निरंजन टकले सर, तुमचे कार्य खूपच असामान्य आणि धाडशी आहे. तुमच्या सारख्या तुरळक व्यक्तिंमुळे आम्ही ह्या लोकशाहीत मोकळा श्वास घेऊ शकत आहोत. तुम्हाला ऐकून आम्हीही अशा सत्यशोधक समाजाचे काम करावे अशी खूप इच्छा होते. 💐🙏🏼❤️
मी एक गॄहीणी आहे, गेल्या 4/5 वर्षा पासून मी बातम्या बघणं सोडून दिले होते, तेव्हा पासून माझी तब्येत ठीक आहे, पण निरंजन जी युटुब वरचे तुमचे व्हिडिओ ऐकले आणि माझ्यातला एक भारतीय जागा झाला, येणाऱ्या निवडणुकीत मी कुठल्याही पक्षाला मत देणार नव्हते पण तुम्ही माझ्या तुला मतदार जागा केलात ,हे आपल्या शोध पत्रकारितेच यश आहे असंच आम्हाला जाग ठेवा😊
निरंजन टकले सर तुम्ही हे जे असामान्य कार्य ज्या निर्भयपणे करत आहात त्याला सलाम आणि तुमच्या अशाच कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा अणि तुम्हाला सर्व प्रकारची मदत करायला आवडेल. धन्यवाद
ज्या निर्भीडपणे आपण क्रुर व्यवस्थे विरूद्ध सत्य मांडले आहे त्याप्रमाणे अजुन काही पत्रकार काही सत्य बाहेर आणतील का ? याची शक्यता धुसर वाटते. But hope for the best.
१२ मार्च १९९३ ह्या दिवशी मुंबईत १२ बॉंबस्फोट झाले, पुढच्या वर्षी ३० वर्षं पूर्ण होतील. प्रमुख आरोपी आजही फरारी आहेत, राज्यातील कुठल्याही नेत्याला त्यांना पकडण्याची इच्छा झाली का?
U r Real soldier mi tumche fb friend ahe ya story sathi mi tumhala survati pasunch follow karat hoti. Meditrna hospital madhe jya Dr. Harcute ni medical report dila hota te heart specialist hote karan mi tyanchya kade check up kele ahe pan tyani brain cha report dilya mhatlya var lakshat ale ki ha ghatpat ahe
नाशिकमध्ये आम्ही २०० वर्षे पासुन राहात आहोत...माझे पणजोबा निजामशाहीत औरंगाबादमधुन नाशिक शहरात आले...आम्ही रविवार पेठेत रहायचो... मराठा साम्राज्याचा नाशिक हा फक्त ६० वर्षे होतं १७५० - १८०३ .... नाशिकचा ऐतिहासिक दृष्ट्या महाराष्ट्राशी संबंधित नाही.
सर तुमच्या बरोबर खूप लोक सर्व जाती धर्मातील तुमच्यासारखेच लोक तुम्हाला मदत करत आहेत हे पहायल्यावर अजूनही आपण जगू शकतो अशी आशा वाटते. पण साधारणपणे अठरा वर्षांवरील आर्थिक दृष्ट्या बऱ्या स्थितीत असलेल्या मध्यमवर्गीयांच्या मुलांना ग्रामीण भागातील मुलांना, लोकांना आता कसं जोडता येईल.
आपल्या या पुस्तकाचे प्रकाशक कोण आहेत व हे कुठे उपलब्ध आहे ? अमेझॉन वर भलतंच इ बुक निरंजन झा शोमन द्वारे उपलब्ध आहे जे Who killed Justice Loya अशा नावाचे आहे.
निरंजन टकले सर, तुमचे कार्य खूपच असामान्य आणि धाडशी आहे. तुमच्या सारख्या तुरळक व्यक्तिंमुळे आम्ही ह्या लोकशाहीत मोकळा श्वास घेऊ शकत आहोत. तुम्हाला ऐकून आम्हीही अशा सत्यशोधक समाजाचे काम करावे अशी खूप इच्छा होते. 💐🙏🏼❤️
Great Courage Niranjan ! 👍👍👍Good work!
