वेग वेळ अंतर | रेल्वे आगगाडी उदाहरणे | speed Distance time marathi | railway problems in marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 бер 2021
  • या व्हिडीओत मी आपल्याला वेग वेळ अंतर यावर आधारित रेल्वे आगगाडी उदाहरणे समजावून दिली आहेत.
    असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
    मागील व्हिडीओ पहायचे असल्यास खाली दिलेल्या निळ्या लिंकला जरूर क्लिक करा.
    महत्वाच्या math tricks / shortcut tricks मराठीमध्ये.
    • MATH TRICKS
    अपूर्णांक सर्व महत्वाचे व्हिडीओ
    • FRACTION अपूर्णांक सर्...
    घातांक (Indices) संपूर्ण महत्वाचे भाग
    • घातांक
    पूर्णांक संख्या (धन-ऋण संख्या) अत्यंत महत्वाचे भाग
    • धन-ऋण संख्यांवरील क्रिया
    ल.सा.वि / म.सा.वि सर्व व्हिडीओ येथे पहा.
    • ल.सा.वि. व म.सा.वि. LC...
    समीकरणे यावर आधारित व्हिडीओ येथे पहा.
    • समीकरणे / Equations
    बैजिक राशी /Algebraic expressionअत्यंत महत्वाचे व्हिडीओ येथे पहा.
    • बैजिक राशी / algebraic...
    ७ व १३ ची कसोटी येथे पहा.
    • math trick | ७ व १३ ची...
    मूळ संख्या / prime numbers चे सर्व व्हिडीओ येथे पहा.
    • मूळ संख्या prime numbers
    शेकडेवारी,टक्केवारी,percentage संपूर्ण घटक
    • शेकडेवारी,टक्केवारी,pe...
    समप्रमाण,समचलन,व्यस्तचलन,व्यस्तचलन,Direct proportion,Inverse proportion,partnership,भागीदारी.
    • समचलन,समप्रमाण,direct ...
    keep watching ..... #GBscorner

КОМЕНТАРІ • 64

  • @lokdarara9974
    @lokdarara9974 Рік тому +4

    सर तुम्ही रिअली ग्रेट आहात असे शिक्षक जर मला शाळकरी वयात लाभले असते तर मी आयएएस राहिलो असतो .तुमचे गणित खूप छान , देव तुमचे चांगले करो

  • @raviramteke9355
    @raviramteke9355 Рік тому +2

    सर खरच तुम्ही खुप छान शिकवता. आम्हाला खुप लवकर समजते. धन्यवाद सर.

  • @maheshsidurakr3889

    सर तुम्ही खूपच छान शिकवता

  • @shalansawaratkar987
    @shalansawaratkar987 Рік тому +2

    खुप छान शिकवतो बेटा.

  • @user-vx8kb2wg9d

    सर तुम्ही ग्रेट आहात🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊

  • @padmashreepowar2805

    Padamashri Powar very nice Teach you sir

  • @mahendrapapunangare4034

    Khup khup chan sir Mathas samzale mala

  • @swarasdance2679

    खूप साध्या,सरळ आणि सोप्या पद्धतीने तुम्ही शिकवलेला आहात सर. खूप खूप धन्यवाद

  • @naliniparge8314
    @naliniparge8314 Рік тому +1

    फारच छान सर

  • @ganesh_salampure

    𝐵𝑒𝑠𝑡_𝑡𝑟𝑖𝑐𝑘_𝑠𝑖𝑟_👌👌👌👌👌👌👍👍

  • @karinachavan8308
    @karinachavan8308 Рік тому +1

    Nice teaching

  • @prathmeshsawant7188
    @prathmeshsawant7188 Рік тому +1

    Khup changale

  • @rameshjangam4906
    @rameshjangam4906 Рік тому +1

    थॅन्क्स. सर गणिते समजतात.

  • @vishalkatare2124

    Thank u sir

  • @baluwaghamare8716
    @baluwaghamare8716 Рік тому +1

    खूप छान सर.

  • @mr.dnyaneshwarmadhe3983
    @mr.dnyaneshwarmadhe3983 Рік тому +1

    छान सर

  • @geetanjalimane9922
    @geetanjalimane9922 2 роки тому +1

    Khup chaan

  • @priyankajadhav2267
    @priyankajadhav2267 3 роки тому +1

    Khopch chan sir thankas a lot sir amcha sarkhya gariba na class laun study karn hout nahi pn tumcha video n math shikan khop sop jat

  • @hemanikam8329
    @hemanikam8329 Рік тому +1

    खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही सर..

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 2 роки тому +1

    सर एकदम योग्य व छान