ग्रेट सर.. पहिलीच वेळ आपला विडिओ पहिला , खूप छान पद्धत आहे समजावून सांगण्याची. शब्दच नाहीत आपल कौतुक करायला सर...किती गोडवा आहे तुमच्या शब्दात.... सलाम तुम्हाला सर...
आदरणीय गुरुजी तुम्ही आमचा सर्वांचा गणित हा विषय खूप चांगल्या व उत्तम प्रकारे शिकवता आहेत आणि त्यामूळे माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आता या पुढे एमपीएससी मधील बुद्धिमत्ता चाचणी व गणित चाचणी चे पण व्हिडिओ तयार करून आम्हाला शिकवत जा आणि त्याच बरोबर तुम्ही इतर विषयांचा देखील विषय तयार करा आणि आम्हाला या देशाचा एक सुशिक्षित नागरिक घडवा .गुरुजी तुमचे मनापासून आभार , धन्यवाद .❤❤❤ ❤
Sr Namskar Atishay stutya upkram ahe sr tumcha.shivnyachi padhat atishay sopi ani vilaxan ,ekdam samjun jate. Tait cha maths cha abhys far sopa zhala. Tumche manapasun abhar.
सर तूम्ही खूपचं छान शिकवता लगेचंच लक्षांत येत आहे खूपचं छान आणि समजून शिकवता तूम्ही आत्ता मला खूप छान टक्के वारी येऊ लागली आहे आता माझा गणिताचा पाया भक्कम झाला आहे Thanks you sir 👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻😊😊
ग्रेट सर.. पहिलीच वेळ आपला विडिओ पहिला , खूप छान पद्धत आहे समजावून सांगण्याची. शब्दच नाहीत आपल कौतुक करायला सर...किती गोडवा आहे तुमच्या शब्दात.... सलाम तुम्हाला सर...
कितीतरी मुलांना हा व्हिडीओ मी वाचायला लावला सर. मुले खुष आहे.
@@chandugorde3150 न
शिकवण्याची पद्धत खूप छान.
खूप छान सर खूप छान पद्धतीने तुम्ही शिकवता असेच नव नवीन गोष्टी शिकवत असा मी विडिओ ला like आणि चॅनल पण subscribe केलं आहे🙏🙏
आदरणीय गुरुजी तुम्ही आमचा सर्वांचा गणित हा विषय खूप चांगल्या व उत्तम प्रकारे शिकवता आहेत आणि त्यामूळे माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आता या पुढे एमपीएससी मधील बुद्धिमत्ता चाचणी व गणित चाचणी चे पण व्हिडिओ तयार करून आम्हाला शिकवत जा आणि त्याच बरोबर तुम्ही इतर विषयांचा देखील विषय तयार करा आणि आम्हाला या देशाचा एक सुशिक्षित नागरिक घडवा .गुरुजी तुमचे मनापासून आभार , धन्यवाद .❤❤❤ ❤
Ek no shikavnyachi paddhat. Shalet astana ganit samjl navt te tumche video baghun samajt. Khup bhiti vataychi ganitachi ata khup easy vatat.
Sr Namskar
Atishay stutya upkram ahe sr tumcha.shivnyachi padhat atishay sopi ani vilaxan ,ekdam samjun jate.
Tait cha maths cha abhys far sopa zhala.
Tumche manapasun abhar.
खुपच छान पद्धत शिकवण्याची..........सर
खूप धन्यवाद.
Khoop chan video🎉🎉
अतिशय उत्तम प्रकारे समजावून सांगितले.👌
Khup chan explain Karun sangta sir dhnyavad
सर शिकावायची पद्धत छान आहे👍👍👌👌
सर खूपच छान शिकवले धन्यवाद सर
खूप सुंदर पद्धत
Khoopch chan shikawata
Sir aapale adhyapan prabhaavshaali aahe. Salute to you.
खूप छान
मी तुमच्या विडिओ पहिल्यांदा बघितला सर खूप छान समजावून सांगितले . न समजणार्याना समजेल आसा.
व्वा.....! धन्यवाद.आपल्या मित्रांनाही पाठवाल?
साहेब .
फारच सूंदर व व्यवस्तीत मांडणी करुन मार्गदर्शन करताय प्रेक्षकांना चांगले समजते धन्यवाद सर
खुपच छान
Khoopch chan trick padhechi sir
खूपच छान पद्धतीने सोपं करून शिकवता सर तुम्ही धन्यवाद
👍🏻 Nice 👍🏻💯👌🏻
फार सोप्या भाषेत समजावून सांगत आहात
सर, तुमची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे.परत एकदा नव्याने शाळेच्या वर्गात बसल्यासारखे वाटते.....
Khupch chhan
Apratim mahiti dillit dhanywad
खूपच छान व्हिडिओ आहे
धन्यवाद.
