.व्हिडीओ आवडला. प्रश्न अगदी बरोबर विचारतात...पण. सर आपण एकदा ..........(ग्रेट महाराष्ट्र,) (आपला शेतकरी मित्र,) आणि (आष्टदिप क्रियेशन) हे you tube channel एकदा नक्की पहा...
Dr na cha. 1 sentence far important ahe ,1 divasa sagale hot nasata ,it's continue process ,jasa 20 lit chay cowla 1imported semen cha bull ne insemination kele ki tiche kalvad 40 lit milk det nahi.👍👍👍
Chara vikat gheta ki gharcha ahe. Gharcha asel tr kiti ani konata ahe. Vikatacha asel tr daily kiti ani konta chara deta . Charyachi costing kiti yete. Labour na pagar kiti ahe. Labour ch daily routine ky ahe. Baherun kiti guntavnuk zali ahe. Gota bandayla kiti kharch ala . Khup questions ahet tumhi fakt var varcha interview ghetla bhau
Sir तुमचा व्हिडिओ छान आहे pls suggest the original nutrient brand आनी थोड अजून सखोल मार्गदर्शन ज्या 3 स्टेप सरांनी साहित्याला त्या बद्दल झाले पाहिजे . जे ने करून आम्हला परिपूर्ण माहिती भेटल आणि ते आम्ही वापरू शकू ..
तुमची मुलाखत घेण्याची पध्दत आवङली , मस्त !!
धन्यवाद सर 🙏🙏😊
एकदम नियोजनबध्द व प्रेरणादायी गोठा
धन्यवाद सर 🙏🙏
खूप छान माहिती दिली सरांनी
सर आपण फार छान माहिती दिली आहे आपलं खूप आभारी आहे कोल्हापूर जिल्हा पन्हाळा
धन्यवाद सर 🙏🙏😊
खुप छान माहिती मिळाली सर धन्यवाद
Thanks sr mi tumhe srv videos bgto khup changla anubhav yet ahe
धन्यवाद सर
कुठे आहे हा गोटा पाहायला मिळेल का खूप छान माहिती दिली सरांनी
खुप छान माहिती दिली डॉ साहेब
धन्यवाद सर
I am very for you sir
Nice job in field 🙏🏻🙏🏻👍👍
Thank you Sir 🙏🙏
सर आपण व्हिडीओ काढताना आपले लक्ष शेतकऱ्याकडे असल पाहिजे कारण डॉ साहेब तुमच्याकडे पाहून बोलत होते आणि आपण केमेरा कडे पाहून प्रश्न विचारत होते.
भावा तिकडे बाजूला डॉक्टर च्या त्याच्या घरचे आहेत म्हणून तो भाऊ कॅमेरा कडे बघून बोलतो आहे
.व्हिडीओ आवडला. प्रश्न अगदी बरोबर विचारतात...पण. सर आपण एकदा ..........(ग्रेट महाराष्ट्र,) (आपला शेतकरी मित्र,) आणि (आष्टदिप क्रियेशन) हे you tube channel एकदा नक्की पहा...
नवीन उद्योगवाल्यांना प्रेरणादायी
धन्यवाद सर
स्वप्नील मोठे सर मस्त Subscriber झालेले आहेत आपल्या UA-cam चॅनेलचे
नक्कीच सर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे शक्य झालं आहे.🙏🙏😊
लय भारी माहीती सांगीतली सर
धन्यवाद सर
खुप छान नियोजन आहे,,गोठा मालकांचा नंबर द्या..
व्हिडिओ खूप छान असतात
धन्यवाद सर 🙏
Sir....Apan mahiti khup chan ghetali.....Pudhil video vaccination schedule varati banvava.....
ठीक आहे सर
डाॅ. एक नं
धन्यवाद सर 🙏🙏
लहान रेड्या संगोपन तसेच खुराक या विषयी माहिती मिळावी ही विनंती
नक्कीच सर त्यावर एक विडिओ बनवतो.
लहान रेडया संगोपन
1 number video aahe
Thank you Sir 🙏🙏😊
खूप छान 👌🙏🙏
धन्यवाद सर
Nice work kisan agrotech 👌👌👌
Thank you Sir 🙏🙏🙏
Dr na cha. 1 sentence far important ahe ,1 divasa sagale hot nasata ,it's continue process ,jasa 20 lit chay cowla 1imported semen cha bull ne insemination kele ki tiche kalvad 40 lit milk det nahi.👍👍👍
बरोबर सर
एकच नंबर 👌🏻👌🏻
धन्यवाद सर
Khup chan Mahiti Dili
यांचे चारा नियोजन कसे करता यावर पुढील भागात नक्की माहिती द्या.
ठीक आहे सर
खुप छान डाँक्टर साहेब
धन्यवाद सर
सर पुढच्या भागांमध्ये४६. लिटर वाल्या गाईचाआणि 24th वाल्या गाईचा व्हिडिओ दाखवा
ठीक आहे सर नक्कीच
@@kisanagrotech2552 😊
🙏😊
खूप छान ...
