धनश्री लेले यांची व्याख्याने नेहमीच छान असतात..... .. त्यानी असे सांगितले की ' समाजाला धारण करतो तो धर्म ' .. वेदांत सांगते की धर्म हे ' मुक्तीचे साधन ' ... जर धर्माने समाजाचे धारण केले तर मुक्ती कशी मिळणार?.... एक शंका! ... समरसता नको तर एकरसता हवी, हे बरोबरच आहे!.. पण RSS ने समरसता स्वीकारली आहे...
खूप छान ❤ ❤
खूप सुंदर,धन्यवाद ब्राह्मण सेवा संघ,बोरिवली.यांना मनापासून धन्यवाद,त्यांनी यू tube var व्याख्यान उपलब्ध करून दिले.
अप्रतिम विषय छान समजला
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई आणि नमस्कार. आयोजकांचे आभार
फारच छान
खूपच सुंदर व्याख्यान खूप छान माहिती ऐकून समाधान झाले धन्यवाद ❤
खूप छान माहिती सांगितली डॉ. धनश्री ताई लेले. ❤ नमस्कार आणि धन्यवाद 🙏🙏
खुप खुप छान
सुप्रभात फारच सुंदर खुप छान माहितीपूर्ण ऐकुन आनंद झाला
ताई साष्टांग दंडवत 🙏
धनश्री लेले यांची व्याख्याने नेहमीच छान असतात.....
.. त्यानी असे सांगितले की ' समाजाला धारण करतो तो धर्म ' .. वेदांत सांगते की धर्म हे ' मुक्तीचे साधन ' ... जर धर्माने समाजाचे धारण केले तर मुक्ती कशी मिळणार?.... एक शंका!
... समरसता नको तर एकरसता हवी, हे बरोबरच आहे!.. पण RSS ने समरसता स्वीकारली आहे...
खूप मनापासून धन्यवाद
खूपच सुंदर! धन्यवाद सौ. धनश्री लेले ताई
धनश्री ताई, खुप सोपे करून सांगितले. खुप छान!🌹🙏🌹
🙏🏻🙏🏻asha karykarmachi aagodar kalpana kashi mahit honar aamhala pan yayche aahe .kupya mahiti sangavi.🙏🏻.Tai nirupan 🙏🏻🙏🏻👌🏻
Khup. Sunder Tai
खूप छान सोपे करुन सांगितले
खूप सुंदर
आवाज येत नाही
Bramanpujakiwalagnazalewarbahujanachagharijewatkanai
मी ब्राह्मण असूनही आमच्याकडे येणारे एक गुरुजी जेवायचे नाहीत, त्यांनी परान्न वर्ज्य केले होते...
२८ व ३० तारखेला लागोपाठ दोन दिवस जणूकाही अमृत प्यायला मिळाले.