सर्व शेतकरी मित्रापर्यंत पोचवा. असेच शिलेदार असतील तर सुचवा.. माझ्या कडून काही माहिती हवी असल्यास संपर्क ● *इन्स्टाग्राम* -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
नमस्कार सदर लोकांनी माजी मुलाखत घ्या मि सुद्धा एक सुद्धा एक शेतकर्याचा मुलगा आहे मला बापाने 1 एकर शेती दिली आहे. त्यात मी जे कोनालाच माहिती नाहीये अशा तंत्रज्ञानाच्या आधारावर महिन्यात 80 ते 85 हजारांपर्यंत उत्पन्न मिळवतो आणि हे फक्त शेतकऱ्याच्या पोरांनाच जमते. मला फक्त लोकांचे प्रोत्साहन पाहिजे दुसरे काही नको. Please रिप्लाय द्या 🙏 😊
खुप छान प्रश्न विचारलेत दादा, बरीच माहिती मिळाली, कनडे साहेबांनी सुद्धा खुप छान पद्धतीने सांगितले आहे, खुप खुप धन्यवाद.. या फार्म ला मि नक्की भेट देणार आहे..
Owner of d poultry farm is very practical talent man since he observes basic science in each and every management aids... that is why he is at success...
खुप छान कानडे सर तुमचे अभिनंदन सर तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात मलाही मलाही कमी पक्षातून सुरुवात करायची आहे तरी त्यासाठी मार्गदर्शन व पन्नास एक पिल्ले भेटू शकतात का?
सर तुम्ही या कोंबड्यावर रोगराई बद्दल प्रश्न विचारले पाहिजेत सर🙏 आमच्या कडे रोग आला की सगळे पक्षी मरून जातात काहीच जिवंत राहत नाहीत, पूर्ण पणे loss होतोय🙆 रोगराई कमी होण्यासाठी काय पद्धती वापरले पाहिजेत तसेच रोग आल्यावर तो कसा कंट्रोल करायला पाहिजे याची पण माहिती मिळायला पाहिजे🙏🙏
वा...वा...वा...! काय आदर्श ठेवला या शिक्षकाने!!! असेच विद्यार्थी घडवा.....मांस खाणारे, दारू पिणारे जुगारी. देशाची मोठी सेवा!!!अन् खुशाल यू ट्यूबवर पराक्रम गाजवला!!! दुसरा धंदा जगात नव्हताच ना...काय करील बिच्चारा!!!
या बाबत पाणी पोल्ट्री व्यवसायासाठी किती जागा आवश्यक आहे (शेडची लांबी*रुंदी*उंची) किती पक्षासाठी किती जागा लागते त्याचा बांधकाम खर्च किती?एकूण लागणारे भागभांडवल इत्यादि बाबत सविस्तर माहिती देऊ शकता का?
भाऊ एकदा एक व्हिडिओ बनवा न , आपण bussenes stat करणा आगोदर काय काय केले पाहिजे , कोणत्या skill शिकल्या पाहिजेत marketing Kasi keli पाहिजे , आपल्याला जे Bussines stat करायचं त्याचे study kasi करावी
पिकायची विकारी कुठे करायची ते तर सांगा जी राव मी पण गावरान कोंड्या चा वेवसाय करतो but आमचा वेवसाय फार छोटा आहे आमाला वेवसाय वाढवायचा आहे पण ते पिले कुठे विकल्या जातात ते आवर्जून सांगा ना सर प्लज
सर्व शेतकरी मित्रापर्यंत पोचवा.
असेच शिलेदार असतील तर सुचवा..
