Loksabha Diary : Kolhapur मध्ये कोणाचा बोलबाला ऐका खास विश्लेषण | Shahu Maharaj | Sanjay Mandlik
Вставка
- Опубліковано 26 кві 2024
- #loksabhadiary #kolhapur #shahumaharaj
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोठी लढत पाहायला मिळणार आहे कारण दोन्ही उमेदवार शाहू छत्रपती आणि संजय मंडलिक हे तगडे उमेदवार आहेत. दोघांकडे सारखीच ताकद आहे. मात्र येणारे दहा दिवस महत्वाचे आहेत. कोण मतदारांवर प्रभाव पाडणार हे महत्वाचे आहे
---------------------------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews
#sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews
#marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
---------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe UA-cam Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...
शाहु महाराज निवडुन येणार
मग याचे दोन्ही पुत्र का हरले रे भावा😅
शाहू महाराज तीन ते साडेतीन लाखांहून निवडून येणार
Pach lakani yetil
नाही रे भावांनो संजय मंडलिक टाईम पास करायला आलेत ना
त्यांचं स्वतःच फक्त एक मत पडेल असं बोला ना
मुरखांनो
शाहू महाराज निवडणूक येणार 100%
दत्तक पुत्र राजे देश द्रोही खान ग्रेश कडून निवडणूक लढवीत आहेत त्यामुळे 101 टक्के यांचा पराभव निश्चित आहे
या राजे लोकांना राजकारण हवेचं कशाला म्हणतो मी पैशाची कमतरता नाही राजे म्हणून मान सन्मान मिळतो जनतेची सेवा ही समाज कारण मधून करता येते एका देश द्रोही पार्टी कडून निवडणुकीत राहिले आहेत जो मान सन्मान इतर पक्षांनी दिला होता आता तो मिळणार नाहीच म्हणून् च यांचे दोन्ही पुत्र हरले
3.5 ते 4 लाख लिड राहील शाहू महाराज
कुठल्या दुनियेत आहेस तु मान गादीला आहे देश द्रोही खान ग्रेश कडून निवडूनक लढविणाऱ्या दत्तक पुत्र राजेला अजिबात नाही
दत्तक पुत्र राजेच्या दोन्ही पुत्रा ना करवीर ची जनता च राजवा ड्याची वाट दाखविली आहे राजकारण विरहित समाज सेवा करा जनता आदर करेल कुठल्या एका देशद्रोही पक्षा कडून निवडणूक लढविता तर पराभव निश्चित आहे
जुमले श्वर नी खुप समाज सेवा केली का महाराष्ट्र चा सत्यानाश केला
श्री शाहू महाराज निवडून येणार ❤
मंडलिक पडणार100%
शाहू महाराज नक्की निवडूण येणार आहे
गद्दाराला माफी नाही... फक्त आणि फक्त शाहूमहाराज
काँग्रेस सोबत जाणारे गधार आहे
महाराष्ट्र चे गदार पवार ठाकरे
फक्त एकच खासदार. छत्रपती शाहू महाराज हेच खासदार
राजश्री शाहू महाराज वेगळे आणि आताचे महाराज वेगळे... दोघांना एकाच तराजूत तोलू नका...
त्यामगाच कारण एकच - वाघ बंटी पाटील साहेब 🔜🦁💪
शाहू महाराज नक्की निवडून येणार
फक्त संजय मंडलिक 🚩🚩🚩🚩
तुम्ही शाहू महाराजांची बाजु घेऊन विश्लेषण करत आहे. दोन्ही बाजूंनी बोलायला पाहिजे
खासदार.शाहू छत्रपती महाराज की जय...🚩😍
Shahu Maharaj Only ❤❤❤
एकतर्फी व अजेंडाधारी विश्लेषण
गद्दाराला माफी नाही .... फक्त आणि फक्त सत्यजित आबा....
bjp चे 106 आमदार विधान सभेला निवडून आले शिल्लक सेनेचे 56 आमदार मग भावा डब्बल सीट निवडून येऊन ही शिल्लक सेना कशी cm पदावर दावा केली होती dcm पद bjp देत च होती की युती धर्म तोडून फक्त आणी फक्त् cm पदा साठी देशद्रोही खान ग्रेश हात् मिळवणी केली खरा गद्दार तर मामु ठाकरे च आहे
पाडायेच कुणाला हे ठरलं असतं हे कोल्हापूर नाद खुळा
म्हणून शाहू महाराज चे दोन्ही पुत्र हरले😅
Only Shahu Maharaj🙏🙏🙏🤚🤚🤚
महाराज ✌️✌️❤❤
साहू महाराज 100% जिंकले.
