मी सुदा कधी देव मानत नव्हतो ,पण असच मित्रा सोबत ट्रीप म्हणून गेलो होतो . पण आत्ता खूप तिकडे जाईची ओढ लागली . आत्ता जवळ पास मी प्रत्येक महिना ल पौर्णिमा. जातो ...आणि मी गुरू चरित्र पारायण केला लास्ट month . माझ्या सोबत अपघात झाला होता . त्या मधे माझ्या हातची बोट हालत नव्हती .आणि माझ्या पाठी roud आहे spine मधे मला जास्त टाईम बसता यात नाही .3 दिवसच पारायण करायचा ठरवला मी .1 st day la trass चालू झाला खुप 2 nd day la tar रडलो यावडं धुकणा चालू झाला आणि रडत रडत झोपलो . मला टाईम नाही सांगता रात्री च पण कोणी तरी माझ्या पाटी वरून कोणीतरी हात फिरवला असा फील झाला .3 rd day लास्ट दे होता पारायण च सकाळी उठलो आणि उरकत होतो पारायण करायला जाईचा म्हणून तर मी सर्व नॉर्मल ऍक्टिव्हिटी करत होतो अचानक लक्षात आला कि माझ्या हातची बोट हालत होती मी शॉक झालो.आणि माझी पाठ दुखत होती ती राहिली ती आज पर्यंत धूकली नाही .गुरू दत्त महाराज तिथं आहे हे मी अनुभवला आहे .🙏
@@theatheist2436 परत जर माझ्या कमेंट वर कमेंट करून शिवी दिलीस तुला शोधून मारीन मी सांगून ठेवतो माझा तुझा काही संबंध नसता ना उगाच मला शिकवू नको दुसरे ऐकतील तुझ मी नाय समजल laykit राहायचं
@@Gupta_Dynasty हे बघा हा एवढं विज्ञान तंत्रज्ञान ची भाषा करतोय याला बोलायचं कसे हे माहीत नाही मी नीट बोलतोय कशाला उगाच शिव्या देतो हा मला तू तुझ मत मांड ना मी काय बोललो का म्हणून मी bhadklo
@@Gupta_Dynasty तुम्ही तुमचं मत मांडा मी माझे मांडल मला अनुभव आहेत म्हणून मला पटल तुम्ही तुमचं मांडा पण इथे येऊन जर कोण शिव्या देत असेल तर आम्ही शिव्या नाय देणार पत्ता शोधून मारून येऊ
तिकडे एक वेगळ्याच प्रकारचे positive vibration आहे. हे तिकडे मंदिरात गेल्यावर समजतं... मी ही जसं मला जमेल तसं अक्कलकोट आणि गाणगापूर ला जात असतो. गाणगापूर चा मंदिरात गेल्यावर मला खूप positive, energetic आणि confident feel होते. आणि तिकडे आरती चालू झाल्यावर तर विचारायलाच नको. तेथील पुजारी खूप नालायक लोक आहेत. एवढं पैसा कमावतात तरी स्वच्छता ठेवत नाहीत. संपूर्ण मंदिर पुजाऱ्यांच्या ताब्यात आहेत. त्याची ट्रस्ट झाली लाहिजे अशी भाविकांची इच्छा आहे. तेथील पुजारी खूप लोकांना लुटतात. राहिला प्रश्न भूत आहे याचा, जर positive energy आहे तर nigative energy सुद्धा आहे. जर देव आहे तर भूत सुद्धा आहे.
