तुमचा व्लॉग तर भन्नाट आहे! अप्रतिम शॉट्स, खूप छान माहिती, आणि तुमचा आवाज तर अगदी मन मोहून घेतो. व्हिडिओ थोडासा लांब असला तरी एक क्षणही कंटाळा आला नाही-खूप आकर्षक होता. विशेष म्हणजे, मुलीचा असा व्लॉग पाहण्याचा पहिलाच अनुभव होता, आणि तो खूपच खास वाटला. असंच पुढे चालू ठेवा, खूप शुभेच्छा! 🚀✨ #shankarvishnuvlogs
Tumcha bhairavgad cha video baghitla khup chan vaghini sarkh tumhi gad sar kelat majha pan channel ahe mi pan trekking karto nakkich apli bhet hoil ani aplyakadun shikaila milel hich iccha
Love you
मस्त राजगड किल्ला बघून मन प्रसन्न झाले
Thank You :) 😍
professional vlog & proper drop shorts 😍
Thank you so much ☺️ Keep inspiring 🤩
Khuuup Bhari ❤❤
@@rabbanaataina Thank you dear 😍
तुमचा व्लॉग तर भन्नाट आहे! अप्रतिम शॉट्स, खूप छान माहिती, आणि तुमचा आवाज तर अगदी मन मोहून घेतो. व्हिडिओ थोडासा लांब असला तरी एक क्षणही कंटाळा आला नाही-खूप आकर्षक होता. विशेष म्हणजे, मुलीचा असा व्लॉग पाहण्याचा पहिलाच अनुभव होता, आणि तो खूपच खास वाटला. असंच पुढे चालू ठेवा, खूप शुभेच्छा! 🚀✨ #shankarvishnuvlogs
तुमच्या या डिटेल अभिप्रायासाठी मी खूप आभारी आहे. तुमचे असेच मार्गदर्शन आणि शुभेच्छा असू द्या! मनापासून धन्यवाद ☺️
❤❤
@@Omkar360Journey 🙏🏼☺️
अप्रतिम व्हिडिओ ❤जय शिवराय 🙏🚩
@@Walmik_Mahajan_6504 धन्यवाद ☺️ जय शिवराय 🚩
Tumcha bhairavgad cha video baghitla khup chan vaghini sarkh tumhi gad sar kelat majha pan channel ahe mi pan trekking karto nakkich apli bhet hoil ani aplyakadun shikaila milel hich iccha
@@statuskingrushi9130 खूप खूप धन्यवाद ☺️🙏🏼 असंच एकमेकांना सपोर्ट करत राहू! नक्कीच भेटूया 🙏🏼
Kshavr shoot kela ahe video n stick konti use keli ahe
Ropeway pn aahe ka???
@@ankitabhatkar4309 रोपवे प्रस्ताव सादर केलेला. पण तशी सुविधा मला गडावर कुठेच नाही दिसली.
@@PoojaTravelStories Pn mla as vatat ropeway peksha treking karunch maja yete
नाही आहे
किल्ला पहायचं असेल कोणताही तर तो ट्रेक करून च पहावा
अगदी बरोबर! 💯