संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेणारा वीर योद्धा- संताजी घोरपडे Santaji Ghorpade History

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @chetandaghalepatil7762
    @chetandaghalepatil7762 5 років тому +700

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार
    वीर सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव सर्व मराठी मावळ्यांना मानाचा मुजरा
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    • @SagarMadane
      @SagarMadane  5 років тому +36

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊😊🙏🚩🚩
      जय शिवराय...जय शंभूराजे

    • @visshum
      @visshum 4 роки тому +7

      @@SagarMadane 1

    • @venkatsawant8048
      @venkatsawant8048 4 роки тому +2

      Jay shmbhuji

    • @ganeshdhumal5952
      @ganeshdhumal5952 4 роки тому +2

      @@SagarMadane jai shivaji jai bhavani

    • @krishnapatil7194
      @krishnapatil7194 4 роки тому

      Chandrakala the. .
      Kharkar

  • @armylover137
    @armylover137 5 місяців тому +3

    अप्रतिम सर अंगाला शहारे आले वीर मराठा आ.संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा

  • @krishnanavale1757
    @krishnanavale1757 3 роки тому +14

    खरच मला तर खुप गर्व वाटताे
    कि मी छञपतींच्या स्वराज्यात जन्माला आलाे...जय शिवराय जय शंभुराजे🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @jayyadav8939
    @jayyadav8939 2 роки тому +18

    वीर योद्धा संताजी घोरपडे आणि त्यांचे सहकारी मावळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा🚩🙏
    🚩जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏

  • @sdart38
    @sdart38 4 роки тому +41

    काय ते राजे ...काय ते मावळे अन् हा महापराक्रमी त्यांचा इतिहास 🚩🚩 धन्य झालो आम्ही अशा महान शिवरायांच्या पावन भूमीत जन्मलो🙏🙏🚩🚩

    • @ratnadeepshinde9223
      @ratnadeepshinde9223 3 роки тому +1

      पावन भूमि में पैदा हुए लेकिन इतिहास पड़ने का कष्ट नहीं किए

    • @suryakantrajemane8972
      @suryakantrajemane8972 2 роки тому

      ua-cam.com/video/mxhv-6E7PhI/v-deo.html

  • @Monkeyboy808s
    @Monkeyboy808s 5 років тому +1512

    संभाजी राजेन्न मानाचा मुजरा

  • @roshandhamde2601
    @roshandhamde2601 4 роки тому +36

    औरंगजेबाला त्याची औकात दाखविली, आपल्या वीर मावळ्यांनी, अशा वीर मावळ्यांना मानाचा मुजरा, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.

  • @vishwanathkhaladkar8059
    @vishwanathkhaladkar8059 4 роки тому +155

    खरंच काय ते छत्रपती दोन्ही राजे,,आणि काय त्यांचे शूरवीर मावळे ,खरंच धन्य झालो या शिवरायांच्या पावन भूमीत जन्माला आलो, लाख लाख मुजरा महाराज!!

    • @AANDADERIFRAM
      @AANDADERIFRAM 3 роки тому +1

      परंतु आता govt new world Order chya नावाखाली आपली माती पण विकायला काढली आहे

    • @khushboo4882
      @khushboo4882 3 роки тому +2

      Mala tar itihasat janma ghyaychi jivnatil ichha ahe . Kadachit mi punha itihasat jaun asha parakrami avishwasniy veeransobat smarpan karavese vatate

    • @suryakantrajemane8972
      @suryakantrajemane8972 2 роки тому

      ua-cam.com/video/mxhv-6E7PhI/v-deo.html

  • @himalaymauntain1087
    @himalaymauntain1087 4 роки тому +180

    मौत डरी थी उसको देखकर
    ये खुद मौत का दावा था !
    धरती को नाझ था उसपर
    ऐसा शिवा का छावा था.
    🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ashwinibhavar8573
      @ashwinibhavar8573 4 роки тому +2

