,,,

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 6 місяців тому +14

    महोदय, सुराज्य निर्माते छ.शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा.

  • @vilasraochandanshive1285
    @vilasraochandanshive1285 6 місяців тому +12

    सत्य इतिहास कथन केल्याबद्दल अभिनंदन आणि आभार.

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 6 місяців тому +14

    यांची सूत्रधार प्रथमता शोधा 🙏🙏🏼🙏🏼
    छत्रपती. श्री शिवजयंती निमित्त आपणास व आपल्या परिवारास आपल्या सहकाऱ्यांसह हार्दिक शुभेच्छा जय भीम जय शिवराय 🚩🚩🚩
    ❤❤ जय बुधभूषन 🚩🔥🔥 जय संविधान 💐🪔🪔

  • @akilbagban9516
    @akilbagban9516 6 місяців тому +56

    What a perfect opinion and analysis true storys and journalism salute u pokharkar sir

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  6 місяців тому +2

      Thanks

    • @Ogcjxicic
      @Ogcjxicic 6 місяців тому

      ​@@abhivyakti1965 ekda Adam seeker channel la bhet dya. Tumcha udav jai shree ram bolayla haramkhor pna bolto. Ekda hya landyachi Quran Kay bolte samja.

  • @vrunda1417
    @vrunda1417 6 місяців тому +10

    या लोकांना राजकीय संरक्षण आहेच, त्यामुळे आपलं कुणीच काही बिघडवू शकत नाही हे त्यांना माहीत आहे.

  • @SanjayMore-s4k
    @SanjayMore-s4k 6 місяців тому +23

    साध्या सरळ पद्धतीने मांडणी हीच आपली खासियत आवडली 🎉🎉🎉🎉🎉

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 6 місяців тому +8

    जय शिवराय जय महाराष्ट्र साहेब तुम्ही खूपच छान लाजवाब विश्लेषण करत आहात मनापासून आभार धन्यवाद अभिनंदन जय महाराष्ट्र

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 6 місяців тому +10

    ग्रेट साहेब..!!
    उत्तम माहिती..!
    हा उपक्रम रबावणार..
    आभार

  • @NiranjanBharose-sz1jb
    @NiranjanBharose-sz1jb 6 місяців тому +9

    सर, मारू दया, ज्यांची लायकी नसते, ते असेच कृत्य करतात. पण आपण त्यांचे विचारमारू देऊ नका. विचार मेले कि तो महापुरुष सुद्धा संपतो. विचाराने त्यांना जिवंत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. जय शिवराय 🌹🙏.

  • @vivekranadive2388
    @vivekranadive2388 6 місяців тому +6

    अखंड महाराष्ट्रातील अठरापगड जाती, इतर धर्म आणि इतर पंथातील लोकांना घेऊन स्वराज्य निर्माणकर्ते
    लोकप्रतिपालक
    बहुजन प्रतिपालक
    मानवतावादी
    समान समतेचा संदेश देणारे एकमेव राजा छञपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा
    💐💐💐💐💐⛳⛳⛳⛳⛳

  • @Madhukar1960
    @Madhukar1960 6 місяців тому +7

    निधन झाले नाही, त्यांच्यावरील हल्ल्यात ते शहीद झाले, त्यांचा खुन झाला असे म्हटले पाहिजे.

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 6 місяців тому +6

    योग्य वेळी, योग्यप्रकारे आपण मुद्यांना जनतेसमोर मांडता हिच आपली खासियत आहे.

  • @JivanKumar007
    @JivanKumar007 6 місяців тому +19

    मी असे ऐकले आहे की "WHO KILLED KARKARE" या पुस्तकावर गोविंद पानसरे महाराष्ट्रात व्याख्याने घेणार होते. म्हणून त्यांची हत्या झाली.

  • @PadmaJadhav-ub8lo
    @PadmaJadhav-ub8lo 6 місяців тому +38

    Absolutely right & bright answer sir ji JAI BHAWANI 🙏 JAI SHIVAJI 🗡️

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 6 місяців тому +8

    वेलकम शिवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर.३९४ व्या शिवजन्मोत्सवानिमीत्त सर्व शिवप्रेमींना हार्दिक शीव शुभेच्छा

  • @sureshdesai9490
    @sureshdesai9490 6 місяців тому +37

    Your presentation is so excellent that many people understand easily. I often listen to you and enrich my knowledge..