शेगाव च्या गजानन महाराज यांच्या संस्थे कडे जाणारा आपण देणार्या देणगी मधला एक एक रुपया चे सार्थक होते 😊 ह्या संस्था चा आदर्श सर्व तीर्थ क्षेत्रां नि ठेवला पाहिजे बस म्हणजे प्रत्येक भक्ताला चांगले दर्शन होईल
श्रध्दा अंधश्रद्धा करणार्यांना एकच challenge देते हिम्मत असेल तर गुरूचरित्र पारायणं सप्ताह करून दाखवा नियम 1) वाईट विचार करायचा नाही 2) ब्रह्मचर्य पाळा 3) कांदा लसुण नाही खायचा 4) आंबट तिखट खारट बाहेरच पर अन्न ग्रहन करायचे नाही 5) बसायची जागा आसण बदलायच नाही 6) चौरंग वर ग्रंथ ठेवायचा कायम फूल अगरबत्ती दाखवून 7)शेवटच्या दिवशी नैवेद्य दाखवून आरती करा 8) दत्त जयंती अगोदर पारायणं करत असाल शेवटचा अध्याय वाचू नका 9) साक्षात गुरुदेव दत्त म्हणजेच गुरूचरित्र आहे ह्याचा अनुभव नक्की मिळेल पारायणं सांगता करताना 😢 दत्त माऊली माझी आई
मला कधी कधी वाटते हा धर्म ही संस्कृती ह्या देशाचा इतिहास ह्या गोष्टी आपल्याला दहा जन्मात समजणार नाहीत आपल काम एवढंच आहे ह्या परंपरा जश्या आपल्याला समज ल्या तश्या पुढच्या पिढीला द्यायच्या
@@Package_wala_chuबरोबर आहे तुझा मुलगा, आता गाडवाच्या पोटी कुत्रा जन्म घेऊ शकतो का?? आता आपणच मानसिक अपंग आहे illogical गोष्टी वर डोळे झाकून विश्वास ठेवतात,त्याला तो काय करणार...
गुरुदेव दत्त ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻 आमच्या गावातून दरवर्षी दिंडी जाते ... या वर्षी पण गेली होती ३० नोव्हेंबर २०२३... हे १९ वे वर्ष दिंडीचे... गाणगापूर दिंडी- पाणदिवे,उरण, रायगड. (नवी मुंबई)
आजही श्री क्षेत्र माणगाव सिंधुदुर्ग येथे श्री टेंबे स्वामी श्री दत्त मंदिरात दोन लाकडी खांब आहेत, तेथे ज्यांना भुताने पछाडले असी माणसें खांबाना चिकटून रहायची ,, टेंबे स्वामी महाराज त्यांना भूतांपासुन मुक्त करायचे श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹
नृसिंहवाडी वरती व्हिडिओ बनवला तर बर होईल....श्रीगुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे 12 वर्ष इथे वास्तव्यास होते....श्री दत्त अम्रेश्वर,64 योगिणी यांचे स्थान आहे....शेजारी शिरोळ गावात दत्त महाराजांचे संपूर्ण जगातील एकमेव हस्तदर्शन आहे प्रचंड अध्यात्मिक vibes याठिकाणी आहेत
अशीच बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील दासखेड चा राजा बाजी बाबा महाराज महाराज एक जागृत देवस्थान आहे भूतबाधा उतरवण्यासाठी.तरी बोल भिडू टीमला एक विनंती आहे की याच्यावरती एक व्हिडिओ बनवावा🙏🚩🚩
श्री गुरुदेव दत्त ज्या लोकांनी मनापासून भक्ती केली आलेल्या संकटातून मार्ग काढून ज्याने गाणगापूरची वारी केली ज्यावेळेस त्या भक्ताची भक्ती महाराजांना आवडते त्यावेळेस साक्षात दत्तगुरु श्री क्षेत्र गाणगापूर येथे नरक चतुर्दशी दिवशी त्या भक्ताला भेट देतात मला या गोष्टीचा अनुभव आलेला त्यामुळे श्रीक्षेत्र गाणगापूर येथे सर्व त्रासातून मुक्तता मिळते याची मला अनुभव आला आहे श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय श्री गुरुदेव दत्त प्रसन्न
येणारे सगळेच नक्कीच मानसिक रोगी नसतील, काही असतील पण बळच सनातन धर्माच्या सगळ्या प्रथाना वैज्ञानिक कसोटी द्यायची गरज नाही आहे. आम्हा लोकांची श्री वर श्रद्धा आहे म्हणून आम्ही तिथे अशा कार्यासाठी जातोत, ना की आमचा समज आहे म्हणून.