      👌👌👌

    • @sandippathrabe4506
      @sandippathrabe4506 4 роки тому +4

      नाझ था नहीं.... नाझ है !
      Chhatrapati Sambhaji Maharaj ki Jai 🚩

    • @khushboo4882
      @khushboo4882 3 роки тому +2

      🙏🙏🙏🙏🙏dhanya te Chhatrapati maharaj dhanya tyanche shourya 🙏🙏🙏🙏

    • @prakashgawankar8512
      @prakashgawankar8512 3 роки тому +3

      नाझ था, नाझ है और जब तक चांद सूरज हैं नाझ रहेगा.🚩🏳‍🚩🚩

    • @suryakantrajemane8972
      @suryakantrajemane8972 2 роки тому

      ua-cam.com/video/mxhv-6E7PhI/v-deo.html

  • @शिवशंभू-ह9भ
    @शिवशंभू-ह9भ 2 роки тому +13

    धर्मवीर संभाजीराजे महान महान खूपच महान मानाचा मुजरा🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @madhukarchavan3423
    @madhukarchavan3423 4 роки тому +106

    संभाजीराजे यांच्या मृतांचा बदला घेणारे स्वराज्यासाठी एक निष्ठ वतनासाठी स्वार्थ नसलेले संताची घोरपडे यांना माझा मानाचा मुजरा.

  • @cd1433
    @cd1433 5 років тому +351

    संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe 5 місяців тому +2

    🚩⚔️🗡️ जय शिवराय 🚩⚔️🗡️ जय शंभुराजे 🚩⚔️🗡️ जय संताजी 🚩⚔️🗡️ जय धनाजी 🚩⚔️🗡️ 👍👍👍👍

  • @roshanaghorpade5248
    @roshanaghorpade5248 4 роки тому +34

    🚩संताजी घोरपडे यांना मानाचा त्रिवार मुजरा 🚩

  • @ramchandraghare5454
    @ramchandraghare5454 3 роки тому +5

    खरंच आमच नशीब आहे आम्हि महाराष्ट्रात जन्माला आलो जय महाराष्ट्र

  • @yogeshsurve3335
    @yogeshsurve3335 4 роки тому +3

    फार छान छाती अभिमानानी फुगली फार धन्यवाद छ्त्रपती शिवाजी महाराज कि जय ...

  • @shivrajvishwamberkurhade5428
    @shivrajvishwamberkurhade5428 4 роки тому +23

    विर महायुद्धा संताजी घोरपडे विर मराठी योध्दाना लाखों बार नमन 🙏🙏💐

  • @ketansonule6479
    @ketansonule6479 3 роки тому +6

    👌खुप छान माहिती सांगितल्या बद्दल मनापासून आभार 🚩वीर सरसेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव💪🏽 आणि सर्व 🔥मराठी मावळ्यांना मानाचा मुजरा 🙏
    जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभुराजे 🙏

    • @SagarMadane
      @SagarMadane  3 роки тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊🚩
      जय शिवराय 🙏

    • @suryakantrajemane8972
      @suryakantrajemane8972 2 роки тому

      ua-cam.com/video/mxhv-6E7PhI/v-deo.html

  • @latestbollywoodmovie9206
    @latestbollywoodmovie9206 3 роки тому +4

    काय ते शोर्य... काय तो पराक्रम... काय ती निष्ठा.... काय ते धाडस.... कशे असतील ते दिवस..... 🙏🙏🙏🙏
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @simpleman8322
    @simpleman8322 Рік тому +6

    छत्रपति शिवाजी महाराज की जय।हर-हर महादेव 🕉️📿🚩🇮🇳

  • @truptiabhyankar3164
    @truptiabhyankar3164 4 роки тому +19

    संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि अशा अनेक मावळ्यांना मानाचा मुजरा.🙏🙏🙏

  • @akshaydchoudhary6930
    @akshaydchoudhary6930 5 років тому +101

    सरनोबत संताजी घोरपडे🙏🙏🙏🙏🚩
    मानाचा मुजरा 🙏

  • @bhagwankakde635
    @bhagwankakde635 4 роки тому +21

    संताजी घोरपडे यांना शत शत नमन करतो जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @anilmanjare7609
    @anilmanjare7609 3 роки тому +5

    🌼 विर सेनापती संताजी घोरपडे यांना माझा मानाचा मुजरा 🌼

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 3 роки тому +14

    संताजी घोरपडे यांच्या सारखे शूरवीर मावळे या भूमिला ,स्वराज्याला लाभले हे मराठी माणसाचे भाग्य मला आहे आणि आपण भाग्यवंत.