मी एक गॄहीणी आहे, गेल्या 4/5 वर्षा पासून मी बातम्या बघणं सोडून दिले होते, तेव्हा पासून माझी तब्येत ठीक आहे, पण निरंजन जी युटुब वरचे तुमचे व्हिडिओ ऐकले आणि माझ्यातला एक भारतीय जागा झाला, येणाऱ्या निवडणुकीत मी कुठल्याही पक्षाला मत देणार नव्हते पण तुम्ही माझ्या तुला मतदार जागा केलात ,हे आपल्या शोध पत्रकारितेच यश आहे
असंच आम्हाला जाग ठेवा😊
तुझे डोळे तू उघड 😢😢
निरंजन टकले सर तुम्ही हे जे असामान्य कार्य ज्या निर्भयपणे करत आहात त्याला सलाम आणि तुमच्या अशाच कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा अणि तुम्हाला सर्व प्रकारची मदत करायला आवडेल. धन्यवाद
i too .
Beshak
🙏🙏🙏🙏🙏
त्यांचा एक fund raising नंबर आहे.
निरंजन सरांचे सावरकरांवर विद्रोही व्याख्यान तर अतिशय जबरदस्त आहेच आणि आजचा विडीयो पण छान आहे.
"...सर निरंजन टकले , सलाम तुमच्या निर्भीड पत्रकारितेला ....👍👍👍
निरंजन सर, तुमचे interviews me वेगवेगळ्या चनाल वर पहिले . All the bests, आपल्या बरोबर आम्ही सर्व आहोत . 🙏🙏🙏
निरंजन टकले सर तुम्ही जीव धोक्यात घालून समाजासाठी केलंय तुमच्या कार्याला सलाम हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांनी वाचले पाहिजे
आपण जे कार्य हाती घेतले आहे.
त्यात आपणास यश प्राप्त होवो.
आपण जे असिधराव्रत हाती घेतले आहे त्यात तुम्हाला पूर्ण यश मिळो.
निरंजन सर तुम्ही जे असामान्य कार्य करीत आहात त्याला माझा त्रिवार सलाम.
प्रत्येकाने वाचायला हवे असे पुस्तक
Loya sir, we are with you sir.. 👃👃👃👃👃👃
सर आपले फार फार आभार निर्भिपणे आपण आपले काम केलेलं आहे जनता sudnn आहे विचार करतील
Bravo Niranjan Sir...
Grand Salutes to your efforts for Saving the Constitution of Great India.
सर, आपल्या हिमतीला आणि पत्रकारितेला आणि एकूणच भूमिकेला सॅल्युट आहे...
साहेब, अगदी सत्य विश्लेषण ...लोहिया साहेबांचा खून करण्यात आला हेच सत्य आहे... साक्षी आणि पुरावे अगदी स्पष्ट आहे सर...👍👍👍👍👍
महान शोध पत्रकारिता निरंजन साहेब
hatts off Niranjansaheb. Hon'ble Justice Loya will soon get justice in the court of KARMA. and culprit will be behind bar.
आपण धाडसाने सत्याची कास धरली. आम्ही आपल्या बरोबर आहोत.
अतिशय लाजिरवाणी बाब आहे, भारताचे लोक काय एवढे आंधळे झालेले आहेत, त्यांना हा खून दिसत नाही ?
हिंदू समाज पूर्णतया षंढ बनवला गेला आहे.
Shame shame
Bravo, Niranjan Saheb!🙏
..... न्यायासाठी लढणारा लढवय्या सलाम
Thanks!
Many thanks 🙏
आपले अनुभव खुप चिकित्सक व अभ्यास पूर्ण वाटले, त्यापेक्षा तुमचं धाडस, संवेदनशील चिकाटी मला भावली. मन सुन्न झालं. धन्यवाद!🙏🏾🙏🏾🙏🏾
निरंजन सर, ग्रेट
ग्रेट सर
Really you are very great Niranjan Takale sir. I always watch / listen your videos. I am proud of you and your honesty sincerity and nationality.
इतकं सर्व असुनही सरकारला कळत नाही हे आश्चर्य वाटते ?
तुम्हाला सलामच ?
