Sangli मध्ये कोणते पाटील चालणार ? Kolhapur आणि हातकणंगलेत काय होतयं ?शिंदेंची शिवसेना यद्दा हद्दपार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 тра 2024
  • #BolBhidu #KolhapurLoksabha #SangliLoksabha
    सांगलीत विशाल हातकणंगल्यात मशाल आणि कोल्हापूरात महाराज. असं आम्ही नाही लोकं म्हणायला लागलेत. कारण सहानभूतीचा फॅक्टर. कुठे गादीची सहानभूती तर कुठे तिकीट नाकारल्याची सहानभूती तर कुठे ठाकरेंची सहानभूती. माणसं वेगवेगळी होती कारण वेगवेगळी होती पण लोकांची सहानभूती होती म्हणे…
    आत्ता या तीन लोकसभा मतदारसंघात मतदानाचा पॅटर्न काय राहिला. कोणाच्या भागातून किती मतदान झालं आणि कुठून कोणाची चर्चा सुरू झालेय हे आपण सांगणार आहेत. त्यामुळे त्यामुळे हा काही एक्झिट पोलं नाही किंवा अंदाज नाही. फक्त लोक काय म्हणतायत ते आम्ही तुम्हाला सांगणार… त्यावरून तूम्ही तुमचा अंदाज लावा… या व्हिडीओतून आपण बोलणार आहोत सांगली-कोल्हापूर-हातकणंगले या तीन लोकसभा मतदारसंघाबाबत…
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 819

  • @prajwal5176
    @prajwal5176 20 днів тому +735

    100% सांगलीत विशाल , हातकणंगल्यात मशाल आणि कोल्हापुरात महाराज ❤
    ✌🏻

    • @prithvirajgaikwad8850
      @prithvirajgaikwad8850 20 днів тому +26

      तसेच होणार आहे. म्हणजे तीनही जागा महविकास् आघाडी मोठ्या मताधिक्याने विजयी होणार.

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 20 днів тому +28

      शाहू महाराज रेकॉर्ड तोड असणार आहे. कारण की. कोणती यंत्रणा आहे मागे माहिती आहे सर्वांना😊