Mandlik raho ki पुण्डलिक मत गादिलाच
Shahu Maharajcha vijay hotil .
शाहु महाराज
शाहू महाराज 3.5lakh lead✌️✌️✌️✌️
महाराज निवडून येणार
Sanjay mandlik dada 🏹❤💪
छत्रपती शाहू महाराज ❤🎉
आहो बलाढय शकती मंडलिक विरोधातही कायम आसते मंडलिक हे सामान्य घरातील आहे
❤❤मौदी❤❤
सामान्य घरातील ?
मंडलिक कारखाना , वडिल ३ वेळा आमदार ४वेळा खासदार स्वत:१ वेळा खासदार, जय शिवराय शिक्षण संस्था ,दुध संघ (विकलेला),संचालक केडीसीसी
सामान्य माणसाचं घर
भावा एकदा मुरगुडात येवुन बघ सामान्य माणसाचं सामान्य जिवन
Mg mi President ahe USA cha
राजा न राजा सारख राहाव ही जनतेची इच्छा
काका च्या under राहू नये
वंचित आणि एम आय एम सारख्या पक्षांचा पाठिंबा आणि काँग्रेसची निवडणूक ही गोष्ट देखील तुम्ही बोलायला पाहिजे होते. त्यामुळे ही पुरोगामी विचारांची निवडणूक होऊ शकत नाही
छत्रपती शाहू महाराज....❤
SHREE SANJAY MANDLIK 🏹✌️
फक्त छत्रपती शाहु महाराज हेचं खासदार होणार 🌹
Mandlik saheb vijay
महाराज आपटी खाणार. 😀
जय श्रीराम
छत्रपति शाहु महाराज विजयी होणार
मान गादीला मत मात्र मोदीला 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बाकी महाराज किंवा मंडलीक येतील पण सर्वसामान्य लोकांचे जगणे मुस्किल होईल ,नोकर्या नाहीत धंदे चालत नाहीत ,सरकारी नोकर आणि कारर्पोट चालकानी फक्त ऐष करायची
Only Maharaj
सातारा जिल्हा आता शहाना जला आहे काम 0 शरद च्याया पेकटत लात घाटली आहे........❤ दुःख हे आहे की कोल्हापुर जिल्हा शरद काम 0❤ चाय नाडाला लगाला आहे 😢❤
शुद्धलेखन नीट शिकून नंतर पोस्ट टाकाव्यात 🙏🙏
@@sanjaypatil-kw7mm 🙏❤
Shahu Maharaj nakki..
ओनली महाराज साहेब
Shahu Maharaj
फक्त शाहू महाराज🔥
फक्त शाहू महाराज जिंकणार
फुटबॉल तिकीट 5रूपय करतीना की भांडन लावती❤
Nice information shared by Mr. Nivas Chougule on Kolhapur Politics and that too with timeline. 👍
सामान्य लोक म्हणत्यात की गादीला मान म्हणुन शाहू महाराज येणार.
मान गाडीला,मत विकासाला.
Shahu maharaj 320000 leed ne yenar
सरशी तिकड पारशी तसच हाय काकांच कवा फिरल कोणाला नाही कळणार
खूप छान विश्लेषण ….
शाहू सतेची मलय खाऊ
Sata kunala pahje te bhaga pita Putra kdc, Gokul , zp , khasdarki, khoke kayach sodat nahit
Fakt Madlik saheb ani mane saheb jai shivaray ✅🚩🔥
कोणला आजी खासदार आणि कोणला माजी खासदार करायच हे एक्कच माणूस ठरवतोय….😂😂
संजय दादा मंडलिक
आता कोल्हापूर हिंदुत्त्वादी आहे हे लक्षात घेऊन बोला
तुम्ही पुरोगामी म्हणजे काय हे क्लियर करून बोला म्हणजे समजेल हि विचारधारा काय हाय....
मोडी साठी मत देवू नका.
