Nikhil Panditrao Exclusive: कोल्हापुरच्या राजकारणात कुणाचा फॅक्टर चालणार ? | Kolhapur Loksabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 кві 2024
  • Nikhil Panditrao Exclusive: कोल्हापुरच्या राजकारणात कुणाचा फॅक्टर चालणार ? | Kolhapur Loksabha
    दैनिक सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक निखिल पंडितराव यांनी 'सरकारनामा'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत पंडितराव यांनी कोल्हापूरच्या सध्याच्या राजकारणावर सविस्तर भाष्य केले.
    #shahumaharajchhatrapati #kolhapurloksabha #latestnews
    Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Updates | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या |
    #sarkarnama​ #marathinews​​ #latestmarathinews​ #pune #maharashtra​​ #politics​
    #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #mumbai #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
    About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
    Sarkarnama is India's Best Marathi News Channel And Marathi News Website From Maharashtra. Live stream news online on Politics in Marathi. Catch Up On All The Breaking News, Daily Important News Updates, Trending News Videos On Sarkarnama. The Marathi News Channel Gives You 24-Hour News Updates, About News From All Over Maharashtra, India And The World. Experience Our Live Tv Streaming Option 24-Hours News Update, All On Our UA-cam Channel.
    सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
    Instagram: / sarkarnamanews
    Facebook: / sarkarnamanews
    Website: sarkarnama.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaBo...

КОМЕНТАРІ • 213

  • @avinashmagdum2461
    @avinashmagdum2461 29 днів тому +57

    मला वाटतं राज्यातील सर्वात मोठा विजय असेल महाराज यांचा❤🎉

  • @ajitchavan2316
    @ajitchavan2316 Місяць тому +31

    शाहू महाराज आदरणीय आहेत...... ते कोल्हापूर मधून प्रचंड मतांनी विजयी होणार

  • @coltshiv2446
    @coltshiv2446 Місяць тому +65

    श्रीमंत महाराज साहेब निवडून आले जनता सोबत आहे. बंटी साहेब उद्या मुख्यमंत्री असतील

    • @user-uq2uq5jo8c
      @user-uq2uq5jo8c Місяць тому +5

      भाजप मध्ये जातील तर मुख्यमंत्री होतील.. 😂😂😂 उद्या मुख्यमंत्री होणार झोपेतुन उट

    • @RajendraLondhe-cb1xc
      @RajendraLondhe-cb1xc 29 днів тому

      Bhul❤❤😊❤❤
      ​@@user-uq2uq5jo8c

    • @vikasjadhav7146
      @vikasjadhav7146 27 днів тому +1

      ​@@user-uq2uq5jo8ccm banti saheb zindabad ✋💯🚩 ek maratha lakh maratha 🚩🗡️⚔️🔥

    • @irfanmodi2725
      @irfanmodi2725 17 днів тому

      ​@@user-uq2uq5jo8c15 LAk milale wattt

    • @MonkonTheWay-ie4dm
      @MonkonTheWay-ie4dm 4 дні тому

      बंटी कदापिही मुख्यमंत्री होऊ शकत नाही

  • @damukamble2310
    @damukamble2310 Місяць тому +78

    शाहू महाराज प्रचंड मतांनी विजयी होणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @wamanaughade5151
    @wamanaughade5151 28 днів тому +17

    शाहू महाराज 100% खासदर. अबकी बार काँग्रेस सरकार.

  • @sunilkambale339
    @sunilkambale339 Місяць тому +46

    शाहू महाराज दोन लाख मंतानी विजयी होतील

  • @anandrao7668
    @anandrao7668 28 днів тому +13

    महाडिक चं पा. कागलकर जोडी खुद्द पी एम उतरले तरी शाहू राजेच विजयी होणार.