मी कालच गाणगापूर गेलो. छान वाटलं खूप. देवस्थान ची काळजी व्यवस्थित घेतली जात नाही. अस्वच्छता खूप आहे. याउलट अक्कलकोट एक नंबर 👌 सरकार ची मानसिकता. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🏻
बरोबर बोला तसेच saundatti ला पण आहे कारन कर्नाटक सरकार आहे Congress दर्गा वगैरे support करते जास्त नाहीतर महाराष्ट्र सरकारने कधीच ठीक व्यवस्था केली असते
तुम्हाला एक माहिती द्यायची आहे गोवा साल गाव दोडामार्ग पासून 4 ते 7 km धुळीवंदन पासून 3 रात्री गड्यांची जत्रा असते त्यात 1 वाजल्या साधारण 5 वाजेपर्यंत देवचार दर्शन देतात हातात मशाल घेवून आणि शेवटच्या दिवशी भूतांचे आवाज येतात.. फक्त शूटिंग करता आणि torch मारायला देत नाहीत फार गर्दी असते आणि खूप चालावं लागत आणि थोडी चेगरा चेगरी असते..
"लोकांच्या अंगात देवी, भुतच कां येतात, न्युटन आयझॅक, कोपर्निकस यांच्यासारखे शास्त्रज्ञ कां येत नाहीत? जेव्हा शास्त्रज्ञ अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल." :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
दादा तुम्हाला श्रीपाद चारित्रमृत वाचण्याची गरज आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील. आपला धर्म हा जगातील सर्वो्कृष्ट आहे पण काही लोकांनी याचा गैरफायदा घेऊन पैसे मिळवत आहे. जशी positively energy असते तशी negative energy देखील असते. भक्ती मार्ग हा पैसे मागत नाही आपण श्रद्धा ठेवावी आणि आपले कर्म करत रहावे
27 28 डिसेंबर ला कुसेगाव तालुका दौंड,पुणे या गाव ची भानोबा देव यात्रा वर नक्की माहिती पूर्ण व्हिडिओ बनवावा, हि यात्रा संबंध पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाड्यात प्रसिद्ध आहे ..नम्र विनंती...
दत्त भक्तांची पंढरी श्री क्षेत्र गाणगापूर 🙏🌼 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺🙏🙏🙏
खूप जागृत देवस्थान.... गाणगापूर🙏 मी अनुभवलय.... नास्तिक व्यक्ती ही तिथे जाऊन आल्या मुळे.. आपोआप दत्त मार्गात आली आहे.... श्री गुरुदेव दत्त 🙏
Gurucharitra पारायण करा
हो इच्छा तर तीच आहे 👍🙏
मी सुदा कधी देव मानत नव्हतो ,पण असच मित्रा सोबत ट्रीप म्हणून गेलो होतो . पण आत्ता खूप तिकडे जाईची ओढ लागली . आत्ता जवळ पास मी प्रत्येक महिना ल पौर्णिमा. जातो ...आणि मी गुरू चरित्र पारायण केला लास्ट month . माझ्या सोबत अपघात झाला होता . त्या मधे माझ्या हातची बोट हालत नव्हती .आणि माझ्या पाठी roud आहे spine मधे मला जास्त टाईम बसता यात नाही .3 दिवसच पारायण करायचा ठरवला मी .1 st day la trass चालू झाला खुप 2 nd day la tar रडलो यावडं धुकणा चालू झाला आणि रडत रडत झोपलो . मला टाईम नाही सांगता रात्री च पण कोणी तरी माझ्या पाटी वरून कोणीतरी हात फिरवला असा फील झाला .3 rd day लास्ट दे होता पारायण च सकाळी उठलो आणि उरकत होतो पारायण करायला जाईचा म्हणून तर मी सर्व नॉर्मल ऍक्टिव्हिटी करत होतो अचानक लक्षात आला कि माझ्या हातची बोट हालत होती मी शॉक झालो.आणि माझी पाठ दुखत होती ती राहिली ती आज पर्यंत धूकली नाही .गुरू दत्त महाराज तिथं आहे हे मी अनुभवला आहे .🙏
@@prashantshendge832
😊 जे भक्त असती माझ्या प्रेमी । त्यासी प्रत्यक्ष दिसू आम्ही ।🪷
निर्गुण पादुका मठ गांगापूर
@@prashantshendge832 👌 छान अनुभव 👍
गाणगापूर ला जाऊन आल्यावर कळते तिथे किती छान वाटते...अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त....