माझ्या कडून काही माहिती हवी असल्यास
संपर्क
● *इन्स्टाग्राम* -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
चैतन्य कंपनी चा पत्ता व मोबाईल नंबर द्या खूप छान व्हिडिओ बनवला आहे 👍👍👍👌👌👌
नमस्कार सदर लोकांनी माजी मुलाखत घ्या मि सुद्धा एक सुद्धा एक शेतकर्याचा मुलगा आहे मला बापाने 1 एकर शेती दिली आहे. त्यात मी जे कोनालाच माहिती नाहीये अशा तंत्रज्ञानाच्या आधारावर महिन्यात 80 ते 85 हजारांपर्यंत उत्पन्न मिळवतो आणि हे फक्त शेतकऱ्याच्या पोरांनाच जमते. मला फक्त लोकांचे प्रोत्साहन पाहिजे दुसरे काही नको. Please रिप्लाय द्या 🙏 😊
@@RajPatil-cv8jf konta vyavsay krta
Send address and phone number
@@RajPatil-cv8jf काय करता
खुप छान आटले एक मराठी माणूस काय तरी धंदा करतोय .. खुप छान सर,♥️
सँन्डी दादा खुपच भारी माहीती जमा करुन अामच्या पर्यंत पोहचवतात धन्यवाद दादा
मी पन शेती पुरक व्यवसाय करन्याचा प्रयत्न करतो हे
Kanade sirancha number dyana
खुप छान प्रश्न विचारलेत दादा, बरीच माहिती मिळाली, कनडे साहेबांनी सुद्धा खुप छान पद्धतीने सांगितले आहे, खुप खुप धन्यवाद.. या फार्म ला मि नक्की भेट देणार आहे..
Sandy खूप छान मुलाकत घेतलीस, thanks for the information,for details farming poltry farm
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
खूप कष्ट करण्याची जिद्द त्यामुळेच यशाचे शिखर गाठता येते खुपच माहिती छान
Where nice project sir dhanawad
Very nice roject
Very nice video
कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा धर्म कोई नहीं होता ❤👌🙏,Proud To Be a Son Of Farmer💪🙏😊
Ankyshbhau tumhala kadak salute karto bho.
Ani vadil tasach mulga. Best combination.
Aamhi Nagarche asun aamhala mahitach navte te ya vdo mule samjle.
Kanade pariwarala Shubheccha.
अंजिराच्या शेती विषयी माहिती दिली ते फारच छान वाटले
Very simple person imparting valuable & sincere straightforward advice without hiding any basics.
खूपच छान कानडे सर,आपले खूप खप आभिनंदन,तुम्ही समाजाचे प्रेरणास्थान आहात
कोणताही व्यवसाय करण्याअगोदर सराणप्ररमाने त्या व्यवसायाची सम्पूर्ण माहिती असन खुप आवश्यक आहे
कानडे सर मी आपले आभिनंदन करतो कारण मीही एक शिक्षक आहे परणतुआपण दाखवलेले धाडस वाखण्याजोगे आहे. आपला त्यावर असलेला अभ्यास हा फार शुक्ष म. आहे
Bakiche dhande band kara , shaala shikava. Tumha lokana pagar zalay bharpur ni bakiche dhande karayla mokale. Bayko master, navara master aani Bhajipaala ghetana tumche Gandit bot. Kanjush jaat sagali. Aai bap, bhavana varyavar sodata pagar suru zaala ki tumhi log. Kuthe kombadicha गु काढता , शिकवा पोरांनाच!!!
@@ashwinkumarpatil3161 kay bhari bollat bhau 🤣🤣🤣
खरे बोललेकि भाऊ शिक्षक नावाला आताचे काळींबा
11:00 व्यवसाय दृष्टिकोनातून छान संदेश
नेहमी प्रमाणे एक उत्तम माहिती..आणि उत्तम मांडणी..!!
संदीप सर
कृपया फरसान, स्नॅक्स म्हणजेच बटाटा चिप्स, केळी चिप्स, आणि इतर पॅकिंग फुड्स बद्दल पण व्हिडिओ बनवा..गरजेचे आहे..!!
nice video.i was looking for desi hen farming hatchery in Maharashtra ...Thanks for this video
स्वताचा व्यवसाय स्वतामालक खुप छान माहिती दिलीस
सर जी,
नमस्कार,
सुंदर मुलाखत दिलीत .
अगदी माहिती परिपुर्ण आपल्या कडुन मार्ग दर्शन मिळाले.
धन्यवाद..
धन्यवाद असे च सहकार्य करावे कानडे साहेब 👏👏💕💕⚘
खुपच छान माहीती
छान सहकार्य कांनडे साहेब
Narayan rane saheb same,chhan mahiti dili
शेंडी दादा खूप माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सरांचे पुन्हा आभार माहिती दिल्याबद्दल
Owner of d poultry farm is very practical talent man since he observes basic science in each and every management aids... that is why he is at success...
कष्ट तर हवेत, पण नशिबाची साथ हवीच.
