भागाकार कसा करावा | आडवा भागाकार | काटाकाटी भागाकार | Dividation | math trick | Fast Calculation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024

КОМЕНТАРІ • 486

  • @ajaydesai6993
    @ajaydesai6993 11 місяців тому +110

    गणिताचे बाप माणूस ❤️❤️🔥👍.. तुमच्यामुळे माझं गणित चांगला होणार नक्कीच ❤️❤️

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 8 місяців тому +5

      मला गणित आवडत आपले आभार सर

    • @ravindra785
      @ravindra785 11 днів тому

      अपूर्णांक चे गणितासाठी, किंवा बाकी शिल्लक उरणाऱ्या गणितासाठी टिक्स असल्यास कळवा

  • @arunagarad6666
    @arunagarad6666 11 днів тому +1

    Pranjal parmeshwar garad
    तुमच्यामुळे मला भागाकार सिम्पल चाललांय

  • @ushasakkargi6825
    @ushasakkargi6825 7 місяців тому +2

    Khupach chan trik aahe adhi mahiti nawate

  • @PadmavatiAnkam-kg4nc
    @PadmavatiAnkam-kg4nc 3 місяці тому +2

    Thanku sir very much for this esay solution 🙏🙏

    • @GBsCorner
      @GBsCorner  3 місяці тому

      Most welcome आपला व्हिडीओ share करायला विसरू नका.धन्यवाद.

  • @JanhaveeShinde
    @JanhaveeShinde 6 місяців тому +1

    थँक्स फॉर ट्रिक 👌👌🙏🙏😊😊👍👍

  • @JanardhaNGhuge-w6l
    @JanardhaNGhuge-w6l 7 місяців тому +2

    Thank you sir trim sangalya baddal.❤❤❤

  • @singalkalyan6358
    @singalkalyan6358 Рік тому +6

    भन्नाट ट्रिक गुरुदेव

  • @vijaygherade4539
    @vijaygherade4539 7 місяців тому +1

    छान ट्रिक सर 🎉

  • @yogawitharyan8777
    @yogawitharyan8777 8 місяців тому +3

    जिथे पूर्ण भाग जात नाही त्यावेळी कसा भागाकार करायचा

  • @ajaywadnap9622
    @ajaywadnap9622 5 місяців тому +6

    हेँ सगळे पूर्ण भागाकार दाखवले पण अपूर्ण भागाकार कसे करायचे?

  • @prakashgadekar9751
    @prakashgadekar9751 11 місяців тому +10

    Sir हे सर्व संख्याना नाही लागू होत

  • @Hare_krishna6424
    @Hare_krishna6424 2 місяці тому +2

    भाजक दोन अंकी असल्यास ही ट्रिक फायदेशीर आहे पण मोठ्या संख्येचा भाजक असल्यास कसे करायचं?

  • @KMotivation1
    @KMotivation1 7 місяців тому +2

    sir लहान संख्या वरी आणि मोठी संख्या खाली ठेवून भागाकार करा मग ट्रिक द्या त्यानंतर झिरो पॉईंट मधील गणिते द्या जसे की वर झिरो पॉईंट टिंब टिंब आणि खाली एकक संख्या किंवा वर एकक संख्या आणि खाली 0. टिंब टिंब

  • @omis6109
    @omis6109 11 місяців тому +23

    अपूर्णांक कसे उत्तर येणार म्हणजे भागाकार उदा 32.75 असेल तर जसे उत्तर काढायचे, हे फक्त पूर्नंकसाठी उपयोगी आहे

  • @onesidegaming3148
    @onesidegaming3148 3 місяці тому +2

    विषम संखेला भाग जात नाही सर

  • @shivangikanase8680
    @shivangikanase8680 3 місяці тому +2

    छान trick! Pan decimal point madhe kase करायचे?

  • @kalyanwaykar4635
    @kalyanwaykar4635 10 місяців тому +3

    भा ज्याला भाजकाने पूर्ण भाग जात नसल्यास काय करता येईल

  • @dhananjaydiwate5524
    @dhananjaydiwate5524 9 місяців тому +3

    पूर्ण भाग जात नसेल तर काही ट्रिक आहे का?

