बॉलिवूड-टॉलिवूडवाले कोण भारी म्हणून भांडतील पण आज टॉलिवूड उभं राहिलंय ते कोल्हापुरमुळंच | BolBhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 тра 2022
  • #BolBhidu #SouthIndianMovies #Kolhapur
    सध्या भारतीय चित्रपट रसिकांमध्ये साऊथ इंडियन सिनेमांची मोठी क्रेझ आहे. चित्रपट निर्मिती मधील वेगवेगळे प्रयोग आणि मोठी आर्थिक गुंतवणूक करून केलेली निर्मिती यांमुळे या दाक्षिणात्य विशेषत: तमिळ आणि तेलगू भाषेतील चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीत मानाचं स्थान मिळवलय.
    तिकडचे मणिरत्नम, राजमौली पासून ते मारी सेलवराज पर्यंतचे दिग्दर्शक असोत की कमल हसन, रजनीकांत,चिरंजीवी पासून ते आत्ताचे धनुष, प्रभास अशा कलाकारांनी हिंदी कलाकारांच्या तोडीस तोड किंबहुना काकणभर अधिक लोकप्रियता मिळवलीय.
    जेंव्हा या दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीच्या सुरवातीच्या काळात आपण जातो, तेंव्हा एक अभिमानाची गोष्ट आपल्या नजरेसमोर येते. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीचा हा वटवृक्ष जेंव्हा छोटंसं रोपटं होता तेंव्हा या रोपट्याला खतपाणी घालण्याच काम आपल्या कोल्हापुरात झालं होतं. कसं ते ह्या व्हिडिओत पाहूया
    Currently, South Indian cinema is a big craze among Indian film lovers. Due to the variety of experiments in filmmaking and large financial investments, these southern, especially Tamil and Telugu language films have gained prominence in Indian cinema.
    From Mani Ratnam, Rajmouli to Mari Selvaraj, whether it is Kamal Haasan, Rajinikanth, Chiranjeevi to the present Dhanush, Prabhas, artists like Todis Tod have gained a lot of popularity.
    When we go back to the early days of this Southern film industry, a story of pride comes to mind. When this banyan tree of the southern film world was a small plant, the work of fertilizing this plant was done in our Kolhapur.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 148

  • @bhavsartinukumar
    @bhavsartinukumar 2 роки тому +52

    अभिमान आहे की कोल्हापूर हा ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक दृष्ट्या सुंदर तसेच प्रगतशील शहर व जिल्हा आपल्या महाराष्ट्रात आहे. जय महाराष्ट्र मी एक जळगांवकर (खान्देशी) 😍🚩

    • @ganeshlahane45
      @ganeshlahane45 2 роки тому +5

      Kharay love kolhapur from parbhani

    • @riteshpatil0941
      @riteshpatil0941 Рік тому +1

      तुम्हाला बी ढीग प्रेम फ्रॉम कोल्हापूर ❤️

    • @bhushankankekar3884
      @bhushankankekar3884 Рік тому +1

      Thank u bhava....love from kolhapur ❤️

  • @darshankworld
    @darshankworld 2 роки тому +98

    Tollywood असो की Bollywood . अख्या भारतीय फिल्म इंडस्ट्रीचा बाप दादासाहेब फाळके हे होते हे लक्षात असू द्या .

    • @sachinsasane38
      @sachinsasane38 2 роки тому +8

      ते बरोबर आहे ... पण तिथं च राहिलाय पुढे जात नाही ना ... Word wide movies kadhi बनवणार मराठी

    • @prabhakarchougule53
      @prabhakarchougule53 2 роки тому +5

      केवळ इतिहासात रममाण होण्यातच धन्यता मानणार का आपण?? बापानं बापाचं कर्तव्य पार पाडले, पण............