  • @rajendrashewale5416
    @rajendrashewale5416 3 роки тому +3

    खुप छान माहीत दिली जय शिवाजी जय संभाजी🙏🙏💐💐

  • @riteshkharat4802
    @riteshkharat4802 4 роки тому +5

    " छावा "
    ज्यास सोळा भाषांची हो जाण
    जणू ज्ञानाची हो अनमोल खाण
    पराक्रमाने ज्यांच्या मुघल झाले बेभान
    सह्याद्रीची अखंड शान
    शोर्य, स्वाभिमानाने सोडिले प्राण
    शंभूराजे, त्रिवार मुजरा स्वीकारा...
    छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🚩
    जय शिवराय🚩
    जय महाराष्ट्र🚩

  • @shivshahisarees....176
    @shivshahisarees....176 5 років тому +450

    🚩🚩 शुर आम्ही सरदार आम्हाला
    काय कोनाची भिती..... 🚩🚩
    संताजींसाठी आणि महाराजांच्या मावळयांनसाठी बोलाव तेवढ कमीच.....
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे..... 🚩🚩

  • @nitinchalke9116
    @nitinchalke9116 4 роки тому +4

    Sersenapati santaji ghorpade yana manacha mujra 🙏🙏⛳⛳जय ज़िजाऊ ⛳ जय शिवराय ⛳जय शंभूराजे ⛳

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav9573 5 років тому +170

    किती शूर आणि हुषार पूर्वज होते आपले...
    पण आज काय अवस्था आहे

    • @sayalisonawane9496
      @sayalisonawane9496 4 роки тому +2

      हो खर आहे

    • @sunilramakrishnan7235
      @sunilramakrishnan7235 4 роки тому

      Atleast take care of now onwards.

    • @adyaropa
      @adyaropa 4 роки тому +1

      हो खरे आहे. आज महाराष्ट्र अनी मराठी माणुस आपसातल्या जाती भेडभावा मूल विखुरला आहे. म्हनुन महाराज म्हनत "मराठा तितूका मिलवावा"

    • @milindrane4995
      @milindrane4995 4 роки тому

      खरं आहे

    • @suryakantrajemane8972
      @suryakantrajemane8972 2 роки тому

      ua-cam.com/video/mxhv-6E7PhI/v-deo.html

  • @SurajShinde-j3n
    @SurajShinde-j3n Рік тому +2

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🚩❤️🚩

  • @atishbhosale1862
    @atishbhosale1862 3 роки тому +7

    जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩हर हर महादेव 🚩

  • @Shashikant-lc2ok
    @Shashikant-lc2ok 4 роки тому +615

    मुगलाचा ईतीहास पुसुन टाकायला हवा..औरंगाबादचे नाव "संभाजी नगर" / "शंभुराजे नगर" झालेच पाहाजे...

    • @sumitrayewale4340
      @sumitrayewale4340 4 роки тому +8

      Chhan vichar ahet

    • @rickyrocks3277
      @rickyrocks3277 4 роки тому +5

      Tya peksha Shahaji nagar theva karan Shahaji maharajancha janm Aurangabad jilhyatil Verul yethe zala hota

    • @Shashikant-lc2ok
      @Shashikant-lc2ok 4 роки тому +18

      @@rickyrocks3277 मला तर "शंभुराजे नगर" चांगले वाटते...कारन ज्या रक्षसाने शंभुराजांना क्रुरतेने मारले...अशा हरमखोराचा सारा ईतीहास पुसायला पाहीजे आनी "महान आत्मा" शंभुराजांना हीच ऐक आदरांजली असेल..

    • @vijayatak7970
      @vijayatak7970 4 роки тому +3

      राईट

    • @MohitKumar-lt9hi
      @MohitKumar-lt9hi 4 роки тому +13

      @@vijayatak7970 आपला समाज आजही तसाच आहे पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर ला करोड़पति बनवल आणि दानिश कानेरिया या हिन्दू क्रिकेटर ला भिखारी त्यांच्या चैनल वर दानिश ने सर्व सांगितले.

