पूर्वी मटणाचा दर वाढवला तर कोल्हापूरात तीन वर्षाची जेल व्हायची | Bol Bhidu | Kolhapur Mutton | धूळवड
Вставка
- Опубліковано 16 бер 2022
- #BolBhidu #KolhapurMutton #धूळवड
स्वातंत्र्यापूर्वी कोल्हापुरात मटणाचा दर वाढला होता, आणि तेव्हाच्या संस्थानकालीन सरकारनं मटण दरावर कंट्रोल करण्या संबंधीचा नियम बनवला होता. नियम घालून दिलाच शिवाय, नियम जो मोडेल त्याला 3 वर्षांची कैद आणि दंड होईल असेही आदेश दिले होते. काय होता हा किस्सा पाहूया.
The price of mutton had increased in Kolhapur before independence, and the then colonial government had made a rule to control the price of mutton. In addition to the rules, the model was also sentenced to 3 years in prison and fined. Let's see what happened.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
अहो मटन म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे कोल्हापूरकरांसाठी.... खरेदी करायचं नसले तरी कायमच्या शॉप मध्ये आडकवले मटण तरी आवर्जून पाहणारच... लक्ष तिकडच नुसतं 😄😄
जगात भारी आम्ही कोल्हापुरी 👍🏻💪🏻💪🏻
Vishay Hard
जगात भारी आम्ही कोल्हापुरी 🚩
साहेब, तुम्ही करा सुरवात... आम्ही आहेच मागे
भावा जिंकलास #जगात भारी आम्ही कोल्हापुरी बोल बीड टीमच्या #तुमच्या पुढील वाटचालीस कोल्हापूर पासून कोलालामपुर पर्यंत शुभेच्छा
कोल्हापुरात मटणाचा दर हा विषय खूप महत्त्वाचा आहे..... KOLHAPUR.....♥️
#bolbhidu कोल्हापूर मध्ये 2 वर्षापूर्वी mutton दर वाढला म्हणुन जोरदार आंदोलन केले इतकेच नाही स्वतः मटण मंडळ bakare anun kapli😃
भावा कोल्हापूरच्या भाषेमध्ये एकदम कडक बोललास.....
जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤️
तांबडा पांढरा 😋😋
आजच्या तिथीला कोल्हापूरमध्ये ६४० रू.किलो दर आहे
आणि चिकन दर ३०० रू.किलो
Lay mahag aahe rav aamachya ikade suddha hach dar aahe
बारामतीत 750 ₹ ahe 😭
Thamba thode divas hoil kami krtil lvkrch andolan
@@akashbansode5659 Lasurnyat ye 580 rs kg ahe fkat
वाई ला 660 रु किलो आहे
जगात भारी, आम्ही कोल्हापूरी💪
Kolhapur❤️😊🙌🏻
Bhau tuze video yeu det yar ...
Fkt tuzyasathi bolbhidu channel pahto mi💙🤩🖤
Bhava Tuzya bolnya chi paddat kadak ahe
ओन्ली ...MH- 09 ....अस्सल कोल्हापूरी ...अं..ह....नाद करायचा नाय
Best presentation bhau.Kolhapuri Bhasha.Gaav kuthla?
I'm big fan of your..
Tuza videos chi nehamich wat baghat asto bhava..
कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही .
एक नंबर माहिती भाऊ
Yogya mahiti share keli ahat bol bhidu grp che abhar 🙏🏻🙏🏻
Really bolbhidu is the great platform i want to work with bolbhidu💯
भावा तू झिकलस.. विषय एकदम हार्ड... सुट्टी नॉट... आभारी आहे भावा.. असेच नवनवीन आपल्या कोल्हापुरचे विषय घेत जा... 👍💯✌️✌️
You really come with such topics tht really one should be aware of.i like your title also Bol Bhidu 👌👌💐🚩
जगात भारी आम्ही कोल्हापुरी 💪🏻💪🏻
विषय हार्ड...
Happy holidays bhava
मित्रा एक व्हिडिओ आपल्या लहानपणाची आठवण म्हणून अटल सरकारच्या काळात आलेली जाहिरात #स्कूल_चले_हम.. यावर बनवा प्लीज... आपले निम्मे पोरं या जाहिरातीमुळे शाळेत जायला लागले... मराठी जिल्हा परिषद शाळा जिंदाबाद....
दादा तुमच काम लई कडक आहे राव 🙏👍
जगात भारी कोल्हापुरी 👍👍
आमही कोल्हापुरपुरी जगात भारी
मस्त भावा एक नंबर माहिती सांगितलंस
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
गुजरात दंगल व्हिडिओ बनवा पण खरा बनवा 🙏🏻
Mast mahiti
😅😅🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 धन्यवाद याही गोष्टीवर व्हिडिओ बनवला.