  • @priydarshanthorat6559
    @priydarshanthorat6559 6 місяців тому +33

    Great Sir.Very Nice Episode.🙏

  • @jagdishpatil9824
    @jagdishpatil9824 6 місяців тому +9

    छत्रपति शिवाजी महाराज जयंती च्या आपना सर्वाना हार्दिक हार्दिक मंगलकामनाएं
    जय भीम जय शिवराय 🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @Sumangal8523
    @Sumangal8523 6 місяців тому +6

    खूनी कोण व सुत्रधार कोण आहे हे सगळे सगळ्यांना माहीत आहे पण तपास यंत्रणांना व न्यायालयाला माहिती नाही हे जगातील आठवे आश्चर्य आहे.

  • @user-gb2kf2ev7z
    @user-gb2kf2ev7z 6 місяців тому +4

    धन्यवाद साहेब ,
    श्री शिवप्रभु जन्मोत्सवाच्या मनपुर्वक शुभेच्छा

  • @gangadhardalvi4989
    @gangadhardalvi4989 6 місяців тому +3

    सर गेल्यावर्षी आम्ही या " शिवाजी कोण होता " या छोट्या शिवचरित्राचे सामूहिक वाचन घेतले होते, आणि ४० प्रती विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिल्या होत्या... खूप छान आहे हे पुस्तक....

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  6 місяців тому +1

      ग्रेट.. धन्यवाद 🙏👍

  • @bhalchandrasawant4026
    @bhalchandrasawant4026 6 місяців тому +4

    मी हे पुस्तक वाचले नाही मात्र तुमचा कार्यक्रम पाहून मी दादर च्या ideal Book Depo मधून या पुस्तकाच्या अनेक प्रती विकत घेऊन वाचेन आणि माझ्या संबंधित लोकांना वाटीन

  • @yogeshkalwankar4275
    @yogeshkalwankar4275 5 місяців тому +2

    हे सगळे आम्हाला कधीच माहित पडले नसते ....
    खरेच इतकी वर्ष फक्त एकाच बाजूने इतिहास बघत आलो
    जॅक्सन पंडित बद्दल माहिती आणि त्यांचे शिवनेरी किल्ला बद्दल चे योगदान आहे ते खरेच कौतुकस्पद आहे

  • @sunilbodade6334
    @sunilbodade6334 6 місяців тому +10

    पुरोगामी महाराष्ट्र मध्ये असे खून दरोडे का होत आहेत सनातन संस्थांवर बंदी का घालू नये 11 ते 15 वर्षा चौकशांना लागत असतील तर चौकशी संस्थाच कशाला

  • @sachinwarange7643
    @sachinwarange7643 6 місяців тому +7

    शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्या❤..जय शिवराय 🎉

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 6 місяців тому +11

    सर्व बहुजन समाजाला छत्रपती शिवाजी महाराज कोण होते माहिती करून देणारे को गोविंद पानसरे यांना शत शत नमन 🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराज जयंती विनम्र अभिवादन 🙇‍♂️🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय सत्यशोधक सर 🚩🚩

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 6 місяців тому

      Kshtriya maratha ❤

    • @user-mj9lv4np1z
      @user-mj9lv4np1z 6 місяців тому +1

      चुकीचं बोला पण रेटून बोलणारा पत्रकाराला अनिस सारख्या कडून नेहमीच उचललं जात

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 6 місяців тому +14

    Exactly what you explained is right information about the topic🙏🙏🙏🙏💗💗

  • @RamijPathan-kc8lw
    @RamijPathan-kc8lw 6 місяців тому +3

    🚩🚩जय महाराष्ट्र. पोखरकर सर खरी माहिती समोर आणल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद ❤❤

  • @balasahebgite9325
    @balasahebgite9325 6 місяців тому +3

    सर जी सदर पुस्तक नक्कीच वाचू,विचारवंत गेले पण विचार कायमचे ठेऊन गेले, त्या विचारणची कोणी हत्या करु शकत नाही.आपल्या कार्यास शुभेच्छा!!

  • @samik1221
    @samik1221 6 місяців тому +11

    Very good analysis.thanks sir .i hv read this book long ago wn comrade Mr pansare wr with us.
    The government is saying Mumbai police is 2nd best after Scotland yard. They can surely search who is the main captain of these murders. But now the govt itself not interested in this.

