Shekhar Bhavu Gore यांचे खणखणीत उत्तर । पदयात्रा Bidal Election 2024 |Vidhansabha Election

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 119

  • @rajendrajedhe5875
    @rajendrajedhe5875 8 днів тому +11

    बरे झाले एकदाचे दोन्ही भाऊ भाऊ एक झाले असेच बंधू प्रेम कायम ठेवा म्हणजे महाराष्ट्रातील अनेक भाऊ भाऊ आपला आदर्श घेतील

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 12 днів тому +32

    तुम्ही एका स्वभावाचे भाऊ एकत्र पहील्या पासूनच आहात.

  • @surajsalunkhe2569
    @surajsalunkhe2569 12 днів тому +15

    अपक्ष राहीला असतास घार्गेची मत खाल्ली असतीस... आता फिर भाऊच्या माग ... भाऊ आता निवडून आला तरी २०२९ ला तुला शेट्ट संधी देत नसतो ... भावी आमदार च राहणार तू ...

  • @Ghutukadeag
    @Ghutukadeag 12 днів тому +55

    ह्या दोघांनीही तालुक्याला किती वर्षे येडे करायचे ठरवले आहे.

  • @SaurabhMote88
    @SaurabhMote88 12 днів тому +26

    जया गोरे एकदिवस शेखर गोरेचा कार्यक्रम लावणार
    दम बाजी बस झालीं आता कोणी बांगड्या घातलेल्या नसतात.
    बिहार पेक्षा वाईट परस्थिती करून ठेवली आहे भावा भावाणी
    एक जन मेलेल्या माणसाचं सुद्धा सोडत नाही.

    • @mangalkhade8430
      @mangalkhade8430 12 днів тому +1

      @@SaurabhMote88 मग बिहार सोड ना , man khatav che पुत्र आहेत जया भाऊ आणि शेखर भाऊ

    • @SaurabhMote88
      @SaurabhMote88 12 днів тому

      @mangalkhade8430 तुझ्या घरी घेऊन जा तुला लय पुळका आहे तर.

    • @vikramsinghpol41
      @vikramsinghpol41 12 днів тому +1

      ह्याला सांगलीला पाटवणार जनता

  • @GaneshPandit-nf5qg
    @GaneshPandit-nf5qg 12 днів тому +22

    जया भाऊ शेखर भाऊ दोघेही चांगले आहेत माणवासीयांच्या अडचणी सोडवण्यात दोघेही कायमच तत्पर असतात पण भाजप सरकार मात्र खाजगीकरणाचा सपाटा लावून जनतेला भीकेला लावणार हे नक्की जयकुमार व शेखर भाऊ दोघांनी मिळून एक स्वतंत्र पक्ष काढला पाहिजे दोघेही भाऊ लोकांची अशीच कामे करत राहोत व परमेश्वर दोघांनाही उदंड आयुष्य देवो

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 12 днів тому +46

    कार्यकर्त्यांची वाट लावून, एकत्र येऊ भाऊ भाऊ दोघे लुटून खाऊ खाऊ

  • @abhijitnikalje8527
    @abhijitnikalje8527 12 днів тому +72

    शेखर भाऊ जिकडे पराभव 💯टक्के तिकडे.
    😂😂😂😂

    • @Pankajnishad3234
      @Pankajnishad3234 4 дні тому

      Tondat gheto ka m aata.....jaykumar gore jinkle😂

  • @sachinshinde4164
    @sachinshinde4164 12 днів тому +45

    यांना सत्तेची आलेली मस्ती या वेळेस माण-खटावची जनता या वेळेस उतरवणार.

  • @SARAENTERPRISES-d1j
    @SARAENTERPRISES-d1j 12 днів тому +21

    माण चा गोऱ्यानी बिहार केलाय

  • @girshmarne9685
    @girshmarne9685 12 днів тому +3

    शेखर गोरे तिकडे पराभव होणार जय गोरे बोंबलत बसतो आहे पराभव होणार एकत्र 😂😂😂😂😂

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 9 днів тому +2

    ओन्ली जया भाऊ फिक्स आमदार 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @yuvrajwaghmode9559
    @yuvrajwaghmode9559 12 днів тому +22

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाला मतदान करा...