Prastutikaran 1 no. Bhidu 👍
कडक भावा 👍👌...मटण.... बिडी...बिअर .... दारू.......... कडक आपला भिडू 👍
लय भारी कोल्हापुरी😎😍
एक नंबर
विषय हार्ड...👌🏻🤗 MH-09
भावा हे आमचं कोल्हापूर आहे
इथं प्रत्येक विषय हार्ड च असतो
जगात भारी आम्ही कोल्हापूरी
नाद खुळा 🔥🔥🔥
Baba saheb purandare yancha biography banva bhau🙏🏽🙏🏽
जरा आवाज मोठा काढा सर त्या मैथिली मॅडम चा आवाज बघा मोठा तरीपण गोंडस छान आहे
Happy Holi to everyone 🎉🎉🤗🤗
लय भारी
सातारा मधील उदयनराजे व कोल्हापूर चे संभाजी राजे
हे दोघे ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत . या दोन राज्यांबद्दल माहिती देऊ शकाल ❓
की छत्रपती शिवाजी महाराज पासून ते आतापर्यंत छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती उदयनराजे इथ पर्यंत संपुर्ण माहिती सांगाल का
Kolhapurkar♥️⚡️
1 no...
1 नंबर
इषय हार्ड ....💯
इचलकरंजी सोडून बाकी कुठेच बोकडाचे मटण मिळत नाही
सांगली जिल्हा मध्ये सर्व ठिकाणी फक्त बोकडांचे मटण मिळत
विश्यय्य हार्ड
Vishay hard
वा दादा याच बोलीत माहिती द्या 🙏👌👏. प्रमाण बोली म्हणजे मराठी भाषा नाही हे प्रत्येक मराठी माणसाला समजायला हवं.
Vishay hay kay ✌️💯kolhapurkar nahi tatat🌏😍
Kolhapur var aajun video banava
कोल्हापुरी😎❤️
Nashik chi 300 varshanchi parmpara dajiba veer yancha etihas aikayla awdel.. please mahiti dya☺️
Me bawdyacha rahivashi sadya rate kop mdhe 600₹ rate bt vdo dakhvlya baddal dhanyavad😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻
आंदोलनानंतर दोनच वर्षात खटिकांनी कोल्हापूरकरांवर दर वाढवून गेम केला.
आमच कोल्हापूर सगळ्यात भारी
बोकड गेला जिवानिशी, माणसे खुशी करती.....कलियुग ...
Vishay Hard MH09
Bhaui aaj Nagpur la 800rs kilo vikat ghetle mi... manmaani Suri Aahe nusti
पुजाऱ्यांनीच मटणाचे भाव वाढवलेत काय करणार राव 🤦🏻♂️
ज्यांना खायचं त्यांना खाउदे ...तुझा काय विषय?
@@cosmos5938 🤣🤣🤣🤣
@@cosmos5938 ani tumhi kutri sampavli tyache kay 😜
Waaaa beteee mojjj kardii comments no 1 bolaa
इकड पुण्यात पन बामनानीं मटण महाग करून ठेवलय! 😪
🙏🏻🙏🏻
❤
Bahu ek no kolhapur...💪🤞🚩
Bhava vishay nahi kolhapur cha😍only mh09✌❤
Maz kolhapur ❤
दुर्गेश दादा big fan
सुरवात आमच्या कसबा बावड्यातुन....
भावा व्हिडिओ चा अवाज जरा वाढव
👍👍👍👍👍👍
Tumcha avaj ajun mota yava
❤️se Kolhapur
MH. 09.kolhapurkar ❤✌️
सर आमच्या गावाला तर 600 ते 700 रुपये चालू आहे
काय खाण्यावरून बंद पडलंय
10 kilo cha bakra 4,500 La pahije mumbai made 8,000/- vikla jato.
Gor garib dhangaranvar anyay nahi hot ka,
💥💥MH 09
Bhava visayach nhi aamacha
Amacha yete 650rs ahe
Amchya ethe 600 rs kilo ahe 😂
💯 kharay 💯
👍👌😂😂😁
आजच्या दिवशी पायात चप्पल का घालत नाहीत यावर व्हिडिओ बनवा.
Sapla ki vishy 🔥✌️
First VIEW 🥰
मनमानी दरवाढ करतात हे शांतीप्रीय समाज
Kolhapurath mutton dar 640 ahe atha😂😂
कोल्हापुर आणी मटन सुट्टी नाही....
ua-cam.com/video/B-C3LbrUqrM/v-deo.html
But .... Here you are not served with
Atishahana hou naka hit kalataya ye kolhapurrat kasal mutton hut 450 te lai shana hu nakos
Not served with Goat mutton ...
Only Sheep -mutton
जगात भारी कोल्हापुरी..........आजचा दर ६३० आहे....
ua-cam.com/video/B-C3LbrUqrM/v-deo.html
Bol Bhidu la ek Vinanti ahe...
Musalmaan vyapari Cartel banavun Dhangarankadun pille vikat ghetat jyadatar dhangaranchi phasavanuk hote.....Tyapeksha Hi pille tyani Kilovar vikat ghyavit....Yavar reasearch karun ek video nakki banava
..
Naad karaycha nahi kolhapur Cha.
मटण खायचे असेल तर फक्त आटपाडी...🔥🔥🔥🔥
सांगली जिल्हा.. 🔥🔥
नुस्ता.... 🔥💥💥🔥🔥🔥
पिंपरी चिंचवड मध्ये ८००रू झालय
३०० रु किलोन जिवंत बकर घेत्यात राव. किलोमाग ३०० तर फायदा कुठ गेला नाही.
Nehru tar jababdar nastil😂😂🤣🤣