हे सगळ शंभर टक्के खरं आहे
गाणगापूर काय आहे तिथे गेल्यावर समजते.
"अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त "
दादा हे सर्वांना नाही समझणार, असेही सर्व सामान्यांना श्री गुरुदेव दत्त भक्ती लाभेलच असेही होत नाही ।
परवा शनिवारी गाणगापूर ला दर्शन घेऊन आलो दत्त माऊलीच. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤
Gurucharitra पारायण करा दत्त जयंती जवळ आली आहे
साहेब आता स्वच्छता पाळली जाते का कारण भिक्षेच्या नावाखाली अन्न पायदळी तुडवलं जात 🙏.
@@Sayyu2327-JK4 हो करणार आहे सुरूवात पारायणाला
@@TheMilinddhoke लोकांना कितीही सुचना केल्या तरी लोकं सुधरत नाहीत
जय गुरुदेव दत्त ❤ गाणगापूरला आल्या नंतर मनाला शांती भेटते. पण फक्त इथली स्वच्छता बरोबर नाही बाकी सर्व ठीक आहे.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏 हर हर महादेव 🙏🌹❤️☘️
😊🙏 खुप छान
कोणाकोणाला थमनेल वरून च समजल की चिन्मय असेल❤
Obviously yarr😂❤
सगळे जण फक्त चिन्मय ची व्हिडिओ पाहण्यासाठीच येतात..बाकी कोणाच्याच व्हिडिओ मध्ये रस नसतो कोणाला..😂😂
कुणाचा काय तर कुणाचा काय बसं करा तो चिन्मय विषय काय आहे ते बघा..
☝️
🙋
जेव्हा माणसे मरतात तेव्हा त्यांचा आत्मा औंदबर वृक्षात प्रवेश करतो हे खरे आहे दत्तगुरू हे विश्वाचे मालक आहेत
Shree Swami Samarth 🙏🌺❤️
बाकी काही म्हणा पण काही गोष्टी स्वतः अनुभव घ्यायचा असतो आणि काही गोष्टी विज्ञानाच्या बाहेर आहेत जय गुरदेव दत्त
@@theatheist2436 परत जर माझ्या कमेंट वर कमेंट करून शिवी दिलीस तुला शोधून मारीन मी सांगून ठेवतो माझा तुझा काही संबंध नसता ना उगाच मला शिकवू नको दुसरे ऐकतील तुझ मी नाय समजल laykit राहायचं
यालाच अवैज्ञानिक आणि मानसीक गुलामगिरी म्हणतात 😂
हे काय विज्ञानाचं बाहेर नाही त्यांचं कारण पण त्यांनीं सांगितलं आहे की महीला मुद्दामून किँवा मानसीक आजाराने हे करतात 😂
@@Gupta_Dynasty हे बघा हा एवढं विज्ञान तंत्रज्ञान ची भाषा करतोय याला बोलायचं कसे हे माहीत नाही मी नीट बोलतोय कशाला उगाच शिव्या देतो हा मला तू तुझ मत मांड ना मी काय बोललो का म्हणून मी bhadklo
@@Gupta_Dynasty तुम्ही तुमचं मत मांडा मी माझे मांडल मला अनुभव आहेत म्हणून मला पटल तुम्ही तुमचं मांडा पण इथे येऊन जर कोण शिव्या देत असेल तर आम्ही शिव्या नाय देणार पत्ता शोधून मारून येऊ
तिकडे एक वेगळ्याच प्रकारचे positive vibration आहे. हे तिकडे मंदिरात गेल्यावर समजतं...