आम्हाला भारत सरकार पाहिजे मोडी सरकार नको.
आम्हाला भारत सरकार ची गॅरंटी पाहिजे पण मोडी सरकार ची गॅरंटी नको आहे...
मोदी ला मोडा मग
तुझ्या बोंबल्याने काय फरक पडणार नाही 😅आयेग तो मोदी ही😅
तुझी देश द्रोही खान ग्रेश 40 ते 50 सीट देशात जिंकली तरी त्याचा मोठा विजयच समज😅
तुझ्यात दम असेल तर सांग तु देशद्रोही खान ग्रेश 50 सीट च्या वर जिंकणार की नाही सत्तेत यायची लांबची गोष्ट आहे भावा कुठ्ल्या दुनियेत जगतो आहेस तु
नाही ...फक्त मोदी सरकार ..भाजप ..🚩🚩🚩 बाकी सगळे चोर आहेत
निवासराव,
अतिशय उत्तम🎉
छत्रपती शाहू महाराज विजय असो
Shau Maharaj ❤
राजेशाही गेली आता चालता येत नाही, त्यांच्या मुलाला राज्यसभेवर भाजपानी 6वर्ष घेतले ते कुठे आहेत सध्या निवडुन हे येणार नाहीत कशाला मान नाही आता कोणी देत
Khup Abhyasu Pratinidhi.....
छत्रपती शाहू महाराज 100% निवडून येणार आहे
Only Shahu Maharaj
मान गादिला मत ग़ादिला
छान विश्लेषण
राजकारणी पक्ष बदलू नये म्हणून संभाजीराजे एका पक्षातून उभा राहिला ते आता शाहू महाराज एका पक्षात नवभारत हिशोब ही गोष्ट आहे का
Intresting but ha national election aahe and people are smart enough who should be the Prime minister and their leader.
छान
माहिती
दिली
Ab ki bar 400 par
What is name of ethics experienced man ! Very knowledgeable information about Kolhapur!
Sanjay dada🎉
इथे कोल्हापुरात कोण पण येवो .....येणार तर मोदीजीच ..ते पण 400 पार 🚩🚩🚩🚩🚩 जय भाजपा
उत्तम विश्लेषण
पवारांच्या भाषेत मान गादीला मत मंडलीकांना
महाराज पडणार 100%
हा पुर्ण एकच बाजू मांडली 😂
छान विश्लेषण
मंडीलक येणार लिहून घ्या
समरजीत। साहेनानी। आपल्या। परभवास। मदत कर नारा समोर ऊभा। आहे। आता नाही तर परत। नाही। एक। घाव। दोन। टुकड़े
Nice
फितूरास माफी नाही 100% मंडलिक 27500O मतांनी पडणार
Shahu Maharaj ❤❤❤❤❤❤❤
असे राजकीय विश्लेषक प्रत्येक मतदारसंघ हवेत खूपच छान मला असं वाटतं या निवडणुकीत पूर्ण महाराष्ट्र मध्ये सगळ्यात चांगल विश्लेषण कोल्हापूर बाबतीत वाटल म्हणजे कोणाचीच बाजू उचलून धरली नाही सगळ्यांचे समान कच्चे दुवे पक्के दुवे मांडले
छत्रपती शाहू महाराज
JAI SHREE RAM
मान गादीला मत पण गादीलाच🎉🎉🎉🎉
Shahu maharaj 100% nivdun yenar
Shau maharaja
Saheb mudyacha bola,,,,,
पुर्र शिवाजी पेठ ❤
सत्ता ही जनता कधी बेपत्ता करू शकते
उमेदवार मतदारांना सहजासहजी उपलब्ध होणारा असावा. यापूर्वी महाराजांचे सुपुत्र राज्यसभा सदस्य होते.त्यानी आपल्या 6 वर्षाचा कालावधी मध्ये काय कार्य केले याचा कार्य वृत्तांत प्रसिद्ध करावा,
महाराजांनी आपला आब राखण्यासाठी या निवडणुकीच्या फंदात पडायला नको होते.
Ekangi vishleshan
Shahumaharaj fix khasdar
शाहूमहाराज पडणार 💯💯💯💯💯%
Shahu maharaj yenar
अतिशय योग्य पद्धतीने कोल्हापूर जिल्हा च राजकीय विश्लेषण केले❤❤