Sarakarach tar mati khate
आपल्या निर्भय पञकारीतेला आणि धाडसाला साष्टांग दंडवत
The legend work hard to revive democracy...
Thanks for sharing truth Sir, people must stand against such cruel mentality
आपले मनापासुन आभार व अभिनंदन सर ❤
Dhanyawad .Jagate rago Satyamev Jayate.
Kharach aapan swatantra bhartat rahat aaho kaay ? Hya leaders kadun deshane kaay apeksha karawayachya ?
निरंजन सर आपला संघर्ष जारी...
Aapke Himmat ko salam
सत्यमेव जयते. Sir, salute and hat's off you. Because your thoughts are superior, Realistic and meaningful.
मा. निरंजन सर तुम्हाला लाख लाख सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
तुमच्या कार्याला सलाम सर Notion publication वर आपले पुस्तक आपण प्रकाशित करू शकतो.
From 24.00 to 26.00 min it's very emotional 😢 , appreciate your work sir...!❤
Takale sir you are great and fearless hero
I truly feel proud about you sirji.very superb outstanding work👏 👌🏻
Judge Loya case should be re-open.
ह्या व्यवस्थेला नवलोकशाही क्रांतीची गरज
Sir , hats off to you !!!
Great sir.. storry is true sir...
Great speech sir it's really truth..I have reading this book....
बंधुराज लोणे बाबत आपली भूमिका एकदम उचित आहे संशयास्पद खात्रीशीर
Really good work sir
नाशिककर भारीच,अभिमान तुमचा.
सर अभिनंदन
जबरदस्त साहेब
Very Nice speech
तुमच्या सगळं विवेचन सत्य घटनेवर आधारित असतात कुठेही तुम्ही हवेतून बोलत नसतात हे मात्र नक्की
Aso aaplyala aikun kharach bara vatala.
JAI HIND.
Great courage..... Salam
More power to U sir....hope the devils gets caged nd that to as soon as possible
ज्या निर्भीडपणे आपण क्रुर व्यवस्थे विरूद्ध सत्य मांडले आहे त्याप्रमाणे अजुन काही पत्रकार काही सत्य बाहेर आणतील का ? याची शक्यता धुसर वाटते. But hope for the best.
❤🎉
हो आहेत.. पण ते बिचारे सगळेच येवढं धाडस करू शकत नाहीत..😢
आपल्या देशात न्यायालयीन व्यवस्था ही ब्रिटिशांच्या काळातील आहे, त्यात सुधारणा करायची इच्छा येथील राज्यकर्ते वर्गात बिलकुल नव्हती.
एका विशिष्ठ वर्गाला तर ती व्यवस्था स्वतःला सोयीस्कर अशा गुन्हेगारी पध्दतीच्या मनुस्मृतिपर्यंत न्यायची आहे. लो कर लो बात.
Sir, this book should be in Hindi & Marathi language so as to read general person & to know the facts of this case.
Its in मराठी too
प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने हे पुस्तक वाचले पाहिजे.
क्रांतिकारक पत्रकारिता
उध्दव ठाकरे यांनी जज लोया केस पुन्हा ओपन करायलाच हवी.
उध्दव ठाकरेंचा यात फायदा काय?
फायदा एकच सत्य बाहेर येईल.
देवाची इच्छा असेल तर चूकीला माफी नाही.
१२ मार्च १९९३ ह्या दिवशी मुंबईत १२ बॉंबस्फोट झाले, पुढच्या वर्षी ३० वर्षं पूर्ण होतील. प्रमुख आरोपी आजही फरारी आहेत, राज्यातील कुठल्याही नेत्याला त्यांना पकडण्याची इच्छा झाली का?
जरूर केस ओपन करुन खरे दोषींना समोर आणावे.
Sir 👏👏👏👏👏💯 great.
Bahut Jaan hai aap ki baat and looks mein.
Good job sir
After listening to all this are we still not disappointed that a Tadipaar did all this and is still a free bird
Well done for brave work. Really writer has shown courage to say thatjudge loya was killed ?
धाडसी आहात .सलाम !
Aaplya MANUSKI la trivar SALAAM.
Ya samajat aaplyasarkhi manasa phar kami aahet.