    • @megharasale8758
      @megharasale8758 2 роки тому +6

      Bollywood film.. tollywood film.. marathi... Film.. sarvanchi surwat.. Kolhapur madhe zali... He Shahu Maharaj yanche kalapur aahe

    • @pandurangbhojane1920
      @pandurangbhojane1920 2 роки тому +1

      Film industries चा उगम मराठा माणसाने केला असून त्या माध्यमातून आपण आता movies बघतो

    • @sagar41412
      @sagar41412 2 роки тому +1

      दादासाहेब तोरणे

  • @rajdeepdesai2153
    @rajdeepdesai2153 2 роки тому +14

    महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर आहे. या कोल्हापूरला कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, इतिहास, भाषा, विलोभनीय निसर्ग अशी एक विलक्षण देणगी फार पूर्वीपासूनच प्राप्त झाली आहे....
    चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, बाबुराव पेंटर, व्ही. शांताराम बापू यांसारख्या अनेक महान दिग्दर्शक, कलावंतांनी तर कोल्हापुरात चित्रपटांचे तर एक आगळेवेगळे जणू विद्यापीठच त्या काळात स्थापन केले...
    खरेच तो काळ मराठी चित्रपट्सृष्टीचा सुवर्णकाळ होता. तेव्हाचे ते कोल्हापुर म्हणजे प्रत्येक कलाकाराचे पंढरपूर आणि तो जयप्रभा स्टुडिओ म्हणजे तर चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकाराचे पंढरपुरातील विठ्ठलाचा गाभारा होता...
    याच कोल्हापूर नगरीत भारतातील प्रथमच भारतीय फिल्म कंपनी, महाराष्ट्र फिल्म कंपनी, प्रभात फिल्म कंपनी, कोल्हापूर सिनेटोन, शालिनी सिनेटोन, जयप्रभा स्टुडिओ,शांतकिरान स्टुडिओ यांची उभारणी केली..
    या कोल्हापूर चित्रपट नगरिने असे भालजी पेंढारकर, बाबुराव पेंढारकर, बाबुराव पेंटर, व्ही शांताराम, शंकर पाटील, मा. विठ्ठल, मा विनायक, चंद्रकांत, सूर्यकांत, लता मंगेशकर, अशा भोसले, सुलोचना दीदी, जयश्री गडकर, अरुण सरनाईक, गणपत पाटील,नंदा, उमा भेंडे, जयशंकर दानवे, रमेश देव, सुधीर फडके, जगदीश खेबूडकर, राजशेखर, अशा काळे, कुलदीप पवार,दिनकर इनामदार, भालचंद्र कुलकर्णी, सुरेश वाडकर, रमेश भट, भरत जाधव इत्यादी यांसारखे अजून अनेक नामवंत रत्ने या मराठी चित्रपटसृष्टीला बहाल केली आहेत...!!!
    बॉलिवूडचे जनक पृथ्वीराज कपूर, राज कपूर यांनी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांचे जनक रामाराव यांनीही अभिनयाचे आणि चित्रपट निर्मितीचे शिक्षण व सुरुवात याच कोल्हापुरातून केली....
    शिवाय नंतरच्या अगदी अलीकडच्या जमान्यातील जवळजवळ सर्वच सिनेमे कोल्हापुरातच बनले आहेत. दादा कोंडके, सचिन, महेश कोठारे, लक्ष्या, अशोक सराफ, यांचे पांडू हवालदार,धूमधडाका, थरथराट, झपाटलेला,पछाडलेला इ. असे खूप सगळे सिनेमे...
    अशाप्रकारे *कोल्हापूर हे आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीचे माहेरघर आहे*..!!!

    • @ironman-29
      @ironman-29 2 роки тому +1

      एवढा मोठा वारसा असून सुधा कोल्हापूर चा विकास पाहिजे तसा झाला नाही ..कुठे तरी मागे पडत आहे कोल्हापूर...

    • @rahulingavale8159
      @rahulingavale8159 Рік тому

      खूप च सूंदर सर... अगदी अंगावर शहारे आले wachun....