  • @vinodghorpade2644
    @vinodghorpade2644 Рік тому +4

    Dhany Zhalo Ghorpade Ghranyat Janmala Aalo👈🔥🔥💪🙏🚩🚩🚩 Maratha (96)

  • @nitinnaygade4798
    @nitinnaygade4798 3 роки тому +6

    Great santaji Ghorpade 🙏🙏🙏

  • @pravinalhat8017
    @pravinalhat8017 4 роки тому +8

    वीर सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🙏
    जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय शंभूराजे 🙏🙏🚩🚩🚩

  • @dhanajikumawat4358
    @dhanajikumawat4358 4 роки тому +4

    वाऽ.... क्या बात है।
    जबरदस्त.........
    #historicindia

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav9573 5 років тому +23

    जबरदस्त... जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय धनाजी संताजी.... हे धाडस फक्त मराठेच करू शकतात

  • @vijaynr65
    @vijaynr65 4 роки тому +24

    खूपच छान . नरेशन ऐकून आंगावर काटा आला .
    जय भवानी जय शिवजी जय शंभु राजे ....
    डिसलाइक करणाऱ्यांच्या आयचा भो....

  • @santoshkamethia6153
    @santoshkamethia6153 4 роки тому +1

    सुन्दर माहिती दिली सर. खुप कमी लोकान मधे हि माहिति होति.... धञवाद

  • @ganeshbhalerao3624
    @ganeshbhalerao3624 4 роки тому +4

    खूप छान माहिती मिळाली,,,
    गर्व आहे मला, मी महाराजांच्या भूमीत जन्माला आलो,,
    जय जिजाऊ जय शिवराय,,,

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому

      धन्यवाद....
      जय शिवराय..जय शंभूराजे 🙏🚩

  • @oriental579
    @oriental579 Рік тому +4

    जय भवानी जय शिवाजी 🚩

  • @Save-Nature123
    @Save-Nature123 5 років тому +31

    जय संताजी
    जय धनाजी
    पराक्रमी मावळ्यांचा आपल्याला इतिहास लाभला,म्हणुन आपण भाग्यवान आहोत...
    शिवाजी महाराज या नावातच ताकद आहे...
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे

  • @bharatmistry9338
    @bharatmistry9338 4 роки тому +7

    सर सेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @hemantkadam529
    @hemantkadam529 2 роки тому +1

    Jay shambhraje...mst vdo ..maharshtracha kankhr aawaj sagar madne

  • @niksstitangaming6831
    @niksstitangaming6831 4 роки тому +77

    देशधरम मीटनेवाला ,
    शेरशिवा का छावाथा ,
    महापराक्रमी परमप्रतापी ,
    एकही शंभूराजा था.........

  • @nirdhark
    @nirdhark 4 роки тому +8

    खूप छान माहिती दिलीत आपण आभारी आहोत संभाजी महाराजांचा i इतिहास जिवंत ठेवायला मदत केली त्याबद्दल !!!

  • @myfuhrerr
    @myfuhrerr 3 роки тому +6

    Great Background Music !
    Jai Maharashtra!

  • @sunilajadhav6974
    @sunilajadhav6974 4 роки тому +2

    सूपर माहिती,,,जय शंभूराजे

  • @ajitthite6712
    @ajitthite6712 5 років тому +20

    संताजी घोरपडे यांना माणाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @indirarane7745
    @indirarane7745 4 роки тому +2

    मनापासून नमस्कार संताजीभाऊ🙏🙏🙏🙏🙏

  • @balajipramalwad5568
    @balajipramalwad5568 2 роки тому +5

    जय शिवराय जय शंभु राजे 🚩 जय श्री राम

  • @raninemane2346
    @raninemane2346 4 роки тому +10

    माझा शिवबा रे..... जय जिजाऊ जय शिवाजी महाराज आणी जय जय संभाजी राजे 😥😥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sharadpatil830
    @sharadpatil830 5 років тому +7

    🚩🚩🚩संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩

  • @amolhinge661
    @amolhinge661 4 роки тому +2

    वीर संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांना मनाचा मुजरा

  • @radhaykrishnaomanandom1727
    @radhaykrishnaomanandom1727 4 роки тому +5

    Wha wha kai mavlay wha we are proud to be Hindu. Grate untold heroes waooov.
    What a story this Maharashtra has and we don't know.
    Grate buddy grate history telling. Om