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 20 днів тому

      🍌🍌🍌

    • @marathi_kids
      @marathi_kids 20 днів тому

      k9​@@Kattar_hindu_bramhan

    • @marathi_kids
      @marathi_kids 20 днів тому

      ​@@Kattar_hindu_bramhanKm999k9mk

  • @akshaysatpute6211
    @akshaysatpute6211 20 днів тому +557

    विशाल
    मशाल
    महाराज
    100 टक्के बरोबर

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 20 днів тому +4

      सगळे घरी

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 20 днів тому +12

      चंद्र ची हार
      धैर्य ची मान
      मंडलिक होणार 😂😂😂😂😂😂

    • @Prathmesh171
      @Prathmesh171 20 днів тому +4

      ​@@Jaymaharashtramaza baki chyan ch mahiti nay pn Mane la gharat basay lagnaar

    • @tdhavale3883
      @tdhavale3883 20 днів тому

      ​@@milindkulkarni3198उएओत्रशशशन😮

    • @dremmy69
      @dremmy69 20 днів тому

      गप रे नुण्या

  • @amanbagwan2079
    @amanbagwan2079 20 днів тому +355

    मशाल...
    विशाल...
    आणि कोल्हापुरात
    छ.शाहु महाराज....❤

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 20 днів тому +8

      सगळे घरी

    • @Appa1996
      @Appa1996 20 днів тому

      ​@@milindkulkarni31985 चे पिऊन झोप जा😂😂😂😂😂मोदी गोडी बसली शेटावर 😂

    • @krrishu7182
      @krrishu7182 20 днів тому +13

      ​@@milindkulkarni3198त्यांच्या विरोधातली 😂

    • @sagarpatil1023
      @sagarpatil1023 20 днів тому

      ​@@milindkulkarni3198कुलकर्णी म म म्हणायला लागनार आहे तुमच्या नेत्याना😅😅

    • @Vishwajeet_Patill
      @Vishwajeet_Patill 20 днів тому

      ​@@milindkulkarni3198 only vishal dada

  • @random_videozz
    @random_videozz 20 днів тому +357

    *मोदींची तिसरी टर्म माझ्यासारख्या अनेक मराठी लोकांचे स्वप्न होते,*
    *पण बारामतीचे काका आणि नागपूरचे पंत महाराष्ट्राचे राजकारण उद्ध्वस्त केले .... महाराष्ट्रात प्रतिमा खराब झाली*
    *मराठा आरक्षण, पेपर लीक, गुजरात ला व्यवसाय,रोजगार , कांद्याची निर्यात नाही, इत्यादींमुळे मते MVA मध्ये बदलली.*

    • @babumore1547
      @babumore1547 20 днів тому +2

      😊😊😊

    • @rohitshirsat3017
      @rohitshirsat3017 20 днів тому +51

      १००% खरं बोललात तुम्ही.. परंतु या परिस्थितीला मोदी स्वत: देखील जबाबदार आहेत... अजितदादांना, अशोक चव्हाण यांना सोबत घेण्याचा, निर्णय मोदींच्या सहमती शिवाय शक्यच नव्हता.. मराठा आरक्षणावर देखील दिल्लीने हस्तक्षेप करणे गरजेचे होते.

    • @battleofthouths
      @battleofthouths 20 днів тому +30

      मोदींनी तरी शेतकरी लोकासाठी काय केलंय.

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 20 днів тому +11

      जनतेच्या मनातील बोललात.

    • @umeshpawar9246
      @umeshpawar9246 20 днів тому +10

      100%

  • @pranavpatil.24
    @pranavpatil.24 20 днів тому +24

    Perfect विश्लेषण, Correct कार्यक्रम
    सांगली - विशाल पाटील
    हातकणंगले - सत्यजीत पाटील (सुरुडकर)
    कोल्हापूर - शाहू महाराज
    #महाविकासघाडी
    Note : सर्वांच्या बत्या गुल🤙😂

  • @sitaramsalunkheanna1042
    @sitaramsalunkheanna1042 20 днів тому +192

    जत मध्ये विशाल पाटील कमीत कमी 40000 लीड जाणार जत मध्ये काही गावे वनवे झाली आहेत....

  • @vikrantdhanavade8005
    @vikrantdhanavade8005 20 днів тому +19

    तासगांव मध्ये पण विशाल पाटलांच काम लय जोरात झालंय. मोठ्या प्रमाणात छुपे मतदान विशाल पाटलाना मिळालय. फक्त लोकं दबावामुळे उघड उघड बोलत नाहीत इथे.

  • @bipinpatil5401
    @bipinpatil5401 20 днів тому +79

    100% सांगलीत विशाल , हातकणंगल्यात मशाल आणि कोल्हापुरात महाराज

  • @_PratikPattanshetti
    @_PratikPattanshetti 20 днів тому +116

    100% Vishal, Mashal, Bunty Saheb🔥

  • @user-lz3mn7xy2d
    @user-lz3mn7xy2d 20 днів тому +61

    विशाल, मशाल, छ. शाहू महाराज.

  • @devil-tb9zw
    @devil-tb9zw 20 днів тому +140

    हातणंगलेकर मी मशाला मत दिलं आहे

  • @Indiavale123
    @Indiavale123 20 днів тому +100

    सांगलीत फक्त विशाल दादाच खासदार होणार❤❤

  • @Sam-pq5qs
    @Sam-pq5qs 20 днів тому +84

    Shahu Maharaj Already jinklet❤❤🎉🎉

  • @omkarjangam8675
    @omkarjangam8675 20 днів тому +170

    सांगली जिल्हा वसंत दादांचा बालेकिल्ला...

  • @Aa_Entertainment.
    @Aa_Entertainment. 20 днів тому +122

    कोल्हापूर मध्ये शाहू महाराज आणि
    सांगली मध्ये विशाल पाटील विजयी होणार..✌️

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 20 днів тому +58

    शाहु महाराजांना फक्त Congress, Shivsena, NCP नाही तर वंचित आणि MIM ने पण पाठिंबा दिला आहे.
    म्हणून शाहु महाराजांचे जिकण्याचे Chances जास्त आहे...