हे प्रकरणात मोदी आणि अमित शहाची परत चौकशी झाली पाहिजे
फॅसिस्ट हे उंदरा सारखे असतात तुमची ताकद दाखवली तर बिळात पळून जातात १०० %
Unbelievable.
हे सर्व देशाने ऐकलं न्यायालयाला का कळत नाही।
न्यायालय सरकारच्या प्रभावाखाली काम करत आहेत
रंजन गोगोई हे म्हणतात ते खरं आहे कि कोर्टात न्याय मिळत नाही
न्याय व्यवस्था विकली गेली आहे.
सात आठ वर्षात काय न्याय झाले आहेत हे पाहून लक्षात येते.
न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी बंधलेली असते.कारण ते सर्व पुराव्यान्नीच सिद्ध करावे लगते.
U r Real soldier mi tumche fb friend ahe ya story sathi mi tumhala survati pasunch follow karat hoti. Meditrna hospital madhe jya Dr. Harcute ni medical report dila hota te heart specialist hote karan mi tyanchya kade check up kele ahe pan tyani brain cha report dilya mhatlya var lakshat ale ki ha ghatpat ahe
Takale sir u r great.
We are living in different world..!
नाशिकमध्ये आम्ही २०० वर्षे पासुन राहात आहोत...माझे पणजोबा निजामशाहीत औरंगाबादमधुन नाशिक शहरात आले...आम्ही रविवार पेठेत रहायचो... मराठा साम्राज्याचा नाशिक हा फक्त ६० वर्षे होतं १७५० - १८०३ .... नाशिकचा ऐतिहासिक दृष्ट्या महाराष्ट्राशी संबंधित नाही.
Still there are few who won't sell their soul.
👍🌹
अमित शहाला ह्या सर्वांची परिणाम नियती जरूर देईल
सर तुमच्या बरोबर खूप लोक सर्व जाती धर्मातील तुमच्यासारखेच लोक तुम्हाला मदत करत आहेत हे पहायल्यावर अजूनही आपण जगू शकतो अशी आशा वाटते.
पण साधारणपणे अठरा वर्षांवरील आर्थिक दृष्ट्या बऱ्या स्थितीत असलेल्या मध्यमवर्गीयांच्या मुलांना ग्रामीण भागातील मुलांना, लोकांना आता कसं जोडता येईल.
सर
हे पुस्तक वाचून झाले.
स्तंभित झालो.
निर्भीड सत्यार्थी पत्रकार निरंजन टकले !
👏🏾👏🏾👏🏾👏🏾 !!
सर साष्टांग नमस्कार, हिंदू धर्मशास्त्र, संस्कृतीत जे अनितीच्या मार्गाने गेले त्यांचा रावण, महिषासुर, दुर्योधन जरुर होईल.
मांजराच्या गळ्यांत घंटा बांधणे किती कठीण असते?
अंधभक्त वेळ हे पुस्तक वाचतील का?सर्व सत्य कळेल त्यांना
आपल्या या पुस्तकाचे प्रकाशक कोण आहेत व हे कुठे उपलब्ध आहे ? अमेझॉन वर भलतंच इ बुक निरंजन झा शोमन द्वारे उपलब्ध आहे जे Who killed Justice Loya अशा नावाचे आहे.
Wa re sher
Saheb dukhkhachi gosht aahe Maharashtra sarkha progressive state zopalay.
सामान्य माणसाने कसे जगावे
*Who killed judge loya? या पुस्तकाची मराठी आणि इंग्रजी आवृत्ती पुणे मधे कुठे मिळेल?🙏😊*
How to avail this book???
India is great
Ranga billa ne hi judge loya ka murder kiya !
Gujrat Genocide me bhi SIT aisa hoova ho ga? Lgta to aisa hi hai. JUDICIARY SURRENDERED YE FILMO me dikha tha.
Where I will get book written by niranjan sir on savarkar
पुस्तकाची विक्री सुरू आहे का
मि खालिल सग्ले पोस्त् वाच्ले..
एका ने हि अमित् शाह् चे नाव् घेत्ले नाहि..🙈🙊🙉
Killer Only Amit Shah