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 6 місяців тому +7

    छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन नाचायचे विषय नाहीत तर डोसक्यात घालुन विचार करायचा विषय आहेत.

  • @user-ws3gp7pk9h
    @user-ws3gp7pk9h 6 місяців тому +79

    आता ही लोकशाही ला तिलाजली देऊन पेशवाई आणण्याची कार्यक्रम चालु आहे

    • @vilasraochandanshive1285
      @vilasraochandanshive1285 6 місяців тому

      अगदी बरोबर पण मग बहुजन समाजातील जे लोकं सजग आणि जागृत नाहीत त्यांचे प्रबोधन करून त्यांना जागृत करणे आवश्यक आहे, त्यासाठी आपण सर्वांनी मनःपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. अर्थात बहुजनांमध्ये ब्राह्मणत्व न जोपोसणारे ब्राह्मण सुद्धा समाविष्ट आहेत.

    • @ashutoshupasani2747
      @ashutoshupasani2747 6 місяців тому +3

      Peshwaai kaa moglaai ?

    • @ShinchanOP620
      @ShinchanOP620 6 місяців тому

      ​@@ashutoshupasani2747 donhi sarkhyach pehwai la Chhatrapati shasan sanpavayche hota ani sampali suddha tech swapn moglaicha pan hota

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 6 місяців тому +1

      Peshwai ali tar mughal nahi pahije

    • @vilasraochandanshive1285
      @vilasraochandanshive1285 6 місяців тому +6

      पेशवाई आणि मोगलाई पण नाही पाहिजे तर खऱ्या अर्थाने लोकशाही पाहिजे.

  • @anilpurnajidhoke4712
    @anilpurnajidhoke4712 6 місяців тому

    हे एक उत्तम पुस्तक आहे. जास्तीत जास्त लोकांनी ते वाचावं. आपण छान खुलासा केला.

  • @dr.sureshpawar8363
    @dr.sureshpawar8363 6 місяців тому +1

    पूर्ण व्ही डी ओ एकला . कॉमेंट्स वाचले.जवळ पास ९८,% लोकं या विचारधारेशी सहमत आहेत.मी पण आहे. पुस्तक विकत घेवून जरूर वाचेल.मत नोंदवले की आपले काम झाले.असे करयला नको.धर्म ,समाज,रूढी परंपरा,राजकारण या बाबत डोळस बनुया.हीच खरी छत्रपती शिवाजी राजेंना खरी श्रद्धांजली होईल वआपणास खरे राजे कळले.असे होईल.
    डॉक्टर सुरेश पवार (hydro geologist)

  • @anirudhakakade9333
    @anirudhakakade9333 6 місяців тому +14

    Salute your bravery presentation 🎉

  • @MrSantoshbk
    @MrSantoshbk 6 місяців тому +8

    धन्यवाद

  • @pradeepkanase8308
    @pradeepkanase8308 6 місяців тому +5

    सर आपणास शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹

  • @shirishjadhav926
    @shirishjadhav926 6 місяців тому +3

    खूप छान उद्बोधक माहिती दिली. धन्यवाद सर 🙏😊

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 6 місяців тому +7

    सुत्रधार नागपूर आणि मंत्रालयात बसले असतील?

  • @rajendragaikwad1464
    @rajendragaikwad1464 6 місяців тому +8

    Sir khoop sundar vishleshn

  • @nanaware2841
    @nanaware2841 6 місяців тому

    जे लोक चांगले काम करता. पण पाखंडी लोकच विकृत करता काम आपण अनमोल विचार देतात धन्यवाद सर

  • @SanjayIngle-wf9ek
    @SanjayIngle-wf9ek 6 місяців тому +6

    कोणी काहीही म्हणो परंतु एक वेळ /काळ येईल त्यावेळी आपण कदाचित नसणार ती वेळ म्हणजे ,,,दिसला की कापला त्याचवेळी खरा लोकशाहीवादी भारत जन्माला येईल

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 6 місяців тому +2

    आपले विचार धन हे प्रबोधन समाज जागृती करतात,बदल होत आहे,तरुण पिढी आपल्या बरोबर आहे हे त्यांनी केलेल्या कमेंट वाचून आनंद होतो,आपले विचार तर महत्वाचे आहेतच,,पण आपले योगदान असेच आत्मविश्वासाने चालू राहावे ,,धन्यवाद सर