  • @kshitijlad2414
    @kshitijlad2414 2 роки тому +33

    पुर्ण महाराष्ट्रात जेवढी साऊथ ची क्रेझ आहे , कोल्हापुरात तीच साऊथ ची क्रेझ कैक पटीने जास्त आहे, कोल्हापूरकर कायम कलेला वाव देतात.♥️

  • @bhanu77754
    @bhanu77754 2 роки тому +23

    जय माहाराष्ट्र मला अभिमान आहे कोल्हापूर चा मी एक पुणेकर

  • @omkardesai9340
    @omkardesai9340 2 роки тому +33

    बाबुराव कृष्णराव मेस्त्री (सुतार) मूळ गाव महागोंड, आजरा तालुका. आमच्या गावाचे राहिवशी 🤩

    • @AS-if1ei
      @AS-if1ei 2 роки тому +1

      District konta bro

    • @kuldip2908
      @kuldip2908 2 роки тому

      @@AS-if1ei kolhapur

    • @sdjcbexpert8664
      @sdjcbexpert8664 2 роки тому

      @@AS-if1ei ajra taluka ani kolhapur jilla

  • @saurabhkadam1764
    @saurabhkadam1764 2 роки тому +17

    आपल्या कोल्हापूरचं नाव ऐकून अभिमान वाटला.
    MH 09 💪😎

  • @prashantbiranje3480
    @prashantbiranje3480 2 роки тому +36

    जगात भारी आम्ही कोल्हापूरी 🚩

  • @prathameshnerkar1735
    @prathameshnerkar1735 2 роки тому +14

    आई अंबाबाई चा उदो उदो....
    🌹🙏🏽🌹🙏🏽

  • @tusharshinde928
    @tusharshinde928 2 роки тому +9

    जगात भारी आम्ही कोल्हापूरी अभिमान वाटतो कोल्हापूरी असल्याचा 🙏🙏❤❤😍😍🚩🚩🚩🚩

  • @vijuautsde3773
    @vijuautsde3773 Рік тому +4

    हे ऐकून अभिमानाने उर भरूनआला खुप सुंदर हृदयस्पर्शी माहिती समोर आणलीत 💓💓💓🎬🎥

  • @tejasdhadam892
    @tejasdhadam892 2 роки тому +40

    अभिमान कोल्हापूर ❤

  • @ARNAV.KAREKAR
    @ARNAV.KAREKAR Рік тому +1

    हे सगळं ऐकून अभिमान वाटतो कोल्हापूरी असल्याचा आणि एक ऊर्जा येते की आपल्यामुळे आपल्या कोल्हापूर शहराचे नावलौकिक मोठे व्हावे!💯💯
    उत्तम मांडणी, उत्तम रचना 🔥

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 2 роки тому +13

    कोल्हापूर ने काय नाही दिल
    मराठी चित्रपट सृष्टी, राज कपूर यांच नात,लता मंगेशकर यांनी इथूनच सुरवात केली.
    सहकार,समाजसेवक, क्रांतिकारक, कामगार पक्ष,शेतकरी संघटना,खेळाडू,राजकारणी इत्यादी

  • @sachingargade2863
    @sachingargade2863 2 роки тому +13

    Great reporting by Mohini. I have seen her progress since university students activism...

  • @vantaasbantaas4715
    @vantaasbantaas4715 2 роки тому +8

    always proud of him

  • @chandrakantthakur3193
    @chandrakantthakur3193 2 роки тому +1

    आपण आहोत तिथच आहोत.दाक्षिणात्य चित्रपटात जशी भव्यदिव्यता, अनेक विषय हाताळण्याची क्षमता, सुंदर, अप्रतिम असे चित्रिकरण हे आपल्या मराठी चित्रपट सृष्टीत दिसत नाही.काळा बरोबर जायचे असेल तर त्यात बदल करून आपले मराठी चित्रपट जगभर इतर भाषेत डब व्हायला पाहिजेत......

  • @raganar305
    @raganar305 2 роки тому +3

    खर आहे ।पन आज मराठी फिल्म इंडस्ट्री कोटे आहे। उगाच कहितरी मनून अभिमान बालगायचा

  • @vaibhavbadade6661
    @vaibhavbadade6661 2 роки тому +16

    आपलं कोल्हापूर ♥️♥️

  • @adinathpalake
    @adinathpalake 2 роки тому +4

    हे सगळे श्रेय राजर्षी शाहू महाराजांचे आहे ##MH09

  • @madhukaretape5572
    @madhukaretape5572 2 роки тому +5

    बोल भिडू ला एक विनंती आहे ...फक्त तुम्ही महाविकास् अघाडी‌ च्या मोहला बलि न् पड़ता विडीओ बनवा