मी ही जसं मला जमेल तसं अक्कलकोट आणि गाणगापूर ला जात असतो. गाणगापूर चा मंदिरात गेल्यावर मला खूप positive, energetic आणि confident feel होते. आणि तिकडे आरती चालू झाल्यावर तर विचारायलाच नको.
तेथील पुजारी खूप नालायक लोक आहेत. एवढं पैसा कमावतात तरी स्वच्छता ठेवत नाहीत. संपूर्ण मंदिर पुजाऱ्यांच्या ताब्यात आहेत. त्याची ट्रस्ट झाली लाहिजे अशी भाविकांची इच्छा आहे. तेथील पुजारी खूप लोकांना लुटतात.
राहिला प्रश्न भूत आहे याचा, जर positive energy आहे तर nigative energy सुद्धा आहे. जर देव आहे तर भूत सुद्धा आहे.
इथे लोक खूप पैसा लुटायला बसले आहेत पण देवाचा परिसर नीटनेटका ठेवावा याकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष आहे भक्तांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही
शेगाव च्या गजानन महाराज यांच्या संस्थे कडे जाणारा आपण देणार्या देणगी मधला एक एक रुपया चे सार्थक होते 😊 ह्या संस्था चा आदर्श सर्व तीर्थ क्षेत्रां नि ठेवला पाहिजे बस म्हणजे प्रत्येक भक्ताला चांगले दर्शन होईल
जय गुरदेव दत्त, खरे तर हा अनुभव स्वतःला प्रामाणिक पण खरा आहे ही अंध विश्वास नाही, आणि तो श्रद्धा असेल तर येतो शेवटी तो आपला आपला विचार 🙏🙏🙏
श्रध्दा अंधश्रद्धा करणार्यांना एकच challenge देते हिम्मत असेल तर गुरूचरित्र पारायणं सप्ताह करून दाखवा
नियम
1) वाईट विचार करायचा नाही
2) ब्रह्मचर्य पाळा
3) कांदा लसुण नाही खायचा
4) आंबट तिखट खारट बाहेरच पर अन्न ग्रहन करायचे नाही
5) बसायची जागा आसण बदलायच नाही
6) चौरंग वर ग्रंथ ठेवायचा कायम फूल अगरबत्ती दाखवून
7)शेवटच्या दिवशी नैवेद्य दाखवून आरती करा
8) दत्त जयंती अगोदर पारायणं करत असाल शेवटचा अध्याय वाचू नका
9) साक्षात गुरुदेव दत्त म्हणजेच गुरूचरित्र आहे ह्याचा अनुभव नक्की मिळेल पारायणं सांगता करताना 😢 दत्त माऊली माझी आई
मी करणार आहे पारायण 20 तारखेपासून
💖"वटवृक्ष श्री स्वामी समर्थ"💖
मी ३ते ४ वेळा जाऊन अलोय खूप प्रसन्न वाटलं खरंच
पण चिन्मय भाऊ ने घेतलेला विषय मी स्वतः बघितला आहे खर आहे सगळ
श्री नृसिंहसरस्वती 🙏🚩❤
श्री गुरुदेव दत्त🙏🚩
श्री स्वामी समर्थ्य🙏🚩
श्री गुरुदेव दत्त ❤ श्री स्वामी समर्थ ❤
Shree Swami Samartha🙏 Shree Gurudev datta 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ❤
दादा gangapur चा विषय खूप खोल आहे तिथे गेल्या शिवाय ते समजत नाही....
!!अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त!!
मला कधी कधी वाटते हा धर्म ही संस्कृती ह्या देशाचा इतिहास ह्या गोष्टी आपल्याला दहा जन्मात समजणार नाहीत आपल काम एवढंच आहे ह्या परंपरा जश्या आपल्याला समज ल्या तश्या पुढच्या पिढीला द्यायच्या
100% barobar bhau ❤
@@Package_wala_chu😊😅😅😅😅😅😅😂😂😂😊
😂😂
@@Package_wala_chuबरोबर आहे तुझा मुलगा, आता गाडवाच्या पोटी कुत्रा जन्म घेऊ शकतो का?? आता आपणच मानसिक अपंग आहे illogical गोष्टी वर डोळे झाकून विश्वास ठेवतात,त्याला तो काय करणार...