मुलाखत छान घेतली.👌👌👌
खूपच छान नोकरीच्या मागे लागणार्यासाठी विचार करायला लावणारा विषय......
खूपच छान आहे माहिती.
खूप छान आभ्यासपुर्ण माहिती दिली साहेब 💐👍
खुप छान कानडे सर तुमचे अभिनंदन सर तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात
मलाही मलाही कमी पक्षातून सुरुवात करायची आहे तरी त्यासाठी मार्गदर्शन व पन्नास एक पिल्ले भेटू शकतात का?
खूप छान दादा माहिती दिल्या बद्दल
l like your way of extracting info from speaker
अप्रतिम माहिती ❤️👍
अतिशय छान माहिती मिळाली,आपला पूर्ण पत्ता द्या ही विनंती
आमच्या शेजारच्या गावात 3 किलोमीटरवर अंतरावर आहे यांचा पोल्ट्री फाॅर्म अंतरवाली या गावी खुप मोठा फार्म आहे
यांचा नंबर मिळेल का मला
Address kai ahe???
Tumch gav kont ahe bhau
खूप छान माहिती दिली आहे, पूर्वीचे भाग सेंड करा
सर तुम्ही या कोंबड्यावर रोगराई बद्दल प्रश्न विचारले पाहिजेत सर🙏 आमच्या कडे रोग आला की सगळे पक्षी मरून जातात काहीच जिवंत राहत नाहीत, पूर्ण पणे loss होतोय🙆
रोगराई कमी होण्यासाठी काय पद्धती वापरले पाहिजेत तसेच रोग आल्यावर तो कसा कंट्रोल करायला पाहिजे याची पण माहिती मिळायला पाहिजे🙏🙏
Bhawa tuiz entry khatarnak ashe.....koi dhanda.chota nhi hota........chan aahe video
कानडे साहेबांनी खूपच practical knowledge dile.
मस्तच भाऊ.. असे अनेक विडीओ बनवत रहा, ज्यामुळे गरजूंना त्याचा फायदा होईल.
वा...वा...वा...! काय आदर्श ठेवला या शिक्षकाने!!! असेच विद्यार्थी घडवा.....मांस खाणारे, दारू पिणारे जुगारी. देशाची मोठी सेवा!!!अन् खुशाल यू ट्यूबवर पराक्रम गाजवला!!! दुसरा धंदा जगात नव्हताच ना...काय करील बिच्चारा!!!
Tula ky karaych jalkya
Very nice information sandy Sir great job thank you very much Sir 🙏🙏
या बाबत पाणी पोल्ट्री व्यवसायासाठी किती जागा आवश्यक आहे (शेडची लांबी*रुंदी*उंची) किती पक्षासाठी किती जागा लागते त्याचा बांधकाम खर्च किती?एकूण लागणारे भागभांडवल इत्यादि बाबत सविस्तर माहिती देऊ शकता का?
सर जी पिल्ले किती ला एक आहे व घर पोहच कसे मिळतील किंवा कसे मला उपलब्ध होतील ते कळवा
Khup chan kela ahe sir tumhala amche bacht gatatil mahila vijit denar ahet addres send kra plies 👋👋👋👋
happy that we have people like Ankush Chaudhari who made a success in his field with dedication & efforts. Very good success story.
Mala contact dya
@@sharadsutar2275 ???????? kasal contact dya?
Poltri mal denare
@@Ash-no3vz mala pòltri kadhychi ahe
@@sharadsutar2275 Adress - Chaitanya Agrovet & Research Center, At post Ranjangaon Devi, Tal- Newasa, Ahmednagar
📲- 9370314065
📲 -9370314069
खूपच छान होता एपिसोड भावा..
Love from नागपूर ❤️
Chargav
गावरान अंड्याच्या पोल्ट्री बद्दल माहिती द्या सर
Sandybhau khupch Uttam ankushbhauncha interview ghetla mahiti pn 🐓 Uttam milali mi pn Chaitanya hachry la bhet denar aahe ..