  • @chayyalawande5575
    @chayyalawande5575 6 місяців тому +5

    खूप छान माहिती सांगितले

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 6 місяців тому +3

    मनुवादी किती पर्यन्त करत आहे महाराज यांचा इतिहास संपवण्यासाठी तरी त्यांना yes येत नाही 👍
    राजे आहेत ते त्यांचा इतिहास कुणीही संपवू शकणार नाही
    जय शिवराय 🚩🚩🙏🙏

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 6 місяців тому +3

    Sir khup चांगली माहिती दिली पानसरे सरांच पुस्तक मी नक्कीच वाचेन thank you sir 🙏

  • @pratikborade8931
    @pratikborade8931 6 місяців тому +2

    त्यांनी खरं चांगलं केलं पुस्तक लिहिलं ते फक्त शिवाजी महाराजांचे एकेरी उल्लेख टाळायला लागत होता तिथे छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लागत होतं बाकी पुस्तक चांगले आहे ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्या चांगल्या रीतीने सांगितलेला आहेत.जय छत्रपती शिवाजी महाराज.

  • @sadepur
    @sadepur 6 місяців тому +4

    सर मला आपला अभिमान आहे ,
    संशोधन पुर्वक मुद्देसुद मांडणी केल्याबाबतीत .
    कदाचित मनुवदी विचारसरणी रुचणार नाही..

  • @motiramkamble7962
    @motiramkamble7962 6 місяців тому +2

    अनमोल सादरीकरण! धन्यवाद साहेब.
    .

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 5 місяців тому

    सर आपल्या पत्रकारीतेला माझा साष्टांग नमन,

  • @atulpatil583
    @atulpatil583 6 місяців тому +8

    Thanks

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  6 місяців тому +1

      आपल्या मदतीबद्दल मी मनःपूर्वक ऋणी आहे.. 🙏

  • @vivekdhole1286
    @vivekdhole1286 6 місяців тому +8

    Wish you a very happy Shivjayanti, sir! Thank you for this very informative video. I agree with you. Let me tell you that I started following our channel Abhivyakti after watching your video on Jackson. And I have long ago read the book by Com. Pansare. When I recommended this book to one of my friend, who seemed to be under the influence of RSS, didn't replied but stopped talking with me.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  6 місяців тому

      जाऊद्या.. तुम्ही योग्यच केलंत.. 👍

  • @avadhootpanse6579
    @avadhootpanse6579 6 місяців тому +2

    एकदम बरोबर विश्लेषण पोखरकर साहेब, आपला शेतकरी प्रश्नावरील विडिओ पण मस्तच .... अजून 1 विषय असा वाटतो की त्यावर आपल्यासाख्या जाणकारांनी विडिओ बनवावा जेणेकरून पूर्ण तटस्थपणे लोकांना खरी माहिती कळेल. गेले काही दिवस एक ज्वलंत प्रश्न उभा राहिला आहे बंगालमधील संदेशखाली नामक ठिकाणचा. त्यात राष्ट्रीय व राज्यस्तरीय मीडियामध्ये बऱ्याच उलटसुलट बातम्या येत आहेत. तरी त्यावर आपल्यासारख्या जाणकारांनी विस्तृत विवेचन करणारा विडिओ बनवला तर बरे होईल. कारण त्या विषयावर पण सरकारची चालढकल चालू आहे.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 6 місяців тому +1

    अगदी खरा इतिहास सांगितला सर..हेच कारण आहे या घटना मागे..हा विदियो शेअर करणे हीच यांना खरी श्रध्दांजली आहे..खूप आभार व धन्यवाद...🙏
    बोरी बाभळी उगाच जगती,चंदन माथी कुठार...उध्दवा अजब तुझे सरकार.😔

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  6 місяців тому +1

      धन्यवाद स्मिताताई 🙏

  • @vijaydawri646
    @vijaydawri646 6 місяців тому +9

    जनतेला माहिती आहे त्याना कोणी लपविले आहे .

  • @Buntychoudhari9g
    @Buntychoudhari9g 6 місяців тому +1

    अप्रतिम माहिती.