😂😂😂
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
दत्त गुरु गाणगापूर इथे वास्तव्य आहे.
चिन्मय भावा एकदा गाणगापूर ला येऊन जा म्हणजे तुला उत्तर भेटेल.. 💯
ते सगळं ठीक आहे पण मंदीर परिसरात स्वच्छता आजिबात नाही राव
Agdi brobar😊
हो
रस्ते अतिशय खराब आहेत , मंदिरात पावलो पावली पैसे मागतात
गुरुदेव दत्त ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻 आमच्या गावातून दरवर्षी दिंडी जाते ... या वर्षी पण गेली होती ३० नोव्हेंबर २०२३... हे १९ वे वर्ष दिंडीचे... गाणगापूर दिंडी- पाणदिवे,उरण, रायगड. (नवी मुंबई)
Gurucharitra पारायणं करा
@@Sayyu2327-JK4 हो असतो पारायण... पारायण झाला की होम असतो.
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त ❤
आजही श्री क्षेत्र माणगाव सिंधुदुर्ग येथे श्री टेंबे स्वामी श्री दत्त मंदिरात दोन लाकडी खांब आहेत, तेथे ज्यांना भुताने पछाडले असी माणसें खांबाना चिकटून रहायची ,, टेंबे स्वामी महाराज त्यांना भूतांपासुन मुक्त करायचे
श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹
Shree Swami Samarth 🙏
Hii
Shree swami samarth
Kuth astat apan
बाळूमामा यांचा मेतके येतील खांब भूत उतरवण्यासाठी काम त्या खांबावर ती एक व्हिडिओ बनवा
नृसिंहवाडी वरती व्हिडिओ बनवला तर बर होईल....श्रीगुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे 12 वर्ष इथे वास्तव्यास होते....श्री दत्त अम्रेश्वर,64 योगिणी यांचे स्थान आहे....शेजारी शिरोळ गावात दत्त महाराजांचे संपूर्ण जगातील एकमेव हस्तदर्शन आहे प्रचंड अध्यात्मिक vibes याठिकाणी आहेत
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
Great - Marathi LTop. Mast challay tumch... 👌🤘
Shree Swami samartha 🙏🚩
माळेगाव खंडोबा यात्रा नांदेड जिल्हा
येथील दाखवावी..... कृपया........ येत्या 10 जानेवारीपासून ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा आहे
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद
श्री गुरु देव दत्ता ❤
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
*दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा*
मी आज सकाळीच या मुद्यावर विडियोज बघत होतो आणि योगायोगाने चक्क तुम्ही आज हाच विषय मांडलात..
चिन्मय दादा रोज एक horror स्टोरी आणत जा त्याशिवाय मजा नाही येत 😅 आणि ती ही तुच सांगत जा... आग्रह आहे असं समज. 😄 BTW love your content.
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूनाथा कृपा करा 🙏
Gurudev datta✨🙏❤
मी केवळकुतूहल आणि जिज्ञासे पोटी गेलो होतो.. मात्र प्रत्यक्ष अनुभुती आली.. आणि संदेह मिटला
Tumcha anubhav sanga
चिन्मय असेल तरच वोडिओ ऐकायला, पाहायला एक. मज्जा येते.
अशीच बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील दासखेड चा राजा बाजी बाबा महाराज महाराज एक जागृत देवस्थान आहे भूतबाधा उतरवण्यासाठी.तरी बोल भिडू टीमला एक विनंती आहे की याच्यावरती एक व्हिडिओ बनवावा🙏🚩🚩
From कारंजा लाड नुशिह स्वामी सरस्वती जन्मस्थान,,❣️🙏
अतिशय जागृत देवस्थान..