खुप छान पद्धत सर
Very good technique
शिकवण्याची पद्धत खूपच छान. आणि नाविन्य आहे.
Love you sir 🙏😢 जे 100 video bagitle pan tumcha sarkhe कोणीच नही संमजवल🎉🎉 ग्रेट sir 🙏🙏
Nice
सर मला तुमची शिकविण्याची पध्दत खूप आवडली . धननेवाद सर.
Khup chhan prakare samjvile aaht
सर तुमची शिकवण्याची पद्धत खूपच सुंदर आहे हे आमचे काळामध्ये असते तर बरे झाले असते १०० पैकी १०० मार्क्स मिळवले असते 👌👌👌
thankx
Khup chan sir 🎉
Sundar
Very good trik
Sir very very good method ❤❤🌞🎂🥰🥰😃😀☺🥳💐💐🙏
Kupc chan sikvta
Khup chhan sir
Sir khup chhan sangta
Very good trick,fine!!! Thanks sir!!
Always welcome
Vary good sisti me of teaching
Thanku sir adhi bhetale asate tar mi pan kahi tari banli asati
Khup chan
Sir kharch tumhi khup chan shikvta.. Thank u 🙏🙏 Sir
Sir your teaching method is very nice 👌👌 Thanks 🙏 sir
Thanks and welcome
Nice sirji
अप्रतिम..
खूप छान समजावून सांगता सर
एवढी सोपी पद्धत तर जगात कुठेच नाही. अप्रतिम. 👍👍
Chan Sir I like it
खुप खुप धन्यवाद सर! विडीओ छान आहे.
Helpful.
ग्रेट सर
उत्तम व्हीडीओ
धन्यवाद.
जबरदस्त सर, खूपप छान ट्रिक्स
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान ट्रिक्स
धन्यवाद.plz like and share.
Agadi chan
सर खूप चांगली माहिती दिली आभारी अशी माहिती देत जा ़ आभारी
Please add video of division
खूप छान माहिती दिली आहे अभिनंदन🎉🎊
Very good
Great sir!
Good 😊
सर खुप छान आहे शिकवण्याची पद्धत.... 👍
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे
सर तुम्ही सांगितलेली पद्धत खूपच सोपी आहे परंतु सगळ्याच अंकांची असे पाढे तयार होऊ शकतात का असेल तर ते कोणत्या कोणत्या अंकाचे होऊ शकतात
Sir you are great
Thx sir for helping 😊😘
👌👌👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉🎉
वा खुपच सुंदर पद्धत
आती उत्तम सर मी सुद्धा व्यवरीक अंक गणित जाणतो कारण 1972 ला हा अभ्यास होता
निकम सर..फार छान उपक्रम..खुप पटकन समजतं..तुम्ही वीरगाव शाळेत शिक्षक होता आणि आमचे मित्र..अभिनंदन
thankx
Wow,,,very nice video....
Many many thanks
Mast
Thanku sir
सर मी mba ची preparation करतोय, माझं गणित हा विषय एकदम जेमतेम आहे पण तुमचे हे सगळे विडिओ आम्हाला आमचा पाया मजबूत करायला मदत होतय
thanks...
Kupch chhan
keep watching..
Sir really your trik is very nice anybody can understand 🙏❤️
🙏
Thank you sir it is nice to understand,
Very nice tricks sir
Request to you pls solved hard example for mpsc
Sure I will
खुप छान ⭐⭐⭐ सर 🙏🙏
Thank you sir Brave Technics and teaching methods i really appreciate to you ❤️
Very simple teaching
thanks
Very nice sir
Keep watching
खूप छान शिकवता तुम्ही सर 👏👌
Thanks Sir 🙏
Etke Chan sir astil tar ganit sope vatel
thanks....welcome
Very good.
Thanks!
खूप छान आहे
Nice sir
Keep watching
Thank you sir
Best Sir
Nice teaching 👍 sir
Thanks and welcome
@@GBsCorner kuthe ahet sir classes tumche
सर, पट पद्धत काय आहे, मी विसरलो आहे त्या बद्दल एखादा विडिओ करावा
Sir very good example
Thanks and welcome
एक नंबर व्हिडीओ सर
खूप धन्यवाद......channel ला सपोर्ट करण्यासाठी plz share कराल......
सर तूम्ही खूपचं छान शिकवता
लगेचंच लक्षांत येत आहे
खूपचं छान आणि समजून शिकवता तूम्ही
आत्ता मला खूप छान टक्के वारी येऊ लागली आहे
आता माझा गणिताचा पाया भक्कम झाला आहे
Thanks you sir
👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻😊😊
धन्यवाद....
Very nice sir! Wow! It's very simple trick,thnx sir.
No1
खूप छान मेथड
thankx.plz share