  • @rambudkar5138
    @rambudkar5138 23 дні тому +5

    निखिल सर,छान राजकीय विश्लेशन !👍💐

  • @shershivraj9299
    @shershivraj9299 15 днів тому +5

    🚩" मान गादी ला, मत मोदी ला "🚩

  • @anilpatade7407
    @anilpatade7407 Місяць тому +41

    राजे शाहू महाराज आमच काम नाही करू देत पण मंडलिक पडले पाहिजे त आस लोकांनी ठरवले आहे नेत्यांनी नव्हे नेत्यांच आता कोणीही ऐकत नाहीत लोक आदिच ठरवतात मतदान कुणाला करायच म्हणून लोक म्हणतात आमचं ठरलय

    • @user-uq2uq5jo8c
      @user-uq2uq5jo8c Місяць тому +4

      लोक राजे ला पण पाडतील.. आम्ही कोल्हापूरकर.. सर्किट आहे 😂😂😂

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 Місяць тому

      राजेंना पाहण्यापेक्षा मोदीला हाकला. पहीला. देशाचं नुकसान होत आहे.

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 Місяць тому +28

    शाहू महाराज की जय हो ❤

  • @chandrakantchougule7710
    @chandrakantchougule7710 Місяць тому +25

    300000 पल्स होणार शाहु महाराज

  • @infobazi6829
    @infobazi6829 18 днів тому +5

    सहानुभूती वर काम होत नसतात त्यासाठी प्रॅक्टिकल विचार करावा लागतो देशपातळीवर म्हणून कोल्हापूर मध्ये महायुतीचा उमेदवार जिंकून आला पाहिजे .

  • @rohitnandulkar6256
    @rohitnandulkar6256 16 днів тому +6

    मला वाटतं मंडलिक कामाचे नाही पण मोदी देशात येणे गरजेचे आहे.

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 Місяць тому +18

    Shahu❤

  • @sandeeppatil2948
    @sandeeppatil2948 20 днів тому +3

    शाहु महाराज जय हो

  • @sanjaypatil8574
    @sanjaypatil8574 28 днів тому +4

    Satyej Patil is highly experienced politician. Has mass base with good relations with common people 💐👍🙏

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. Місяць тому +6

    देशात १ नंबरने छ शाहु .महाराज निवडून येतील .

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 11 днів тому +3

    कुठे धर्मरक्षक छत्रपती श्री संभाजी राजे आणि कुठे त्यांचे धर्मभक्षक काॕंग्रेसवासी वंशज!
    लोक मान देतात म्हणून काहीही करू नये.

  • @kiranmeshram423
    @kiranmeshram423 27 днів тому +5

    शाहू महाराज 100%येणार

  • @sandipshinde964
    @sandipshinde964 17 днів тому +4

    अरे लोकहो ही देशाची निवडणूक आहे कोल्हापूरच्या नगरसेवक पदाची नाही त्यामुळे विचार करूनच मतदान करा...
    वरती मोदी आणि हितं महाराज आणि निवडून तर जे काय थोडीफार कामं चालू आहेत कोल्हापुरात ती पण फंड अभावी बंद पडतील त्यामुळे विचार करूनच मतदान करा 🚩🚩🚩🚩🚩

  • @hemantchitale1864
    @hemantchitale1864 28 днів тому +3

    छान विश्लेषण

  • @user-hs9fd3dv8y
    @user-hs9fd3dv8y Місяць тому +20

    जे गदांरी केलेत ते पडनारचं

  • @dattatraygaikar
    @dattatraygaikar Місяць тому +22

    वयाचा विचार करून शाहू महाराजांपेक्षा संभाजी राजेंना उमेद्वारी द्यायला हवी होती ...

  • @wamanaughade5151
    @wamanaughade5151 28 днів тому +5

    महाराज🎉

  • @-oh6ob
    @-oh6ob Місяць тому +10

    Shahu maharaj chatrapati

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 Місяць тому +13

    महाराज फक्त ❤❤

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 Місяць тому +15

    महाराज

  • @dayanandpatil8619
    @dayanandpatil8619 Місяць тому +4

    आम्ही राजेश साहेबाची मानस पण मत शाहू महाराज

  • @samindarpatil7616
    @samindarpatil7616 Місяць тому +4

    कोल्हापूर च भावनिक राजकारण आणि पारंपरिक घराणे शाही या मुळे कोल्हापूर cha विकास नाही zala .