  • @dadaraoshejwal8124
    @dadaraoshejwal8124 6 місяців тому +1

    गोविंदराव पानसरे सरांना विनम्र अभिवादन.

  • @rahulrokadeentertainment
    @rahulrokadeentertainment 6 місяців тому +11

    नमस्कार सर. मी हे पुस्तक वाचले आहे.

  • @rahultech6647
    @rahultech6647 6 місяців тому

    तुमच्या २-३ व्हिडिओ बघितल्या पण हा व्हिडिओ बघून सबस्क्राईब केलं. अतिशय उत्कृष्ट विश्लेषण❤

  • @deepakhirve7904
    @deepakhirve7904 6 місяців тому +4

    💯 correct information, Prabhodhan, good one, MR, POKHARKAR SIR, JAI SANVIDHAN, JAI SHIVRAY,👍✌️🙏👊💚💐

  • @jayeshgamare8268
    @jayeshgamare8268 6 місяців тому +7

    सर खूप छान माहिती दिलीत

  • @sunilawchare7152
    @sunilawchare7152 6 місяців тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा अवतारले पाहिजेत 🙏

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 6 місяців тому +3

    पोखरकर .साहेब जय महाराष्ट्र. ❤

  • @ashokpatil5743
    @ashokpatil5743 6 місяців тому +3

    खूप खूप प्रेरणा देतात आपले व्हिडिओ

  • @jitua394
    @jitua394 6 місяців тому +1

    सर तुम्ही सांगितलेली ही माहिती लोकाना समझावि हिच शिवाजी महाराजांची खरी जयंती साजरी होईल...शुभेच्छा

  • @dadaraoshejwal8124
    @dadaraoshejwal8124 6 місяців тому +1

    धन्यवाद पोखरकर साहेब.

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 6 місяців тому +17

    हे सगळं सनातन लोकांनी संपवलेली आहेत सनातन धर्म अतिशय नीच प्रतीचे आहेत

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 6 місяців тому

      Sanatan vedic hindurashtra karo tyari

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha 6 місяців тому +2

    छ.शिवरायानी हिन्दवी स्वराज्य स्थापले....हिन्दू राष्ट्र नव्हे....हिन्दवी म्हणजे हिन्दूस्थानात तत्कालीन राहणारे सर्व समाज घटकांचे स्वराज्य....मुस्लिम द्वेष तर नाहीच नाही...
    छ.शिवराय यांना...मानाचा मुजरा ❤

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 6 місяців тому

      Ho tymul muslim mawale area madhi shiv jayati hot nahi😂

    • @scccc526
      @scccc526 6 місяців тому

      पण आम्हाला हिंदू राष्ट्र नको,, कारण हिंदूच हिंदूचा द्वेष करतील ​@@user-kk3kq8ph8g

  • @dnyandevjagtap1871
    @dnyandevjagtap1871 6 місяців тому +17

    You're very courageous, I really proud of you.Take care.

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 6 місяців тому +15

    लाल सलाम!

  • @shitalkamble327
    @shitalkamble327 6 місяців тому +1

    महत्त्वपूर्ण विडिओ बनवल्या बदल धन्यवाद

  • @pspe79
    @pspe79 6 місяців тому +2

    जोवर प्रशासनात हे बहुसंख्येने आहेत तोवर हे अशक्य आहे, एवढंच काय तर तपासयंत्रणेत ही अशा भटाळलेल्या बहुजनांची संख्या मोठी आहे! मग हे घडेल?

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 6 місяців тому

      Maratha bahujan nahiu

    • @scccc526
      @scccc526 6 місяців тому

      ​@@user-kk3kq8ph8gmg कोण आहेत,, कुणबी आहेत ते

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 6 місяців тому

      @@scccc526 sheti karnare

  • @user-ev7ux7oq9x
    @user-ev7ux7oq9x 6 місяців тому

    सत्य इतिहास आहे आपल्या धाडसला प्रणाम सरजी

  • @safarpustakanchi
    @safarpustakanchi 6 місяців тому

    सत्य हे नेहमीच कटू असते.
    कित्तेक माणसांना मारतील, पण विचार.!
    ते तर अमर असतात.
    तुम्ही एक पानसरे माराल तर त्यांच्या विचारांमुळे इथे लाखो उत्पन्न झालेली दिसतील.❤
    सर 🙌🙌🙌🙌🙌❤

  • @tathagat_gautam
    @tathagat_gautam 6 місяців тому +2

    खूप महितीपूर्ण विडिओ आणि मांडणी.