धन्यवाद सर 🙏🙏
Khup chan mahiti
Mast video part२ banava saheb
नक्कीच सर
Chara vikat gheta ki gharcha ahe. Gharcha asel tr kiti ani konata ahe. Vikatacha asel tr daily kiti ani konta chara deta . Charyachi costing kiti yete. Labour na pagar kiti ahe. Labour ch daily routine ky ahe. Baherun kiti guntavnuk zali ahe. Gota bandayla kiti kharch ala . Khup questions ahet tumhi fakt var varcha interview ghetla bhau
एक नंबर . चारा कोणता दिला पाहिजे यांचा वर व्हिडिओ बनवा.
ठीक आहे सर
ठीक आहे सर
Very good 👍👍
Thank you Sir 🙏🙏
Nice ✌️👌👌👌
धन्यवाद सर 🙏🙏
Sir dudh vadisathi.kont kurakh ghalav.
Sir fat ani snf Vadhavnyasathi kay karave
केरन कंपनी चे कॕव्हीटाॕन वापरा सर खूप छान फायदा होईल
काय झालं
एकदम भारी
धन्यवाद सर 🙏
Sir tumche video khup chan ahet amhi avarjun bagat asto
Nice manejment
कालवडीचे खाद्य व्यवस्थापन यावर व्हिडिओ बनवावा कोणत्या स्टेट मध्ये कोणते खाद्य खाऊ घालावे.🙏🙏🙏
नक्कीच सर त्यावर लवकरच एक विडिओ येईल
@@kisanagrotech2552 🙏🙏🙏
डॉ, साहेब मुरघास ऐवजी हायड्रोपोनिक मका चारा वापर केला तर चालेल काय❓
Costly पडेल सर
Very nice Good
Thank you Sir
Bhari dada
धन्यवाद सर
👌👌👌nice sir
Mst
Thank you Sir 🙏🙏
Nice generation
Nice farm
super video
धन्यवाद सर 🙏😊
Dr.kontya company cha feed use krta????
एक एकर क्षेत्र आसेल तर किती गाई पाळल्या जाऊ शकतात.
Super
Thank you Sir
वैरण vikatche आहे का gharche
Sir mazykde 3 akar sheti ahe tyat mi kiti janavar sambhalu shakto
भावा उस लाव. आणि विकत मका घाल खूप परवडते
Sir tumachya kade dairy farm vr training dhya ki amhala.. AI Training dhya.. Please reply kara
Sir hya hf sathi siracha kiti acer hirwa chara ahe
2
First comment
Thanks 🙏🙏😊
Sir तुमचा व्हिडिओ छान आहे pls suggest the original nutrient brand आनी थोड अजून सखोल मार्गदर्शन ज्या 3 स्टेप सरांनी साहित्याला त्या बद्दल झाले पाहिजे . जे ने करून आम्हला परिपूर्ण माहिती भेटल आणि ते आम्ही वापरू शकू ..
ठीक आहे सर
Minaral konte vaprave sir
मस्त
Very good
Thank you Sir 🙏🙏😊
सर तुम्ही ब्रिडींग साठी कोणते बुल्स चे सीमेन वापरता.
Sir mo no patava.
Buffalo cha mukta sanchar gotha ya var video banva
ठीक आहे सर
Doctor aslya Mule management chanlye ahee
हो सर
I am proud of u
Thank you Sir 🙏
Hello, @Kisan Agrotech
Chan thank you
Thank you Sir
Nice information 🙏
Konsa chara kilata hai ye
1number kaka
Thank you Sir
वैरन घरचे की विकत चे हे सांगा
घरचे काही विकतचे काही
1टाइमालादेतातका
Nice
Kontya company feed vaprtat
Minarl kont aparav sir
Veterinary doctor sati B.V.SC and AH aste
Sir dr साहेबांचा no milel ka
Hi
कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे होता सर चा
🌹🌹
कालवडी भेटेल का sir थोडी माहिती भेटेल का
👌👌👌👌
सरांनी प्रश्न उपस्थित केले परंतु प्रश्नाचे उत्तर सविस्तर देणं गरजेचं आहे
👍👍
या यांचा पत्ता मिळेल का
डाॕक्टर वामन यांचा फोन नंबर मिळेल का ?
Ajar ani upchar yachyavar video banva tyane jast fayda hiol
छान नियोजन सरांचा नंबर द्या
पार्ट 2बनवा
ठीक आहे सर
कालवडी आहे का
दुसरा भाग बनवा
Apala no taka utubla mam
46 लीटर वाली गाय दाखवा ना राव
कालवडीनच नियोजन दाखवा
ठीक आहे सर
Mo. Number. Vaprat. Nay. Kay,???
मोबाईल नंबर काय आहे
Doctorancha number milel ky sir
शेतकऱ्याचा नंबर मिळेल का
Siranacha number bhetl ka
नंबर मिळले का सरांचा
सर, तुमचा मोबाईल नंबर पाहिजे..
डॉक्टरांचा फोन नंबर दया
Sirancha contact numbers dya🙏🙏🙏