    • @prathamesharage
      @prathamesharage 20 днів тому +6

      हो जसे कि दिला नसता कि चांगल दीड दोन लाखाचं नुकसान झालं असत

    • @KD-kx1sc
      @KD-kx1sc 20 днів тому +6

      ​@@prathamesharage
      हो नक्कीच झाल असतं.
      १-१ मताने खूप फरक पडतो .
      बाकी तुझी अक्कल किती आहे ते तुझ्या कॉमेंट वरून कळलंच 😂😂

    • @prathamesharage
      @prathamesharage 20 днів тому

      @@KD-kx1sc आरक्षण शिवाय जगू न शकणाऱ्यांनी जगाला अक्कल शिकवू नये काय आहे कवाल्यांच्याशापाने गैरगुरे मारत नाहीत

    • @Vaibhavd416
      @Vaibhavd416 20 днів тому +5

      @@prathamesharage ही लोकसभेची election महाराष्ट्रात खुप अटीतटीची होणार आहे.
      यावेळी जिंकणारा आणि हरणाराचा Margin हे खुप कमी असणार आहे...

    • @MAU9820.
      @MAU9820. 20 днів тому +3

      KOLHAPUR SANJAY MANDALIK 😊100%

  • @gandhupatil5170
    @gandhupatil5170 20 днів тому +25

    शाहू महाराज....💥
    सत्यजित पाटील आबा..💥
    विशाल दादा...💥

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 20 днів тому +57

    बाकी जाऊदे बोल भिडू ला खरं काय हे कळल हे चांगल 🙏🏻🙏🏻

  • @akshayjagtap2614
    @akshayjagtap2614 20 днів тому +127

    विशाल पाटील ✉️ सांगली

  • @dashrathkadam8598
    @dashrathkadam8598 20 днів тому +140

    विशाल पाटील सांगली 100%

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 20 днів тому +85

    हातकणंगले ... मशाल भडकत राहील .. सत्यजित आबा पाटील फिक्स खासदार ठाकरे सरकार ❤

  • @bablukhan32shirala2
    @bablukhan32shirala2 20 днів тому +74

    विशाल पाटील खासदार

  • @satishkadam1608
    @satishkadam1608 20 днів тому +14

    मिरज पूर्व भागातील गावे आणि जत विशालमय होत✌️✌️

  • @prathmeshtodkar5649
    @prathmeshtodkar5649 20 днів тому +44

    Vishal dada fix

  • @sushant1776
    @sushant1776 20 днів тому +73

    खानापुर मध्ये विशाल लिड वर आहे बाबर , पडळकर, देशमुख गट पुर्ण विशाल च्या माग आहे फक्त वैभव पाटील गट नव्हता बाकी सर्व काका विरोधात होते

    • @vikrantdhanavade8005
      @vikrantdhanavade8005 20 днів тому +9

      तासगाव मध्ये पण रोहित पाटील गट विशाल पाटलांच्या मागे उभा होता. शिवाय बरेच छुपे मतदान हे विशाल पाटलांना मिळालय. काकांच्या दबावामुळे लोकं उघड उघड बोलत नसले तरी छुप्या पद्धतीने बऱ्याच लोकांनी विशाल पाटलांचे काम केले आहे.

    • @rahulp7313
      @rahulp7313 20 днів тому +2

      कडेगाव भागात पण पृथ्वीराज देशमुख समर्थक देखील विशाल पाटील याना छुपा पाठींबा दिला आहे. Palus kadegaon lead fix aahe

    • @maheshchavan9169
      @maheshchavan9169 20 днів тому +1

      खानापूर मधील विशाल दादा प्रेमींनां धन्यवाद

  • @kiranganthade4621
    @kiranganthade4621 20 днів тому +4

    योग्य विश्लेषण 👌.. मि इचलकरंजीचा मतदार आहे, आमच्या गावातून सत्यजित आबा यांना जास्तीत जास्त मतं पडली आहेत ✌️🚩

  • @MHfoods369
    @MHfoods369 20 днів тому +44

    Sangli only Vishal

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 20 днів тому +80

    चंद्रहार पाटीलने स्वतः हुन उमेदवारी माघार घेतली पाहिजे होती...
    काही राजकीय अनुभव नसताना फालतु मध्ये खासदारकी लढवण्याचा हट्ठी पणा केला.