श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
खूप दिवसापासून या व्हिडिओ ची वाट पाहत होतो ❤🙏🏻
श्री गुरुदेव दत्त ज्या लोकांनी मनापासून भक्ती केली आलेल्या संकटातून मार्ग काढून ज्याने गाणगापूरची वारी केली ज्यावेळेस त्या भक्ताची भक्ती महाराजांना आवडते त्यावेळेस साक्षात दत्तगुरु श्री क्षेत्र गाणगापूर येथे नरक चतुर्दशी दिवशी त्या भक्ताला भेट देतात मला या गोष्टीचा अनुभव आलेला त्यामुळे श्रीक्षेत्र गाणगापूर येथे सर्व त्रासातून मुक्तता मिळते याची मला अनुभव आला आहे श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय श्री गुरुदेव दत्त प्रसन्न
कृपया आपला अनुभव सांगावा ज्याने माझा विश्वास आणि श्रद्धा अजून वाढेल 🙏🙏🙏
असल्या भूताखेताच्या गोष्टी रात्रीच्या टायमालाच कस टाकतात चिन्मय सर😂😂
भूताच्या गोष्ठी हा धडा होता का तुला बारावीत असताना 😂
🌹🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🌹
गुरुदेव दत्त 💐💐🌺🌺🙏🙏
गुरुदेव दत्त ❤
।।अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।🙏🙏
येणारे सगळेच नक्कीच मानसिक रोगी नसतील, काही असतील पण बळच सनातन धर्माच्या सगळ्या प्रथाना वैज्ञानिक कसोटी द्यायची गरज नाही आहे. आम्हा लोकांची श्री वर श्रद्धा आहे म्हणून आम्ही तिथे अशा कार्यासाठी जातोत, ना की आमचा समज आहे म्हणून.
मी कालच गाणगापूर गेलो. छान वाटलं खूप. देवस्थान ची काळजी व्यवस्थित घेतली जात नाही. अस्वच्छता खूप आहे. याउलट अक्कलकोट एक नंबर 👌 सरकार ची मानसिकता. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🏻
शंभर टक्के खरंय ❤
Khup chan thikan aahe pn swchtha thevayla hvi.. etke pavitr sthan jithe nurshinh sarsvati rahile te thikan .. pn swchta ajibat nahi.. gutters nahit proper .. bhiksha magnaryansathi pn kahitri soyi krta aalya tr kravyat .. khup chan thikan aahe ..
देवस्थान खूपच छान आहे पण अन्नाची नासाडी फार होते इकडे आणि स्वच्छता ही पाळली जात नाही.
🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏
प्रतेक पोलीस स्टेशन मध्ये दत्त मंदिर का असतं
या वर एक व्हिडिओ बनवा
@Package_wala_chu आणि रेल्वे स्टेशन वर मजार/थडगं.
Babuji maharaj mandir tq. Balapur dist. Akola yachyavarti pan aik video banva
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤😊
Same moyekhed tal jamner jilha Jalgaon cha pan aahe tyavar hi video banwa
गाणगापुर एवढं प्रसिद्ध तिर्थक्षेत्र...पण त्या शहराचा सरकारकडून अजिबातंच विकास नाही.असं का ??स्वतः अनुभव घेतलाय म्हणून सांगते.
खरं आहे...
100% खर आहे आम्ही 20 वर्षांपासून गाणगापूरला जातो पण तिथला काहीच विकास झाला नाही...😢😢
Karnatak sarkar lakshya det nahi ajibat Gangapur Maharashtra madhe aste tar khup develope zale aste
Barobar tirthkshetra ahe ase vatat nahi tya shahrat gelyavar
बरोबर बोला तसेच saundatti ला पण आहे
कारन कर्नाटक सरकार आहे Congress दर्गा वगैरे support करते जास्त
नाहीतर महाराष्ट्र सरकारने कधीच ठीक व्यवस्था केली असते
मी जाऊन आलेलो अक्कलकोट गाणगापूर ला..माझ्या समोर भूत होते
गुरुदेव ❤🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
तुम्हाला एक माहिती द्यायची आहे गोवा साल गाव दोडामार्ग पासून 4 ते 7 km धुळीवंदन पासून 3 रात्री गड्यांची जत्रा असते त्यात 1 वाजल्या साधारण 5 वाजेपर्यंत देवचार दर्शन देतात हातात मशाल घेवून आणि शेवटच्या दिवशी भूतांचे आवाज येतात.. फक्त शूटिंग करता आणि torch मारायला देत नाहीत फार गर्दी असते आणि खूप चालावं लागत आणि थोडी चेगरा चेगरी असते..