  • @Hindutva1006
    @Hindutva1006 9 днів тому +4

    आंधळी प्रकरणाचं काय... लोकांना मूर्ख बनवून त्यांच्या वर गुन्हे दाखल केले अजून पण... त्याच काय..
    अजून पण नोटीस येत आहेत.. काही जणांना....

  • @ashokbagade9527
    @ashokbagade9527 11 днів тому +4

    अगोदर पासूनच दोघे एकत्रच होते लोकांना मूर्ख बनवीत होते

  • @AnilDhadas
    @AnilDhadas 12 днів тому +10

    दमदार आमदार जयकुमार गोरे भाऊ

  • @SushantShinde-tv4pe
    @SushantShinde-tv4pe 12 днів тому +24

    100+111 फक्त

  • @SK-zg7eu
    @SK-zg7eu 12 днів тому +4

    मला अजून आटवते की2019 मध्ये पण शेकर गोरे ने शेवटची दिवशी जया भाऊ लां supprot केलाता त्यामुळे निवडून आलेत जया भाऊ फक्त 3700 ने त्यामुळे ह्या वर्षी पण तेच झाले दोघे एकत्र आलेत पण विजय हा पैसे वाटणार त्याचाच होणार हे नक्की आहे मित्रांनो

  • @skfproduction9579
    @skfproduction9579 12 днів тому +5

    जवा बघतीस तू माझ्याकडं ....

  • @yogeshjagadale7385
    @yogeshjagadale7385 12 днів тому +7

    भावी आमदार

  • @virajjadhav2127
    @virajjadhav2127 12 днів тому +6

    आता राजीनामा द्यायचा कारण तुम्ही म्हणला होता एक मज जरी आली नाही तरी राजीनामा देणार आणलं तरी

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 12 днів тому +49

    राम लक्सश्मन जया भाऊ शेखर भाऊ

  • @jayshrinarnavar4826
    @jayshrinarnavar4826 12 днів тому +5

    Jay ho

  • @Gamechanger-qi6me
    @Gamechanger-qi6me 12 днів тому +36

    दोघे आधी पासून च एक च आहेत

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 12 днів тому +2

      चांगली गोष्ट आहे की रे..ते दोघे भाऊ आहेत.तुझ्या पोटात का दुखतंय..

    • @ganeshphadtare8411
      @ganeshphadtare8411 12 днів тому

      कार्यकर्ता मेलाकी पाक डोकी फोडून😂​@@Sharadshingade9850

    • @Rupeshpalekar123
      @Rupeshpalekar123 12 днів тому +1

      पोटात नाही दुखत तेला समजले आहे यांनी आमदार की साठी घरी घरी भांडण लावले

  • @Gamechanger-qi6me
    @Gamechanger-qi6me 12 днів тому +17

    शेखर भाऊ असे बोलर आहेत आहेत की जो बॉल टाकतात तो नो बॉल च पडतो 😂😂😂😂

  • @NitinPinjari-n1s
    @NitinPinjari-n1s 10 днів тому +1

    जया भाऊ ❤

  • @Foodsmilipro
    @Foodsmilipro 12 днів тому +20

    अतिशय लबाड आहे हे दोन्ही महाशय

  • @Pdalkaer
    @Pdalkaer 12 днів тому +7

    मराठा आणि धनगर समाजाचा या दोघांनी पंधरा वर्षे फक्त वापर केला पण यावेळेस मात्र यांना यांची जागा दाखवून देणार

  • @abhijitghadge3955
    @abhijitghadge3955 12 днів тому +2

    माणची जनता हुशार व्हा..

  • @vasanttate6357
    @vasanttate6357 12 днів тому +8

    जनता सुज्ञ आहे

  • @ShukadevGhutukade
    @ShukadevGhutukade 12 днів тому +3

    Basa.gare.