    • @sitaramsalunkheanna1042
      @sitaramsalunkheanna1042 20 днів тому +13

      जंत पाटील मुळ हे सर्व घडल आहे.

    • @vanita8463
      @vanita8463 20 днів тому +10

      Jayant ne tyacha game kelay

    • @nikhildeshmukh6221
      @nikhildeshmukh6221 20 днів тому +5

      Barobar ahe, uddhav la samaajayala pahije hot

    • @amitpatil8074
      @amitpatil8074 20 днів тому

      सतरंज्या उचला तुम्ही

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 20 днів тому +3

      अनुभव घेईल ...

  • @sushantpatil7669
    @sushantpatil7669 20 днів тому +53

    विशाल पाटील, महाराज,सत्यजित पाटील

    • @RohitPatil-cr3yz
      @RohitPatil-cr3yz 20 днів тому

      तुम्ही कोणत्या मतदार संघातून आहात

  • @shankarkopardekar9203
    @shankarkopardekar9203 20 днів тому +30

    कोल्हापूर शाहू महाराज हातकलंगले सत्यजित पाटील व सांगली विशाल पाटील

  • @umeshpawar9246
    @umeshpawar9246 20 днів тому +65

    बोल भिडू ला वारं फिरलं याचा अंदाज मतदान झालेवर आला.. यावरून ओळखच ते ओळखा.. 🙄🤣😜

    • @VidzMG
      @VidzMG 20 днів тому +2

      Andhbhakt gayab ahet😮😮

    • @shubhamgawande949
      @shubhamgawande949 20 днів тому

      ​@@VidzMGlundnamazi spotted 😂🤣🤣😂

  • @DrHarshal1712
    @DrHarshal1712 20 днів тому +55

    महाविकास आघाडी 🎉

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 20 днів тому +12

    पश्चिम महाराष्ट्र मध्ये फक्त महाविकास आघाडी 💯🤞

  • @vinayakpatil6251
    @vinayakpatil6251 20 днів тому +40

    Vishal patil

  • @krishnatpatil4329
    @krishnatpatil4329 20 днів тому +6

    सांगली विशाल दादा, हातकणंगले सत्यजित आबा , शाहू महाराज कोल्हापूर

  • @vivekpatil6703
    @vivekpatil6703 20 днів тому +18

    विशाल पाटील विजयी होणार ✌🏻

  • @archanamane7473
    @archanamane7473 20 днів тому +37

    छ. शाहू महाराजांच्या गादीला जनतेची सहनभूती म्हणून काय सांगत आहात? बावळट कुठले…!! कसलाही शब्द कुठेही वापरता काय? मराठी भाषेच्या ज्ञानाबाबतच दळभद्री लक्षण आहे हे तुमचं! 😡😡 छ. शाहू महाराज… त्यांचे कार्य… त्यांच्या वंशजांबद्दल कोल्हापूरकरांच्या मनात कमालीचा आदर आहे!!! अभिमानाने… कर्तव्याच्या जाणिवेतून जनतेने महाराजांना मतदान केले आहे!❤❤

    • @kpphotography2639
      @kpphotography2639 20 днів тому +4

      Asude padnar aahet maharaj😂

    • @mmoseenmulla5827
      @mmoseenmulla5827 20 днів тому +1

      Sahi

    • @Appa1996
      @Appa1996 20 днів тому +5

      ​@@kpphotography2639😂😂😂😂😂 व्हाय काय पडले वाट संजय मंडलिक त्याच्या घरातला लोकांनी तरी मतदान केलं काय बग😂😂😂😂

    • @RanjeetGhatage-bh5yo
      @RanjeetGhatage-bh5yo 20 днів тому +4

      शाहू महाराजांचे कार्य किती मोठे आहे हे माहित नाही या लोकांना म्हणून असले कायपण शब्द वापरतात