  • @bajiraopalkar2450
    @bajiraopalkar2450 Місяць тому +23

    राजे खासदार होणार.

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 Місяць тому +10

    देशाची निवडणूक आहे ग्रामपंचायतीची न्हाई....भारत विश्वगुरू होणार हे नक्की...‼️🇮🇳‼️

    • @jaydeeppatil5669
      @jaydeeppatil5669 29 днів тому

      😂😂😂😂

    • @husenfakir7244
      @husenfakir7244 28 днів тому +2

      Hoy 400 cha cyl 1200 la chuna lavun vikun
      Electrol bond chi mahiti jantela garaj nahi ha kayada karun
      Pm care fund private aahe he sangun
      Nakki vishv guru honar
      10 varshat ekhi press conference n ghevun

  • @user-du9sm9yc9e
    @user-du9sm9yc9e 4 дні тому

    एकच वादा संजय दादा 🎉🎉

  • @sahilshaikh3069
    @sahilshaikh3069 Місяць тому +10

    Maharaj fix aahet

  • @SatishKhavare-ct3qk
    @SatishKhavare-ct3qk 28 днів тому +4

    शाहू महाराज पचंड मतानी वीजयी होतील

  • @shivajigavase2602
    @shivajigavase2602 28 днів тому +2

    फक्त शाहू महाराज

  • @satappapatil7086
    @satappapatil7086 27 днів тому +2

    😅नि. फुले आ र र मान गादीला..... आ न मत भी. गादीला 😅. मा ई ला दकावतो च

  • @awesomeaaradhya6838
    @awesomeaaradhya6838 27 днів тому +2

    Shahu maharaj jinknar

  • @deepakchougale6322
    @deepakchougale6322 Місяць тому +18

    शाहू महाराज दत्तक आहेत त्यांनी कोल्हापूर साठी काय केले मंडलिक साहेबानी काळम्मावाडी धरण बांधले जिल्हा सुजलाम सुफलाम झाला तसेच कोल्हापूर शहराला पाणी मिळाले मंडलिक घराण्याला कोल्हापूर जिल्हा विसरत नाही म्हणून संजय मंडलिक पुन्हा खासदार होणार

  • @user-yt8ik1pf2m
    @user-yt8ik1pf2m Місяць тому +4

    कोल्हापूराचे राजकरण नेहमी भावनीक असते

  • @vinodghatage1607
    @vinodghatage1607 Місяць тому +12

    3 लाखाने निवडून येणार मंडलिक साहेब

  • @shrikantpatil9147
    @shrikantpatil9147 Місяць тому +8

    म्हणूनच मागे राहिला आहे कोल्हापूर छ. संभाजीनगर, नाशिक आणि सोलापूरच्या

    • @sahilshaikh3069
      @sahilshaikh3069 Місяць тому +5

      Bhai Yeun bag aamch kolhapur parat tumchya gavala janar nahi

    • @nandkumarjagtap8409
      @nandkumarjagtap8409 28 днів тому +1

      Sambhaji nager la pani ahe ka bocha duvay la.. 😂😂.. Ani Sholapur la pani ahe ka chaddi duvay la😂😂

    • @shrikantpatil9147
      @shrikantpatil9147 28 днів тому

      @@nandkumarjagtap8409 आणि नाशिक च काय

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG 26 днів тому +1

    महाराज विजयी

  • @abhijitpatil3365
    @abhijitpatil3365 24 дні тому +1

    फक्त महाराज

  • @jaydeeppatil5669
    @jaydeeppatil5669 29 днів тому +2

    फक्त शाहू महाराजच

  • @ParasharamNivagire-lx1zt
    @ParasharamNivagire-lx1zt 29 днів тому +2

    महाराज येणार नक्की

  • @pappuvinci
    @pappuvinci 22 дні тому +3

    असीमसरोदेने कोल्हापुरात येऊन महाराजांना पराभूत केलेय

  • @pratiksakpal4132
    @pratiksakpal4132 25 днів тому +4

    पाकिट घवून पत्रकारिता करू नका.......😂

  • @mahenkamat4592
    @mahenkamat4592 16 днів тому +1

    आपण कोल्हापूर कर .. गद्दारी ला क्षमा नाही .