  • @money_magnet.
    @money_magnet. 7 місяців тому +3

    उत्तर जर अपुर्नाकात येत असेल तर ते कशे सओडवनआर ते या पधतीने सोडविता येत नाही

  • @subhash3937
    @subhash3937 Місяць тому +3

    Sir kahi अंकासाठी भारी पद्धत आहे.. pn purn भाग न जाणाऱ्या अंकासाठी काही वेगळी method pn सांगा..pn अंदाज लावण्यासाठी मस्तच..👌

  • @sanjayvispute975
    @sanjayvispute975 10 місяців тому +2

    315 ÷ 72 = किती ? ... हे या ट्रिक ने कसे सोडवावे ?

    • @GBsCorner
      @GBsCorner  10 місяців тому

      यात बाकी उरते,तसा व्हिडीओ लगेचच दिला आहे plz.पाहाल.धन्यवाद

  • @sachinharkar5040
    @sachinharkar5040 9 місяців тому +2

    एखाद्या संख्येला एखादया संख्येने निःशेष भाग जातो की नाही ते कसे ओळखायचे ते पण सांगा

  • @rohitpatil6632
    @rohitpatil6632 7 місяців тому +2

    पण सर , जर का छेदाचा एकक स्थानीं 0आला तर.. त्याने कसं अंश स्थान ची संख्येच्या एकक स्थान ने गुनाव...
    उदा:- 99999÷1680=🤔

  • @kalesirsadhaarfoundation2952
    @kalesirsadhaarfoundation2952 4 місяці тому +2

    म्हणजे दशांश भगाकारासाठी क्लृप्ती

  • @vaishalipatil5423
    @vaishalipatil5423 7 місяців тому +3

    Purn bhagakar n honari sankhya asel tr

  • @vishalkhillare8707
    @vishalkhillare8707 6 місяців тому +16

    सर तुम्ही कुठं होते आतापर्यंत....? ही Trick खुप छान समजावली.......❤
    धन्यवाद सर 🙏

  • @pravinpatil8146
    @pravinpatil8146 7 місяців тому +2

    कोणत्याही संख्या घेतल्या तरी उत्तर अचूक येत असेल तरच त्याला ट्रिक्स म्हणतात. गोंधळ

  • @sanjeevsonawane2445
    @sanjeevsonawane2445 11 місяців тому +11

    खुपच छान सर मुलांमध्ये गणितं सोडवायची आवड निर्माण होईल गणित विषयाची आवड निर्माण होईल
    धन्यवाद सर

  • @sanjayshringarpure3895
    @sanjayshringarpure3895 8 місяців тому +1

    Guruji🙏🌹🚩
    जय श्री राम
    माझं वय 66 आहे तुमच्यासारखे गुरुजी आधी जर मला भेटले असते शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना तर मी सायंटिस्ट आलो असतो मास्तर युवा ग्रेट
    मला तुम्हाला भेटायचं आहे

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 8 місяців тому +1

    5AANKI,10 AANKI, KIVHA 1000
    AANKI , 10,00000 AANKHI KASA BHAGHAKAR KADHAYCHA ?👈🥵🧖‍♂️🙋‍♂️👫👨‍👧‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧👨‍👩‍👦👨‍👨‍👦👩‍👩‍👦👨‍👨‍👦👩‍👩‍👦👨‍👨‍👦👩‍👩‍👦👨‍👨‍👦👩‍👩‍👦👨‍👨‍👦👩‍👩‍👦

  • @shashikantrathod6304
    @shashikantrathod6304 3 місяці тому +1

    O Sir je Sankya Dili Aye te sankhela toj Sankhyene bhag jato, 316/79 bhag jato,? Pan 78,77,75,74,73,72,71,70 bhag jat nahi

  • @shekharraje5188
    @shekharraje5188 11 місяців тому +1

    सर वरील पद्धतीत बाकी शुन्य असल्यासच भागाकार शक्य आहे. पण जर काही बाकी रहात असेल तर कसा भागाकार करायचा ते दाखवू शकाल का?

