सिनेमात येण्यापूर्वीची 'ती' रात्र Shakti Kapoor आयुष्यभर कधी विसरणार नाही | Bol Bhidu |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 тра 2022
  • #BolBhidu #FTI #MithunChakraborty #ShaktiKapoor
    हा किस्सा आहे तेव्हाचा जेव्हा शक्ती कपूर हा सुनील कपूर होता आणि मिथुनदाचं नाव गौरांग चक्रवर्ती होतं... तरी आपण आत्ता आपल्या सोयीसाठी त्यांना शक्ती आणि मिथुनच म्हणू... मिथुनदाने शक्ती कपूरला पुण्यात कुत्र्यासारखा धुतला होता... तेव्हाचा हा किस्साय
    This is the case when Shakti Kapoor was Sunil Kapoor and Mithunada's name was Gaurang Chakraborty. but now for our convenience let's call him Shakti and Mithun. Mithunda and Shakti Kapoor both had a long fight during their college days. This video is about that incidence.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 153

  • @solo-t8816
    @solo-t8816 2 роки тому +48

    "कुत्र्या सारखा मार " म्हणजे काय हे समजावून सांगणारा एक व्हिडिओ बनवा. लहानपणापासून ऐकत आहे आणि म्हणत सुद्धा आहे पण "कुत्र्या सारख मारीन " म्हणजे काय ते आणखीन पन समजल नाहिये ... कृपया करून माहिती मिळवावी व पोहोचावी .

  • @theone6628
    @theone6628 2 роки тому +65

    मिथुन दा तर आपला आवडता कलाकार....

  • @abhijeetghadage2351
    @abhijeetghadage2351 2 роки тому +8

    ही काही गंम्मत नाही ! ही रॅगींग आहे. मिथून आणि विधेद्र यांनी जे केलं ते निचपणाच होत. या बद्दल त्याच वेळी त्यांना अद्दल घडवायला पाहिजे होती.

  • @krishwagh5640
    @krishwagh5640 2 роки тому +9

    Mithun Da तर Great & Allrounder आहेच पण शक्ती कपूर देखील खुप Great Actor आहे. 👌👌

  • @PrashantGupte-ShareMarket-Tech
    @PrashantGupte-ShareMarket-Tech 2 роки тому +10

    आपला superstar.. मिथुन चक्रवर्ती... कोई शक..

  • @abhishekdalvi2177
    @abhishekdalvi2177 2 роки тому +6

    फक्त beer offer केल्याने एवढी मारहाण?? अजून काहीतरी केल असेल किंवा मिथुन immature असेल..

  • @rahul28ish
    @rahul28ish 2 роки тому +2

    श्रीधर टिळक यांचे प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी चांगले संबंध होते. ते दोघेही समाजसुधारक होते. आणि आजचे राज ठाकरे बघा. अतिरेकी

  • @sandeepjagtap3336
    @sandeepjagtap3336 2 роки тому +1

    मिथुन दा म्हणजे गरीबांचा अमिताभ बच्चन.

  • @dattatraypandhare9918
    @dattatraypandhare9918 2 роки тому +3

    शक्ती कपूर सूपरहिट Acter आहे 👌

  • @vedantmane1824

    Hya topic var chinmay salve pahijel hota😂

  • @prakashlohar8205
    @prakashlohar8205 2 роки тому +65

    शक्ती कपूर real मध्ये पण मार खाल्ला आणि reel life मध्ये पण मार खातच राहिला. म्हणजे मार खावा पण कुठे आणि कसा याचे टेक्निक शक्तिकडे होते म्हणून तो फिल्म लाईन मध्ये success झाला.

  • @janardhankashid8083
    @janardhankashid8083 2 роки тому +46

    ऐटलस च्या पाठीमगुन गोळीबार करणारा पहिला हीरो म्हणजे मिथुन दादा...... ❤️

  • @niteshnaik2561
    @niteshnaik2561 2 роки тому +3

    मस्त किस्सा होता अजून असे प्रसंग ऐकायला आवडतील

  • @niluc3075
    @niluc3075 2 роки тому +6

    Maithili

  • @information5872
    @information5872 Рік тому +1

    बोल भिडू खरंच लय भारी आपला लय आवडले तुमची बोलण्याची स्टाइल😊

  • @arjunjagtap5546
    @arjunjagtap5546 2 роки тому +5

    खूप छान स्टोरी आहे बेस्ट

  • @kno5643
    @kno5643 2 роки тому +10

    मैथिली तुझे केस normal ka नाही ठेवत?

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 2 роки тому +17

    अजुन दोन दिवस तरी मारायला पाहिजे होते शक्तीला ..... खुप हिरोईनला त्रास दिलाय त्याने..... विशेषत: अनिताराज व पद्मिनीला

  • @shell85
    @shell85 2 роки тому +5

    FTI is such great Institute. Khup sare actors tikadun ale aahet.

  • @sagarhursale6743
    @sagarhursale6743 2 роки тому +3

    Story Telling Ek no.....mast mast