  • @kifayatdange
    @kifayatdange 17 днів тому

    Only One Maharaj ❤❤❤

  • @savkarbirnale3465
    @savkarbirnale3465 20 днів тому +2

    संजय मंडलिक

  • @vpdeodhar5539
    @vpdeodhar5539 14 днів тому +1

    निवडून कोणीही येऊ दे पण त्यांची पेन्शन बंद करा

  • @shi8112
    @shi8112 Місяць тому +3

    शाहू महाराज येणार

  • @vinodthakare4142
    @vinodthakare4142 10 днів тому

    साहू महाराज जिंकले

  • @nellamwadkar4027
    @nellamwadkar4027 10 днів тому +1

    येणार मंडलिक नक्की.

  • @NiranjanKadam-gx7hw
    @NiranjanKadam-gx7hw 10 днів тому +1

    100%विजय महाराज आपलाच आहे. यात शंका नाही 🙏पण थोडं जागृत... काळजि घ्यायला पाहिजे... कारण ही निवडणूक तीन M. M M. {मंडलिक. मुश्रीफ. महाडिक.}विरुद्ध B{बंटी पाटील }... तीन यमांना टक्कर देणं एक कडवी परीक्षा आहे. 🙏🙏🙏🙏. दलितमित्र. निरंजन कदम. कोल्हापूर.

  • @shankarraopatil6626
    @shankarraopatil6626 Місяць тому +17

    सदाशिव मंडलिक खरा शाहू विचार

  • @abhaykulkarni6812
    @abhaykulkarni6812 9 днів тому +1

    काँग्रेस चा कितीही प्रचार करा
    पण येणार तर
    महयुती

  • @deepakkshirsagar7239
    @deepakkshirsagar7239 14 днів тому +1

    जय श्री राम

  • @prashanthadkar1
    @prashanthadkar1 14 днів тому

    परखड मत व्यक्त केलं 👍👍

  • @APatil1234
    @APatil1234 22 дні тому +1

    🚩🚩सर्व सामान्य व्यक्ती संजय मंडलिक निवडून येणार🚩🚩

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 18 днів тому +2

    आज जी लोकशाही आहे ती देण्यात शाहू फुले आंबेडकर यांचे योगदान

    • @sachins9256
      @sachins9256 6 днів тому

      संगीता कुठून आहेस

  • @yogeshlohar3710
    @yogeshlohar3710 Місяць тому +4

    Kolhapur फक्त 🚩🚩 लाट आहे

  • @sandippatil-qv6qv
    @sandippatil-qv6qv Місяць тому +6

    Mandlik saheb.....

  • @shivajikamble3610
    @shivajikamble3610 Місяць тому +2

    संजय मंडलिक पाच वर्षांत काय काम केले

  • @dayanandpatil8619
    @dayanandpatil8619 Місяць тому +1

    शाहू महाराज

  • @vikaschougule8562
    @vikaschougule8562 Місяць тому +7

    Maharaj

  • @AK-wu1go
    @AK-wu1go Місяць тому +8

    मंडलिकाना त्याची शिंदे सेनाच पडणार आहे. सेनेचे कार्यकर्ते लागले कामाला

  • @ravikarigar2628
    @ravikarigar2628 13 днів тому

    ❤🎉

  • @Aarvivideos
    @Aarvivideos Місяць тому +1

    मान गादीला
    मत छत्रपातीना.....

  • @anandaraopangire8533
    @anandaraopangire8533 Місяць тому +2

    4 lakh vote win

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 Місяць тому +2

    मत मोदीला....