  • @v0922-z3x
    @v0922-z3x 12 днів тому +16

    एकच होता दोघेजण पहिल्यापासून म्हणून कोण विश्वास ठेऊन
    तिकीट देत नव्हत ,
    काहीही करा तुमचा प्लॅन या वर्षी पण फेल जाणार😂

  • @pandurangsuryavanshi3245
    @pandurangsuryavanshi3245 12 днів тому +2

    जय हो 💯❤️111❤️✨111✨100✨❤️❤️❤️

  • @shashikantbhosale.7421
    @shashikantbhosale.7421 11 днів тому +1

    ठीक आहे. बगूया 2029 ला

  • @Rupeshpalekar123
    @Rupeshpalekar123 12 днів тому +1

    बडे मीया तो बडे मीया छोटे मीया सुभान अल्ला 😂😂

  • @nileshnakade-2119
    @nileshnakade-2119 12 днів тому

    कोणाच्या दम नाही शेखर भवानी जयकुमार गोरे भाऊंना पाडायचा

  • @ankushpawar9736
    @ankushpawar9736 11 днів тому

    शेखर मुळे जया गया

  • @AnkushJadhav-f1t
    @AnkushJadhav-f1t 12 днів тому +3

    दोघे भाऊ भाऊ एकत्र आल्यामुळे फार आनंद झाला तुमचं सीट एक नंबर लागणार आहे

  • @vikramsinghpol41
    @vikramsinghpol41 12 днів тому +1

    आता जा सांगलीला सरळ नॉनस्टॉप 😂

  • @dnyaneshvarlokhande8992
    @dnyaneshvarlokhande8992 12 днів тому +2

    ❤❤❤❤❤❤❤

  • @narayanbhise6062
    @narayanbhise6062 12 днів тому

    शेखर भाऊ ❤

  • @VaibhavMore-c4s
    @VaibhavMore-c4s 12 днів тому

    Only one SHEKHARBHAU

  • @sureshshinde92
    @sureshshinde92 12 днів тому +1

    शेखर गोरे तुम्ही फसला आता भाऊ निवडून आले

  • @mayurmali7264
    @mayurmali7264 6 днів тому

    Gore bandhu milun jantela lut-tay

  • @rohitdeshmukh2205
    @rohitdeshmukh2205 12 днів тому +2

    Only gharge saheb❤

  • @mangalkhade8430
    @mangalkhade8430 12 днів тому +4

    आमचा नेता शेखर भाऊ

  • @dnyaneshwarjadhav2732
    @dnyaneshwarjadhav2732 12 днів тому +3

    Shekhar gore bjp madhe gele ani ata bjp chi satta janar

  • @pravinborate9274
    @pravinborate9274 12 днів тому +1

  • @mansoorjamadar6862
    @mansoorjamadar6862 12 днів тому +1

    बदल झाला पाहीजे

  • @सत्यमेवजयते6702
    @सत्यमेवजयते6702 12 днів тому +12

    आता फक्त जया भाऊ आणि शेखर भाऊ 💪💪

  • @vaibhavthorat2651
    @vaibhavthorat2651 12 днів тому +4

    2numberi kamana chlna milnar

  • @pankajmore9416
    @pankajmore9416 12 днів тому +4

    मला आमदार झाल्या सारखं वाटतय😂😂😂

  • @sharadkalel899
    @sharadkalel899 12 днів тому +4

    दोघांचेही राजकारण संपणार ह्या वेळी

  • @kisanghorpade8145
    @kisanghorpade8145 12 днів тому +1

    111+100 फक्त

  • @शाहूनगरीन्युज-श9छ

    दोघेही आधीपासूनच एक होते.लोकांना दाखवायचे दात वेगळे आणि यांचे खाण्याचे दात वेगळे आहेत

  • @ganeshsuryavanshi7195
    @ganeshsuryavanshi7195 12 днів тому +5

    तुमचं सगळं मान खटाव च्या जनतेला माहिती आहे म्हणून तुमचा यंदा भाऊ भावाचा कार्यक्रम नक्की होणार आहे