  • @karanshinde1178
    @karanshinde1178 2 роки тому +16

    नाही तटत 🚩ओन्ली कोल्हापूरकर 🚩🚩

  • @bhikajidesai6271
    @bhikajidesai6271 2 роки тому

    मन भरून आले. फार दुर्मीळ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @swapniljadhav9629
    @swapniljadhav9629 2 роки тому +1

    कोल्हापूरच्या फुटबॉल वरती एक व्हिडिओ तयार करा

  • @Maratha1007
    @Maratha1007 5 місяців тому

    अभिमान आहे कोल्हापूरकर असल्याचा ❤️‍🩹🌎

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 роки тому +2

    सुंदर.
    दादासाहेब तोरणे या वर व्हिडिओ बनवा.
    धन्यवाद

  • @patilkiran6040
    @patilkiran6040 2 роки тому +2

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी 🔥🔥🔥🔥

  • @pranavacharya1253
    @pranavacharya1253 2 роки тому

    अद्भुत माहिती, धन्यवाद

  • @sandippatil6375
    @sandippatil6375 2 роки тому +1

    गर्व आहे मी कोल्हापूर कर आहे याचा

  • @sanskrutisokande2213
    @sanskrutisokande2213 4 місяці тому

    Bol bhidu team la khup shubhecha... Mi urja film production ya sansthechya vatine film making cha chotasa prayatn karat ahe... Gosht chintu Ani khushichi hi film rabies ver ahe... Dhammal Masti ya filmche
    shoot zale asun lavkarach ti prekshakasamor yeil🙏

  • @AakashKarekar
    @AakashKarekar 2 роки тому

    खूप छान माहिती,मराठी सर्वांचे बाप आहेत होते आणि कायम राहणार

  • @amolkhune6433
    @amolkhune6433 2 роки тому +2

    Great KOLHAPUR.. jai MAHARASTRA..

  • @chandrakantdalvi8531
    @chandrakantdalvi8531 2 роки тому

    Thanks Aplya channel Kadhun kgup kahi mahiti Mite

  • @pramodgopale8877
    @pramodgopale8877 2 роки тому

    Khup Chan information 👌👌👌👌🇮🇳🇮🇳

  • @vikramekshinge9059
    @vikramekshinge9059 2 роки тому +5

    गंगा आटत चाललीये, पाणचट आणि उथळ चित्रपट च वाढत चाललेत मराठीत, काही अपवाद सोडले तर

  • @rajanpawar8562
    @rajanpawar8562 2 роки тому +4

    कोल्हापूर 💪

  • @Nilsa1675
    @Nilsa1675 2 роки тому +2

    आपल कोल्हापूर ❤️

  • @swapniltake984
    @swapniltake984 2 роки тому +1

    Tu aani apte doghi pan mala aaavdlya
    Doghancha presentation aani awaz khup chhan aahe

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 роки тому

    Salute to Baburav Painter Sir...

  • @jyotipatole6760
    @jyotipatole6760 Рік тому

    Nice information

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 роки тому +1

    સરસ
    માહિતી

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 роки тому

    સરસ દેખાય છે

  • @sumitbajod3609
    @sumitbajod3609 7 місяців тому

    दुःखाची बाब म्हणजे आपण स्वतःच ती कला हवी तशी आत्मसात केली नाही. दक्षिणेकडील लोकांनी त्यात सातत्य कायम ठेवले.

  • @saurabhmadavi3334
    @saurabhmadavi3334 10 місяців тому

    Wow 👏😮

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 2 роки тому +3

    नाद खुळा कोल्हापूर💐💐💐💐💐👍

  • @akshaydalavi1097
    @akshaydalavi1097 2 роки тому

    जगात भारी आपलं कोल्हापूर

  • @indiasrailroadSpeak
    @indiasrailroadSpeak Рік тому

    कोल्हापूर ❤️

  • @aalpaamolvlogs6435
    @aalpaamolvlogs6435 2 роки тому

    baburao painter sir
    great man

  • @saurabhyerudkar2168
    @saurabhyerudkar2168 2 роки тому +11

    कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाय !

  • @muzaffarpathan4870
    @muzaffarpathan4870 Рік тому

    नाद खुळा हाई

  • @pratikkamble5465
    @pratikkamble5465 2 роки тому

    जगात भारी आम्ही कोल्हापूरी

  • @user-ed1dy7hx3b
    @user-ed1dy7hx3b 2 роки тому

    गर्वच नाही तर माझ आहे कोल्हापुरी असल्याच्या.

  • @sachindhanawade6846
    @sachindhanawade6846 Рік тому

    जगात भारी....आम्ही कोल्हापुरी...

  • @maheshbhopale2070
    @maheshbhopale2070 Рік тому

    I love kolhapur

  • @vaibhavsutar1609
    @vaibhavsutar1609 Рік тому

    🙏🚩जगात भारी आम्ही कोल्हापुरी🙏🚩

  • @itsparimaleditsshort1169
    @itsparimaleditsshort1169 2 роки тому +1

    एक नंबर

  • @sourabhghaste1698
    @sourabhghaste1698 Рік тому

    ❤️😍

  • @SP-kn4di
    @SP-kn4di 2 роки тому +1

    वसुली सरकार वर व्हिडिओ टाका.....राजू पेंटर

  • @AmolPatil-gq7uh
    @AmolPatil-gq7uh 2 роки тому +7

    जगात भारी कोल्हापूरी

  • @puresoul5559
    @puresoul5559 2 роки тому +1

    Sandalwood 💥💥💥🔥🔥🔥

  • @sagarkasabekar5087
    @sagarkasabekar5087 Рік тому

    ज्यांनी फिल्म इंडस्ट्रीत उभी केली त्बा बाबुराव पेंटर यांची या निमित्ताने आठवण ठेवलीत धन्यवाद.... करंतटी संपूर्ण फिल्म इंडस्ट्री मात्र साधी आठवणही काढतं नाहीं.

  • @iam-111
    @iam-111 Рік тому

    आता tollywood चा जमाना आला आहे..

  • @amolgaikwad1890
    @amolgaikwad1890 2 роки тому

    Kadak bidu

  • @Rahulpatil-wg4jv
    @Rahulpatil-wg4jv 2 роки тому +1

    Only दादा साहेब फाळके

  • @vasantshinde6619
    @vasantshinde6619 2 роки тому

    आम्ही कोल्हापूरकर

  • @amolnandrekar7979
    @amolnandrekar7979 2 роки тому

    👌👌👌👌👌👌

  • @khandeshbook5699
    @khandeshbook5699 2 роки тому

    पण ताई आपल्या मराठी chitrapache काय का आपण नाही करू शकत, का आपल्या कडे चांगले एडिटर and स्क्रिप्ट राईटर नाहीत , मराठी सिनेमा का एवढं मागे गेला.. उत्तर नक्की दया

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 роки тому

    મોહિની
    . સરસ દેખાય છે

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Рік тому

    चित्ररचयीता बाबुराव पेंटर....

  • @baludojad9289
    @baludojad9289 2 роки тому +2

    एवढ्यावरच खुश व्हा भाडव्याहो तुम्ही
    ठेविले अनंते तैसेचि रहावे... ! अवदसा !

    • @blackpole5936
      @blackpole5936 2 роки тому +1

      हो ना कसला तो अभिमान🤦🏻‍♂️

  • @adityakudre2830
    @adityakudre2830 2 роки тому +6

    सतत प्रत्येक चांगल्या गोष्टी च श्रेय स्वतः ला लाटण्याचा किती घाणेरडा मराठी स्वभाव आहे आपला...बाई तू राहीलीये का South ला?? राहून बघ एकदा...किती Hardworker astat na tee lok you wl understand- Dr.Ashwini

  • @ajinkyayadav238
    @ajinkyayadav238 2 роки тому

    Kolhapur🐯

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 2 роки тому +1

    आणि प्लिज नवनवीन माहिती आम्ही प्रेक्षक तुम्हला देऊ पण बोल भिडू चा फोन नंबर तेव्हडा द्या👍