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 20 днів тому +1

      ​@Appa1996 कोल्हापूरचं बालिश आलं 😂😂😂

  • @vinoddabhade714
    @vinoddabhade714 20 днів тому +15

    सांगली मध्ये विश्वजीत विशाल विजयीभव्🎉🎉

  • @prathmeshmagdumbandya4728
    @prathmeshmagdumbandya4728 20 днів тому +6

    आमच्या कोल्हापुरात तर शाहूमहाराज 🧡🚩

  • @vinodpatil2592
    @vinodpatil2592 20 днів тому +5

    Sangli-Vishal patil, kolhapur- shahu maharaj, Hatkalagale-Satyjeet aaba

  • @SagarPatil-eb2hd
    @SagarPatil-eb2hd 20 днів тому +15

    एकदम बरोबर 👌👌

  • @pruthvirajkadam7606
    @pruthvirajkadam7606 20 днів тому +16

    1:08 Vishal Patil 👑

  • @bakebiharimankapure635
    @bakebiharimankapure635 20 днів тому +17

    कोल्हापूर - शाहू महाराज
    हातकणंगले - सत्यजित पाटील
    सांगली - विशाल पाटील

    • @MAU9820.
      @MAU9820. 20 днів тому

      After results don't run away from the battle 💪 👌 😅

  • @abhishek_kamble
    @abhishek_kamble 20 днів тому +12

    People in Sangli are in favour of Vishal Patil ✌

  • @maheshkoshti3151
    @maheshkoshti3151 20 днів тому +6

    सांगलीत फक्त विशाल चालणार आणि दीड लाख लीडने खासदार ही होणार 🔥💌✌

  • @vishwaspatil8503
    @vishwaspatil8503 20 днів тому +7

    ❤ Vishal Patil , Styajeet Patil , Shahu Chatrapati
    ❤ 100 % Win ❤

  • @Vkdailyblogs94
    @Vkdailyblogs94 20 днів тому +33

    Vishal mashal & banty....... 💯

  • @sushant1776
    @sushant1776 20 днів тому +25

    १००००% सांगलीत विशाल कारन विश्वजित है तो सांगली मे विशाल है

  • @astralchannal2817
    @astralchannal2817 20 днів тому +4

    सांगली मध्ये काय झाले आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. संजय काका तीन नंबर वर असतील.

  • @Appa1996
    @Appa1996 20 днів тому +18

    गावा मद्ये भुरटे पुढारी 500 चे नोटा घेऊन फिरत होते पण त्यांनी काय जनतेत वाटल्या ना सगळ्या नोटा श्रीमंत पक्ष bjp चे होत्या पण लोकांनी मोदी ल कोल बाकी शाहू सहज निवांत येणार

    • @MeghaJoshi-cz1vn
      @MeghaJoshi-cz1vn 19 днів тому

      Yet nahi

    • @MeghaJoshi-cz1vn
      @MeghaJoshi-cz1vn 19 днів тому

      Bunty ne tr 2000 hazar vatale ahet taripan matadan lokani Sanjay mandlik Yana kele ahe

  • @manojdeshmukh2250
    @manojdeshmukh2250 20 днів тому +10

    महाराष्ट्रात फक्त, महाराष्ट्र धर्म!!!!!

  • @atishkamble9257
    @atishkamble9257 20 днів тому +13

    विशाल पाटील ❤

  • @adityapatil1188
    @adityapatil1188 20 днів тому +16

    100 %Vishal patil 💯

  • @Shriconstruction555
    @Shriconstruction555 20 днів тому +17

    Vishal Dada 🔥

  • @amolshinde8635
    @amolshinde8635 20 днів тому +8

    हातकणंगले - सत्यजित पाटील आबा विजयी होणार
    शिरोळ 65000
    इचलकरंजी 70000
    हातकणंगले 75000
    इस्लामपूर - 90000
    शिराळा - 85000
    शाहूवाडी - 95000
    एकुण पडणारी मते 480000
    अंदाजे 35 ते 45 हजार मतांनी सत्यजित पाटील आबा विजयी होणार
    कमेंट save करून ठेवा
    निकाल असच असणार