  • @devdasyadav6215
    @devdasyadav6215 12 днів тому +3

    १००/१११

  • @DaddyDanny-e3r
    @DaddyDanny-e3r 12 днів тому +8

    भेलय

  • @aksharafunlife7678
    @aksharafunlife7678 9 днів тому

    विचार करून मतदान करा

  • @DaddyDanny-e3r
    @DaddyDanny-e3r 12 днів тому +13

    भाऊ भाऊ मिळून खाऊ

  • @ArjunS-oe7yu
    @ArjunS-oe7yu 12 днів тому +1

    Bau fix amder

  • @Bhajap
    @Bhajap 9 днів тому

    मराठा vs माळी🎉

  • @proudtobeindian1367
    @proudtobeindian1367 9 днів тому

    🪷🪷🪷🪷🪷🚩

  • @dhanajishelar9232
    @dhanajishelar9232 12 днів тому +3

    Doghe bhau ekatra aale bar jhale

  • @ganeshkokare1237
    @ganeshkokare1237 12 днів тому

    Only rsp zindabad

  • @adinathhowale4011
    @adinathhowale4011 6 днів тому

    Khatav talukha ha fakt bhausaheb gudagencha hota ani tasach Rahnar bhau. Rashtravadi ani congresh ha old hestory ahe amchi. Kiti divas tumhi rahta hech baghto amhi pn

  • @pramodahiwale3939
    @pramodahiwale3939 11 днів тому

    विकास काहीच नाही. नुस्त पाणी पाणी चालू आहे याचं. रस्ते बघा जरा तालुक्यातले काय आवस्था आहे 15वर्षात माण खटाव नुसता चम कायला पाहिजे होता नुस्त बोलतात पाणी आणल हो आणल की पण बाकीचा विकास काय आहे. काय गावांना अजुन रस्ता नाही नीट

  • @vaibhavsawant7179
    @vaibhavsawant7179 12 днів тому +1

    पहिल्या पासून एकच आहात

  • @kisanghorpade8145
    @kisanghorpade8145 12 днів тому

    111+100

  • @pranavdeshmukh524
    @pranavdeshmukh524 12 днів тому +2

    उगाच थापा मारतय... तुम्ही minus असणार 30000 हजारान खटाव तालुक्यातून येवढं 1000%%%%

  • @kisanghorpade8145
    @kisanghorpade8145 12 днів тому

    111

  • @SandeepShinde-jx6bj
    @SandeepShinde-jx6bj 12 днів тому

    आवाज गेला घे 90

  • @kk-oz2yu
    @kk-oz2yu 12 днів тому +2

    आता 😂

  • @prashantkadam2504
    @prashantkadam2504 12 днів тому

    Tumala kay bhetana ka 1tra

  • @ShrikantShelke-t1d
    @ShrikantShelke-t1d 12 днів тому

    Bjp

  • @prashantkadam2504
    @prashantkadam2504 12 днів тому +1

    Shekar bhahu tumala yoge vatale asel but janata tumala map nahi karanar

  • @dnyaneshwarjadhav2732
    @dnyaneshwarjadhav2732 12 днів тому +1

    Tumhi pahilya pasun ekch ahe

  • @vishwastupe3769
    @vishwastupe3769 12 днів тому

    Tu nahi karu shakat

  • @DMrmane669
    @DMrmane669 12 днів тому +2

    दोघांचेही धंदे जनतेला माहित आहेत...घरी बसवणार जनता

  • @भगवेवादळ-झ9छ
    @भगवेवादळ-झ9छ 12 днів тому +3

    काळू बाळू चा वगनाटय माणमधे चालणार नाही. तुतारी १५०००+ तुम्ही कितीही बोंबला

  • @ahamadalimulani158
    @ahamadalimulani158 12 днів тому +3

    Jay ho

  • @shivajigore8650
    @shivajigore8650 12 днів тому +2

    Jay ho

  • @vaibhavsanap1096
    @vaibhavsanap1096 12 днів тому

    जय हो

  • @ketankare4122
    @ketankare4122 12 днів тому

    Jay ho