  • @kishorgunjikar8083
    @kishorgunjikar8083 Рік тому

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी MH 09

  • @amarpatil4411
    @amarpatil4411 2 роки тому +1

    MH 09✨🔥🔥❤️❤️❤️

  • @IndianArmy-lg7xm
    @IndianArmy-lg7xm 2 роки тому +3

    MH 09 💪💪💪

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 Рік тому

    Marathi r always 1st to do everything

  • @niteenjadhav397
    @niteenjadhav397 2 роки тому

    कोल्हापूर MH09

  • @ruturajSangle
    @ruturajSangle 2 роки тому +1

    Bollywood old movie 90s yavar video banva

  • @indailovers
    @indailovers 2 роки тому +1

    Bolbhidu bolanare Bhidu kalakar kolhapur aahet kay

  • @rohitkamble1218
    @rohitkamble1218 2 роки тому +2

    संपला विषय
    one And Only Kolhapur❤

  • @akki1279
    @akki1279 2 роки тому +1

    काय तरीच उगीच

  • @Nakshatragyan
    @Nakshatragyan Рік тому

    He south indian lok agree karnar nahi ani Bollywood industry mulech mumbai kade jadta paisa ahe ase mantat he pan tevdhach khara

  • @bhushankankekar3884
    @bhushankankekar3884 Рік тому

    MH09🔥

  • @studyAt6
    @studyAt6 2 роки тому

    Daak-shin nahi ga, Dakshin.

  • @adityakudre2830
    @adityakudre2830 2 роки тому +4

    आणि कोल्हापूर म्हणजे मुंबई नाही..कोल्हापूर already near to South ch aahe...remember...aani it is not near Mumbai..- Dr.Ashwini

    • @samruddhidhumale4715
      @samruddhidhumale4715 2 роки тому

      आमचा जिल्हा तर दक्षिण भारतात च येतो.
      नांदेड.

  • @tusharpatil9200
    @tusharpatil9200 2 роки тому +1

    🚩🚩जगात भारी आम्ही कोल्हापूरी 🚩🚩

  • @thediscussiondesk6492
    @thediscussiondesk6492 2 роки тому +2

    'Dalit Panther' var ek episode banava. 💫

  • @SAMARTHSAMANT
    @SAMARTHSAMANT 2 роки тому +2

    आपला मराठी सिनेमा का नाही प्रगती करत?यहा वर व्हिडिओ बनवा! संपूर्ण भारताला सिनेमा शिकवण्याऱ्या मराठी माणसांचा मराठी सिनेमा पाठी का रे!

  • @binod2334
    @binod2334 Рік тому

    आपल्याला लाज कशी नाही वाटत दुसऱ्याच श्रेय घ्यायला.....जर इथे आपल्या महाराष्ट्रात सुरुवात झाली....तर मग आपण काय उपटले

  • @Rational1234
    @Rational1234 2 роки тому +1

    Ugach ukarun kadhun aplich Lal mhanaychi savay lagliye apalyala,aaj apli marathi industy kuthe ahe,aplyakade navin prayog,Chagali publicity ka hot nai yacha vichar karayala hava

  • @shritejpatil504
    @shritejpatil504 2 роки тому

    नाही थटत .....

  • @vrushalsalvi2224
    @vrushalsalvi2224 2 роки тому

    चिम्यय भावा…….. हि Urfi Javed आहे तरी कोण …..? 🤓

  • @Rich10MnFc
    @Rich10MnFc 2 роки тому +1

    Bycott nepotism bollywood

  • @devaburungale787
    @devaburungale787 2 роки тому

    नाही लय cute दिसतेय

  • @sagarpatilare7803
    @sagarpatilare7803 2 роки тому

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी 🚩❤️

  • @rushihadole6375
    @rushihadole6375 2 роки тому

    Fakta mahiti dun kahi nahi honar lokanna global warming baddal pan mahiti dy

  • @ajinkyapatil1332
    @ajinkyapatil1332 2 роки тому +1

    Power of ❤️तांबडा-पांढरा❤️💪✌️✌️✌️✌️✌️

  • @devaburungale787
    @devaburungale787 2 роки тому

    तुम्ही किलोभर makeup केल का

  • @abhijeetchougale5352
    @abhijeetchougale5352 2 роки тому

    MH09