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 20 днів тому +29

    बोल भिडु ने सुद्धा आता वारं फिरलय असं सांगायला सुरुवात केली आहे 😂😂

  • @pradeeppatil6467
    @pradeeppatil6467 20 днів тому +7

    Vishal Dada Patil ✌️ 😍 ❤️ ♥️ 👌 Sangli

  • @user-qg2ip4vw9u
    @user-qg2ip4vw9u 20 днів тому +7

    Vishal dada nivdun alet ✌️✌️✌️vishal dada home ground aslelya Miraj talukyatun eak lakhache lead ghetil

  • @prithvirajgaikwad8850
    @prithvirajgaikwad8850 20 днів тому +28

    आरती मॅडम तुम्ही सांगली, हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचे - mahavikas आघाडी किंवा महायुती आमदार आहेत हे सांगू शकाल का ?

  • @aniketak1053
    @aniketak1053 20 днів тому +7

    सांगलीत गरज नसताना चंद्रहार पाटील यांचा राजकीय बळी पडला ....याला कारण जंत पाटील.....
    आणि हो मतदानाच्या आदल्या दिवशी जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांना मेसेज गेला की आपण काकांचं काम करा म्हणून .....

  • @googleuser4534
    @googleuser4534 20 днів тому +41

    विशाल पाटील 70% मतदान आहे . आता संजय काकांना फक्त आणि फक्त ईव्हीएम जिंकवू शकते . सांगलीत सुपर राडा झाला आहे😂

  • @nileshinfotech68
    @nileshinfotech68 20 днів тому +13

    विशल पाटील सांगली

  • @VijayMulik-no3ir
    @VijayMulik-no3ir 20 днів тому +3

    Sangli Vishal Dada
    Hatkangale Satajeet Patil
    Kolhapur Chatrapati Shahu Maharaj

  • @annappapatole2504
    @annappapatole2504 20 днів тому +12

    Vishal
    Mashal
    Maharaj

  • @subhashpawar9149
    @subhashpawar9149 20 днів тому +4

    सांगली तून विशाल पाटील विजय होतील
    हातकणंगले तून राजू शेट्टी विजय होतील
    कोल्हापूर तून शाहू महाराज विजय होतील

  • @souravnikam4526
    @souravnikam4526 20 днів тому +12

    Vishal Patil

  • @gtaanygamerz3314
    @gtaanygamerz3314 20 днів тому +4

    विशाल दादा 100% खासदार

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 20 днів тому +3

    Sangali -vsihal dada Patil
    Hatkanagale- mashal
    Kolhapur -shahu Maharaj

  • @parthpatil6002
    @parthpatil6002 20 днів тому +10

    कोल्हापुरात फक्त छत्रपती शाहू महाराजच🙏🏻🙏🏻

  • @saddamhusensande332
    @saddamhusensande332 20 днів тому +13

    Sanglit vishal patil dada

  • @vanita8463
    @vanita8463 20 днів тому +5

    Vishal Patil 100%🎉🎉

  • @JaywantraoNikam.
    @JaywantraoNikam. 20 днів тому +2

    सांगलीत विशाल दादा , कोल्हापुरात आदरणीय शाहू महाराज १००% विजयी.

  • @gulabraosuryawanshi1314
    @gulabraosuryawanshi1314 20 днів тому +9

    Sangli Vishal Patil

  • @ramanevijay2633
    @ramanevijay2633 20 днів тому +3

    खूप छान विश्लेषण

  • @user-lp9ty4yk3f
    @user-lp9ty4yk3f 20 днів тому +3

    इथे महविकास आघाडी चा फायदा आहे ,विशाल जिंकले तरी त्यांचा पाठिंबा महा विकास आघाडी ला असणार यात वाद नाही