    • @GBsCorner
      @GBsCorner  11 місяців тому

      या व्हिडीओ नंतर लगेच बाकी उरणारे भागाकार व्हिडीओ दिला आहे पाहाल plz.धन्यवाद.

  • @tare352
    @tare352 4 місяці тому +1

    पाच अंकी संख्येला दोन अंकी संख्या घेऊन करा.ट्रिक्स कशी ती सांगा

  • @rupchandshahare4354
    @rupchandshahare4354 4 місяці тому +1

    Thank u very much for your very good method to division of hard number ❤❤❤ but when answer will in point then which technique we can use?

  • @umakantpawar3768
    @umakantpawar3768 26 днів тому +1

    ज्या संख्येला भागल्यानंतर काही अपूर्णांक शिल्लक असतील तर त्या संख्येचा भागाकार कसा करायचा ते जरा उदाहरणा सहित सांगा ही विनंती

  • @yogeshpujari8866
    @yogeshpujari8866 7 місяців тому +1

    पण ही trick सर्णवना लागू नाही होत
    592/37 ह्याचे solustion करून दाखवा

  • @SIDESm107
    @SIDESm107 День тому +1

    Mai Hindi medium se hu so subscribe nahi kar raha hu. Par yeh topic aapki wajah se clear hua. Thank you sir

  • @priyankasadawarte9834
    @priyankasadawarte9834 7 місяців тому +2

    नक्कीच saraw केल्यावर jamnar

  • @nitinkhalse3168
    @nitinkhalse3168 6 місяців тому +8

    सर , ज्या संख्येला निःशेष भाग जात नाही त्या संख्यांच्या भागाकारा विषयी पण सांगा .

    • @AnkushramraopatilPatil
      @AnkushramraopatilPatil 4 місяці тому

      ६४२१ भागीले५४ गणित सोडवून व्हिडिओ पाठवा

  • @balasahebjadhav9121
    @balasahebjadhav9121 Місяць тому +2

    बाकी येणाऱ्या भागाकाराची पण ट्रिक सांगा.

  • @Narendradode620
    @Narendradode620 8 місяців тому +2

    32659/5443=? कस भागायच

  • @anilrathod62
    @anilrathod62 Місяць тому +5

    खुपच सोपं करून दाखवलं सर यामुळे, मुलांची भागाकारची भीती निघून जाईल thanks सर 🙏🌹

  • @AyyoGamer
    @AyyoGamer 11 місяців тому +13

    Direct बण्यान घालून शिकवत आहात सर, जबरदस्त 😂😂😂... क्या बात है 😂😂

    • @chhayabajaj7832
      @chhayabajaj7832 11 місяців тому +5

      Tumcha Chashma rahila vatat lavaycha😂😂😂

    • @kailashkaranjkar9983
      @kailashkaranjkar9983 8 місяців тому +4

      त्यांनी अंगावर काय आहे हे पाहण्यापेक्षा त्यांच्या डोक्यात काय आहे ते पहा.आणि त्या वस्त्राला बण्यान नाही बनियान म्हणतात.

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 8 місяців тому +1

      @@kailashkaranjkar9983 तू सिरियस झालास 🤣😂🤣😂🤣

    • @kailashkaranjkar9983
      @kailashkaranjkar9983 8 місяців тому +1

      @@AyyoGamer गणित विषयाच सिरीयस आहे.😂😂😂

    • @jyotikatre4226
      @jyotikatre4226 4 місяці тому

      aasi majak naka karu re sir yetin ghari aaplya

  • @ansarbadgire3846
    @ansarbadgire3846 7 місяців тому +1

    ज्या संख्यांना नि :शेष भाग जाणार नाही अशा संख्यासाठी कोणती ट्रिक आहे का?

  • @prakashshinde1188
    @prakashshinde1188 11 місяців тому +9

    खूप छान सर .माप काढणारे भरपूर असतात. स्वतः तर काय करायचे नाही आणि आपली अक्कल कमेंट वर पात्रता दाखवतात.