  • @dadaraokolho5631
    @dadaraokolho5631 4 роки тому +38

    इतिहास ऐकुन मेलेली मानसही पुन्हा जिवंत होतील

  • @rushikeshpatil3848
    @rushikeshpatil3848 4 роки тому +57

    सरसेनापती संताजी रावांना माझा मानाचा मुजरा

  • @M_G_CREATION05
    @M_G_CREATION05 Рік тому +1

    खूपच छान इतिहास सांगत आहात दादा ❤

    • @SagarMadane
      @SagarMadane  Рік тому

      खुप खुप धन्यवाद भाऊ 🙏😍❤️

  • @subhashdurbe4599
    @subhashdurbe4599 5 років тому +7

    खरच खुप काळजाला भिडणारा काळ होता हा सर .आणि सर आपण हा ईतिहास खरच सांगतात त्याबद्दल आपनास मानाचा मुजरा.

    • @SagarMadane
      @SagarMadane  5 років тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 😊😊🙏🚩🚩
      जय शिवराय...जय शंभूराजे

  • @atuljadhav3410
    @atuljadhav3410 3 роки тому +6

    छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील पलटवार करून बदला घेतला ऐकून उर अभिमानाने भरून आला.....तुमच्या वकृत्वशेली ने हा प्रसंग ऐकून अंगात रक्त सळसळ ल......माहिती दिल्याबद्दल आभारी आहे........

  • @vinayakjagdhane3529
    @vinayakjagdhane3529 4 роки тому +15

    अगदी मनापासून सर्व विर मावळ्यांना माणाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय लहुजी

  • @seemathorat3683
    @seemathorat3683 2 роки тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदवी स्वराज्य ,🙏👍⛳ सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा .आज या सर्वांनमुळे आपण या मायभूमित सुखी आहोत , येसूबाई राणी व ताराराणी स्वराज्याचा कारभार पाहिला म्हणून आपण सुखरूप आहोत . आणि आज खासदार अमोल कोल्हे यांचे मनापासून आभार 💐🙏💐👍⛳ यांनी सर्व जनतेला मालीकेच्या रुपात इतिहास पुढे आणला म्हणून माहिती झाला .

  • @creative7548
    @creative7548 4 роки тому +17

    धन्य ते संताजी धनाजी....
    भाग्य अमाचे लाभले आम्हास घोरपडे नाव....
    जय शिवाजी जय संताजी....

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому +2

      नशीबवान आहात तुम्ही...😊🚩
      Video लिंक जास्तीत जास्त शेअर करा.🙏🙏

    • @milindrane4995
      @milindrane4995 4 роки тому +1

      नशीबवान आहात

    • @milindrane4995
      @milindrane4995 4 роки тому +1

      घोरपडे हे शिवरायांचे पूर्वाजांपकी होते. त्यांना घोरपडे ही पदवी मिळाली होती

    • @suryakantrajemane8972
      @suryakantrajemane8972 2 роки тому

      ua-cam.com/video/mxhv-6E7PhI/v-deo.html

  • @aniketpatil1271
    @aniketpatil1271 4 роки тому +9

    छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩❤️🙏

  • @killerop9443
    @killerop9443 4 роки тому +3

    भाऊ तुम्ही खुपचं छान काम करताय.... आई भवानी आणि आम्ही मावळे तुमच्या मागे आहोत.... जय शिवराय

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому +2

      धन्यवाद दादा 🙏😊🚩
      असेच सहकार्य राहू द्या....
      जय शिवराय...जय शंभूराजे

  • @krushnakalwane4351
    @krushnakalwane4351 3 роки тому

    खूप छान माहिती मिळाली जय शिवाजी जय भवानी जय sebhuraje जे mharastar

  • @omkarwaani
    @omkarwaani 4 роки тому +6

    We r proud of you legendary santaji ghorpade, Jy jijau jy shivaji, Jy shambhubaal raje

  • @sunilramakrishnan7235
    @sunilramakrishnan7235 4 роки тому +10

    Thanks a lot for your valuable informations. If we teach and tell all this original stories to our present generation and coming generation, this will be enough to fight the anti national heads which are started to raise their heads. Actually all politician of Maharashtra after independance never ever given any importance to this historical things. Only they cheated and looted and now accompnying the looters in the name of great chatrapati shivji maharaj. JAI BHAVANI. JAI SHIVAJI. HAR HAR MAHADEV.