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 6 місяців тому +3

    पोखरकर छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीच्याच दिवशी स्वर्गीय काॅम्रेड गोविंद पानसरे व त्यानी लिहलेले शिवाजी कोण होता या विषयावर भाष्य केलेत स्वागतार्ह आहे. कोल्हापूरात असताना पानसरे यांचे कष्टकर्यासाठीचे कार्य खुप जवळुन पाहिलय त्यांची भाषण ऐकली आहेत. कारण आमच्या वस्तीसह कोल्हापुरातील सर्वच श्रमिकांना एकत्र करुन त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध आवाज पानसरे बनले होते. काही लोक त्यांच्या पुस्तकावर आक्षेप घेतात कि शिवाजी असे एकेरी का संबोधतात. जेव्हा पुस्तकात काहीच आक्षेपार्ह मिळत नाही तेव्हा असे भावना भडकविणारे शब्द शोधून लोकांची दिशाभूल करुन विरोध निर्माण करायचा ही वर्षानुवर्ष भारतातील कर्मठ जात्यंध समाजाची खोड आहे. आपण अरे देवा म्हणतोच कि. अरे पांडुरंगा म्हंटल्याने पांडुरंगाचा अपमान झाला असे कसे म्हणणार ऊलट पांडुरंगांशी ती व्यक्ती एकरुप होते तेव्हाच अरे देवा हा जवळकीचा शब्द ओठात येतो. असो. आपला जॅक्सनचा जीवनावरील एपीसोड पाहिला आहे. तेव्हा असे म्हणु शकतो कि जॅक्सन म. गांधी ते कलबुर्गी पानसरे यांच्या मारेकर्यात साम्य आहे. ते इथल्या कर्मठ जात्यंध समाजाला भीती वाटते कि आपले वर्ण वर्चस्व जात वर्चस्व धोक्यात येईल कि काय. त्यातुनच हे समाज सुधारणेचा विचार मांडणाऱ्यांचे खुन पाडत आहेत. आता प्रश्न पडतो कि मारेकर्यांच्या सुत्रधारापर्यंत पोलीस का पोचत नाहीत. पोखरकर ऊघड गुपीत आहे सुत्रधार हे महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आहेत त्यात त्याना राजाश्रय आहे. म्हणुनच तिथपर्यंत पोलीस पोचतात पण पुढे जात नाहीत. साधे ऊदाहरण जेम्स लेन याला शिवाजीमहाराजा बद्दल चुकीचा बदनामीकारक मजकुर देणारे गोखले इन्स्टिटय़ूट चे डाॅ बहुलकर होते सर्वाना माहीत पडले. राज ठाकरे यांच्या अनुयायांनी बहुलकर यांच्या संस्थेवर ॲक्शन केली त्यांच्या तोंडाला काळे फासले इतक्यात वरुन सुत्र हलली सर्व शांत झाले.लोक जेम्स लेन त्याचे पुस्तक व बहुलकर या सर्व गोष्टी विसरले. तेच पानसरे केस मधे होत आहे. जोपर्यंत सुत्रधाराना राजाश्रय आहे तो पर्यंत पानसरे याना न्याय मिळेल याची गॅरंटी नाही हेच सत्य आहे. पोखरकर तुमच्या विश्लेषणात्मक विचारावर कर्मठ कडुन शिव्या पडणार आहेत हे तुम्हासही चांगलेच माहीत आहे. पण ठाम पणे व्यक्त होत रहा सुज्ञ विचार करणारा समाज तुमचा पाठीशी आहे याचा विश्वास आहे. अभिव्यक्ती हे सत्याची कास ठेवून चालणारे चॅनेल आहे माझ्या शुभेच्छा आहेत 👌👍👍🙏🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  6 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 6 місяців тому +6

    खूप छान

  • @sajidbilagi3222
    @sajidbilagi3222 2 місяці тому

    Thank you very much sir for your this information. Love India.

  • @_ADI_GOD_9999
    @_ADI_GOD_9999 6 місяців тому

    Sir, Really You Are Best Guide
    In The World.