  • @yuddhveermahindrakar6864
    @yuddhveermahindrakar6864 10 місяців тому +1

    धन्यवाद सर
    वास्तविक दुर्दैव
    एक, दोन हे काय तर सर्वजण उत्तर देतात संख्या
    उलट संख्या म्हणजे काय उत्तर देतात एक, दोन
    या दुष्ट चक्रातून बाहेर पडल्यानंतर
    गणित समजेल
    एक काय आहे हेच कळत नाही
    प्रथम एकच एकपण समजले पाहिजे
    एकला रंग रुप आकार चव काहीच नाही ते समजणार कसे
    वस्तू ज्ञानेंद्रियांना समजतात
    वस्तू मिसळून दाखवावे
    किती वस्तूचा गट करावा त्याचा फायदा काय हे समजून दाखवावे
    संख्या मिसळून दाखव असे का म्हणत नाही
    संख्यांची बेरीज म्हणतात याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे
    वस्तू दहा हजार हे दिसतात वस्तू ज्ञान शिकवत नाही
    पण संख्या ज्ञान शिकवतो तरीही समजत नाही
    असा गोंधळ आहे संख्यांचा
    बेरीज समजली तर पुढील समजावून देण्याची गरज नाही
    फूल सुंदर आहे
    फूल असेल तर सुंदर शब्दाला अर्थ असतो
    केवळ सुंदर आहे या वाक्याला अर्थ नाही
    संख्या हे विशेषण आहे
    विशेषणाला नामाची गरज असते तरचं त्याचा अर्थ समजतो
    संख्या पूराण खूप मोठ आहे आहे विस्ताराचे भय वाटते म्हणून थांबलो
    धन्यवाद

    • @GBsCorner
      @GBsCorner  10 місяців тому +1

      वाह....धन्यवाद.
      लहान वर्गात हे संबोध पक्के होण गरजेच आहे.मूर्त रूपाने गणित समजून घ्यायला हवे .

  • @ShivanjaliBote
    @ShivanjaliBote 23 дні тому +2

    Aani jr point Madhe division a sel tr

  • @RupaliDeshkhaire
    @RupaliDeshkhaire 2 місяці тому +1

    सर 28 वर्षा पुर्वी भेटले असते तर आज मी कुठल्या कुठल असते

  • @digambarbarhate7801
    @digambarbarhate7801 8 днів тому +1

    सर खूपच छान या पद्धतीने गणित समजून देण्याची

  • @manikraobhosale9473
    @manikraobhosale9473 7 місяців тому +1

    सर ही पद्धत आम्ही परिक्षेत वापरली तर उत्तर चुकीचे होणार नाही ना

  • @dhananjaydudhgavli9823
    @dhananjaydudhgavli9823 11 місяців тому +98

    पण ज्या संख्येला भाग जाणार नाही त्या ठिकाणी ही ट्रिक चालणार नाही

    • @Parlilive
      @Parlilive 9 місяців тому +9

      💯 correct

    • @sachinharkar5040
      @sachinharkar5040 9 місяців тому +7

      बाकी राहणारा भागाकार नाही जमणार या ट्रिक मुळे

    • @vilaspitle2064
      @vilaspitle2064 9 місяців тому +1

      Correct

    • @sandeshjadhav409
      @sandeshjadhav409 8 місяців тому +3

    • @vinodsalve9024
      @vinodsalve9024 7 місяців тому +3

      Right

  • @prakashmeghale4820
    @prakashmeghale4820 3 місяці тому +1

    सर हे सर्व संख्यांना लागु होत नाही. जसे १२२६/१५

  • @sanjaynatekar8186
    @sanjaynatekar8186 8 місяців тому +2

    32658 ÷ 5445 karun daakhva

  • @sayalibarve3434
    @sayalibarve3434 10 місяців тому +27

    असे शिक्षक मिळाले असते तर माझे गणित चांगले झाले असते. 👍

  • @manojpunse2282
    @manojpunse2282 17 днів тому +1

    Pn त्यासाठी table पाठ केले पाहिजे ना😂

  • @MsShrikrishna
    @MsShrikrishna 6 місяців тому +5

    अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची पद्धत आहे. धन्यवाद सर🙏🏻

  • @babanraoHon
    @babanraoHon 5 місяців тому +2

    काही वेळा अपूर्णोकात उत्तर येते.तेकसे.