  • @sanjaykamble5801
    @sanjaykamble5801 4 роки тому +2

    Mazay veer Marathi mavlena manacha mujra 🚩🚩🚩 jai shambu raje 🚩🚩🚩

  • @nitinnaygade4798
    @nitinnaygade4798 4 роки тому +4

    मानाचा मुजरा वीर संताजी घोरपडेना

  • @suwarnasalunkhe3097
    @suwarnasalunkhe3097 3 роки тому +1

    Dada khup khup dhanyawad marathi rajanchi mahiti sanganyasathi

    • @SagarMadane
      @SagarMadane  3 роки тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊🙏
      जय शिवराय 🙏🚩

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 5 років тому +14

    अप्रतिम कथाकथन रचना सादरीकरण केल्याबद्दल आभार

  • @dipakshirsath9456
    @dipakshirsath9456 3 роки тому +1

    सर खर आपण खरे आम्हाला इतिहास धावला

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav9573 5 років тому +3

    खूप छान सादरीकरण......प्रसंग डोळयासमोर उभा राहतो......सागर राव.... छान

    • @SagarMadane
      @SagarMadane  5 років тому

      मनःपूर्वक धन्यवाद 😊😊🙏🚩🚩
      जय शिवराय...जय शंभूराजे

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 3 роки тому +1

    फार चांगली माहीती दिली

  • @akshayppatil1457
    @akshayppatil1457 4 роки тому +115

    औरंगजेब सापडायला पाहिजे होता संतांजी घोरपडे च्या हातात मग त्याचे हाल कसे केलं असत हे जगाला समजल असत

    • @jitendrabhosale3400
      @jitendrabhosale3400 4 роки тому +5

      सापडला होता औरंग्या पण नमाज़ पढत होता म्हणून संताजी घोरपडे यांनी सोडून दिल मोठी चूक झाली

    • @akashshinde2369
      @akashshinde2369 3 роки тому

      @@jitendrabhosale3400 ha

    • @parthdalvi7310
      @parthdalvi7310 3 роки тому

      पण महाराष्ट्र च्या मातीत मेला जय मराठा समरज्या

    • @somnathyadav5034
      @somnathyadav5034 2 роки тому +4

      अरे संभाजी महाराज 😓वाचले पाहिजे होते आणि शिवाजी महाराज पण अजून जिवंत पाहिजे होते😓
      त्या औरंग्या ला देवाने 94 वर्ष आयुष्य दिलं😠
      आणि आपल्या दोन्ही राजांना लवकर बोलावलं स्वर्गात😓

    • @PatilAdi
      @PatilAdi 2 роки тому +2

      @@jitendrabhosale3400 नमाज नव्हता पडत.. त्याच्या मुलीच्या शामियाना मध्ये गेला होता म्हणून वाचला

  • @farmingvedio2140
    @farmingvedio2140 5 років тому +14

    जय शिवराय जय शंभुराजे शिवाजी महाराज म्हणायचे माझा एक मावळा शंभराला भारी आहे.हेतर मावळे आपाल्या रांज्याच्या बदला घेण्यासाठी गेले होते.ते कसे असतील विचार करणं अशक्यच.जय हो संताजी घोरपडे.

  • @dnyanesh2633
    @dnyanesh2633 4 роки тому +6

    छत्रपती संभाजी महाराज की जय👍☝️👍👍👍🙏✊✊✊🇮🇳🇮🇳

  • @haribhaumalusare6197
    @haribhaumalusare6197 3 роки тому

    खुपच छान ईतीहास सागितला
    धन्यवाद

  • @tusharkhanolkar9272
    @tusharkhanolkar9272 4 роки тому +10

    छत्रपती संभाजी महाराजांच्या थोर बलिदानाला संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी खऱ्या अर्थाने न्याय दिला.
    जय शिवराय... जय जिजाऊ... जय शंभूराजे