Chinmay दादाची पगारवाढ झाली पाहिजे ❤
Love from lad Karanja ❤
जागृत देव स्थान आहे..
भाऊ एकदम कडक हा 4.00 to 4.32❤
Me 1st guruchrita parayan pithampur la kele hote pahate 3la uthun dupari 12paraynt puran kele khup chhan vatle khup postive aanubhav aala
Morale Datta mandir var video Banwa plz
छान अभ्यास ❤❤
जालना गजानन तौर याच्या प्रकरणात बनवा video
Ha banvala pahije ek video
thank u shyam manav ji ❣
पाटन जवळील येरठ गावातील माहिती द्यावी
तुम्हाला सुद्धा काही प्रश्न सोडवता आलेलं नाही,हे सुद्धा एक गूढच...
शेवट पर्यंत फक्त प्रश्नार्थक वाक्य प्रयोग!
उत्तर आमचं आम्हीच ठरवायचं म्हणजे!
श्रीगुरुदेव दत्त!!!
Chinmay dada
Balumamani metkyat khamb ravlay tya vishai ek vidio kara
"लोकांच्या अंगात देवी, भुतच कां येतात, न्युटन आयझॅक, कोपर्निकस यांच्यासारखे शास्त्रज्ञ कां येत नाहीत? जेव्हा शास्त्रज्ञ अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल."
:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
दादा तुम्हाला श्रीपाद चारित्रमृत वाचण्याची गरज आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील. आपला धर्म हा जगातील सर्वो्कृष्ट आहे पण काही लोकांनी याचा गैरफायदा घेऊन पैसे मिळवत आहे. जशी positively energy असते तशी negative energy देखील असते. भक्ती मार्ग हा पैसे मागत नाही आपण श्रद्धा ठेवावी आणि आपले कर्म करत रहावे
27 28 डिसेंबर ला कुसेगाव तालुका दौंड,पुणे या गाव ची भानोबा देव यात्रा वर नक्की माहिती पूर्ण व्हिडिओ बनवावा, हि यात्रा संबंध पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाड्यात प्रसिद्ध आहे
..नम्र विनंती...
शास्त्रीय अध्यात्मिक आख्यायिका माहिती पूर्ण अभ्यास करून देण्यात येईल..कृपया संपर्क करावा..
आपला कुसेगावकर 🙏
चिन्म्य सर एकदा गाणगापुरला जाऊन बघा ,तुमच डोक जिथ थांबत,तिथुंन श्री गुरुदेव दत्त महाराजांचे कार्य चालू होत.
जिथं विषय गंभीर तिथं चिन्मय भाऊ खंबीर 😎 लावा ताकद 💪
चिन्मय भाऊ गुंता वाढत तर जातोच पण आपण सांगताय ती महितीपण अपुरी वाटते ... व्हिडीओ च्या शेवटी लोकांच्या मनात एक प्रश्न अभे करता...
Exactlyyy...gangapurat je kahi suru ahe te chuk ki barobar tehi sangayla hava hota.
श्री गुरुदेव दत्त 🙏
Shree Swami samarth
गुरुदेव दत्त ,,श्री स्वामी समर्थ,,,,
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
गुरूदेव दत्त 🙏🙏
चिन्मय भाऊ असेल तरच स्टोरी ऐकू वाटते❤
कालच जाऊन आलोय प्रसाद पण सोडला नाही अजून😊😊😊
आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे गुरुदेव दत्त मोराळे177 या भागात मिळतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
धन्यवाद.. 🙏. आपल्यामुळे हा व्हिडिओ pahayla मिळाला
श्री गुरुदेव दत्त🙏🏻🚩
🙏Datt Digambar 🏵️🌸
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤❤
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
Shree swami samarth 🙏🙏