आपणच आपले सोबती असतो,हे शाश्वत सत्य तुम्ही जेवढे लवकर स्वीकाराल तेवढी तुमची प्रगती लवकर होईल...🙏 इंजिनीयर.. होऊन.. कंपनीत काम करण्यापेक्षा आपला सोतांचा व्यवसाय करा ..
ऐका मशी पासुन दीडशे मशी ऐका शेळी पासून पंधरा लाख नफा ऐका कोबडी पासुन दाहा लाख नफा सांगता वांगे टोमॅटो वाल सोयाबीन ऐकरी अमुक लाखच ऊतपंण झाले सांगता पन आस कधी सांगीतलं नाही कापड्याच्चा धंद्यात येवढा मुनाफा आहे कापसाच्या जिणीग मधे ईतका मुनाफा आहे सगळे शेतकर्याची फसवणूक केली जात आहे आरे भाऊ काचालवलय तुम्ही 🙈माऊली कुंभारीकर परभणी 🙀😛😜🤪😝🙀
मेहनत केली तर शेतकरी देखील लाखो कमावतो सर सकारात्मक विचार करा शेतकरी देखील व्यापाऱ्यांपेक्षा कमी नाही आणि वरील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीने हे सिद्ध केलाय आपण ही मेहनत व नावीन्य पूर्ण शेतीचे प्रयोग केले तर आपण वरील शेतकऱ्यानं प्रमाणे पैसा कमावू शकता
आपणच आपले सोबती असतो,हे शाश्वत सत्य तुम्ही जेवढे लवकर स्वीकाराल तेवढी तुमची प्रगती लवकर होईल...🙏 इंजिनीयर.. होऊन.. कंपनीत काम करण्यापेक्षा आपला सोतांचा व्यवसाय करा ..
ताई तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे.आपणास ऊदंड आयुष्य लाभाे.
खरच मेहनतीचे फळ आहे ताई
अप्रतिम सुंदर आहे
आपल्या मेहनतीला सलाम आई... अशीच प्रगती करत रहा....
#
अभिनंदनीय कार्य,,,🙏👍
ताई खूप खूप अभिनंदन
आई तुझ्यासारखी माऊली च्या पोटी जन्म ज्या भवांनी घेतलाय खरंच धन्य आहे मला सुद्धा 2म्हशी घ्यायच्या आहे
छान👏✊👍
ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी आपला आदर्श घेऊन आपल्या सारखीच प्रगती करावी
पुढील वाटचालीस शुभेच्छा🌹🌹
खूप भारी 1. नं
अभिनंदन ताई
तुमच्या कार्य ला सलाम.
अभिनंदन ताई छान व्यवसाय आहे
Akka ani annana Dhanyavad.Khup kastatun var alat.
लई भारी 1. नं
Khup chan content
खूप छान काकु मी पण दुध व्यवसाय करतो म्हशी आहेत माझ्या म्हशी. ची किंमत किती आहे आत्ता
खुप छान
खुपच छान👌🏻👌🏻🙏🏻
महिलांच्या अंगी चिकाटी हा गुण असतोच छान वाटले आजी
खूप छ्यान
अभिनंदन
वा माऊली
खूप खूप छान
घरातील मंडळी पण सहकार्य करतात धन्यवाद आई
माऊलीला सलाम
Mast....
सलाम 👌👌👌👌👌
Khup chan
ताई सलाम तुम्हाला
Very inspiring.
एक नंबर आई
Khup Khup Sundar Mahiti👌 👍🙏
अगावर शहारे येते आयकुन माई
अश्रू अनावर आले माई
खुप मेहनत करतात हे सर्व
अभिनंदन 💐
Good mavshi bahot badiya
Mi fouji suryakant dabhade murumkheda
भारी
अभिनंदन...
Tumchya sarkhi jidd amhala milavi asa ashirwad dya
Superb
👌👌💐
Nice 🙏🙏
Salam Aai
छान
Kontya jatichya mhashi aahet ya??
👍
Tai cha nob milel ka..aamchya bachat gatala pn goshala suru karaychi aahe
👌👌👌👌👌
Next time chatrpati sambhajinagar mhana mauli..
Khup chan, Amhala 8 chya fat la 45 cha pan milat nahi. Khup traslo rat mule
Kuthe ahe tumcha ghota
Nice dhudhacha dhanda parvdat nahi ase manari mandli ne bhaghava ha vedio
सजन इथथर
+919130661953
Maji pn khupch icha ahe...pn kiman kharch kiti yeil sir...
👍👍
Mast aei
Eka mhashi chi kimat kiti aahe
5 mhashi gheun survat Keli tr
😊👍
वघार विकी आहे का
🙏🙏🙏👌💕
🙏🙏🙏🙏🙏🙏
यांचा मोटा मुलगा फ्रॉड आहे माझे 2019 साली 127000 रुपये दिले नाही अणि जानवर पन नाही त्या सोबत कोनी ही व्यापार करू नये ही विनती
नाव गजानन इधर
Mla kalva br please....mla khupch karnyachi icha aahe
Daily dhoodh kiti nighte jya dairyla deta tya te rate ky dete sangital nahi
Hi sir mi ek youtuber ahe tumachyashi contact karayacha ahe kasa karu shakato please reply
8080904025
💐💐💐💐💐
आपल्या आई वडिलांची पुण्याई
👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽
खूप छान
👏👏👏
Dada ek ajun mukt gotha kara.kam.kqmi boil.v profit pn vadhel
लक्ष्मी 🙏🙏🙏🙏🙏
Ashi mauli sarvana milo
1...च नंबर
🙏🙏🙏❤️
Seema deity cha connect no dhya
ऐका मशी पासुन दीडशे मशी ऐका शेळी पासून पंधरा लाख नफा ऐका कोबडी पासुन दाहा लाख नफा सांगता वांगे टोमॅटो वाल सोयाबीन ऐकरी अमुक लाखच ऊतपंण झाले सांगता पन आस कधी सांगीतलं नाही कापड्याच्चा धंद्यात येवढा मुनाफा आहे कापसाच्या जिणीग मधे ईतका मुनाफा आहे सगळे शेतकर्याची फसवणूक केली जात आहे आरे भाऊ काचालवलय तुम्ही 🙈माऊली कुंभारीकर परभणी 🙀😛😜🤪😝🙀
मेहनत केली तर शेतकरी देखील लाखो कमावतो सर सकारात्मक विचार करा शेतकरी देखील व्यापाऱ्यांपेक्षा कमी नाही
आणि वरील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीने हे सिद्ध केलाय आपण ही मेहनत व नावीन्य पूर्ण शेतीचे प्रयोग केले तर आपण वरील शेतकऱ्यानं प्रमाणे पैसा कमावू शकता
गाव
गाव कोनत याचे 🙏🏻🙏🏻
😇
खरं 8लाख रुपये मिळतात का
Kr n bhau 25×30 =7.5
Maza गाव हिंगोली तील umra आहे aapn सगले Maratha Wada कर
TAINCHE TUMCHE KARYA KHUP MAHAN AHE
💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐✌✌
Mh २८
Eknamber
प
आपला मोबाईल नंबर पाठवा
+919130661953
👍
अभिनंदन 💐💐
👍
👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹
👍
👍