Lvkrch....🙏🙏🙏
Mastach mahiti ahe sir👌👌👌👍👍
खरंच खूप खूप छान
ट्रेनिग किती दिवसाचे असते व फिस किती आहे कळवा
Sunder very nice information sir
Khup chan mahiti miyali sir
गावरान कोंबडीचा मोठा फॉर्म पहिल्यांदाच बघितला सर्व शेतकऱ्यांनी गावरान कोंबडी पालनाकडेच लक्ष केंद्रित करायला हवं
भाऊ एकदा एक व्हिडिओ बनवा न , आपण bussenes stat करणा आगोदर काय काय केले पाहिजे , कोणत्या skill शिकल्या पाहिजेत marketing Kasi keli पाहिजे , आपल्याला जे Bussines stat करायचं त्याचे study kasi करावी
Congratulations
To you
✌️✌️👌👌👍👍
Very good business bhau
Visit karaychi ahe sir tumcya kukut palan la MI pn kukut palan karnar ahe mahiti pahije jra 🤗🤗🤗🤗☝☝☝☝❤❤❤❤❤❤😍😍😍❤
Jabardastta लय भारी👏👣🇮🇳
खूपच छान सर .
Very nice video it is knowledge able
साधा मानुस जब्बरदस्त कष्ट तयारी,,,
Your big fan sir ji 😍😘💯✌️
Very good kande sir
Kanade Saheb very nice
Very nice I like it very much
Pilanna box madhe kiti diwas pack karun thrvta yete. Tyanna box madhe khadya pani chi kay vyawastha?
खूप छान आहे... प्रोजेक्ट
1ch no. Vyavsay ahe sir . Mla plzz yachya ek chiks chi price sanga
, जे खरं आहे ते सांगा सर कारण अम्मी गरीब माणस आहे, आम्हाला पण तो व्यवसाय कराचा आहे, आम्हाला फक्त सविस्तर माहिती
गाव निपाणी कळंब तालुका ,जिल्हा उस्मानाबाद बांबू शेतीतून करोडपती झालेले राजशेखर पाटील यांची एक मुलाखत करा. 🙏🙏
👍
Contact dya
@@sandy_n_yadav rajshekhar patil youtube chanel aahe tethe milel
पिल्लू किती किलोमीटर प्रवास सहन करेल. मला पाहिजे तर ते प्रवासात जगेल का?
Kanade.saheb.very.good
मधी मधी आवाज येत नाही तरी व्यावस्थित व्हिडिओ पाठवा
धन्यवाद गुरूजी !!
भावा तुझा आवाज भारी आहे
Practically work.
Very important video
Thanks saheb
Namaste sir mi tumachya chetanya avaean cros che 200 pile gheun Andi sati tayar karat she pan tumachi kombadi kiti Andi dete varashala
खूप छान माहिती दिलीत साहेब
सर एका दिवसाच्या एका पिल्लाची किंमत काय आहे. सर सविस्तर सांगा.
30rs
खुप छान माहीती दिली
sandy u definitely cover EXCEL AGRO KHAMKAR GOAT FARM PARTHDI
Send number
Khupach sundar sir 👌 👌
👍🙏🙏 नंबर एक
स्वतःचा फायदा बघतात. व्यापारी दृष्टिकोन आहे
Good job done
पिकायची विकारी कुठे करायची ते तर सांगा जी राव
मी पण गावरान कोंड्या चा वेवसाय करतो but आमचा वेवसाय फार छोटा आहे
आमाला वेवसाय वाढवायचा आहे पण ते पिले कुठे विकल्या जातात ते आवर्जून सांगा ना सर प्लज
90% आहेत,, गावरान कशाचे,,
Free range is necessry? Pls reply.
Tumhi discussion krtana earphone vaprtana fkt left la aikyla yet...
Kay problem aahe????
Very nice video 👌👌👏👏
त्यांनी त्यांची income nahi सांगितली किती पक्षी आहेत नाहीं सांगितलं
खुपचं मेहनत आहे पण फायदा पण आहे.
So very nice sir 👍🏻👌🏻🙏
Mast mahiti dili Dada
sir amhi baher gavatun yeun bhetu shakto ka aplyala
आणि पिलांची विक्री कशी करायची हे पण नाही सांगितलं
Best desi poetry form information .thanks to Kande
Kay karayache te nahi ho pan bhadval kase midel to project chalu karnya sathi karan bank loan nahi det
खूप चांगली माहिती मिळाली यादव सर , मला training बाबत माहिती घ्यायची असल्याने मा. कानडे सरांचा मोबाईल नंबर पाठवा plz.