  • @user-vw9bd2is7n
    @user-vw9bd2is7n 8 днів тому +1

    Mandlik Saheb ch yenar

  • @wamanaughade5151
    @wamanaughade5151 28 днів тому +7

    या वेळी मंडलिक यांचे deposit जप्त.

  • @pandurangbhosale8649
    @pandurangbhosale8649 27 днів тому +6

    राजे 100% विजयी

  • @omkar23549
    @omkar23549 29 днів тому +1

    सहानभूती वर निवडून येणार 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️ लाज वाटली पाहिजे

  • @marutidesai1788
    @marutidesai1788 8 днів тому +1

    Vote for National Security I.e Modiji.

  • @subhashchavan212
    @subhashchavan212 29 днів тому +1

    विकासकामे काही केली नाही.मंडलीक साहेब यांनी

  • @pandurangbharamgawada5275
    @pandurangbharamgawada5275 29 днів тому +1

    Shau maharaj

  • @IndrjaeetPatil
    @IndrjaeetPatil 2 дні тому +1

    संजय मंडलिक विजय होणार

  • @ramlingmule5703
    @ramlingmule5703 Місяць тому +8

    फक्त महाडिक साहेब.

  • @shivajikamble3610
    @shivajikamble3610 Місяць тому +1

    भुदरगड येथे मतदार शाहू महाराज यांच्या सोबत

  • @anildesai916
    @anildesai916 19 днів тому +1

    आयेगा तो मोदी ही 🎉

  • @ashokjadhav8469
    @ashokjadhav8469 28 днів тому +5

    छ. शाहू महाराज विजयी होणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे .

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 Місяць тому +2

    कोल्हापूर च नुकसान नको..... मोदींची हॅट्रीक होणार....

  • @samdiaries1005
    @samdiaries1005 25 днів тому

    Shau maharaj ❤.....Mahadik fidik gharat basnar

  • @rajanpawar8562
    @rajanpawar8562 28 днів тому +1

    बेंटेक्सचा करेक्ट कार्यक्रम होणार

  • @shivanandhiremath1435
    @shivanandhiremath1435 14 днів тому +1

    Man Gadila.... Mat fakt Modila.....💪👍

  • @dadasopatil675
    @dadasopatil675 29 днів тому +5

    सबसे तेज सतेज उर्फ बंटी डी पाटील साहेब 🎉

  • @ravikarigar2628
    @ravikarigar2628 13 днів тому

    चंदगड माडये 100000 आघाडी. महाराज मलनार

  • @muralidharpatil7120
    @muralidharpatil7120 22 дні тому

    बाप तो बापच असतो राव

  • @geet-kavyasagargurav3985
    @geet-kavyasagargurav3985 25 днів тому +1

    Mharaj only🎉🎉🎉🎉🎉Ethe Gadaari Nahi chalt.....Amhi kolhapuri.....❤

  • @vijayshinde8952
    @vijayshinde8952 Місяць тому +1

    महाराजच येणार

  • @maheshshetake3734
    @maheshshetake3734 Місяць тому +3

    Man Gadila pan Matdan Mandlik la

  • @user-sj7zv3mw5m
    @user-sj7zv3mw5m 7 днів тому

    महराजबद्दल आदर आहे त्यांनी राजकारणात पडायला नको होत,पराभव झाला तर परत सहानुभूती राहत नाही.

  • @mandarkulkarni9666
    @mandarkulkarni9666 20 днів тому

    🔔🔔🔔

  • @sanjaygurav7752
    @sanjaygurav7752 17 днів тому

    गादीचा सन्मान नक्की राखला जाईल.

  • @dhondiramdesai1982
    @dhondiramdesai1982 Місяць тому +1

    Sahab he kolhpur आहे👍👍 mh 09nad.khula❤❤❤

  • @pintukamble23
    @pintukamble23 Місяць тому +1

    विद्यमान खासदारला पाडायचं ठरलंय...

  • @vinayaklambore4048
    @vinayaklambore4048 13 днів тому

    Only one raje 70:30