  • @premsakhalkar1764
    @premsakhalkar1764 20 днів тому +9

    कोल्हापूरात फक्त महाराज ✌🏻✌🏻✌🏻

  • @_YaSh02
    @_YaSh02 20 днів тому +6

    हातकनगले मध्ये मशाल 🔥
    कोल्हापूर मध्ये धनुष्यबाण 🚩

  • @ravirajgaikwad8401
    @ravirajgaikwad8401 20 днів тому +2

    Perfect analysis 🎉

  • @user-dr6mk2qo6w
    @user-dr6mk2qo6w 20 днів тому +3

    सांगलीत विशाल दादा फिक्स येनार ✌🏻💌🔥💯👑

  • @rnbmaths
    @rnbmaths 20 днів тому +2

    खानापूर -आटपाडीत् कमी मतदान म्हणजेच विशाल पाटील फायद्याचे

  • @ravindrametkari143
    @ravindrametkari143 20 днів тому +3

    नक्किच या त्रिवेणी अनुभूतीचा प्रत्यय जननिश्चय महाविकास आघाडीचा नवोदय

  • @md.iliyas313
    @md.iliyas313 20 днів тому +16

    काल मी Hatkanagale लोक सभा निवडणुकीत मी,,,, मशाल पक्ष्या च्या सतेजीत पाटील ( आबा) यांना मतदान केलो 😘🤗☝️

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j 20 днів тому +4

    फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच

  • @abhishekgaikwad2061
    @abhishekgaikwad2061 20 днів тому +3

    Sangli-Vishal patil..🎉❤

  • @matsagarkishor
    @matsagarkishor 20 днів тому +5

    एकनिष्ठा कोल्हापुरच्या रक्तात आहे. मतदारांनी EVM वरती मतदान (लिंबु) फ़िरवला... विषय संपला.... कौल जनतेचा.! कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आहे ह्यो।

  • @swapnilkamble668
    @swapnilkamble668 20 днів тому +25

    महाराज फिक्स 💯💯💯💯

  • @vinod23021979
    @vinod23021979 19 днів тому +1

    विशाल पाटील ह्याना सांगलीतून, कोल्हापूर मध्ये शाहू महाराजांना सपोर्ट, परंतु वंचित ने हातकणंगले मध्ये सपोर्ट मागितला नाही कारण वंचित बहुजन आघाडीला त्यांच्या प्रत्येक seat वर confidence आहे❤

  • @GamingSide..
    @GamingSide.. 20 днів тому

    Kolhapur - Shahu Maharaj
    Hatkangale - Satyajit Aaba Patil
    Sangli - Vishal Patil

  • @manikpatil9534
    @manikpatil9534 20 днів тому +1

    महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, नेते एका बाजूला आणि मतदार दुसऱ्या बाजूला आहेत.

  • @pramodpatil3613
    @pramodpatil3613 20 днів тому +5

    हा अंदाज नाही निकालच

  • @Apol5956
    @Apol5956 20 днів тому

    खूप छान स्पष्टीकरण 👍👌

  • @jafarbagwan8079
    @jafarbagwan8079 20 днів тому +3

    Hatkangle only Aaba patil ❤️

  • @rahultawarepatil2550
    @rahultawarepatil2550 20 днів тому

    Good information

  • @sagarg100
    @sagarg100 20 днів тому +9

    Sangli Vishal patil

  • @Anandapatil92
    @Anandapatil92 18 днів тому

    जबरदस्त विचारपूर्वक बातमी दिली आहे.

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 20 днів тому +4

    महाविकास आघाडी फक्त

  • @vishaljadhav6816
    @vishaljadhav6816 19 днів тому

    Kolhapur- Shahu Maharaj
    Hatkanangle- Satyajeet Patil
    Sangli - vishal Patil

  • @surajkognole5525
    @surajkognole5525 20 днів тому +9

    राजू शेट्टी यांच्या सारखे उमेदवार निवडून येणं काळाची गरज आहे... अन्यथा लोकशाही duplicate झाली समजू...😢

    • @mahendraparde6917
      @mahendraparde6917 11 днів тому +1

      तुम्ही बोलता ते खर आहे पण राजू शेट्टी ना अती आत्मविश्वास नडतोय...महाआघाडी बरोबर गेले असते तर विजय नक्की झाले असते

  • @dhirajkoli5113
    @dhirajkoli5113 20 днів тому +7

    Vishal dada patil

  • @rajendrapatil9850
    @rajendrapatil9850 20 днів тому +3

    हातकणंगलेत मी मशालला मत दिले