  • @hemantpande2267
    @hemantpande2267 8 місяців тому +3

    Point madhye uttar yet asel tar bhagakar easily kasa karava ya var video banva na sir

  • @gayakwadcreation2309
    @gayakwadcreation2309 3 місяці тому +1

    पन ऑप्शन मद्ये त्याच अंकांचे ऑप्शन असल्यावर काय.

  • @DhanshriKonde
    @DhanshriKonde 2 місяці тому +3

    उत्तर 3

  • @madhuingale7199
    @madhuingale7199 3 місяці тому +3

    Ans 6

  • @kakasahebragde2930
    @kakasahebragde2930 11 місяців тому +1

    खुप छान आहे पध्दत पण जर पुर्ण भाग जात नसेल तर कसे करता येईल

    • @GBsCorner
      @GBsCorner  11 місяців тому

      या नंतर लगेचच तो व्हिडीओ दिला आहे,plz पाहाल.धन्यवाद

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 Місяць тому +1

    मला 4 th पर्यंत कधी भागाकार आला नाही
    1999

  • @nitinvha5585
    @nitinvha5585 7 місяців тому +1

    552/105 salution step bya step sanga

  • @nandinipatil102
    @nandinipatil102 14 днів тому +1

    Nishesh bhag jat नसेल तर?

  • @dppindia7564
    @dppindia7564 Місяць тому +1

    Kiti slow video,
    Ekach gost kiti ved sangnaar

  • @aniljadhav5500
    @aniljadhav5500 Рік тому +3

    पूर्ण भाग जात नसेल तर... अपूर्णांक चा भागाकार असेल किंवा बाकी शिल्लक राहत असेल तर...

    • @GBsCorner
      @GBsCorner  11 місяців тому +2

      नेहमीप्रमाणे भागाकार करावा लागेल अशावेळी.

    • @aniljadhav5500
      @aniljadhav5500 11 місяців тому

      @@GBsCorner मी गणिताचे क्लास घेतोय. माझे सर्व शिक्षण कला शाखेत झालेले आहे.
      M.A.M.Ed. मराठी

  • @dhanrajbahiram8254
    @dhanrajbahiram8254 9 місяців тому +3

    भाग जात नसेल तेव्हा

  • @DattatrayGilgile
    @DattatrayGilgile 7 місяців тому +1

    सर नवोदय स्कॉलरशिप ऑनलाइन क्लास घेता का

  • @Niteshshelke926
    @Niteshshelke926 8 місяців тому +6

    खूप छान सर अशी शिकवणी मुलांना केली तर गणिताची आवड निर्माण होते

  • @sharadvidhate9933
    @sharadvidhate9933 Місяць тому +1

    पद्याच्या पटित नसलेले संख्या चे भागाकार

  • @pranitpatil4666
    @pranitpatil4666 6 місяців тому +1

    Two digit answer yet asel tar te hya padhatine kas hoil ....

  • @prolog86
    @prolog86 2 місяці тому +1

    Decimal madhe Kashi follow karayachi he paddhat

  • @rajnandinihardade2978
    @rajnandinihardade2978 6 місяців тому +2

    Very nice. Plz ratio cha video upload kara. Khup sopi padhat

  • @mukhtarshaikh2078
    @mukhtarshaikh2078 3 місяці тому +1

    Sir,Hindi me chalu Karo na baccho ke samaz me nahi aata

  • @majheekavita
    @majheekavita 2 місяці тому +1

    Sir, I was trying to divide 8064 with 24 and there was problem. Is it applicable for all?

    • @GBsCorner
      @GBsCorner  2 місяці тому

      बाकी न उरणाऱ्या भागाकारासाठी लागू होते.उत्तर ३३६

  • @ashishyadav1788
    @ashishyadav1788 7 місяців тому +1

    Jya ankala purn bhag jat nahi tyala solve karnyachi tricks aahet ka

  • @rameshpisal74
    @rameshpisal74 7 місяців тому +1

    ज्या उदाहरणात बाकी राहते ती कशी सोडवायची

  • @SomChavan-zp4xz
    @SomChavan-zp4xz 6 місяців тому +1

    Point मध्ये answer nigel ka

  • @rohitmane9659
    @rohitmane9659 10 місяців тому +2

    Sir last अंक जर 0 आसेल तर कस करायचं

  • @Pankaj17637
    @Pankaj17637 11 місяців тому +2

    992÷26 कस करता येईल सर

    • @GBsCorner
      @GBsCorner  11 місяців тому

      या व्हिडीओ नंतर लगेचच व्हिडीओ दिला आहे,plz पाहाल.