  • @shindepranay4
    @shindepranay4 7 місяців тому

    Jai Shambhuraje, Sarsenapati Santaji Ghorpade 🙏🙏👏👏🙇‍♂️🙇‍♂️🚩🚩🚩🚩

  • @balasahebaher9948
    @balasahebaher9948 4 роки тому +22

    आमच्या काळजाची धक् धक् श्रीमानयोगी छत्रपती शिवराय व महापराक्रमी छत्रपती शंभूराजेंना माझा त्रिवार मानाचा मुजरा.✋
    महालढवय्ये वीर संताजी धनाजी अमर रहे.✋✋✋

  • @dnyanupatil.3
    @dnyanupatil.3 3 роки тому +1

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या विजय असो🔥🚩🚩

  • @nagraj111
    @nagraj111 4 роки тому +19

    It is very sad that, all these great warriors didnt find the place they deserve in our history. Happy atleast Tanaji Malusare history of sinhagad fort is known to everyone.

  • @rajeshlokhande25
    @rajeshlokhande25 2 роки тому +1

    भाऊ तुझा हाथ कोनी धरु शकत नाही तु एक नंबर आहेस

  • @JaswinderSingh-dg1yj
    @JaswinderSingh-dg1yj 4 роки тому +7

    🙏🙏🙏🙏🙏 Amazing. What Bravery. Mind Blowing.

  • @suchitakasar3209
    @suchitakasar3209 4 роки тому +1

    Chhatrapati Shivaji Maharaj tsech sambhaji maharancha etihas jo tumhi sglyanna mahit krun detay he khup changl kary aahe,,,jay jijau,jay shivray,jay sambhajiraje

  • @kedarnathkolnure6607
    @kedarnathkolnure6607 5 років тому +8

    क्षत्रिय कुलावंतस श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩🚩🚩.श्री संभाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bharatshelkande3873
    @bharatshelkande3873 4 роки тому +2

    जय जिजाऊ.. जय शिवराय ...आम्हांला अभिमान आहे कारण आम्हीं शिवबांचे मावळे आहोत.

  • @vishalwalke39
    @vishalwalke39 5 років тому +20

    संताजी आणि धनाजी मानाचा मुजरा 🚩
    खोटा इतिहास पसरवानारे खूप झालेत खरा इतिहास लोकांना कळला पाहिजे,
    जय शिवराय

  • @sagarmasugade1963
    @sagarmasugade1963 3 роки тому +1

    त्यांना पण समजलं असलं राजेंची तालमीतली
    किती वाईट मावळे मूठभर सगळ्यांना भारी पडले

  • @pankajruikar89
    @pankajruikar89 3 роки тому +3

    जय शिवराय जय शंभुराजे सेनापति संताजी घोरपड़े यांना मानाचा मुजरा🙏🙏

  • @ashuchavan1660
    @ashuchavan1660 4 роки тому +1

    Jay bhavani jay shivaji jay jijau jay shambhaji mala Abhi man ahe ki mi maratha ahe Mazya rajachya mala abhiman ahe dhany te marathi mavale ani sanyasi dhanaji tanhaji chan kupch chan vedio 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤜🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @akashrdhage3086
    @akashrdhage3086 5 років тому +22

    अजिंक्य योद्धा छत्रपती संभाजी महाराज कि जय...🚩🚩

  • @samruddhiSandip
    @samruddhiSandip 4 роки тому +1

    Superb video sir .. proud of संताजी...

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

  • @jijacutebaby
    @jijacutebaby 5 років тому +75

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩

    • @jd-yh5mj
      @jd-yh5mj 5 років тому +1

      Je lok khota itihas pasaravatat te eka bapachi nasatil

    • @suryakantrajemane8972
      @suryakantrajemane8972 2 роки тому

      ua-cam.com/video/mxhv-6E7PhI/v-deo.html

  • @deepakghorpade8896
    @deepakghorpade8896 4 роки тому +1

    धन्य ते मराठे🚩🚩🚩
    अभिमान वाटतो सर्वांचा

  • @shivakoli3669
    @shivakoli3669 4 роки тому +5

    खूप छान छ. संभाजी महाराज कि जय
    छ.शिवाजी महाराज कि जय

  • @vaibhavipatil9588
    @vaibhavipatil9588 4 роки тому

    छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या जिवाला जिव देणा-या सगळ्या मावळ्यांना माझा मानाचा मुजरा !