  • @SanjayJadhav-wg5jb
    @SanjayJadhav-wg5jb 7 місяців тому +1

    Sir pan padyamdhe jar shevtcha aank navel tar Kay karaycha😮

  • @balraj1612
    @balraj1612 11 місяців тому +6

    खूपच सुंदर व सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले thanks

  • @practical.guruji
    @practical.guruji 10 місяців тому +1

    Point मध्ये जर उत्तर असेल तर कसं solve करायचं??

    • @GBsCorner
      @GBsCorner  10 місяців тому

      या व्हिडीओ नंतर लगेचच तसा व्हिडीओ दिला आहे.plz पाहाल.

  • @ashishgaurkar1043
    @ashishgaurkar1043 2 місяці тому +1

    निःशेष भाग न जाणाऱ्या संख्या साठी हि ट्रिक लागू होईल का सर

    • @GBsCorner
      @GBsCorner  2 місяці тому

      नाही,त्यासाठी वेगळा व्हिडीओ आहे.

  • @popatdhamane5203
    @popatdhamane5203 9 місяців тому +1

    नमस्कार सर ट्रिक चांगली आहे. बाकी उरणारी उदाहरणे कशी सोडवायची ते समजावून दिले पाहिजे

    • @GBsCorner
      @GBsCorner  8 місяців тому

      tasa video dila ahe plz,

  • @gajananbejarpawar7383
    @gajananbejarpawar7383 Місяць тому +1

    Sir bhag n zanare problem solve Kara
    19:26

  • @meenagupta2299
    @meenagupta2299 7 місяців тому +1

    Sir Jay madhey bhag Jat naseyl tar tho Kasa karyecha sir

  • @AakashWadwale
    @AakashWadwale 2 місяці тому +2

    सर लय भारी शिकवतात❤😂🎉🎉🎉🎉

  • @ganeshchandratre988
    @ganeshchandratre988 7 місяців тому +1

    He fakt poorna bhag jato ashach sankhyana lagu hoto

  • @yuvrajjadhav35
    @yuvrajjadhav35 4 місяці тому +1

    सर,भगाकरात बाकी शून्य येत नसेल तर कसे करावे

  • @ajinathsakhare9859
    @ajinathsakhare9859 11 місяців тому +2

    बाकी १२३आली तर कसा करायचा.

  • @vishalzine50
    @vishalzine50 2 місяці тому +2

    ही गंमत बघून आता आली गणित सोडवायची हिंमत ❤

  • @SIDESm107
    @SIDESm107 День тому +1

    Nice way. Thank you sir

  • @anusayaswami2191
    @anusayaswami2191 6 місяців тому +2

    Sir point madhe ganit asel tr

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 11 місяців тому +14

    मर्यादा स्पष्ट करायला पाहिजे.

  • @gautamkhale7108
    @gautamkhale7108 22 дні тому +2

    खुप छान शिकवायची पध्दत धन्यवाद मास्तर 💐🙏💐👍👌

  • @jivangotsurve3341
    @jivangotsurve3341 11 місяців тому +1

    Good teaching skill but Kontihi radam sankhya geun dakhava sir

  • @lipubglover3392
    @lipubglover3392 7 місяців тому +1

    Pan option madhe 1 ha sarva ans madhe aasto sir😢😢

  • @prakashchitte2688
    @prakashchitte2688 11 місяців тому +9

    ट्रिक खूपच छान आहे.. यात मुख्यत्वे 2ते 10 पर्यंतच्या पाढ्यांचे पाठांतर खूप जरुरी आहे. हेच तर मुलांनाही केले पाहिजे...